Sarv team cha manpurvk abhinandan. Ashech kart raha khup chan short films banvli ahe mala tuchya team la bhet dyaychi ahe me pn ek short films cha acctar ahe mala pn short films madhe kam karyala avdt.. Tr tumcya team la nkii bhet dein v amchi sarv team yeu.. Jay aadivasi
सत्य परिस्थितीवर आधारित लघुचित्रपट बनवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही या लघुचित्रपटातून दाखवून दिले कि आजची पिढी ही मोबाईल मध्ये व्यस्त असते व परिस्थिती चा विचार करत नाही ती बदलवली पाहिजे ते आपण व्हिडीओ मधून दाखवून दिले. 👌🙏 "विसरून गेलो पतंग नाभिचा, विसरून गेलो मित्रांना असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा "
जामच भारी 👍👍👌 देवदत्त भाऊ 🤩 खूप छान व्हिडिओ बनवलाय ✌️✌️🙌 तसे आपले व्हिडिओ भारीच असतात ..... लवकरच आम्ही पण येऊ ....... आणि तुमची साथ देऊ ...... खूप Miss 🥺 करतोय आपल्या Channel ला आणि आपल्या संपूर्ण Team ला ............ BEST OF LUCK FOR NEXT VIDEO'S 🙏🙏
रिअल लाईफ या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना खूप छान पद्धतीने संदेस देण्याचा प्रयत्न केला ...... ऑनलाईन क्लासेस च्या नावाने अभ्यास राहतो बाजूलाच आणि pubg free fire मुले पूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकायेत . तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून सगळ्यांना खूप छान संदेस दिलाय तुमचं सगळ्यांच मनापासूम खूप खूप आभारी आहोत धन्यवाद ....
तुमच्या कळकळीला सलाम सर 🙏 आजकालच्या बऱ्याचशा मुलांना आईबापांच्या कष्टाची किंमत नाही . पूर्वी शिकण्याची तडफड असायची पण सर्व गोष्टींचा अभाव असायचा . आज आईबाप मुलांची ती उणीव भरुन काढायचा प्रयत्न करतात पण याची त्यांना जाणीव नाही .
खूप छान आहे व्हिडिओ 👌
मस्त मार्गदर्शक विडियो आहे
Its real condition .......so nice video
अतिशय सुंदर नाटकाच्या स्वरूपात सत्य परिस्थिती
खूप छान video आहे. सध्याची पिस्थिती मुलांची अशी आहे
मनाला लागलं सर खरंच...
Mast bhau 1No
खरी गोष्ट आहे सर आपले पोश्यांल आईवडलाचे कष्टाची जाणीवच नाय
Mast video ahe sir
Video kup shan aahe 🙏🙏🙏jay Aadivasi
खरं आहे ..सुपर विडिओ
खूप छान व्हिडिओ बनवला आहे 👌👌👌
वास्तव चित्रण ❤❤❤
👍👍👍👌👍
Superb👌👍
खूप सुंदर
Khup chhan
Nice vedio 🙏
Nice stori sir 👌👌
चौधरी सर! मस्त
😥😥😥
खरंच सर हा व्हिडिओ खुप सुंदर आहे.
Barobar aahe sir
Nice 👌
khup chhan aahe story bhava
Mast aahe
Nambar 1 video
Super Dada. 😢😢😢😵😵
Hiii 1 number video bhau avadhla video
Super 👋👍😭
Kup kup sunder sir salam tumala
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
😜😜😜😜
लय भारी
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ik number sir
Veri.naic.akteng
Nice video 👍
Barobr aahe 👌👌👌👌👌👌👌 aapn kadhipn pubg khelu shakto phile abhash Aani shishan
छान व्हिडिओ आहे न
पेठ तालुका आदिवासी पवारपाडा 👑👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
Dhanyavaad sir
Tumcha video khup Chan asto mala khup avdale
Very nice video
खरंच खूप सुंदर विडिओ आहे आई बापाच्या कष्टची जाणीव ठेवा👌👌👌
Mast
Nice video
Nice Riyal life
Lay bhari
सुपर
सर तुम्ही तर खुपच ऑल राऊंडर आहात....
Motivation
Mazay jiw talamalato😄😄😄
Sarv team cha manpurvk abhinandan. Ashech kart raha khup chan short films banvli ahe mala tuchya team la bhet dyaychi ahe me pn ek short films cha acctar ahe mala pn short films madhe kam karyala avdt.. Tr tumcya team la nkii bhet dein v amchi sarv team yeu..
Jay aadivasi
बरोबर आहे भाव
Good day
खूप मस्त संदेश दिला sir तुम्ही
समाज सुधारक कवि देवदत्त चौधरी एक विडियो असा पण बनवा कि शिकल मंजे नोकरी नाही कासी तरी दूसर करा
Nice
छान
या ऑनलाईन ने पोरांना हे गेम खेळायला शिकवलं आहे दुसर काही नाय. आमचे पण 1
सत्य परिस्थितीवर आधारित लघुचित्रपट बनवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही या लघुचित्रपटातून दाखवून दिले कि आजची पिढी ही मोबाईल मध्ये व्यस्त असते व परिस्थिती चा विचार करत नाही ती बदलवली पाहिजे ते आपण व्हिडीओ मधून दाखवून दिले. 👌🙏
"विसरून गेलो पतंग नाभिचा, विसरून गेलो मित्रांना
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा "
Nich vodeo
Reality💯💯👌👌👌
Khar khup chan video aahe bhau mala rat radu cha aala khar cha mitrano aai vadila na 🥺 fhasu naka
Real situation आपले पोरांची ..
अतिशय छानपैकी सादर केलंय sir Nice video 👍
Nice video ✈️️
जामच भारी 👍👍👌 देवदत्त भाऊ 🤩 खूप छान व्हिडिओ बनवलाय ✌️✌️🙌 तसे आपले व्हिडिओ भारीच असतात ..... लवकरच आम्ही पण येऊ ....... आणि तुमची साथ देऊ ...... खूप Miss 🥺 करतोय आपल्या Channel ला आणि आपल्या संपूर्ण Team ला ............ BEST OF LUCK FOR NEXT VIDEO'S 🙏🙏
तुमची कमी जाणवतेय मित्रानो
खूपच छान
Heart Touching seen
😘😘😘
सलाम साहेब तुम्हाला
कोणते गावा चा हा वीडियो आहे
खुप सुंदर वास्तव मांडल मुलानी यातुन आदर्श घेण्याजोगे अप्रतिम सर समजून सांगण्याची पद्धत.👌👌👌
Eak number.
Khupch chhan video dewdatt bhau 👍🙏🙏🙏🌹
Very helpful video is real condition.👌
Khup chan👌👌👌👌
Borobar Aahe Sir 👌👌👌👌
सत्य परिस्थीती दाखवली तुम्ही. खूप खूप आभार तुमचे 🙏
Ekdam barobar khup shan
far bess got keli
मस्त हा भाग झाला आहे 👌👌👌👌
मला खूप आवडला
एकदम भारी प्रेरणादायी व्हिडिओ बनवला सर आपण तुमचे अभिनंदन
रिअल लाईफ या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना खूप छान पद्धतीने संदेस देण्याचा प्रयत्न केला ...... ऑनलाईन क्लासेस च्या नावाने अभ्यास राहतो बाजूलाच आणि pubg free fire मुले पूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकायेत .
तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून सगळ्यांना खूप छान संदेस दिलाय तुमचं सगळ्यांच मनापासूम खूप खूप आभारी आहोत धन्यवाद ....
👌👌 खूप छान व्हिडिओ आहे. 🏹
1 nambar vidio banvala aahe sir i like you
खुप चांगला संदेश.
व्हिडिओ खुपच छान 👌👌👌
मेन👌
तुमच्या कळकळीला सलाम सर 🙏
आजकालच्या बऱ्याचशा मुलांना आईबापांच्या कष्टाची किंमत नाही .
पूर्वी शिकण्याची तडफड असायची पण सर्व गोष्टींचा अभाव असायचा .
आज आईबाप मुलांची ती उणीव भरुन काढायचा प्रयत्न करतात पण याची त्यांना जाणीव नाही .
Vastav vadi chitran!! Kharch mulana paristiti chi janiv krun dene garjeche ahe...As usual Great work sir...waiting for your next video sir👍👍
खुप सुंदर सर.👌👌👌...खुप छान संदेस दिला आहे या विडीओ मधुन...
Share pn kra avdle TR 🙏🙏🙏🙏
खूप छान संदेश दिला सर तुम्ही ❤️❤️
एक नंबर👌👌👌 जय आदिवासी
That is reality ...... मस्त व्हिडिओ आहे
👌👌
Thanks sir
खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
खरचं खुप छान व्हिडिओ बनवला आहे.. सर 🙏🙏
खूप चांगला व्हिडिओ आहे सर👏
Superb job 👌👏