LIVE धाराशिव येथून मनोज जरांगे पाटील शांतता रॅली सरकारवर कडाडले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #mdlivemarathi #manoj_jarange_patil_live #मनोज_जरांगे_पाटील_live LIVE धाराशिव येथून मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले
    सरसगट मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी शांतता रॅली काढली असून पाचवी सभा मराठवाड्यातील धाराशिव शहरात पार पडत आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील अहिल्याबाई होळकर चौक येथून या विराट रॅलीस सुरुवात होणार आहे. पुढे अण्णाभाऊ साठे चौक , धाराशिव मर्दिनी , दर्गा , विजय चौक, नेहरू चौक, काळा मारुती, पोस्ट ऑफिस, संत गाडगेबाबा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीची सांगता होणार आहे.

Комментарии •