NDTV मराठी आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास मुलाखत | NDTVMARATHI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 апр 2024
  • NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    RUclips - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Комментарии • 58

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Месяц назад +16

    लोकनेता देवेंद्र फडणवीस साहेब,,,,लोककल्याणकारी नेता देवा भाऊ... आमचा नेता आमचा विश्वास.....फक्त मोदी सरकार...लोकहिताचे सरकार कामगिरी दमदार...फक्त आणि फक्त फडणवीस साहेब..

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Месяц назад +10

    मराठी भाषेत चॅनेल सुरू केल्याबद्दल एनडीटीव्हीचे अभिनंदन आणि परखडपणे आपली मते व्यक्त केल्याबद्दल देवेंद्रचेही मनापासून अभिनंदन. 👏👏👏

  • @yeshwantkawale6782
    @yeshwantkawale6782 Месяц назад +9

    एन डी टी व्हि मराठीचे मन:पूर्वक स्वागत आणि अत्यंत योग्य व्यक्तीची सुरवातीलाच मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Месяц назад +8

    बातम्या तटस्थपणे दाखवल्या जाव्यात हीच सर्व सामान्य जनतेला अपेक्षा आहे.आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🇮🇳

  • @JhangadGuttaMH-29
    @JhangadGuttaMH-29 Месяц назад +13

    अभिनंदन ,बस बाकी मराठी टमरेल मीडिया सारखे सकाळी सकाळी टमरेल घेऊन त्या संजय्या राऊत कडे जाऊ नका ,नाही तर काढून काय उपयोग

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Месяц назад +6

    अभिनंदन आणि शुभेच्छा NDTV रटाळ प्रश्न टाळा आणि दुसरी मराठी चॅनल प्रमाणे बातम्यांचा रतीब सुरू करू नका.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +2

    चॅनलला शुभेच्छा ,बेस्ट मुलाखत

  • @sachinthakur1203
    @sachinthakur1203 Месяц назад +5

    बस त्या संजय राउत ला दाखवू नका .

  • @swapnadighe5027
    @swapnadighe5027 Месяц назад +2

    नव्या चँनलला हार्दिक शुभेच्छा. सकारात्मक बातम्या दाखवा.तटस्थ दृष्टिकोन ठेवा. किंचाळून बोलणारे बातमीदार आणि चर्चा करणारे नकोत.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Месяц назад +5

    चायबिस्कुटेगिरी मात्र करू नका.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Месяц назад +5

    अस होत नाही शहरातील सुशिक्षित मतदान होत नाही याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत व्यवस्थित सांगितले आहे.त्याचा विचार निवडणूक आयोगाने घ्यावा आणि विधानसभेच्या निवडून पूर्व त्यात अमुलाग्र बदल व्हावा !

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 Месяц назад

      खूप उशीर केला मराठीत चॅनेल सुरू करायला, अर्णव करणाऱ होता पण मविआ सरकारच्या काळातल्या अत्याचारांना कंटाळून त्याने नाद सोडून दिला

  • @pramodsamudra8176
    @pramodsamudra8176 Месяц назад +6

    अभिनंदन एनडीटीव्ही

  • @sanjeevhegde9917
    @sanjeevhegde9917 Месяц назад +4

    निष्पक्ष बातम्यांची अपेक्षा आहे. इतर चॅनेलप्रमाणे पाकिट संस्कृती बातम्या देऊ नका.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय देवेंद्रजी

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 Месяц назад +2

    Heartiest congratulations 🎉

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Месяц назад +1

    खूप खूप स्वागत

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Месяц назад +2

    NDTV मराठी चे स्वागत आणि अभिनंदन.इतर मराठी वृत्तवाहिन्या प्रमाणे अत्यंत भंगार वृत्त निवेदन नसावे,येवढी अपेक्षा आहे.

  • @gopalgangane3303
    @gopalgangane3303 Месяц назад +2

    चाय बिस्कीट चायला हो नये हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gundaraj448
    @gundaraj448 Месяц назад +3

    अभिनंदन

  • @sudhakarhatzade7682
    @sudhakarhatzade7682 Месяц назад +2

    अभिनंदन, परंतु इतर HMV 14:33 माझा,24 तास, फोकशाही सारख्या मराठी चॅनल प्रमाणे पाकीट पत्र पत्रकारिता करू नका.

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 Месяц назад

    एअरटेल मध्ये add करा. पाहायला आवडेल 🙏🙏

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 Месяц назад +2

    मुलाखत घेणारे हिंदी भाषिक नको होते

  • @alhad23
    @alhad23 Месяц назад +2

    मीडिया कधी balance नसला पाहिजे वस्तुस्त्ती दाखवली पाहिजे

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Месяц назад +2

      वस्तुस्थिती. 😊

  • @bhagwatpawar6188
    @bhagwatpawar6188 Месяц назад +1

    Congratulations for marathi I hope that the channel should keep balance views and show the contents impartial way

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Месяц назад +3

    NDTV ने बातम्यात वास्तवता आणावी.एकांगी बातम्या देवू नये

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 Месяц назад

    NDTV मराठी न्युज चॅनेल ला मनःपूर्वक .... पारदर्शक बातम्यांची अपेक्षा

  • @niveditasatkar5321
    @niveditasatkar5321 Месяц назад

    अभिनंदन मराठी चॅनेल सुरू झाला.तारतम्य वापरून मुलाखती घ्यायला जावे. TRP साठी मुलाखती नकोत

  • @Musicvibes12797
    @Musicvibes12797 Месяц назад

    Congratulations NDTV

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Месяц назад

    Mumbai goa hinghway चे काम होणार का?

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 Месяц назад

    मतदार नोंदणी ऑनलाइन का करु शकत नाही?

  • @kalyrekha5435
    @kalyrekha5435 Месяц назад

    What is channel no on Airtel dth

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Месяц назад

    एनडीटीव्ही मराठी अडाणीचे चॅनेल आहे.. कोणीही विश्वास ठेवणार नाही या चॅनेल वर

  • @nilimabhave4438
    @nilimabhave4438 Месяц назад

    मराठी चॅनल आहे पण मुलाखत घेणारे हिंदी मधून का बोलत आहेत.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Месяц назад

    1. To improve voting percentage and ensure all middle class voters vote, online voting ( through mobile banking or IT login channels) on optional basis must be introduced by 2029. This will also ensure any one can vote from anywhere including NRI. Further, cost of election will go down and counting can happen faster. There will be many objections to it and we have 5 years to resolve them. further, those who do not vote must be punished in some manner.

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 Месяц назад

    NDTV MARATHI ...मग मुलाखतकार हिंदीत का बोलत आहेत?

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Месяц назад

    फडणवीसचीच पहिल्यांदा मुलाखत घेऊन आपण आपली 'राजनिष्ठा' सुरुवातीलाच दाखवून दिली आहे. गोदी मीडीयाच्या टोळीत आपले स्वागत !

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Месяц назад

    मराठी चॅनल चालू केल्याबद्दल NDTV ला शुभेच्छा फक्त खर्या बातम्या दाखवा चायबिस्कूट वाल्या Hmv पत्रकारा सारख्या नको नाहीतर आपणही त्या पंगतीत बसाल

  • @a4aaryadongare93
    @a4aaryadongare93 Месяц назад

    Arun ek Adani channel

  • @VikasGPS
    @VikasGPS Месяц назад

    Electoral roll baddal Devendra Phadanvis barobar bolalat. Lok matadan Kartil pan nav nasel kiva aadhi nav hota pan address change jhalyawar voter list madhun nav Gayab kela jate tar kasa karnar matadan. Khup jhol aahe Electroral roll madhe

  • @mugdhagondhalekar3041
    @mugdhagondhalekar3041 Месяц назад

    पुणेकरांनी जास्तीतजास्त मतदान करून रेकॉर्ड तोडा

  • @vinaypawar1687
    @vinaypawar1687 Месяц назад

    NDTV adani yanch chanel ahe

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 Месяц назад

    महाराष्ट्राचा कलंकित नेता ह्याचा आवाज जरी ऐकला तरी डोक्यात जातो

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Месяц назад +1

    नतद्रष्टांना या चॅनलवर घेऊ नका.

  • @ramakantyadav3920
    @ramakantyadav3920 Месяц назад

    Adani ची जाहिरात करने अशोभनीय

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i Месяц назад

      मग तू जाहिरात दे पैसे असतील तर तुझी पण दाखवतील मालक अडनी असताना स्वतःची जाहिरात दाखविणार

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j Месяц назад +2

    आली भाजपची चाटू वृत्त वाहिनी.पहिलीच मुलाखत टरबुजाची.त्यावरून दिसते की ही वृत्त वाहिनी पुढे काय करणार आहे ते.

    • @sudhakarhatzade7682
      @sudhakarhatzade7682 Месяц назад +3

      बर्नल लवकर लवकर लाव रे dada😂

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Месяц назад +2

      ​@sudhakarhatza 🤣 🤣 🤣de7682

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i Месяц назад +3

      माहीत असताना बघायचे कशाला नंतर झोबल म्हणा यच

    • @vinaypawar1687
      @vinaypawar1687 Месяц назад +2

      अगदी बरोबर