गोल्याने मारला पूजाला दगड😒😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #funny #comedy #youtube #pooja #vinayakdadabhanvase #foryou #foryou #love #youtubeshorts #funnycomedy #gavrancomedy #youtubevideo #youtubers #ytshort #youtube #youtubechannel #viral #youtubeshorts #foryou #funnyvideo #vinayakdadabhanvase #youtubevideo #yt #youtubechannel #youtubeshort #youtuber #ytshorts #youtube #youtubeshorts #pooja #pubgmobile #pubg #reels #foryou #funny #funnyvideo ______________________
    🙏Please RUclips team support to my video
    ______________________
    #community #comedy #ABPMaza #tv9 Marathi #prank #call #recording
    _#trading #Marathi #RUclips #time #vinayakdadabhanvase #poojabhanvase#callrecording #video #love #songs #pottermore #farmer #trending #mobile #joke #funny #gavrancomedy

Комментарии • 56

  • @geneshbhangre
    @geneshbhangre Год назад +2

    ताई मी देवाला सांगेन की देवा माझ्या पुजाताई ला आणि विनायक दादा ला खूप खूप सुखी ठेवा

  • @ashwinikamble12045
    @ashwinikamble12045 Год назад +5

    विनायक दादा तुमच्यावर पूजा खूप प्रेम आहे तिला त्रास देऊ नका

  • @TusharVlogstar
    @TusharVlogstar Год назад +5

    🤣दादा वाहिनी ला का त्रास देतोय 😀

  • @user-ny8nf8bf2c
    @user-ny8nf8bf2c Год назад +9

    काय तुमची भाषा
    सबस्क्राईब साठी व लाईक साठी किती खालच्या पातळीची भाषा
    वापरतात
    काय ते रड गाणं
    आणि काय ती मारामारी
    😢😢😢😢😢😢

  • @ramdasfegde1287
    @ramdasfegde1287 Год назад +2

    बोंबाबोंब सगळी लोक पण छान म्हणतात

  • @dadasatpute710
    @dadasatpute710 Год назад +6

    😢😢विनायक‌ काका आमच्या पुजा मावशिला ञास देऊ नका‌ हो .पुजा मानसी गरीब आहे हो. आशी बायको मिळणार नाही,😢😢😢😢😢😂😂

  • @user-pj3vh1rd3g
    @user-pj3vh1rd3g Год назад +2

    ह्याच्या घरात बाया गडी आणि गडी बाया आहे रोज उडून मारल रडन भाडी कपडे धुवा काय लय कटाळ आलाय बायाचा

  • @navnathkhandekar3966
    @navnathkhandekar3966 Год назад +2

    असे चैनल दाखवू नका ही पोरगी नवऱ्याची कदर ठेवती का

  • @sachintarade8443
    @sachintarade8443 5 месяцев назад

    विनायक दादा मुलगी कोण होती ती गाडित मी हात करत होतो तुम्ही बघितल नाही राव

  • @eknathkamble4181
    @eknathkamble4181 Год назад +2

    ह्या दोघांना चांगल्या आणि वाईट ही कंमेंट करू नका हे फालतू आहेत

  • @child_artist_dancerandvloger
    @child_artist_dancerandvloger Год назад +2

    लईच भारी इंग्लिश बोलतात दादा तुम्ही😅😅

  • @sindipadling2979
    @sindipadling2979 Год назад +2

    बहुत खतरनाक इगंलिश वा मजा आ गया

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 Год назад +2

    हे काम चुकार मेन्टल लोकं आहे

  • @prakashthorat4715
    @prakashthorat4715 9 месяцев назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @SoyamBengal-x2g
    @SoyamBengal-x2g Месяц назад

    English 👍👍

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 11 месяцев назад

    😂😂😂😂😅

  • @sunildodal8746
    @sunildodal8746 Год назад +3

    आहो दादा तुमचं बरोबर नाही ओ वहीनी ना त्रास देऊ नका ओ अशी बायको पुन्हा मिळणार नाही ओ दादा तुम्हाला दादा नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा व राम राम दादा वहिनी तुम्हाला माझा

  • @chandrashekharpatil8320
    @chandrashekharpatil8320 Год назад +4

    लाईक पेक्षा भीक मागा

  • @user-pj3vh1rd3g
    @user-pj3vh1rd3g Год назад +2

    भावपण बहिणपण एकच व्हिडिओ काढतेत

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Год назад +2

    विनायक भाऊ पूजा वहिनीला का त्रास देता तुम्ही

  • @shyamsundarkhankare9539
    @shyamsundarkhankare9539 Год назад +2

    बाई चांगलीआहे ... माणूस खराब आहे

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 Год назад +2

    दादाकनं ईगरजी शिकाय सारखं आहे

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Год назад +2

    तुम्ही सर्व गोष्टी मजाक वर का नेता

  • @shitalkadam2855
    @shitalkadam2855 Год назад

    khupch bhari english dada

  • @user-tx7es7gc9b
    @user-tx7es7gc9b Год назад

    Khup Chan 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinodbondave1185
    @vinodbondave1185 Год назад

    Mast

  • @renukaghodake6295
    @renukaghodake6295 Год назад

    खुप छान दादा ताई

  • @rameshwarpawar4615
    @rameshwarpawar4615 Год назад +2

    चुकीच्याThumbnail मुळे फक्त काही दिवसच व्हिडिओ चालतो मग चॅनेल खूप पडतो विनायक दादा

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Год назад +2

    पूजा वहिनी बरोबर बोलतात तुम्ही एवढं त्यांना त्रास देऊ नका

  • @pallavikshirsagar906
    @pallavikshirsagar906 Год назад

    खूप छान 😊❤❤

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 Год назад +1

    रोज रोज च रडगाणं , काही नाविन्यपूर्ण, ज्ञानात भर टाकणार असं तुमचं भाष्य,व्हिडिओ पाहिजेत.. कसे
    भांडतोय? स्वयंपाक काय चालला आहे? प्रत्येक जण अशा गोष्टी दाखवायला लागलात तर काही उपयोगाचे नाही... RUclips माध्यमाचा चांगल्या गोष्टींसाठी उपयोग व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. तुमचे व्हिडिओ पाहणाऱ्यांनी, कोणता बोध घ्यावा असे तुम्हाला वाटते?.....

  • @mrakash_vlogs
    @mrakash_vlogs 10 месяцев назад

    Kuch chan😂😂😂😂😂

  • @rameshwarpawar4615
    @rameshwarpawar4615 Год назад +2

    विनायक भाऊ तुम्ही चुकीचं thambnel का लावता

  • @chandanigaikwad3498
    @chandanigaikwad3498 Год назад

    😅😅😅🙈🙈😂😂😂

  • @nandkumarzol4677
    @nandkumarzol4677 Год назад

    वोके भावा

  • @swapnilvarangde7957
    @swapnilvarangde7957 Год назад

    ❤❤❤

  • @santoshbhondave8273
    @santoshbhondave8273 Год назад +2

    Dusr changl kahitri dakhv bhau.nahitr band kr channal.aamhala ghri bhrpur aahe he pahayla

  • @vikastuppad6661
    @vikastuppad6661 Год назад

    😂😂

  • @sumitgavade7619
    @sumitgavade7619 Год назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @VinayakKokate-jm8ev
    @VinayakKokate-jm8ev 15 дней назад

    Bhawoonanbarpatavaasirteachervideokhuchhanaahothappy

  • @geneshbhangre
    @geneshbhangre Год назад

    माझं नाव संगीता गणेश भांगरे दादा तुम्ही माझ्या पुजाताई ला खूप रडवता पुजाताई तुम्ही किती ही रडल्या तरी माझे विनायक दादा तुम्हाला हसवनारच दादा ची दाडी आणि कपाळावर टिळा मला खूप आवडतो आणि ताई तुम्ही खूप छान हसता

  • @swatikhodkar8094
    @swatikhodkar8094 Год назад

    दलिंदरचिलक्षनेयांची

  • @Trupti-ot4io
    @Trupti-ot4io 8 месяцев назад +1

    भावु नंबर पाटवा

  • @user-nm1ec4hd6j
    @user-nm1ec4hd6j Год назад

    Ase aga u Nako karu

  • @prakashsawant3265
    @prakashsawant3265 Год назад

    Sarkh tujya javal Basu de ky dekhani nar aahes tu kali maina

  • @SantoshWaghmare-du9px
    @SantoshWaghmare-du9px 10 месяцев назад

    नाटक बंद

  • @user-rs5mx5hm4v
    @user-rs5mx5hm4v 8 месяцев назад

    दादा तुमची बायको लय आगावू आहे नासकी

  • @Deepak-vg5ln
    @Deepak-vg5ln Год назад

    ताईदादाचिदाडिधर

  • @ganeshrajput
    @ganeshrajput Год назад

    Brobr bolali Pooja vinayak ne tula thevlelch aahe

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 11 месяцев назад

    😂😂😂😂😅

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 11 месяцев назад

    😂😂😂😂😅