फादर माझ्या परिवारात खूप कठीण परिस्थिती आहे. परिवारात आम्ही तीन जण आहोत. आम्ही तिघेही कामाला होतो. मस्त चालले होते पण या करोनामुळे फार बिकट परिस्थितीत आहोत. एकटा धाकटा मुलगा 17 हजार कमावतो. मोठा मुलगा 18 महिन्यांत एकही पैसा कळवला नाही. त्याचे बारमध्ये बॅड वाढवण्याचे काम आहे ते अजून चालू नाही झाले नाही. तरी त्याला चांगले काम मिळावे म्हणून त्यासाठी प्रार्थने करा. खूप देणी थकली आहेत. यातून आम्हास बाहेर परमेश्वराने काढावे हीच प्रार्थना आपणही करावी. धन्यवाद देवा आम्हास सांभाळतो. कृपा देतो
या प्रार्थने ने आपण माते च्या खूप जवळ येतो व आपली आई आपल्यासोबत आहे हे लक्षात येते. व माउली आपली प्रार्थना ऐकते हा विश्वास आपल्या अंतःकरणात निर्माण होतो.आमेन
हे मायाळू कुमारी मरिये आजकल माझ्या जुन्या आजाराने म्हणजे पोट दुखतंय व संडास होतात परत सुरू झाले आहेत तरी ह्या आजारातून मला लवकरबरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे. 🙏🙏🙏
हे मायाळु कुमारी माता माझ्या मुलांनची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे तर त्यांच्या सोबत तुझा आशिर्वाद राहू दे मरीये चांगली बुद्धी दे चांगल आरोग्य दे मरीयै कायम तू त्यांच्या सोबत राहू हि माझी प्रार्थना करते आमेन 🙏🙏🙏🙏🙏🙏
हे मायाळू अति पवित्र कुमारी व माते, माझे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडू दे आणि पदोपदी माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कर आमेन मरीये वोल्गार आवे मरिया हे वेलांकन्नी माता
देवाची आणि संपुर्ण मानवजातीची माता पवित्र मारिया तुला मनःपूर्वक अभिवादन तु देव आणि मानव यामधील दुवा आहेस. तुझ्यामार्फत केलेली विनंती परमेश्वर नक्कीच ऐकतो म्हणून मी तुला शरण आलो आहे. सार्वकालिक जीवनाची तयारी करण्यासाठी तु मला मदत कर हिच विनम्र प्रार्थना!!
हे मायाळू कुमारी माते, माझ्या मुलाची फायनल परीक्षा जवळ येत आहे, त्याला अभ्यासात मदत व आशीर्वाद दे व परीक्षेत चांगल यश मिळू दे, praise the Lord, aaleluya 🙏🙏
ये माता माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू सर्व चांगले करणार. माझी मुलगी लग्नाला तयार होत नाही. पण माता तू तिला लग्नासाठी तयार करणार. तिला खूप चांगला मुलगा पाठव, तिला खूप प्रेम करणारा, तिला सांभाळून घेणारा, समजदार मुलगा पाठव. धन्यवाद माता. ❤❤❤❤❤
Mother Mary always be with us, help my childrens in study. Help us in our job. To complete our new house and my son's marriage. Give us peace in family and bind us all together. Help us in our travelling. Praise the lord. Thank you mother Mary.
Hail Mary thank u for everything u have given me.. pls pray for my son Tanishq for score good marks in 12 th exam, keep u blessings on him and guide me in the right path for my daughter for good health and success for me to have secured job and get all the evel eyes out of our way so they don't stop our success and prosperity... Thank you once again for everything think u have given us mother
देवपुत्राच्या माते, काना गावी लग्न प्रसंगी तुझ्या पुत्राच्या सर्वप्रथम चमत्काराचा प्रारंभ तुझ्या एका शब्दावर झालेला होता. ह्या क्षणाला तीच हाक तुझ्या पुत्राला दे आणि आम्हाला रोगमुक्त कर 🙏
than you thank you thank you thank you thank you thank you thank you vaav amezing nice mala tar all india aah all earthvar sit lords yeshu pappa ho kadhich sit mi aammin galeluyaah bible real give so plea mi loan kadhun fedin but give satya nice all stotra bible granth goods ajun dyaychey so plea mariya mumma yeshu yahova pappa...mumma thank you we love you
Dear Mama Mary keep me n.my fly n loved ones away from.sickness illness peril misfortune adversity dangers.accidents calamities save n protect us shower abundant grace of gd health heal the sick grant lots of spirtual grace n love fr your son my best friend Jesus.trust you Jesus n Mama
Dear Mama Mary tell Jesus to heal me AQAP.I sincerely grace everyday as you know I syay alone n need yr love n Jesus heal me help me have mercy on me n my fly. Bless us all.I surrender all my aches n.pains my other worries n tentions Mama Mary Pray for me n my fly. bless us al tell Jesus to heal me my brother my fly by his loving touch n precious blood.Thank you Mama fr everything
माझ्या मुलाला नोकरी मिळवून दिली तुझे मनापासून आभार मानते, Thank 🙏🙏🙏🙏🙏
फादर माझ्या परिवारात खूप कठीण परिस्थिती आहे. परिवारात आम्ही तीन जण आहोत. आम्ही तिघेही कामाला होतो. मस्त चालले होते पण या करोनामुळे फार बिकट परिस्थितीत आहोत.
एकटा धाकटा मुलगा 17 हजार कमावतो.
मोठा मुलगा 18 महिन्यांत एकही पैसा कळवला नाही. त्याचे बारमध्ये बॅड वाढवण्याचे काम आहे
ते अजून चालू नाही झाले नाही. तरी त्याला चांगले काम मिळावे म्हणून त्यासाठी प्रार्थने करा. खूप देणी थकली आहेत. यातून आम्हास बाहेर परमेश्वराने काढावे हीच प्रार्थना आपणही करावी. धन्यवाद देवा आम्हास सांभाळतो.
कृपा देतो
या प्रार्थने ने आपण माते च्या खूप जवळ येतो व
आपली आई आपल्यासोबत आहे हे लक्षात येते.
व माउली आपली प्रार्थना ऐकते हा विश्वास आपल्या अंतःकरणात निर्माण होतो.आमेन
हे मायाळू माते आम्हाला संरक्षण द
@@catherinegonsalves82496⁶6⅞667⅞66767777⁷677677⁷676766777⅞666767667777767776777667777777766766777⁷6⁷6767⁶677777666776777676777767777777767⁷67676777766677766666667777⁶66777676776767⁶67667677776⁷677777⁷⁶67677777⁶676⁷66777777777766667677776777777777676776777⅞66767666777777777⁶6676777676776667776666776777777776677776777777777767777777667⁷⁶6766766676767⅞66667677677677776666677777777776777767676667676776⁷67777⅞6776776777766777777767677666766777677777767776677776766667667676766766677⅞6776777⁷6667666666677667777677⅞67767667⁷676667777767⁷677776666666⁶66766666677777⁶676776777776777677777⁷6676666666676676
हे मायाळू कुमारी मरिये आजकल माझ्या जुन्या आजाराने म्हणजे पोट दुखतंय व संडास होतात परत सुरू झाले आहेत तरी ह्या आजारातून मला लवकरबरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे. 🙏🙏🙏
हे मायाळू कुमारी मरीये आम्हा पाप्यांसाठी येशूजवळ प्रार्थना कर .आमेन. 🙏✝️
हे मायाळू कुमारी माते, मला lung cancer पासून पूर्ण पणे मुक्ती मिळवून दे, mala👍लवकर बरं कर
हे मायाळू कुमारी मरिये माझ्या मुलाला आरोग्यदायी स्पर्श कर प्रभू गौरव असो 🙏🏽
हे मायाळू कुमारी माते माझी विनंती मान्य कर. माझ्या कुटुंबातील सर्व लोकांवर तुझी कृपा असू दे.
आम्हाला चांगले आरोग्य दे.. 🙏
Thank you Mauli tu amchya sathi madhyasthi kartes tuzya priya putakade anni amcha vishvas ahey Mauli tuzyavar mhanun amhi Mauli tuzya madhythini tuzya priya putra kadun ashirvidit hoto. Amen
माझ्या पतिला चांगले आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना करते 🙏🙏🙏
हे मायाळु कुमारी माता माझ्या मुलांनची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे तर त्यांच्या सोबत तुझा आशिर्वाद राहू दे मरीये चांगली बुद्धी दे चांगल आरोग्य दे मरीयै कायम तू त्यांच्या सोबत राहू हि माझी प्रार्थना करते आमेन 🙏🙏🙏🙏🙏🙏
हे मायाळू मरी तु माते माजा प्रार्थना आईक ली मा मी धन्य जाली मा तुजी कुप्रादसटी माझा वर राहुदेव आमीन 🙏
पवित्र मरीया तुझ्या प्रभावी मध्यस्थीसाठी तुझे आभार मानले. आमेन.
मायाळू कुमारी मरिये माझ्या मुलाला सहाय्य कर त्यांच्या अडचणी दूर कर संकटातून सुटका कर .
हे मायाळू कुमारी माते माझी विनंती मान्य कर
Bless me and my family
हे मायाळू माते आज माझी treatment चालू होत आहे माझे रक्षण कर व मला चांगलं आरोग्य दे ही विनंती 🙏🙏आवे मारिया praise the Lord
Hey mayalu kumari mariye.. Mazya sarv vintya tu manya karun mazi issha purna kelya.. Khup khup abhar. Amen
Makalu kumari mariye ,bless our family ,and children's today's travels.
हे मायाळू कुमारी माते माझे आजारपण लवकर दूर कर व मला आधार व धीर दे 🙏आवे मरिया
हे पवित्र आई माझा मुलगा आनंद आणि तुझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रार्थना मध्ये यावे म्हणून मी प्रार्थना करते
हे मायाळू अति पवित्र कुमारी व माते, माझे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडू दे
आणि पदोपदी माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कर
आमेन
मरीये वोल्गार
आवे मरिया
हे वेलांकन्नी माता
देवाची आणि संपुर्ण मानवजातीची माता पवित्र मारिया तुला मनःपूर्वक अभिवादन तु देव आणि मानव यामधील दुवा आहेस. तुझ्यामार्फत केलेली विनंती परमेश्वर नक्कीच ऐकतो म्हणून मी तुला शरण आलो आहे. सार्वकालिक जीवनाची तयारी करण्यासाठी तु मला मदत कर हिच विनम्र प्रार्थना!!
Pray for my fighting with all disease from 3 months he is admit in the hospital please remove his all disease mother mary
माझा संकट दूर केला कुमारी मायाळू मरीये 🙏🙏🙏🙏
माऊली माझी विनंती ऐक
हे मायाळू कुमारी मरिये आमच्या मुलांच्या सतत पाठीशी राहा 🙏
Thank you Mayalu kumari Mariye, heal Asha
Dhanyawad Mauli. Dhanyawad Prsbhu yeshu. Ashich amhavar akhil jagavar daya kar
मायाळू मातेच्या नोव्हेनाने नवी शक्ती येते मायाळू माते आमचा सांभाळ कर व विश्वास दृढ कर
हे मायाळू कुमारी माते, मला रोग मुक्त कर, praise the Lord 🙏
हे मायाळू कुमारी माते, माझ्या मुलाची फायनल परीक्षा जवळ येत आहे, त्याला अभ्यासात मदत व आशीर्वाद दे व परीक्षेत चांगल यश मिळू दे, praise the Lord, aaleluya 🙏🙏
Dear Mother Mary Help me in all my trails and problems
धन्यवाद मायाळू कुमारी मरीये तुम्हाला प्रार्थना केली आणि आमचे काम झाले 🙏
Praise the lord
Hale luya praise the lord 🙏🙏
Mother mary bless me and my family and help me in finding new job
हे मयाळु कुमारी मरिये माझ्या घरात शांतता आण
माझ्या मुलीची इच्छा पूर्ण कर माते ही विनंती🙏😊
🙏🙏🙏
Mother mary please pray for me
हे मायाळू कुमारी मरीये,माझ्या मुलीला अभ्यास करण्यासाठी मदतकर तु तिच्या पाठीशी उभी राहा🙏🙏🙏🙏🙏
हे मायाळू कुमारी मध्ये, आम्हा साठी प्रभूकडे मध्यस्थी कर
ये माता माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू सर्व चांगले करणार. माझी मुलगी लग्नाला तयार होत नाही. पण माता तू तिला लग्नासाठी तयार करणार. तिला खूप चांगला मुलगा पाठव, तिला खूप प्रेम करणारा, तिला सांभाळून घेणारा, समजदार मुलगा पाठव. धन्यवाद माता. ❤❤❤❤❤
मायाळू कुमारी माता माझी इच्छा पूर्ण कर चांगले आरोग्य माझ्या कुटुंबाला मिळू दे
Mother Mary pray for us.
he mayalu kumari mate aahmasathi madhyasthi kar mazya muli maze maher mazyasathi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मायाळू कुमारी तुझे आभार
तू माझी विनंती ऐकली व मान्य केली म्हणून आभार 🙏
Hey Mayalu kumari Mariye, heal my knee injury. Amen
Thanks for sharing. God bless 🙏
He mayalu Kumari mate .majhya sathi tujhi sthuthi kr ani maz sarv mla hv tas houdet aameen
Hey Mayalu kumari mariye mazi vinanti nakaru nakos.. Krupa karun ti aik ani mazyasathi ti yogya aslyas manya kar
Mother Mary always be with us, help my childrens in study. Help us in our job. To complete our new house and my son's marriage. Give us peace in family and bind us all together. Help us in our travelling. Praise the lord. Thank you mother Mary.
Thanks Mata Mary❤🙏🙏🙏🙏🙏❤
Mother Mary pls pray for me and my kids for protecting us from all evils action and keep us in ur blessings
माझ्या पतिला आरोग्यदायी स्पर्श कर 🙏🙏🙏
हे मायाळू कुमारी मरीया आमच्या साठी प्रार्थना कर
Hail Mary thank u for everything u have given me.. pls pray for my son Tanishq for score good marks in 12 th exam, keep u blessings on him and guide me in the right path for my daughter for good health and success for me to have secured job and get all the evel eyes out of our way so they don't stop our success and prosperity... Thank you once again for everything think u have given us mother
Mother Mary please bless my daughter 's .
Mayalu Kumari Mariya save the whole world from covid19 pandemic 🙏
माझ्या मुलांना मदत कर
Thank you Mother Mary for everything 🙏🙏🙏🙏🙏♥️
हे मायाळू कुमारी माता आमची विनंती मान्य कर आमेन
Hail Mary mother of grace pls pray for us and my family with is all ur love and blessings.Amen
हैं माते अमावर दया कर अमेन ❤
हे मायाळू कुमारी मरीये, माझ्या वरील आज एक संकट तू दूर केले त्याकरिता मी तुझी व प्रभू येशूची आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
Prayer for me
😊😮😮😮😮😮😮😊😮😮😢😮😢🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😢
😅😅😅😊😅😅😅😊
7777777777777😮😮77777777😅@@mathildacoutinho2725
Thank you mother mary.pray for us.
Hey mayalu kumari marive mazya mulala samaz de Ani tyachya manat Prem nirman kar .
माझ्या मुलाच्या ईच्छा पुण कर
Amen..kumari mata mala bar kar 🌹
हे मायाळू कुमारी मरिये माते आमच्या घरावर कायम तुझा आशीर्वाद. असो आमेन
हे मायाळू कुमारी मरिये आम्हासाठी विनंती कर .
Our dearest mamma Mary pray for us.
देवपुत्राच्या माते, काना गावी लग्न प्रसंगी तुझ्या पुत्राच्या सर्वप्रथम चमत्काराचा प्रारंभ तुझ्या एका शब्दावर झालेला होता. ह्या क्षणाला तीच हाक तुझ्या पुत्राला दे आणि आम्हाला रोगमुक्त कर 🙏
Õ
Amen
Mama Mary heal me from my left leg pain and from left eye problems
than you thank you thank you thank you thank you thank you thank you vaav amezing nice mala tar all india aah all earthvar sit lords yeshu pappa ho kadhich sit mi aammin galeluyaah bible real give so plea mi loan kadhun fedin but give satya nice all stotra bible granth goods ajun dyaychey so plea mariya mumma yeshu yahova pappa...mumma thank you we love you
Mata merry Mazi chinta bhiti sarv kadun taknyasati Mazi vinanti aik amen❤
मायाळू कुमारी मारीये आभार तुझे 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Mama Mary heal me from my white patches from my body
आमेन
मायाळू कुमारी माते मरीया आमासाठी पभू कडे पाथना कर
Dear Mama Mary keep me n.my fly n loved ones away from.sickness illness peril misfortune adversity dangers.accidents calamities save n protect us shower abundant grace of gd health heal the sick grant lots of spirtual grace n love fr your son my best friend Jesus.trust you Jesus n Mama
Hey mayalu kumari Mariye mazya vintya aikun ghe va manya kar Amen.
त्यांच्या साठी प्रार्थना 🙏
Thanks mother Mary
हे मायाळू कुमारी मरिये माझी विनंती मान्य कर तुझ्या पुत्राकडे विनवणी कर
Thnk mother Mary for sending my son's CDC soon bcz they told us that it will cum after one month but it came in ten days ibelive in u n jesus
Thanks for beautiful prayer of Saint peters and mother Mary
Mother mery prey for us
हे मायाळू कुमारी मरिये, तुझ्या मध्यस्थीची याचना केली आणि मला सर्व काही मिळाले.
He mate my daughter marriage sathi prathana kar bless us 🙏🙏
Hey maylu Kumari Marya mazaya mulaha marg mokla kar tayla changl arogya day 🙏
thank you ...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌍🌈🌞🌤🇮🇱☦️🔔☸️✡️🔯⚛️🕎📕⛪⛪⛪⛪⛪🎄🎅🤶💖💋💋💋🗝🔑
Dear Mama Mary tell Jesus to heal me AQAP.I sincerely grace everyday as you know I syay alone n need yr love n Jesus heal me help me have mercy on me n my fly. Bless us all.I surrender all my aches n.pains my other worries n tentions Mama Mary Pray for me n my fly. bless us al tell Jesus to heal me my brother my fly by his loving touch n precious blood.Thank you Mama fr everything
Thanks mata🙏🙏🙏
मायाळू कुमारी मरिये माझ्या मुलाला पास कर सेकंड इयरला प्रभू कडे विनंती कर आमेन
Mother Mary be with me and heal me and take care of my family member
हे मारिया माते माझी विनंती ऐक
Thank you dear mother
Mother Mary pray for us 🙏🙏
पवित्र मरियेच्या सुंदर देणगी बद्दल हे देवपित्या मी तुझे आभार मानते🙏