@@Sachinkarpe-sk fakt Maratha nhiy Maharaj che diwane .... maharaj ni sgl hindu dharm sathi kam kel fakt Maratha sathi nhi .... mhnun mi Hindu ahe ani mi maharaj ch diwana ahe
Dislike करणारे कोण आहेत रे ही ........माझ मत असं आहे महाराजांच्या एका ही video ला dislike हा option नसावा .....बापाला वीसरलेत वाटत ही ..... जय जीजामाता जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏
हे फक्त गाणं नाही तर हे महाराजांच्या शौर्य धैर्य पराक्रम धाडस प्रेम कुटील राजनीती गुरीला वार फेर आणि रयतेचा राजा हि महाराजांची ओळख करून देणारे वर्णन आहे. जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र
छत्रपती शिवाजी शेर,स्वाह शेर आहेत छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात लोक त्यांना युगपुरुष समजत होती, पन आज आपन महाराजन विषयी एवढं एकतो, वाचतो तर आपन महाराजना साक्षात देवच मानतो पन मी महाराजाना महादेवा च रूप साक्षात महाकाळ,काळभैरव जे मुघलानवर त्यांचा काळ च बनुन आले होते. ,,🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
@iamgreat151kasle vichaar he..? Ani tu kon ase sangnara Maharaj kay tujhya ektyache ahet ka?😂 Mavale amhi Maharajanche🧡 amhi Shiv, phule, shahu, ambedkarache Vicharanna kaayam mujara karnaarch. Mahapurush he jaaticya hi vr kuthe tari astaat... Jaatit bandun tenchya legacy la insult naka karu dada. 🙏
@@akashmhetre2283😂😂😂we are not fool we know your agenda don't fool 😂😂sab jante hai hai hum next fitur auladi ahat tumhi mim beam wale 🤣 your political agenda are not hidden every one know that gaddar sale 🥴🙏 Shahu fule ambedkar wali ideology rule kartat hoti Maharashtra ghanta fark nahi padla 😂😂
@@akashmhetre2283😂😂shahu phule ambedkar wale jara pustak wacha tenche kahi bolu naka internet vrr sale haramkhor hindu dhram la shivya detat respect trr dye lai bhagitla tumhi yaaad rakha USA UK SARKHA ZALA CONTION TRR SAMJIL MANG BASAA BOOMBLAT
चमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार झेले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलतीसमोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार हो चमके शिवबाची तलवार शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघुन मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलतसे या तोबा या अल्ला केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार त्याची तुटली बोटे चार हो चमके शिवबाची तलवार तेव्हा अफझूलखाना क्रोध भारी मग चढला कसम खाउनी घराबाहेरी तो पडला पहाड का चुहा हे शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले आओ मिलो हम से म्हणुनी खान भिडे शिवबाला करून धोका अफझुल करी वाराला झाला शिवराया हुश्शार झाला शिवराया हुश्शार केला क्षणांत अफझुल ठार केला क्षणांत अफझुल ठार हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार झेले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार 🚩🙏जय जिजाऊ,जय शिवराय 🙏🚩
अंगावर काटा येतो प्रत्येक वेळी हे गाणं ऐकताना. अभिमान आहे महाराष्ट्र सातारा मध्ये जन्माला आलो. जय शिवराय🙏🚩मालक 007
Thank you 🚩
भावा मी पण सातारी मावळा 🚩🚩🙏 जय शिवराय जय उदयनराजे ♠️❤️
MI pan satari mavla Jay shivaray 🙏
Jay shivray bhau
Khara bolas bhava ❤ Jay shivray 🚩
I am Andra Pradesh
I am a kattar Hindu
Jai Chatrapati Sivaji Maharaj Ji 🕉️🚩🚩🚩
Jai shri sita ram. Jai shivraay
Love you brother
Jay shivaji maharaj
I'm from Maharashtra
@@AmitNS-ne5yq Love you brother ❤️❤️❤️
Jai jivaji
Jai bhavani 🚩🚩🚩🚩
@@kk-vx5ty Jai sriram
Jai jivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩
Kadakkkkkk 🔥🔥🔥🔥🔥
Goosebumps..मुजरा स्वीकारावा महाराज 🙏
जो पर्यंत पृथ्वी राहणार... तो पर्यंत चमकणार
शिवबाची तलवार.......
महाराजांची तलवार कायम चमकत राहणार ✅▶️🙏🚩📿👑JAY SHIVARAYA 👑📿🚩🙏◀️
जय शिवराय🚩
विषयच नाही भाऊ त्यात काय
अमर आहे ही तलवार🚩🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर
#Jayoustuuuu ShivShambhu ❤🧡💛
धर्मरक्षणासाठी सदा सहज भवानी झाली.
The line is goosebumps 🔥🔥🚩🚩
#Sajja Bhavaniiii Zali ❤ ~ Asa Ahe Te Bhavaaa ~ Jaiii Shivraiiiiii 🎉🎉🎉🎉
कोणा कोणाच्या अंगावर काटावर आला... सार्थ अभिमान , " छत्रपती शिवाजी महाराज की जय " 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
yenarch bhava 🚩🚩maharaj ahet tey
🧡🔥💯
@@allrounder-nh1puzakzyixhbx
My dear I am a student of the other one is in the evening of the other u r right side of a student of a stfudent at University of 🌄🥰😍♥️😍🚩
@@buddhistshubham2747 The other u can you please send me and my photo is in
I am listening this song twice a day getting goosebumps.
Jay shiray
Ek Maratha lakh Maratha
Jay bhavani
Tysm ♥️🚩
Goosebumps ans tears bro.
mi 7o.😢 Uu ki no oo.7j77onnk hy
AA engrajachi aavalad
Chhatrapati Shivaji Maharaj Ji ki Jay 🚩🚩
Proud hindu from MP.🔥
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jai ❤
मी जय भीम वाला आहे भावा पन महाराज प्रेमी 💙🧡
प्रतेक वेळी हे गाणं आयकुन डोळे भरुन येतात
आनी जे डोळ्यातन पाणी जे येते
तेच आमचे शिवराय आहे
जय शिवराय
होय. हेच सत्य आहे.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की.
शेवटचा श्वासा पर्यंत फक्त १ च नाव मनात असेल
❤️दैवत छत्रपती शिवाजी महाराज❤️
🥰
Nais
@@dattatryguruji602 थदददथम
God bless
Kdk
महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडण्यासाठी स्वातंत्र्याचे दार🔥🔥🔥🚩🚩🚩
फक्त महाराष्ट्रावरच का, आपण संपूर्ण देशावर प्रेम करतो.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
नाद केला पन वाया गेला नाही
जय शिवराय🚩🚩🚩🚩
🚩😊
Ksla nad dada
Jay shivray jay bhaim
Ikde fakt jay shivrai
Bhim Tim nahi
शिवरायांचा नादच करायचा नाही.लय भारी.
मी जेव्हा हे गाणं आयकतो तेव्हा आंगावर काटा येतो मला अभिमान आहे की मी मराठवाड्यात जन्माला आलो जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र ✌️🧡🚩
महाराजांचे नाव ऐकून रक्त सळसळले नाही तर तो मावळा कसला.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की.
Proud to be marathi ❤️🔥...
Jay Shivray 🧡...
Jay shivray
Jay shivray 🧡👑
Marathi nahi bhava Maratha
@@Sachinkarpe-sk fakt Maratha nhiy Maharaj che diwane .... maharaj ni sgl hindu dharm sathi kam kel fakt Maratha sathi nhi .... mhnun mi Hindu ahe ani mi maharaj ch diwana ahe
Proud to be hindu
जय शिवराय जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏❤️👍❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Jay shivray
@@np9631 Jai shri Ram 🚩
@@presidentyt69 jay shivray only
@@carryminati-wq3cq jai shri ram jai shivaji
@@presidentyt69 Rama la manat nahi amhi
मराठ्यांची आन बान आणि शान.... छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
Marathyanchi nahi bhau akhya hindunche
अखंड हिंदूची आन बाण शान
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🙏
महाराज नसते तर आपण मुस्लिम असतो.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
@@titaniumevolution4843होय.हेच सत्य आहे. महाराज नसते तर हा देश मुस्लिम राष्ट्र बनविला असता.
@@raghav9399शिवरायांचं नाव घेतले तरी रक्त सळसळते.त्यांचं नाव जगाला माहीत आहे.
Jai bhavani Veera shivaji ✊💪🚩
Proud to be HINDU✊🚩💥
महाराज 💙
🔥 चमके शिवबाची तलवार 🔥
शिवबांची तलवार चमकली म्हणून आज हिंदू आहोत किंवा हिंदू त्ववादी. जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
Dislike करणारे कोण आहेत रे ही ........माझ मत असं आहे महाराजांच्या एका ही video ला dislike हा option नसावा .....बापाला वीसरलेत वाटत ही .....
जय जीजामाता
जय शिवराय
जय शंभूराजे
🙏🙏🙏
बरोबर आहे तुझ भाऊ
@@okgraphics_ दलित लोक आहेत dislike करणारी🙄
Baro bar ahe bhava
सत्य
@@OMKAR70723 bhau amhi pan maharajanna manto jatibhed nako karu
ही गर्जना हे गाणं आणि हे शब्द ...... चमके शिवबा ची तलवार ❤️❤️❤️❤️ प्रेम फक्त आणि फक्त प्रेम ❤️❤️❤️❤️
वारंवार ऐकत रहावे असे वाटतं.हे गाणं नाही तर हे महाराजांच्या शौर्य धैर्य पराक्रम धाडस कुटील राजनीती गुरीला वार फेरचे वर्णन आहे.
आदर्शस्थान प्रेरणास्थान 🙏 छत्रपती शिवाजी महाराज
👑 दैवत छत्रपती शिवाजी महाराज 👑
मानाचा मुजरा
एक जय भीम भक्तताचा 💙
जय शिवराय ❤️😇
जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
😂😂💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡💚💚💚💚
😂😂😂
Jay bhim 💙💙 jay shivray ❤
Ye sab dogla pan hai bhai
Shivray Cha Muslim Mavla 🙏🙏♥️
जय शिवराय
जय महाराष्ट्र
❤️😍
मनापासून धन्यवाद❤🤝
जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
हे गाणं आयकल्या नंतर कोणत्याच motivetion song ऐकण्याची गरज नाही अंगावर कटे येता महाराजांचं गाणं अयकल्या वर 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
kela Shahistyavar vaar... This hits something differently 😍🧡 love this song
जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की.
Goosebumps 🙂🙂
Jai jijau
Jai shivray 🙏🚩
शिंदे शाहीच्या घराण्यातील आवाजाची धारच न्यारी
जय शिवराय जय भिम
प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो .... जय शिवराय 😍❤️❤️🚩🚩
अंगावर काटा आला हे गाणं ऐकल्यावर 🚩जय शिवराय 🔥🚩जय महाराष्ट्र 🚩
अंगावर काटा येतो हे गाणे ऐकून एक नंबर 🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हे फक्त गाणं नाही तर हे महाराजांच्या शौर्य धैर्य पराक्रम धाडस प्रेम कुटील राजनीती गुरीला वार फेर आणि रयतेचा राजा हि महाराजांची ओळख करून देणारे वर्णन आहे. जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र
जगदंब 🔥
महाराज 🙏
गडपती
भूपती
गजापती
Jay shivray
Jay shivaji
Jai shivray 🚩
The only
जय शिवराय
Speaker वर वाजवतो आहे सगळे येऊन विचार त आहेत आज काय आहे त्यांना कोण समजावणार आई बापाच्या पाया पडायचा दिवस नसतो दररोज पाया पडन आपल कर्तव्य आहे 🚩
बरोबर🚩
😎😎🔥🔥
🙌🏼💯
Well said
1 nu bhava jAy aai bhavani jay shivray
हे गाणं ऐकून आंगवर काटा तर येतोच पण , ऊर्जा सुधा निर्माण होते 🚩 अभिमान आहे महाराष्ट्रात भिवंडीत जन्मला आलो
🌺 जय शिवराय 🌺
Goosebumps throughout the song
🙏❤️
छत्रपती शिवाजी शेर,स्वाह शेर आहेत
छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात लोक त्यांना युगपुरुष समजत होती, पन आज आपन महाराजन विषयी एवढं एकतो, वाचतो तर आपन महाराजना साक्षात देवच मानतो पन मी महाराजाना महादेवा च रूप साक्षात महाकाळ,काळभैरव जे मुघलानवर त्यांचा काळ च बनुन आले होते.
,,🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
होय.छत्रपती देवच आहेत.शंभु महादेवाच्या पिंडीवर रक्त वाहून स्वराज्याची शपथ घेतली.म्हणून महाराजाना शिव छत्रपती बोललं जातं.
गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा.🧡🚩👑 जय जिजाऊ जय जिजाऊ जय शंभुराजे..🚩
अंगावर शहारे आले, जय शिवराय 🚩
😊🔶🚩
,
🚩🚩🚩
Same .....jay shivray 🚩
🚩जय शिवराय🚩
ये गाने को जब भी मै सुनता हूं तो मेरे शरीर पर शहारे आ जाते हैं....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you 😊🙏
शिवाजी महाराज ऐसेही थे.
Mla he gaan khup aavdt kdhibi mi hech gaan yekto
Jay bhim 💙 jay shivray ❤️
@ASK ME jay bhim jay shiv ray only
@@carryminati-wq3cq Why ?
@@RUclipsSpark31 why kay why
जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
@@carryminati-wq3cqchal nigh ikdun chal 👋👋we are hindu till our last breath!!!!! Not like you
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
🤗🚩
Lakh nhi core😎
आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे vdo बनव्तो...आमचे vdo पण plz बघा🙏🏻ruclips.net/video/y-JBSMWXM1U/видео.html
🗡️चमके शिवबची तलवार🙏🚩
🚩🚩🚩🚩
Nice song
आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे vdo बनव्तो...आमचे vdo पण plz बघा🙏🏻ruclips.net/video/y-JBSMWXM1U/видео.html
Jay bhim jay shivray 💙🧡🙏🙏
Jay shivray
We all hindus are one brother Jai bhim jai shivray
हमारा राजा जय शिव राय
जय शिवराय जय भिम जय लहुजी जय महाराष्ट्र
Love from Karnataka JAI SHIVAJI JAI BHAVANI ❤❤⛳⛳
I am from Karnataka belgum
😊
अंगावर काटा आला भावा गाणं एकूण🔥😎💥🙈⚡
❤️ छत्रपति शिवाजी महाराज 💫 🤩 छत्रपति संभाजी महाराज 🙌👑 जय श्री राम ❤️🚩 🙌 हिंदू धर्म 👍।
जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Jay Bhim 💙 Jay shivaray🧡
@ASK ME kay Tuzhe vichar
@iamgreat151kasle vichaar he..?
Ani tu kon ase sangnara
Maharaj kay tujhya ektyache ahet ka?😂
Mavale amhi Maharajanche🧡
amhi Shiv, phule, shahu, ambedkarache Vicharanna kaayam mujara karnaarch.
Mahapurush he jaaticya hi vr kuthe tari astaat... Jaatit bandun tenchya legacy la insult naka karu dada.
🙏
@@akashmhetre2283😂😂😂we are not fool we know your agenda don't fool 😂😂sab jante hai hai hum next fitur auladi ahat tumhi mim beam wale 🤣 your political agenda are not hidden every one know that gaddar sale 🥴🙏
Shahu fule ambedkar wali ideology rule kartat hoti Maharashtra ghanta fark nahi padla 😂😂
@@akashmhetre2283😂😂shahu phule ambedkar wale jara pustak wacha tenche kahi bolu naka internet vrr sale haramkhor hindu dhram la shivya detat respect trr dye lai bhagitla tumhi yaaad rakha USA UK SARKHA ZALA CONTION TRR SAMJIL MANG BASAA BOOMBLAT
Ekaa mahar mavlyacha maharajanna manachaa mujraa,jay shivray 🧡🌺
महाराज रयतेचा राजा होते.तिथं भेद भाव नव्हता. जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
Jay shree Ram Jay shivray Jay malhar🧡💛❤️
I listen this song daily at night before sleep 😭, I love this song very very much, it give me Special power
😭
Bro its best song
You are absolutely right.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
🙏Jai bhim 💙🧡 Jai shivray 🙏
जय महाराष्ट्र
aaag lavli dada ekch number headphone ghalun aikl angangala kata ala no words
hindi dubbed of this also must be released for we all who are not marathas but love shri chhatrapatiiii shivaji mharaj .
❤️❤️
Jai shivrai
You should translate the lyrics in Hindi
Yes didi you are right but after that it will not have that tast and feeling
Manacha mujara raaje❤🙇👑💝💫
गर्व आहे मराठी असल्याचा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
ना चिंता ना भीती .........only one ....श्री शिवछत्रपती........🙏🙏 मानाचा मुजरा.... महाराजांना....
Just amazing 😌🔥 shivaji Maharaj Ki jay
छत्रपती शिवाजी महाराज की जय
All time favorite song 🚩🚩Jay shivaji maharaj🚩🚩
JAY BHIM🧡🙏
JAY SHIVRAY💙🙏
जय भवानी ⚔️ जय शिवराय ❤जय महाराष्ट्र .⛳🇮🇳
मालक🔥♥️🙏🏻
Bro still listening ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❣️ .... JAI SHIVAJI JAI BHAVANI 💯💯🔥🔥🙏🙏
Jatine jari maratha nslo trii pn mzha shivraya la mana pasun prem krto... 👏❤️❤️❤️
From nagpur..
MAHARASHTRA THE LAND OF TIGERS... ❤️❤️❤️❤️
चमके शिवबाची तलवार
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
हो चमके शिवबाची तलवार
हो चमके शिवबाची तलवार
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
झेले ढालीवरती वार
हो चमके शिवबाची तलवार
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
तख्त दौलतीसमोर केली ना लाचारी
कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी
तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला
मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली
जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली
महाराष्ट्रावर प्रेम अपार
महाराष्ट्रावर प्रेम अपार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
हो चमके शिवबाची तलवार
शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी
हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी
पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला
शिवाजी लागे अजमावयास शत्रूला
शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले
बघुन मर्द शिवा खान मनी घाबरले
केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
शाहिस्ता बोलतसे या तोबा या अल्ला
केला शाहिस्त्यावर वार
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
त्याची तुटली बोटे चार
हो चमके शिवबाची तलवार
तेव्हा अफझूलखाना क्रोध भारी मग चढला
कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
पहाड का चुहा हे शिवाजी फिर भी बच्चा
मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा
बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले
प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले
आओ मिलो हम से म्हणुनी खान भिडे शिवबाला
करून धोका अफझुल करी वाराला
झाला शिवराया हुश्शार
झाला शिवराया हुश्शार
केला क्षणांत अफझुल ठार
केला क्षणांत अफझुल ठार
हो चमके शिवबाची तलवार
हो चमके शिवबाची तलवार
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
झेले ढालीवरती वार
हो चमके शिवबाची तलवार
🚩🙏जय जिजाऊ,जय शिवराय 🙏🚩
🙏
अप्रतिम.रक्तात छत्रपती आहेत. छत्रपती नसते तर हे रक्त मोगलांचे झाले असते.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की
🚩🚩🚩Jay shivray 🚩🚩🚩...🙏🙏🙏Jay bhim......💙💙💙
Bhai ham sab ek hi hay sanatni 🙏🙏
@@SubodhD.coder-luffy barabar bhai Jay shree ram 🚩🚩
Jay bhim Bhai 🫶
@ASK ME only jay bhim jay shiv ray
Jay sevalal.. Jay shivray ❤❤
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
प्रत्येक वाक्यात अंगावर शहारे आले । जय शिवराय ।
💥आग लागते शरिरात हे गाणे ऐकून. जय शिवराय भावानो 🚩❤
Thank you 😊🙏
आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे vdo बनव्तो...आमचे vdo पण plz बघा🙏🏻🙏🏻
ruclips.net/video/RerNDKM4ltg/видео.html
@@yogitamopagar1186 mast😊🙏
Yogita tai nakki tumhala pn support karu amhi ❤😍
Waiting for this song plays in shivjayanti 2021🚩🚩
Thank you 🚩
मला अभिमान आहे की मी या महाराष्ट्राचा मातीत जन्माला आलो 🙏
🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
Jay Bhim Jay Shivray 🙏🏻
🚩👑श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय👑🚩
गर्व आहे हिंदू धर्म असल्याचा🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आई साहेब जय लहूजी 🧡💛🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻जय छत्रपति शिवाजी महाराज.... जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जगातील सगळी motivational songs एका बाजूला अणि हे एकच गाणं एकाबाजूला...जय शिवराय 🚩
फक्त हेच गाणं ऐकल्यावर अंगावर काटा का एतो माहीत नाही🔥💯🚩⚔️💪
Ya Allah, Ya Touba 😁🔥
Jay 💙Bhim Jay shivray 💙🧡💙💙
जय शिवराय....!
जय भवानी जय शिवाजी⚔️⚔️
जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳
हर हर हर महादेव🚩🚩
Waiting for Shivjayanti 2022 hope this time we all come together & celebrate ♥️✌️⚡
शिव जयंतीनिमित्त सगळे एकत्र येतात.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की.
अखंड हिंदू स्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩
😊😊😊❤😊❤😊❤😊❤😊😊
Outstanding 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 jai shivaji jai Bhawani
हे गाणं याईकल्यवर शहारा येणारच 🚩🚩🚩🚩🚩
Jay Bhawani Jay Shivaji Maharaj 🙏🚩🧡
Goosebumps 👊 👊 🔱
Every time i listen this song i god a new inspiration of life
Thank you 😊🙏
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🌺⛳️🚩🚩
I don't know .how many time I got goosebumps while listening to this song .
54👌🇮🇳🙏🏼🚩
Because you are one of the mavla
Same jay Shivray 🚩🙏🏻
That's the power💪 of SHRI CHATRAPATHI SHIVAJI MAHARAJ
मला पण माहित नाही मी हे गाणे किती वेळा ऐकले आहे . जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩😊
गर्व से कहो हम हिन्दू धर्म में पैदा हुए हैं बोलो जय श्री राम 😍🚩🚩😈😈😈😈
Eth fkt jay shivaray kttr shivbht ❤
Kadak bhau jay shivray jay bhim jay lahuji 🚩💪🙏👍🇪🇺
Father of mughal, chatrapati shivaji maharaj ki jay 🚩
अंगावर काटा येतो प्रत्येक वेळी हे गाणं ऐकताना भाऊ 😍⚔️💪🚩
I love this song❤️💖.
☺️🚩जय शिवराय
Jai shivraj