Sandeep Deshpande : फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, संदीप देशपांडे काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 265

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад +21

    हाच का तो पोलिस मेडमला धक्का दिला आणि पळुन गेले होते,,

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Месяц назад +53

    हा संदीप देशपांडे भाजप व फडणवीसचा प्रवक्ता असल्यासारखा बरळत असतो.

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад +7

      Ky mg suryawanshi, zalai ka tumhi pn lachar, mhnje nepotism la vote deun mokla.. shunya vichar dhara la vote krun, jo vote sathi musalman yachi chaato tyanna

    • @vasantraosuryawanshi4021
      @vasantraosuryawanshi4021 Месяц назад

      @@Samira-xs2bk प्रश्न हिंदू मुस्लीम हा नाहीच उलट मी तर कटृर हिंदू वरिष्ठ नागरिक आहे पण यांचा इतिहास तपासा हे कधी फक्त मराठीचाच जयघोष करतात मोदी शहाला शिव्या देतात आणि नंतर बिनशर्त पाठिंबा देतात पण केव्हा जेव्हा मोदी ने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले तेव्हा, सरकार विरोधात टोलनाक्यावर तोडफोड करतात आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यासोबत तडजोड करतात आता तर टोलचा दर बऱ्याच वेळा वाढविला तरी मनसे गप्प असं कोणते धोरण आहे? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविणे, महाराष्ट्रातील बेरोजगारी वाढविणे, शेतीमालाचे भाव न वाढविणे या महाराष्ट्रातील मराठी हिंदू जनतेच्या समस्या आहेत की मुस्लिमांच्या याचा विचार आपल्या सारख्यांनी करावा.

    • @Jayhind4534
      @Jayhind4534 Месяц назад

      अरे ❤ ड्या संदीप देशपांडे काय बोलले निट आइक तु नक्किच उबाठा चा पिल्लू असणार

  • @MarutiJadhav-o9f
    @MarutiJadhav-o9f Месяц назад +15

    या मेंटलला असं म्हणायची सुपारी मिळालिय.

  • @bhagvanjamghare-yd7ox
    @bhagvanjamghare-yd7ox Месяц назад +19

    हा स्वाताच एक मेंटल आहे कदाचित ती भगिनी चांगली असेल हे तिची फसवणूक करतील

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Месяц назад +24

    ह्या बाईला बिन शर्ट पाठींबा दे, फडणवीस यांनी यासाठी एस आय टी नेमावी

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर त्या married कि unmarried हे माहित नसताना त्यांना बाई हा word कसे बोलू शकतात. मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई
      हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      अजून माहिती दिलेली ती youtube च्या glitch मुले newest comment मध्ये गेली आहे please तिकडे जाउन पाहणे.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 Месяц назад +26

    पुन्हा बिनशर्ट पाठिंबा देणार.

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 Месяц назад +18

    तुम्ही उगाच मनसे मनसे करता आतून bjp madhe tumhi sarv

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад +3

      Common thing hindutvaa jodte yanna.. baki pksha pahilya sarkhch Muslim muslim krtat

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 Месяц назад +7

    Khup chan bol le tumhi.

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 Месяц назад +11

    पोलिस एनकाउंटर करतील आणखी काय करतील 😂😂

  • @ajayy1079
    @ajayy1079 Месяц назад +64

    Fix Aamdar Deshpande shabe 😊🎉

    • @sagarw4197
      @sagarw4197 Месяц назад +4

      Deposit japt

    • @sudhirbansode5431
      @sudhirbansode5431 Месяц назад +4

      आधी मराठी मधे साहेब लिहायला शीक अन् मग त्या पांडे ला आमदार कर 😊

    • @Aksharmitra_SubhashShinde
      @Aksharmitra_SubhashShinde Месяц назад

      ​@@sudhirbansode5431😂😂😂😂😂😂😂

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 Месяц назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @pdwagh33
      @pdwagh33 Месяц назад +2

      पानपराग पानमसाला पानपराग

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 Месяц назад +8

    हे अण्णाजी पंताचे भाऊ च कशाला हवेत यांना सांगाना काय यांच्याकडे व्हिजन आहे नवीन व्हिजन वर बोलतो का काय हा

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +44

    Manse❤

  • @MskSidyt
    @MskSidyt Месяц назад +98

    या वेळी फक्त मनसे. कारण भाजप वाल्यांना खुप माज आलाय 🚩मनसे 🚩

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba Месяц назад +23

      भाजपला माज आलाय ना मग मनसेने लोकसभेला भाजपचा प्रचार का केला ?

    • @umeshrocks5
      @umeshrocks5 Месяц назад

      ​@@kamalakardhamba मनसेला लोकसभा लढवायची न्हवती, मनसे ब्याकफूट ला गेल्यामुळे त्यांची लोकसभा लढवायची तितकी ताकत न्हवती.
      अमित शहा भेट, आणि मोदींच्या सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावणं, हे युतीच्या संदर्भातुन होती परंतु 3/3 मोठे पक्ष एकत्र आल्याने आपल्याला किती जागा मिळतील याचा अंदाज राज ठाकरेंना आला होता.
      आणि मवीआ ला मदत करने (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार) हे त्यांच पहिल्या पासून धोरण नाही.
      2019 ला लावरे तो व्हिडीओ च्या वेळेस ही राज ठाकरे म्हणाले होते की तुम्ही कुणाला ही मतदान करा काँग्रेस असो की कोणी ही.
      या वेळेस त्यांनी bjp आणि मोदींना खुलेआम सपोर्ट केलता.
      शिवाजी पार्कला मोदींच्या समोर ते असे ही म्हणालेत की मी फक्त एवढ्या पाच वर्षात इंडिया सरकारला सपोर्ट करणार आहे, ते सुद्धा त्यांच येत्या 5 वर्षात काम पाहून.

    • @priyas4330
      @priyas4330 Месяц назад +1

      Police kam karat nahi

    • @SmilingCalicoCat-ed4uk
      @SmilingCalicoCat-ed4uk Месяц назад +5

      हेच जेव्हा ब्रुजभूषन आला होता तेव्हा बोलायला पाहिजे होत.

    • @gopalml491
      @gopalml491 Месяц назад +1

      विषय धर्माचा होता ना भाई​@@kamalakardhamba

  • @shrikantchavan1784
    @shrikantchavan1784 Месяц назад +13

    नशिब, देशपांडेच. उद्धव साहेबांचं नाव नाही घेतलं.

  • @anilshinde8025
    @anilshinde8025 Месяц назад +3

    संदीप तुच तिला समजावून सांग.

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Месяц назад +15

    अशी महिला मंत्रालयात गेलीच कशी?

    • @Amaze-j1d
      @Amaze-j1d Месяц назад

      Mantralayat nahi kaka... Karyalayat gelya.. karyalay mhanje matoshree nahi band asayla....

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 Месяц назад +2

    Binshirt..

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j Месяц назад

    Jai Hind Jai Bharat

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 Месяц назад +5

    काय डोकी आहेत एकेकाची . जो तो आपली नसलेली अक्कल पाजळतोय

  • @BhTh-73y
    @BhTh-73y Месяц назад +7

    हा बाबा लोकप्रतिनिधी व्हायला निघाला आणि ह्याला काय माहिती आहे किंवा जी माहिती होती त्याबाबत ह्याने काय दिवे लावले (

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Месяц назад +37

    ती मेंटल नाही पण ..पण गृहमंत्रालय मेंटल zal आहे.. गृहमंत्रालय तील सुरक्षा व्यवस्था काय करत होती

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk Месяц назад +37

    बिनशर्त 😂😂😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад

    सोसायटी मधे राडा करून दरवाजा तोडणार्या महीलेला शीस्त आहे की नाही.

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 Месяц назад +6

    या बाईला विरोधी पक्षानेच पाठवले असणार. सत्य बाहेर येईलच.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      मॅम ती विवाहित आहे कि अविवाहित हे जाणून घेऊनच तिला बाई हा word use करावा. मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      अजून माहिती दिलेली ती youtube च्या glitch मुले newest comment मध्ये गेली आहे please तिकडे जाउन पाहणे.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

  • @chandrakantkondhalkar1371
    @chandrakantkondhalkar1371 Месяц назад +10

    गृह मंत्रालयाचा गलथान कारभार उघडकीस आला आणि ती महिला मेंटली डिस्टर्ब झाली.
    महाराष्ट्राच्या गृह मंत्र्याच ऑफिस पणं सुरक्षित नाही तिथं माणसांची काय कथा....

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 Месяц назад

      abe chup re...

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      Barobar ahe bhava tuza...Ja tu desh sodun pahila😢

  • @nileshaarote9678
    @nileshaarote9678 Месяц назад +1

    हा पन disturb आहे ....

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Месяц назад +8

    शरद पवार यांच्या नंतर राज ठाकरे हे महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा वाटत होते..पण ED chaya नोटीस मुळे सारे गैरसमज दूर झाले.

  • @ganeshdalvi6942
    @ganeshdalvi6942 Месяц назад +7

    माणिकचंद 😂😂😂

  • @jyotimadam4410
    @jyotimadam4410 Месяц назад +1

    ह्याला कधीच काही माहित नसतं

  • @dilipdalvi5274
    @dilipdalvi5274 Месяц назад +16

    चक्क राज्याचे उप मुख्यमंत्री गृहमंत्री ज्यांच्या हातात पोलिस खाते आहे त्यांच्या बाबतीत असे घडावे. फडणविस साहेबांचा दबदबा मोठा आहे

  • @sanjeevphadke5158
    @sanjeevphadke5158 Месяц назад +2

    Swata mentally disturb

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 Месяц назад +1

    हा अति शहाणा याला का विचारता

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Месяц назад +3

    त्या बाईंचा उद्वेग का आहे ? हे तर बघा.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर ती विवाहित आहे कि अविवाहित हे जाणून घेऊनच तिला बाई हा word use करावा. मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      अजून माहिती दिलेली ती youtube च्या glitch मुले newest comment मध्ये गेली आहे please तिकडे जाउन पाहणे.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 Месяц назад +3

    गृहमंत्रालय म्हणजे असं झालंय तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पद का सोडत नाहीत हे कळलं या महिलेची मागणी गृहमंत्री बनण्याची होती तिला ते मंत्रालय मिळायला हवं

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 Месяц назад +1

    वसुली सरकार असते तर काय केले असते

  • @RamHari-mp3yv
    @RamHari-mp3yv Месяц назад +3

    सर्वात मोठा डोक्टर आहे का कोनि आसा .जो याचाहि पेक्षां हाय लेवल चा केस निट करु शकतो . ऐक मनो रोगी आहे त्यामुळे समाजाला त्रास सहन करावा लागतोय

  • @mindrelaxation6723
    @mindrelaxation6723 Месяц назад +5

    Hya Deshpande la Kay mahavta detat

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 Месяц назад +4

    भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीचा विनयभंग केला असावा त्यामुळे त्या अक्षाप्रकारे रांग व्यक्त करीत असतील याची पण चौकशी पोलिसांनी करावी.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Месяц назад +1

    एकच सांगणं मनसे ने अतिउत्साही त होऊ नये

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +1

    सुपारी सम्राट जागे झाले

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Месяц назад +1

    तोडफोड केलेली महिला मेंटल आहे म्हणतो,मग आपण पण बऱ्याच तोडफोड केल्या आहेत,मग आपल्याच गटाची महिला असणारं, कारणं तोडफोड करण हे मेंटल लोकांच काम आहे,आपला तर संपूर्ण पक्षच मेंटल आहे,

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Месяц назад +9

    वा! देशी पांडे स्वतःच्या मतदारालच वेडसर ठरवताय फडणीसंसाठी! तिची तक्रार तरी जाणून घेतली का?

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      Kahi Mansa vedi asu shakat nahit ka ?

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Месяц назад

      ​@@Samira-xs2bk mag ha pan pande mava gutka king pan mental aahe😂😂😂

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 Месяц назад +6

    गृहमंत्री दुसरचे पक्ष फोडतात पण या बाईने याचा कार्यलय फोडले. आणि काही करू शकले नाही. अकार्यक्षम गृहमंत्री असेल हाल असेल तर पद सोडून घरी काम पहावे.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      तूम्ही तुमच घर व्यवस्थित सांभाळता का ? तेथे लक्ष ठेवा.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर ती विवाहित आहे कि अविवाहित हे जाणून घेऊनच तिला बाई हा word use करावा. मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      अजून माहिती दिलेली ती youtube च्या glitch मुले newest comment मध्ये गेली आहे please तिकडे जाउन पाहणे.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

  • @supriyasalunke537
    @supriyasalunke537 Месяц назад +6

    आहे मनसे मध्ये पण काम मात्र BJP च करतो

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v Месяц назад

    मला वाटतं पुरपर मान धन आहे माझ्या कडे आता ब्रम्ह

  • @satishsingh7806
    @satishsingh7806 Месяц назад +1

    Future prime minister 😊

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад

    मनसे पक्षातील नेते संदीप दादा देशपांडे सत्य बोलत आहेत.
    उबाठा च्या लोकांनी संदीप दादा देशपांडे यांच्यावर हल्ला केला होता.

  • @samirjadhav5856
    @samirjadhav5856 Месяц назад +6

    मनसे 🚩🚩

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu Месяц назад +1

    भाजपची तळी उचलून धरली आहे वाटतं.

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga Месяц назад +1

    तू तर नाही पाठवली ना तिला संदीप ?

  • @SandeepRikame-g3p
    @SandeepRikame-g3p Месяц назад +17

    अरे तू मेन्टल आहेस

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 Месяц назад

      Aani tujha baap pan , mhanun tu aalas 😂😂

    • @shubhamshelar4457
      @shubhamshelar4457 Месяц назад

      निघ रे तु

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 Месяц назад

      तू लय शाना आहे

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      Tuza adnav bghun comment delete keli me lvdya 😂😂. Ja kahi tr kam dhanda kar ja😂😂

  • @santoshyadav4067
    @santoshyadav4067 Месяц назад +1

    ज्या मॅडम ने हे कृत केले आहे त्या मॅडम चे संघा शी घनिष्ट संबंध आहेत त्यांना काही होणार नाही

    • @damankatre6127
      @damankatre6127 Месяц назад

      ज्याप्रमाणे मागच्या सरकारच्या काळात वाझे वर झालेले नव्हते तसे.😂

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Месяц назад

    त्या महिलेला आमचा बिन शर्ट पाठिंबा

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Месяц назад

    सायक्रेटीस ची दोघांनाही गरज आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Месяц назад +2

    हा दोन दिवस झोपला होता का. आज बघितलं बोलतो.

  • @kailasbhosale7790
    @kailasbhosale7790 Месяц назад +2

    याला काहीच माहीत नाही हा भारतात राहतो का

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq Месяц назад +2

    सामान्य नागरिक त्रस्त झाला आणि तक्रार करून हि राजकीय नेते जाणूनबुजून दुर्लक्ष करत असेल तर हक्क साठी कोणाकडे जायचे नंतर अशा लोकांना सर्व राजकीय लोक मेंटल चि पदवी देतात आणि कार्यकर्त्याला गद्दार चि वारे न्याय 🙏🙏

  • @RakeshMestry-jh3fh
    @RakeshMestry-jh3fh Месяц назад

    मदत पाहिजे तर फक्त मनसे. पण वोट देताना मी मुंबईकर.

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v Месяц назад

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज ना श्री काशी वाराणसी ला ब्रम्हाण असून सुद्धा

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад +16

    ती बाई मेंटल नाही त्या बाईच्या रूपात आई भवानी होती हया फडणवीस ने शिव सेना फोडली त्याच्या पापाचा घडा भरलाय असे संकेत देत होती जय भवानी जय शिवाजी

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад +3

      Laxman sudar ki re aata tr😂😂

    • @Ak07971
      @Ak07971 Месяц назад +1

      😂😂😂

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir त्या विवाहित कि अविवाहित आहे तुम्हाला माहित आहे का? जर माहित नाही तर बाई हा word तुम्ही कसा use कसा केला?मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर और मॅम यांना reply दिलेला तो newest comment मध्ये गेला आहे ज्याला बाई या word बदल जाण्याचे आहे. तो कसा मुलींना नाही. तो मराठी मध्ये कसा वापरला जावू लागला. त्याचा अर्थ चांगला असून सुद्धा तो का मुलींना येऊ शकत नाही. आणि वापरला तर किती चुकीचे आहे ते या कंमेंट्स च्या खाली newest मध्ये जाऊन पाहणे. Please

  • @deepakdalvi8437
    @deepakdalvi8437 Месяц назад +1

    Gadav sarkar

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 Месяц назад +1

    mental lookya bhai😂😂😂

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Месяц назад

    All leaders in the same category.

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs Месяц назад

    मानसिक रोगीच आहे ती कश्या वरुन सिद्ध होते.... त्यांचे डॉक्टर कुठे आहेत??

  • @aavinashrahate7504
    @aavinashrahate7504 Месяц назад +4

    हा तर bjp वाल्याचा चेला आहॆ

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 Месяц назад

    तिचे घरच्यांना ‌‌विचारा

  • @DattatrayaSutar-et2ut
    @DattatrayaSutar-et2ut Месяц назад

    अशाच प्रकारच्या लोक पाहिजेत 😂😂😂😂🎉

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Месяц назад +4

    अशा रोजचया बोलणारया पण आहेत तयाना पण सायकेरेटिकस कडे नेलं पाहीजे मिसेस दिक्षीत

  • @cookiemhatre424
    @cookiemhatre424 Месяц назад +13

    मानसिक रुग्ण आहे... 😂तिचा म्हणा आहे तिला सलमान खान सोबत लग्न करायच 👍🏻 BJP महिला नेता यांनी प्रेस मधी सांगितल

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Месяц назад

    ही महिला भाजपचे कार्यालय,भाजपचे नेते,यांनाच टारगेट का करतेय?? पक्षातील नेत्यांनी घुसमट किती आणि किती दिवस सहन करायची??

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 Месяц назад +6

    जय मनसे

  • @avinashtompe3285
    @avinashtompe3285 Месяц назад +2

    मनसे भाजपची बी टिम

  • @rupeshborle3319
    @rupeshborle3319 Месяц назад

    अरे हा कधीही पिऊन असतो...

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 Месяц назад +2

    Tuzya sarkhi disturbed distey

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 Месяц назад

    याला काय विचारताय

  • @kundlikvibhute8152
    @kundlikvibhute8152 Месяц назад

    Yala kon vicharto

  • @balirammore7948
    @balirammore7948 Месяц назад

    चांगले निसाळून काढले पाहिजे लेडीज पोलीस लाऊन

  • @sanjaymodak2237
    @sanjaymodak2237 Месяц назад +2

    Whether he belong to BJP or MNS or Mental

  • @Jaykambli555
    @Jaykambli555 Месяц назад +1

    Mahagai Zali Tar Bai manus Mental Honar

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv Месяц назад

    " Biryani khalali " , Biryani khup gadbad kartey 😂

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Месяц назад +1

    मेंटल कोण ती बाई की फडणवीस

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      Tula video baghun suddha samjena mhnje tuch mental vattai... Bc ksle ksle lok internet vr alet , sgli chuk ambani chi ahe je net swasta deun thevly evdha.. adhich bhari hota 250 mdhe 1GB 2g thevha asle lok nvte😢

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      त्या विवाहित कि अविवाहित आहे तुम्हाला माहित आहे का? जर माहित नाही तर बाई हा word तुम्ही कसा use कसा केला?मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर और मॅम यांना reply दिलेला तो newest comment मध्ये गेला आहे ज्याला बाई या word बदल जाण्याचे आहे. तो कसा मुलींना नाही. तो मराठी मध्ये कसा वापरला जावू लागला. त्याचा अर्थ चांगला असून सुद्धा तो का मुलींना येऊ शकत नाही. आणि वापरला तर किती चुकीचे आहे ते या कंमेंट्स च्या खाली newest मध्ये जाऊन पाहणे. Please

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 Месяц назад

    पण बाईला अटक नाही,तर तिथल्या बंदोबस्तास असणार्या पोलिसाला निलंबित करून, चोर सोडून संन्यासाला फासी हा न्याय दिला,कारण बाई राष्ट्सेविका आहे,भाजपा पदाधिकारी आहे म्हणून

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +5

    राजसाहेब ठाकरे यांना गृहमंत्री करण्यात यावे ही विनंती 🙏

  • @azharshah8935
    @azharshah8935 Месяц назад +4

    Vimal Dane Dane me kesar ka swaad 😂

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 Месяц назад +1

    संगीत नाटकं म्हणायचे टरबूजचे

  • @SmitaManeDeshmukh-o4q
    @SmitaManeDeshmukh-o4q Месяц назад

    Kunich prashn solve n kelyane tya disturb zalelya disatat .prashn sodavayla avaghad ahe ?

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Месяц назад

    याच्या साठी सुध्दा एखादा सायक्याट्रीक बोलावले आणि थोडे त्याची तपासणी केली तर बरे होईल, हा सुद्धा मेंटली डिस्टर्ब आहे. 😂😂

  • @kedar_swarali
    @kedar_swarali Месяц назад

    तिने सांगितले ल्या कामाचा मोबदला द्यायला तयार झाली नाही म्हणून ती मेंटल, नाहीतर त्या गरजवंत आणि परेशान बाई सोबत पोलीस स्टेशनमध्ये पोचलेच असते साहेब !

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir त्या विवाहित कि अविवाहित आहे तुम्हाला माहित आहे का? जर माहित नाही तर बाई हा word तुम्ही कसा use कसा केला?मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर और मॅम यांना reply दिलेला तो newest comment मध्ये गेला आहे ज्याला बाई या word बदल जाण्याचे आहे. तो कसा मुलींना नाही. तो मराठी मध्ये कसा वापरला जावू लागला. त्याचा अर्थ चांगला असून सुद्धा तो का मुलींना येऊ शकत नाही. आणि वापरला तर किती चुकीचे आहे ते या कंमेंट्स च्या खाली newest मध्ये जाऊन पाहणे. Please

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 Месяц назад +8

    ओन्ली संदीप भाऊ

  • @udhavfartare2598
    @udhavfartare2598 Месяц назад

    Encounter karona ka

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Месяц назад +4

    देशपांडे अख्या ग्रहखात्याला त्या बाईन मेंटल बनवून खुद्द ग्रहमंत्र्यांचीच केबिन फोडून सहीसलामत बाहेर आल्या त्या बद्दल बोला . कि फडणवीसाना बोलायला घाबरता
    नक्की मेंटल कोण त्या बाई की फडतूस ग्रहमंत्रालय.
    जय महाराष्ट्र 🚩

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      सर त्या married कि unmarried हे माहित नसताना त्यांना बाई हा word कसे बोलू शकतात. मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई
      हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .
      अजून माहिती दिलेली ती youtube च्या glitch मुले newest comment मध्ये गेली आहे please तिकडे जाउन पाहणे.

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      Sir, पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .

    • @anilgaikar3830
      @anilgaikar3830 Месяц назад +1

      @@S.p6915 मराठी शाळेत ज्या unmarried शिक्षिका असतात त्यांना मुल का नावाने हाक मारतात ते सांगा जरा. (बाई )

    • @S.p6915
      @S.p6915 Месяц назад

      @@anilgaikar3830 सर मी लिहिले आहे तुम्ही वाचले नाही का newest comment मध्ये जाऊन वाचले का? तरी मी शॉर्ट मध्ये सांगतो. Detail मध्ये तिथे जाऊन पाहणे.सावित्री फुले हे married होत्या त्यांच्या नावापुढे मी सांगितल्या pramane बाई word लावला जात होता. त्या पहिल्या महिला and married शिक्षिका असल्यामुळे त्यांना respect देण्यासाठी बाई हा word वापरला जावू लागला . त्यावेळी अविवाहित मुली job करत नव्हत्या. आणि लोक पण काळानुसार या word विषयी विसरून गेली. लोक किती लवकर विसरतात हे मी तुम्हाला सांगायला नको. जेव्हा अविवाहित मुली काम करू लागल्या तोपर्यंत सारे काही विसरून गेल्यामुळे मुलींना पण हा वापरला जावू लागला. शिक्षिकेला वावराला तर बाकी जागी पण वापरू शकतो. या चुकीच्या समजणायामध्ये बाकी ठिकाणी पण वापरला गेला. मी हे जे पुरावे मिळाले त्यानुसार सांगत आहे.

  • @Cricketworld-ux4ik
    @Cricketworld-ux4ik Месяц назад +1

    Police chya hatun padun jaynyat patait

  • @govindvispute9253
    @govindvispute9253 Месяц назад

    For bright future Votes for BJP.

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत Месяц назад +4

    तुमच्या काय आहे

  • @25framesstudio43
    @25framesstudio43 Месяц назад +1

    Tichi biryani khalli mhanje samja…. Tila aata avoid karat asnar

  • @YograjJadhav-oc2iz
    @YograjJadhav-oc2iz Месяц назад

    Swata baddal boltoy....

  • @PranitPatil-g1n
    @PranitPatil-g1n Месяц назад

    पळू जाणारा कत्रा

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex Месяц назад

    Deshpande fadanvis cha pravkta tya bailable aani hyala doctor la dakhava

  • @RAJATGAIKWAD-id2km
    @RAJATGAIKWAD-id2km Месяц назад +1

    Bai bamnachi ahe karvayi honar nahi

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      Bara zala... bhimti asti tr astrocity lavli Asti aata paryent yachya vr😂😂😂

    • @RAJATGAIKWAD-id2km
      @RAJATGAIKWAD-id2km Месяц назад

      @@Samira-xs2bk tump bhat poli

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      @@RAJATGAIKWAD-id2km hoi 600rs wala tup an kuthe te bhimte 50rs chya batli varche

    • @RAJATGAIKWAD-id2km
      @RAJATGAIKWAD-id2km Месяц назад

      @@Samira-xs2bk sidha

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Месяц назад

      @@RAJATGAIKWAD-id2km theth

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Месяц назад

    कसले घाणेरडे दिवस आणले आहेत यांनी