अश्या सूंदर जंगलात फुल्ल नाईट कॅम्पिंग आणि कोळंबी बिर्याणी |Full night Camping ⛺️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 147

  • @adpatil2383
    @adpatil2383 2 месяца назад +9

    राकेश भावा एक नंबर व्हिडीओ असतात . खूप मेहनत घेतोस गावाकडे जे जीवन असत ना ते खर जीवन असत नाहीतर आमच्या सारख्या चाकरमानी लोकांसाठी हे शहरातील जीवन नुसता गोंगाट. नुसती घाई गर्दी स्वतः ला हरवून बसतो कुठेतरी वाटत मस्त तुझ्यासारख जावे मस्त जंगलात. तुझे विडीवो पाहून समाधान वाटते. तू जे जगतोय ते आमचे स्वप्न आहे. असेच व्हिडीओ बनवत रहा पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि काळजी घे

  • @bhaskargaikwad6953
    @bhaskargaikwad6953 2 месяца назад +7

    First Comment
    नेहमी प्रमाणे छानच असणार 👍👍

  • @pramodkurme936
    @pramodkurme936 2 месяца назад +11

    Mazi Dream life jagtoys mitra tu.. Shubhechha tula 🎉😊

  • @MGTrip
    @MGTrip 2 месяца назад +5

    खतरनाक भाई 😅

  • @pavanramane
    @pavanramane 2 месяца назад +2

    Ohhhh Flipcart 👌👌👌

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 2 месяца назад +3

    मला जंगल सफर खुप आवडली आहे.विशेष आॅल इन वन मस्त कोळबी पुलाव रेसिपी.सकाळी चहा.आणि घनदाट जंगल नदी किनारी छोटा तंबू व रात्रीचा मुक्काम खरंच एक उत्तम व्हिडिओ पाहीला.धन्यवाद.

  • @bhaskargaikwad6953
    @bhaskargaikwad6953 2 месяца назад +2

    नेहमी प्रमाणे 👍👍

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 2 месяца назад +2

    सुर्य मावळतीचा जो नजरा होता तो खूपच अप्रतिम होता डोळ्यात साठऊन ठेवण्यासारखी ❤❤❤❤

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +1

      Thnks 🙏

    • @prashantgurav8229
      @prashantgurav8229 2 месяца назад +1

      एकदा ग्रुप कॅम्पिंग होऊन जाऊदेत ती एक एन्जॉय बघायची उत्सुकता आहे

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +1

      @ ha nakki 👍🙏

  • @vijaychavhan4029
    @vijaychavhan4029 2 месяца назад +4

    एकच नंबर लोकेशन भाऊ ❤❤

  • @tk_tejas_kadam
    @tk_tejas_kadam Месяц назад +1

    Ek no. Video shoot keli aahes. 👍👍👍

  • @pavanramane
    @pavanramane 2 месяца назад +3

    Ekdam Zakkas Biryani 👌👌👌

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 2 месяца назад +2

    भावा तुझे व्हिडिओ छान असतात रोज बनवत जा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Priynkashinde-w4v
    @Priynkashinde-w4v 2 месяца назад +1

    Kay bhaari vaatl bagaila video mast ❤🙏👌

  • @arunparab527
    @arunparab527 2 месяца назад +2

    भावा तुझं धाडस खूप भारी आहे. तुझ्या नवीन video ची मी नेहमी वाट बघतो.
    Ek No. 👍

  • @GaneshKule-u9r
    @GaneshKule-u9r 2 месяца назад +2

    खूप सुंदर राकेश मनापासून शुभेच्छा तू खूप सुंदर आणि कठीण धोकादायक ऍडव्हेंचर करतो तुला काही तरी तुज्या ऍडव्हेंचर चा कामी येणारी गोष्ट द्यायची प्लिज तुझा ऍड्रेस दे मी कुरिअर द्वारे तुला मिळेल , नक्की हे गरजेचं आहे खूप तुला शुभेच्छा ❤️❤️ 🙏🙏🙏💐💐

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +1

      Thnks 😊मु. वांद्रे. पोस्ट-उसरोली. ता -मुरूड. जि - रायगड. 402401

  • @cyclesir
    @cyclesir Месяц назад +1

    खूप छान....छान ओढ्या किनारी आरामात बसून...तयार करणे खुप आवडले....

  • @Maitritadka
    @Maitritadka 2 месяца назад +22

    खूप छान Rakesh Dada पण कोणी तरी जोडीला घेऊन जात जा दादा जंगलात जाताना एकटा नको जात जाऊ तुला सवय असली तरी आम्ही विचारात पडतो... ना राव दादा त्यामुळे कोणी तरी मित्र सोबत घेऊन जात जा शूट ला

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +3

      Ha nakki thnks 🙏👍

    • @vijaysalaskar780
      @vijaysalaskar780 2 месяца назад

      Camera tuch set karto pratek tikani ​@@rakeshshinde_murud

    • @realindian278
      @realindian278 2 месяца назад +1

      व्हिडिओ काय भूत कडताय होय रे..

    • @kushmhatre
      @kushmhatre Месяц назад

      Ekta nastich sobat shuting crew asto

    • @rohanjadhav7967
      @rohanjadhav7967 Месяц назад +1

      दादा एवढं काळजी पूर्वक विचारात असताना कितवा पेग चालू होता...?😅

  • @Gajanan750vlog
    @Gajanan750vlog 2 месяца назад +2

    खुप छान वीडियो दा दा❤ न्यू फ्रेंड्स फुल सपोर्ट🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kiranshinde6071
    @kiranshinde6071 2 месяца назад +4

    तुझ्या मेहनतीमुळेच तु अजुन खुप पुढे जाशील ❤
    पण जंगलात camping ला कुणाला तरी सोबत घेत जा

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 2 месяца назад +2

    छान व्हीडिओ राकेश दादा 🤝⛺

  • @Pramodpanchal-52
    @Pramodpanchal-52 2 месяца назад +1

    राकेश कोणत गाव तुझे व्हीडिओ तर भनाट असतात कारण मी आता तुझे चार पाच व्हिडिओ बघीतले मला खुप आवडले तुझ्या भाशेवरुन तू कोकणातला वाटतो मी पण राजापूर कोकण मधला आहे असो न घाबरता व्हिडिओ बनव आणि हो राकेश सोबत कोणाला घेऊन जा मला माहीत आहे कोकणी माणूस कोणाला घाबरत नाही तरी पण कोंडीवरचा व्हिडिओ जर संपूर्ण दाखवला असता तर खूप चांगल झाले असते सत्य लोकांना माहीती पडल असत असो काळजी घे ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shreeambekar4937
    @shreeambekar4937 2 месяца назад +1

    खुप छान, जबरदस्त व्हिडिओ

  • @Priynkashinde-w4v
    @Priynkashinde-w4v 2 месяца назад +1

    भारी विडीओ बिअर्याणी बघून तोंडाला पाणी सुटलं ❤🎉🎉

  • @harshdavaratkar
    @harshdavaratkar 2 месяца назад +1

    1 no b video ❤

  • @StoriesNRides
    @StoriesNRides 2 месяца назад +2

    Wow... Nice video bro❤

  • @akashmote9198
    @akashmote9198 Месяц назад +1

    Rakesh ek no..bhava 🎉🎉🎉

  • @pavanramane
    @pavanramane 2 месяца назад +3

    Hi Gas Kuthe Bhette Bhau 👌👌👌

  • @DattaVarvate-b5z
    @DattaVarvate-b5z 2 месяца назад +1

    Majja yet bhava tuzi video baghay❤❤❤

  • @NileshKambli-s6j
    @NileshKambli-s6j 2 месяца назад +2

    Lay bhari bhava aplya junya goshti je kelya Tu aaj ekta jaun dakhvtos❤khup changla vatatay tuzhi video baghun❤

  • @dasharathkadam27
    @dasharathkadam27 2 месяца назад

    01 no vlog. 💐💐

  • @VickyKadu-jg5ox
    @VickyKadu-jg5ox 2 месяца назад +5

    मी गेले तिन दिवस वाट बघतोय विडीओ येते कधी खुप छान भावा

  • @dipeshgosavi7565
    @dipeshgosavi7565 2 месяца назад +3

    भावा तुझे विडिओ खतरनाक असतात

  • @SatishkaluramChoudhary
    @SatishkaluramChoudhary Месяц назад +1

    भाऊ जंगलाची लोकेशन नाव पण सांगत जा म्हणजे आहे. आहे.

  • @vinnyd8466
    @vinnyd8466 2 месяца назад +2

    Sungat ek number

  • @RajeshPednekar-rk7hp
    @RajeshPednekar-rk7hp 2 месяца назад +2

    सुंदर भावा❤

  • @sharvilpadaval6201
    @sharvilpadaval6201 2 месяца назад +4

    Tu hotel made shefa hota ka yevd changl jevan banvto te

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +2

      @@sharvilpadaval6201 माझं hotel ahe त्याच्या मुळे जमतो थोडं थोडं

  • @vishramsawant8085
    @vishramsawant8085 2 месяца назад +2

    Khup chhan video. Ratricha ekta rahayche asel tar zhadavar tent lav .

  • @pavanramane
    @pavanramane 2 месяца назад +2

    1 No. 👌

  • @KonkanAsave
    @KonkanAsave 2 месяца назад +2

    भावा खूप मेहनत घेतोस❤❤❤

  • @BHAVESHLAD-j7s
    @BHAVESHLAD-j7s 2 месяца назад +1

    Lai bhari ha bhava

  • @deepali4368
    @deepali4368 2 месяца назад +1

    Dada amhi pn alibag raygd.mast video.

  • @tejassalaskar8380
    @tejassalaskar8380 2 месяца назад +1

    🔥🔥🔥

  • @rojjermaddy
    @rojjermaddy 2 месяца назад +1

    कैलास सोबतीला घेत जा....आदिवासी लोक जंगल जाणुन असतात ❤

  • @somrajsonavane9611
    @somrajsonavane9611 2 месяца назад +1

    राकेश भावा भिगवण ला ये कॅम्पिंगला उजनी धरणाच्या शेजारी रहू,चिलापी मासा बनवू मस्त पॉइंट आहेत हिकडं ....

  • @akshaywaghmare8677
    @akshaywaghmare8677 2 месяца назад +4

    भाई सेफ्टी म्हणून काहीतरी सोबत ठेवत जा जंगली प्राण्यांसाठी.
    मीपण अस रात्री जंगलात फिरत असतो म्हणून सांगतोय मी अनुभवल्यात त्या गोष्टी

  • @DattaVarvate-b5z
    @DattaVarvate-b5z 2 месяца назад +2

    Chan hoti video

  • @PratikMhatrePM
    @PratikMhatrePM Месяц назад

    Mast🎉

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 2 месяца назад

    Bhai कोकणा मदे तुझ गाव कोणतं

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 2 месяца назад +2

    भावा असच एकदा चिकन तंदुरी बनव
    मजा येईल बघायला

  • @shirishgangawane6533
    @shirishgangawane6533 2 месяца назад

    👌👌👍👍❤❤Mast

  • @manjugaikwad1432
    @manjugaikwad1432 2 месяца назад +2

    U tub la ataparynt sagle bahercha deshatle lokanch camping bagt hote pn apla Marathi mansanche janglatle camping bagun bhari vatl

  • @Motorbike_1996
    @Motorbike_1996 2 месяца назад +4

    Camping Blog ahey ka food cooking ahey tech समजत नाही...camping पेक्ष्या cooking jast दाखवत आहे

  • @DeepakSangar-he9hk
    @DeepakSangar-he9hk 2 месяца назад +2

    दादा कोणते गाव

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад

      मुरूड तालुका गांव वांद्रे 🙏

  • @saurabhraut7463
    @saurabhraut7463 2 месяца назад

    व्हिडिओ भारी आहे पण सोबत कोणाला तरी घेऊन जात जा👍🏻👍🏻👍🏻

  • @Rashbhanat
    @Rashbhanat 2 месяца назад +1

    भावा कदी तरी बोलावं आम्हाला पण❤

  • @dipakkadam8602
    @dipakkadam8602 2 месяца назад +1

    No. 1 Bhava pn sefty sathi 1 jan sobat rahu de .best luck

  • @nivrutigurav2631
    @nivrutigurav2631 2 месяца назад +1

    Nice video

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 2 месяца назад +4

    विडिओ छान होता पण बरोबर कोण तरी पाहिजे होता

  • @J1live-qw7d
    @J1live-qw7d Месяц назад +1

    Nice cooking

  • @ramkondalkar6201
    @ramkondalkar6201 Месяц назад +1

    MAST

  • @manikmagdum4371
    @manikmagdum4371 Месяц назад

    मस्त रे मुला ऐक वेगळा जीवन जगतोस

  • @roshanjoshi8028
    @roshanjoshi8028 2 месяца назад +1

    Khup mehnat ahe tuzi video bharpur angles ne dakhvatos 🙏

  • @ratnadeeppotdar6830
    @ratnadeeppotdar6830 2 месяца назад +1

    एक नंम्बर ⛰️☘️🏞️🍃🌿🌱🥘🍲

  • @ssss-sm5mv
    @ssss-sm5mv 2 месяца назад +2

    Lvkrch 50 k hotil 🎉

  • @RavindraMalandkar-p1x
    @RavindraMalandkar-p1x 2 месяца назад +1

    घरी गेल्यावर काय करणार आहात

  • @JayendraDavkhare.
    @JayendraDavkhare. 2 месяца назад +2

    🙏🙏🌹🌹 तुझ्या धाडसाला सलाम दादू बरं का ?

  • @niteshstofficial1770
    @niteshstofficial1770 2 месяца назад +1

    Location ky ahe dada

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад

      मुरूड जजिरा रायगड 👍

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 2 месяца назад

    Tu bhava derigbad ahes Tiger

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 2 месяца назад +3

    राकेश बेटा आपले गाव कोणते आणि तालुका जिल्हा कोणता आहे

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад

      तालुका मुरूड dist रायगड 🙏

  • @prashantnatalkar5837
    @prashantnatalkar5837 2 месяца назад +1

    Hindi language mdhe video bnvayla survat kr m tuje all india che subscribe hotil bhau baki video powerful

  • @ganpatdhuri1092
    @ganpatdhuri1092 2 месяца назад

    Tu Chiplunkar kai Rakesh

  • @kalpakgharat
    @kalpakgharat Месяц назад +1

    राकेश जंगल मध्ये तू टेंट लाऊन घरी जाऊन झोपतो आणि सकाळी पुन्हा टेंट लावलेला असतो तिथून video दाखवतो हे खर आहे का तुझे गाव वाले बोलतात 😂

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  Месяц назад +1

      @@kalpakgharat त्यांना काय mahit आहे kon बोला सांगा गावातली माणसं जळू असतात त्यांना बगवत nahi mala mahit आहे मी ky krto 👍🙏😄

  • @vishaltanajisakpal1395
    @vishaltanajisakpal1395 Месяц назад

    Eek quter pan maraichi yar aasai tikani

  • @kalpakgharat
    @kalpakgharat 2 месяца назад +1

    Ekta firu nko bhau konala tri jodi la gheun ja😊

  • @Manojpagi-g7b
    @Manojpagi-g7b 2 месяца назад +1

    राकेश मित्रा तु काही पण बिर्याणी, असो कि चिकन,खान्या अगोदर थोडा तरी, चिकन, जमिनीवर ठेवत जा कोणी तरी आस लावून बसलेला असतो, माझ्या सोबत झालेला होता विचित्र प्रसंग मुंजा, ने चिकन चा डबा दाता खाली तोडून चिकन खाला होता आम्ही 3 जण होतो आमच्यातला एक मुलगा काळी विद्या, शिकलेला होता मला माहीत होता इथे मुंजा ची वस्ती आहे तसा तो काही करत नाही, मी पार्टी करण्यात मग्न होतो, मी पार्टी करण्याच्या नादात
    त्याला, दारुची, धार आणि, चिकन, जमीनीवर, ठेवलेच नाही, म्हणजे दिलेच नाही तिथे काय घडले ते सांगतो आमची दारू संपली होती आणि आम्ही तिघे जण चिकन चा डबा गवतात, लपवून दारू आणायला गेलो होतो आणि तिकडून आल्या नंतर आम्ही ति जागा पाहून खूप आश्चर्यचकित झालो डब्या भोवती चे गवत सगळे विसफारले ले होते आणि तो डबा तिथे च साईटला रिकामा होता आणि त्याला मुंजा चे दात लागले होते ही खरी घटना, आहे दोस्तो ओ नाय तर बोलाल कि दारू पिऊन काही पण लिहितो, कुठे गेलात तर काही पण असेल आपल्या हातात किंवा खान्या अगोदर पहिले त्याला द्या एक पीस चिकन चा दिला तरी बस दोस्ता दारू असली तर ति दियाची एक धार जमीनवर नाय तर तो शरीरात प्रवेश करतो, सावध रहा,💯✅ॐ नमः शिवाय, जय श्री राम

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +1

      हो बरोबर 👍पण लोकांना खरं nahi वाटत म्हणून mi माझ्या सोबत झालेल्या घटना शेर nahi करत 👍🙏

  • @KaustubhSakpal-yc2hp
    @KaustubhSakpal-yc2hp 2 месяца назад +1

    Tu chef aahes ka dada

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад

      माझं hotel ahe त्याच्या मुळे जमतोय थोडं थोडं 😊🙏👍

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад

      Nikhil sakpal kon lagto तुमचं

    • @KaustubhSakpal-yc2hp
      @KaustubhSakpal-yc2hp 2 месяца назад +1

      Kon nay bhavaki aahe aamchi

  • @AbhijeetShinde-pd5gz
    @AbhijeetShinde-pd5gz 2 месяца назад +2

    कॅम्पिंग गडावर करता अल तर बग

  • @someshwardindulkar
    @someshwardindulkar 2 месяца назад +1

    तुमची झाडा वरतून लांबून कोण शूटिंग करतोय, तुमच्या सोबतचा मित्राला सुधा दाखवा

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад +1

      झाडावर camera लावलं होता kon मित्र नव्हता 🙏😊

  • @kokanikatta3165
    @kokanikatta3165 2 месяца назад +2

    काय तरी होता

  • @AmolPawar-te5qe
    @AmolPawar-te5qe Месяц назад

    Camera vina chalas camera kay tuja mitra annar vatat😂😂😂😂😂

  • @p.cmohite7358
    @p.cmohite7358 Месяц назад +1

    Tuze videos changle astat,
    But cooking faltu ast,
    Ashi biryani konachya baa ne banavli hoti,
    Kahi pn content Taku nakos jyala kahi arth nahi,
    Tu kartoy te changl aahe but cooking imp aahe camping videos madhe te proper shik,
    Mla je vatl te bollo,
    Raagane nahi aapla manus mhanun

  • @AmarGaykwad-z9s
    @AmarGaykwad-z9s 2 месяца назад +1

    Gav konte aahe bhavu tujhe

  • @prakashgharat3767
    @prakashgharat3767 2 месяца назад +1

    🙏राग नको मानू, इतकी प्रॉपर्टी घेऊन गेलास एकटा, 🤔मस्त

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  2 месяца назад

      ब्याग म्होटी ahe त्याच्या madhe सर्व सामन राहतो 🙏😊

  • @SUJALSALUNKHE-gz4kn
    @SUJALSALUNKHE-gz4kn 2 месяца назад

    लोक खुप हूशार आहेत हे नाटक वाटते