मी बालपणापासून तमाशाचा फार मोठा नांदी... आमच्या खान्देशी तमाशे .. धोंडू आणि कोंडू पाटील..रसुल भाई पिंजारी.. भीमा..भीमा... हिरामण नगराळे..हिलाल जुलाल... अर्जुन कापड णे
29 नोव्हेंबर 2024 ला बोरगांव ग्रामदैवत बलभीम यात्रे निमित्ताने आपला तमाशा बोरगांव ता वाळवा जि सांगली येथे आहे तरी बोरगाव ग्रामस्थ म्हणून आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...
खूप खूप मनोरंजन करता खुप मोठे कलाकार आहात. सातारा नागठाणे प्रभू रामचंद्र यात्रा असते हया वर्षी या 🙏 मा.सरपंच नागठाणे गणेशवाडी
❤
सातारा जिल्यातील महाराष्ट्रातील नंबर एक तमाशा
FAR CHAN नितीन बनसोडे साहेब भन्नाट कॉमेडी . सर तुमच्या सारखे कोणी नाही
जय MAHARSTRA
नशंंंंऔऔऔऔऔंंंनौंनंऔनंनंनौनौंंंशननशनँ
Nitin..
काळू बाळू...विठाबाई ...रघूविर खेडकर...झाडाखालचे तमाशे...जयवंतराव साळगांवकर...भिका भिमा...(मि पलूसचा ..सांगली .).लहानपणापासून तमाशा बघायची लय हौस..तूला लहानपणापासून बघतोय...आज तूझा व्हिडीवो बघून जून्या आठवणी आल्या..६४ वर्ष वय हाय..मुंबै मदि ३५ वर्ष झाली..आजपण ढोलकिचा आवाज आला कि तुम्हा सगळ्यांची आठवण येते..आता कधी तमाशा समोर बघायला मिळतोय काय माहिती...सुखी रहा..आशिर्वाद...!
2.तारखेला खरसोळी ता पंढरपूर येथे कार्यक्रम छान 👌👌झाला🙏
नितीन भाऊ माज नाव भैय्या कापसे आहे तुम्ही आमच्या घरी आले होते उमापुर ला मी आलो होतो आपला शो बघायला बोधेगाव ला खूप खूप भारी भाऊ 👍👍👍
No1 तमाशा नितीन कुमार बनसोडे
खूप खूप छान आहे व्हिडिओ
❤❤❤❤ super
नितींन दा एक नंबर, जिंकलस भावा
Jabardast 🔥✌️
😃😃😃😃Nice Dada
मी आवर्जून 20/2/2023 रोजी कार्यक्रम पाहीला नाद खुळा
नितीन दादा एक नंबर कॉमेडी
नितीन दादा एक कॉमेडी
एक नबंर तमाशा
एकच नंबर नितीन दादा ❤️❤️🔥
मी बालपणापासून तमाशाचा फार मोठा नांदी... आमच्या खान्देशी तमाशे ..
धोंडू आणि कोंडू पाटील..रसुल भाई पिंजारी.. भीमा..भीमा... हिरामण नगराळे..हिलाल जुलाल... अर्जुन कापड णे
नितीन भाऊ छान
Khamswadi kallamb येथे शो झळता
नितीन. बनसोडे. 👌👌
खूप खूप छान
खूप छान 👌👌
Kup chan dada
नितीन भाऊ कला जपलीस रे
Nitin dada kay re❤❤❤❤ I love you dada
King of tamsha parti
24.1.2024. कोल्हार बुद्रुक भगवती देवी यात्रा सुरू होणार
29 नोव्हेंबर 2024 ला बोरगांव ग्रामदैवत बलभीम यात्रे निमित्ताने आपला तमाशा बोरगांव ता वाळवा जि सांगली येथे आहे तरी बोरगाव ग्रामस्थ म्हणून आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...
मला खूप आनंद वाटला कलेबद्दल
नितीन राव कला जपले धन्यवाद 🙏
👌👌😆
😂😂😂❤❤❤❤❤
प्रत्येक वर्षी हा तमाशा ता.पंढरपूर कोंढारकी गावांमध्ये असतो
नितीन दादा नंबर एक
👌👌👌👌
🤭🤭😀😀😀😀 कडक 😀😀😀
यावर्षी म्हसोबाची वरखेड वरखेड यात्रेला का नाही आले
Gulunchyat Chan zala karykram
1 बदाम आणी बाकी सर्व खारक 🤣🤣😂👌
आम्ही जतकर ❤
लोनी खुर्द ता वैजापूर जी औरंगाबाद ला गांव वाट भगताय अपल्या कलेची नितिन पाटिल
Ram ram dada Amhi Daulawadgaon kr tAluk ashti jilha beed. Nav laxat rHudya.
मंगला ताई नाही दिसल्या या व्हिडिओ मध्ये
Number battle ka Tamasha Mandal cha
जय मल्हार
👌👌👌👌👌👌
चिचंखेडला कधी येनार आहे
मगला बनसोडे तमाशा नबंर वन 1
तेच तेच lokbghun
छान
Shubhechha
Very nice
❤❤
मांडवगण फराटा इथे आहे
नितीन नमस्कार
😂😂😂❤❤👌👌
👌
😂😂😂😂😂👌👌👌👌
सुख
Komal nice
शेखलाल पटेल कुठं आहेत ❤❤
दिवड यात्रा 8 नोव्हेंबर 2022
मंगला बनसोडे ताई यांच्या सारखे कलाकार परत होणे नाही,
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
कार्यक्रम चालू झाले का
हो,कालच आमच्या गावात कार्यक्रम झाला,जांभुळणी,तालुका आटपाडी,जिल्हा सांगली
👌🔥❤️👌
Meshi la ya diwalila
तमाशा, फड चालु झालेत का
Kesnand cha ka
Aahe ka komal
तु कॉमेडी करतो चांगली पण एक तास तुझी कॉमेडी आवरात नाहीत पंधरा मिनिटे कर कॉमेडी तामाशा झाला सारखा वाटल
👌👌👌🥰🤣🤣🤣😂😂
मि तिर्थपुरी कर
Nitin bhau Mo. N please
Karadkar
😂😅
Komal cha no.
बायांनो जरा लाजा धरा
नितीन साहेब तुमचे सिक्स pack faar chan
Salman pan fail तुमच्या समोर
Nitinashtilayebbeed
महाराष्ट्राची जीवंत लोककला करावं तेवढं कौतुक कमीच
गार लागतंय का नाय
Location georai bagpimpalgaon camp
Gheun ya
🤣🤣🤣🤣👌👌👌
😅
😂😂😂😂
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
😂😂😅😅
Jekmm.3
हा तमाशा आहे की अश्लील चाळे
नितीन आहे पण नाही