Manoj Jarange LIVE | Vinayak Mete Jayanti कार्यक्रमातून जरांगे लाइव्ह | Beed Parali Firing Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #manojjarange #beed #parali #vinayakmete #jyotimete #dhananjaymunde #pankajamunde #sharadpawar #baburaoandhale #babangite #babangitte
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 80

  • @asdfghkhjjnv....919
    @asdfghkhjjnv....919 3 месяца назад +18

    मेटे साहेबाना विनम्र अभिवादन ,मेटे साहेबाना माहीत होते की ओबीसी मधून आरक्षण कधीच मिळू शकणार नाही आणि त्यांनी त्या हेतून कधी मागणी सुद्धा केलेली नव्हती,मेटे साहेब अभ्यासू नेतृत्व होते,अशा थोर नेत्याला विनम्र आदरांजली.

  • @anantpawar2244
    @anantpawar2244 3 месяца назад +8

    मराठा योद्धा

  • @shaileshdhore8455
    @shaileshdhore8455 3 месяца назад +2

    आमचं दैवत एकच छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणीच नाही, त्याचं नाव पण घेऊ नका, त्यांनी त्यांच्या जातीसाठी काम केलं ,

  • @ramjaybhaye4618
    @ramjaybhaye4618 3 месяца назад +18

    Obc वाले पाडा म्हणारा काय अमेरिकेतून आला होता काय, तुच होताना रात्रीच प्रचार करायला

    • @KiranGorde
      @KiranGorde 3 месяца назад

      तूझा गांडीत दम होता तर्र तू पाडायचेना मराठे चे

  • @anantanagre6228
    @anantanagre6228 3 месяца назад +33

    तुम्ही सोडून कोणीच जातीवाद केला नाही

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 3 месяца назад +11

    सगळ्या नोंदी खाडाखोड करून 55 लाख केल्या म्हणून जात पडताळणी होणार नाही

  • @SunilDarade-ds9kh
    @SunilDarade-ds9kh 3 месяца назад +4

    Jay OBC

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 3 месяца назад +11

    शरद पवार साहेब यांनी सभेच आयोजन केले आहेत विधानसभेच बिगुल तुतारी वाजवली आहे चांगलं पाहा जरांगे तुतारी चा प्रचार करत आणि केला पण

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 3 месяца назад +8

    जातीवादी तूच आहेच बाबा,

  • @Only50080
    @Only50080 3 месяца назад +18

    आरक्षण च्या नावखाली राजकारण😅😅

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 3 месяца назад +3

    संदिप निट बघ.... उद्या काय होईल ते.... जरांगे फक्त मराठा.. मराठा करत आहे....तूलआ विधानसभा निवडणुकीत हिशोब ठेवणे ही आता काळाची गरज आहे

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 3 месяца назад +5

    अतिशय मार्मिक अतिशय अभ्यासपूर्ण शब्दात खूप शांत पणा मांडणी अत्यंत महत्त्वाची आपणास मेटे साहेब चिरकाळ शक्ती देवो या जयंतीच्या निमित्ताने मनःपूर्वक ईच्छा व्यक्त. करतो.

  • @nathraokagne2931
    @nathraokagne2931 3 месяца назад +8

    आणि obc वाल्यावर कमेंट करणारे 13 बापाची आवलाद आम्हाला काही बोलता येत नाही का का खेळ लावलाय आरे समजून घ्या आणि कोणीही कमेंट करू नका

    • @shaileshdhore8455
      @shaileshdhore8455 3 месяца назад +1

      , तूझ्या आईला झवायला आम्ही तयार आहे लवड्या

  • @bhujanggarje2033
    @bhujanggarje2033 3 месяца назад +8

    मराठे मराठे म्हणतो मग हा काय होत नाही का जातीवाद

    • @KiranGorde
      @KiranGorde 3 месяца назад

      लाजा वाटूद्या रे लव्डआ वो

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 3 месяца назад +8

    जा्रांगे अरे तुमचे खाजदार, आमदार, आहेत कारखाने तुमचेच,आम्ही गावकुसावर आहोत तू सांग अतिशय श्रीमंत मराठे आहेत.

    • @shaileshdhore8455
      @shaileshdhore8455 3 месяца назад

      तुझा गोप्या मेला, त्याला कोणी मारला ते बघ

    • @SagarJadhav-nl3pr
      @SagarJadhav-nl3pr 3 месяца назад

      आणि ओबीसी चे सर्व खूपच गरीब आहे त खायला भाकर सुद्धा नाही ओबीसी वाल्याला

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 3 месяца назад +13

    आपण फक्त तुतारी चा प्रचार करा पवार साहेब सर्व काही देतील

  • @vitthalghule8199
    @vitthalghule8199 3 месяца назад +12

    ओबीसी च्या रॅली वरमातोरी त दंगल कोणी केली

  • @akashnagre6553
    @akashnagre6553 3 месяца назад +9

    मराठा समाज जातीवादी नाही पण तुम्ही शरद पवार कडून जातीवाद शिकलेय का

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 месяца назад +1

    जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्ता उध्वस्त करा !
    स्वर्गीय मेटे साहेबांनी कधीच जातीयवाद केला नाही .

  • @pratibhakadam287
    @pratibhakadam287 3 месяца назад +5

    हाथी चले आपनी चाल...
    एक मराठा लाख मराठा..

  • @gajanandoifode1867
    @gajanandoifode1867 3 месяца назад +2

    जातीय वाद

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 3 месяца назад +1

    अरे बाबा एका मेटे साहेबाला अभिवादन करायला इथे राजकारण चालू केल. जरा मेटे साहेब बद्दल पाच दहा शब्द चांगले बोला जरा मी काय काय लढा केला त्याच्याबद्दल बोला जरा नुसतंच लेकरं आणि जातीवाद एवढाच का?आता पर्यंत तुम्ही सोडून मराठा एका ही नेत्याने जातीवाद केला नाही.

  • @bajirawvighne5222
    @bajirawvighne5222 3 месяца назад +1

    विनायक मेटे साहेबाना विनम्र अभिवादन पण तूम्ही ह्या सभेत सुद्धा आरक्षणाचा विषय काढला तुमच्या सभेत सुधा काही ओबीसी असतील त्यांना काय वाटलं असाल ह्याचा पण विचार करा आणि राजकारणा वर बोलायचं च होत तर विकासा वर पण काही तरी बोला

  • @vilaskate4330
    @vilaskate4330 3 месяца назад +1

    साहेबांना विनम्र अभिवादन

  • @user...vanjari
    @user...vanjari 3 месяца назад +8

    Kutra

  • @Samgameing1
    @Samgameing1 3 месяца назад +1

    Gulal tuzyach. Dhungala lav virod rahnar tula

  • @vachistavairal7057
    @vachistavairal7057 3 месяца назад +3

    जरांगे नक्षलवादी आहे सुपारी बाज माणूस आहे सुपारी घेऊन कोणाचे घर जाळून टाकतो याच्यामध्ये एक ही नका इतका शिवरायांचा विचार नाहीये शिवरायांचे मावळे 18 पगड जातीचे होते हा ओन्ली वन मीच शिवाजी महाराज संभाजी महाराज म्हणतो जातीवादी आहे जरांगे शिवाजी महाराजांमुळे 18 पगड जातीने प्राण पणाला लावले आहे याचे कोणते योगदान व बलिदान आहे समाजासाठी हा फक्त आणि फक्त अन्याय करीत आहे गोरगरिबांना वरती जरांगे तुझा जाहीर निषेध करतो आम्ही सर्व 18 पगड जातीचे

  • @ushalamb3154
    @ushalamb3154 3 месяца назад +1

    Gp re jatiwadi

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 месяца назад

    जरांगे पाटलावर सकारात्मक कमेंट करायला बाप एक अन् माय नेक पाहिजे. बरेच जन खेटे मारायलेत.जयस्तू मराठा.❤❤

  • @sandeepdongar8532
    @sandeepdongar8532 3 месяца назад +1

    पब्लिक आहे का

  • @SagarJadhav-nl3pr
    @SagarJadhav-nl3pr 3 месяца назад +1

    जय शिवराय

  • @maheshshinde-qt4ey
    @maheshshinde-qt4ey 3 месяца назад +1

    Jarange patil yachya var comment karnare 12 bapache aahet

  • @BhagwatParade-fx1zh
    @BhagwatParade-fx1zh 3 месяца назад +1

    मेटे साहेब आमर रहे एक मराठा लाख मराठा ओटी मराठा

  • @vishaljagtap5542
    @vishaljagtap5542 3 месяца назад +2

  • @shikrapurpune2552
    @shikrapurpune2552 3 месяца назад

    Chorachya ultya bomba😂

  • @PRS_2024
    @PRS_2024 3 месяца назад

    Manoj sharad pawar

  • @bal3428
    @bal3428 3 месяца назад +1

    विनम्र अभिवादन. 💐🙏🏽
    संघर्षयोद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील.
    एक मराठा.. कोटी मराठा. 🚩

  • @SakharamHajare-e8q
    @SakharamHajare-e8q 2 месяца назад

    ❤❣️❤

  • @ankushshekade6292
    @ankushshekade6292 3 месяца назад

    Tumhi ritayar hoyla laglyavarch tumhala athavan yeti

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 3 месяца назад

    Jarange tumhi chukiche vagatat tumhala sarkar 10percentage Reservation detey te gha pan tumahala Rajkaran Karun OBC t Yeche te sanga

    • @kishorpatil846
      @kishorpatil846 3 месяца назад

      10% tiknar aahe ka.. Nahi, mazya mahitipramane te tiknar nahi

  • @ankushshekade6292
    @ankushshekade6292 3 месяца назад

    Jar sagle abhyas kartayt na tar kara sarv saman hakk

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 месяца назад +1

    288 स्वतंत्र लढा संघर्षयोद्धा 288 जिंकणार 🍉

  • @ushalamb3154
    @ushalamb3154 3 месяца назад

    Tu re

  • @KisanKhadsare
    @KisanKhadsare 3 месяца назад

    Haku😅😅

  • @manojpuri2124
    @manojpuri2124 3 месяца назад

    😂

  • @PrakashNavthar-y6k
    @PrakashNavthar-y6k 3 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sagarthakare638
    @sagarthakare638 3 месяца назад

    जरागे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 3 месяца назад

    BJP ला आडव करा हे लक्ष ठेवलं पाहिजे

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 3 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @vilaskate4330
    @vilaskate4330 3 месяца назад

    मराठ्यांचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील

    • @shikrapurpune2552
      @shikrapurpune2552 3 месяца назад

      Amche daivat fakt Chhatrapati Shivaji Maharaj

  • @vishalraodeshmukh8713
    @vishalraodeshmukh8713 3 месяца назад

    Ek Maratha ek koti Maratha ♥️

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 3 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील व मेटे साहेब

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 месяца назад

    ❤❤ ओन्ली मनोज दादा❤❤