Gharkul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 8

  • @snehajoshi2618
    @snehajoshi2618 5 месяцев назад

    खूप छान आहे तुमचे कार्य , व अगदी आपलंच घर वाटतंय ,म्हणून तर कोणी घरी जायला नको म्हणत असणार

  • @jyotsnakulkarni6399
    @jyotsnakulkarni6399 3 года назад

    हृदयस्पर्शी!कौतुकास्पद ,कार्यक्षम ,घरकुल!

  • @shamasawant4538
    @shamasawant4538 2 года назад

    आपले कार्य खूप मोठे आहे.आम्ही जसे शक्य होईल तशी आपणास मदत करु.

  • @YogForYourselfbySujataSuhaas
    @YogForYourselfbySujataSuhaas 4 года назад +1

    Excellent Gharkul team.... we are with you

  • @nimkarc
    @nimkarc 10 лет назад +4

    It would be great to have some English subtitles so the message can be spread to a larger group of people to spread the awareness!

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 10 лет назад +2

    घरकुल ही संस्था ,ही मतिमंद मुलांसाठी देवाची देणगी आहे , ही विडिओ अप लोड केल्याबद्दल धन्यवाद

  • @rekhakale7419
    @rekhakale7419 3 года назад

    तुमची गूगल साईट सांगा प्लिज

  • @subhashvaidya6103
    @subhashvaidya6103 5 месяцев назад

    बँकेचे नाव आणि बँक अकाउंट नंबर कळवावा म्हणजे मदत करणाऱ्यांना मदत करणं सोपं जाईल