अर्जुन चैतन्य ला सांगेल च ना तिच्या पायावर जन्मखून होती त्यावरून doubt तर यायलाच पाहिजे ना काहीही काय दाखवतात कारण coffee सांडली तेव्हाही शाईचे marks दिसले होते त्यात
स्टार प्रवाह चॅनेल मध्ये टीव्ही वर सबजेक्ट टायटल दिसत नाही. त्यामुळे कोणता प्रोग्रॅम कोणत्या वेळेला आहे हे कळत नाही. तरी चॅनेल ला कळवावे ही विनंती. माझा वरील कार्यक्रम पहायला मिळाले नाही. Schedule ही ठरविता येत नाही.
फक्त आणि फक्त टाईमपास कसा असतो तो यांच्याकडून शिका
Natki serial band kara tya jagi dusri changli serial lava
खुप छान मालीका आहे ठरलं तर मग ❤😂🎉😢😮😅😊❤❤🎉🎉
काय फालतू मालिका केली आहे त्या पेक्षा बंद करा
काही तरी चागले दाखवा म्हणजे पुढे प्रेक्षक वैतगणार नाही
किती टाईम पास चालला आहे..... काहीच नीट दाखवत नाही
काय फालतुगिरी चाललीय. फक्त आणि फक्त टाईमपास. पुढचं कथानक सुचत नाही का.मग मालिका सुरू कशाला ठेवता. बंद करा, फार उपकार होतील.
अर्जुन चैतन्य ला सांगेल च ना तिच्या पायावर जन्मखून होती
त्यावरून doubt तर यायलाच पाहिजे ना
काहीही काय दाखवतात
कारण coffee सांडली तेव्हाही शाईचे marks दिसले होते त्यात
यावर एकच उपाय मालिका पाहण्याची बंद करूया
Malika sampepryant khare samor yenarch nahi phaltupana
स्टार प्रवाह चॅनेल मध्ये टीव्ही वर सबजेक्ट टायटल दिसत नाही. त्यामुळे कोणता प्रोग्रॅम कोणत्या वेळेला आहे हे कळत नाही. तरी चॅनेल ला कळवावे ही विनंती. माझा वरील कार्यक्रम पहायला मिळाले नाही. Schedule ही ठरविता येत नाही.
Kharch faltu time kadu chalay haych majja nhi ata bagnayt
Chaityan ne tyach divasi ka nahi sagalyan samor siddh kele
This serial is making the audience fool
Bakwas