90'चे दशक मराठी चित्रपट महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रंजना, देशमुख.वर्षा ऊसगांवकर .निळू फुले,कधीं परत न येणारे दिवस. दर रविवारी सह्याद्री वाहिनीवर सायं ४ वाजता.लहानाचे मोठे झालो.. अजरामर गाणी,दमदार अभिनयाने मराठी चित्रपट गाजवले.
आता जशी पगार कधी होईल याची वाट बघत असतो त्याच्या किती तरी पट 90 च्या दशकातील रविवार🥰 ची वाट बघायचो ते पण दुपारच्या 4 वाजता ची😍 , काय ते सिनेमे, काय ते कलाकार काय तो अभिनय काय ते मनाला भिडतील असे गाणे 🔥🔥🥰. असे दिवस पुन्हा अनुभवता नाही येणार.. टीप -- मी हे सगळे सिनेमे टिवहीवर दुसऱ्यांकडे बघायचो. 🥰🤣🥰
Aamhi pn 4 vajlya ki gharatil SRV aawarun 4 vajata tv samor 10 te 15 manse ektra movie bagayacho an he SRV gavat asayach gav 4 te 6 paryant rikama asayach....an tyat jr light geli tr mg vishayach nvta srvahn linemen la phone....ata ya fkt aathvani rahilya
किती गाणे आले आणि गेले पणं जुने मराठी चित्रपट ज्यात अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे, वर्षा उसगावकर,सचिन पिंगळकर,निळू फुले आणि अशी अनेक कलाकर पुन्हा होणे नाही.पणं ते दिवस आता येऊच शकत नाही.
लहानपणीच्या आठवणी या गाण्यांमध्ये साठलेल्या आहेत....गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤❤❤❤❤❤❤❤ शनिवार रविवार दूरदर्शन, सह्याद्री ब्लँक व्हाईट टीव्ही आणि हे चित्रपट ❤🥺
मी पण प्रेम माज व्यक्त केल हे गीत ऐकून ❤ फक्त १९९९ ते २००७ पर्यंत, पण एकाच मुली सोबत जेवा मी नववी - दहावी, सोबत असताना आणि पढवीधर होई पर्यंत.. आज आम्हला लग्न करून ७ वर्ष पूर्ण झाली.. अप्रतिम गीत आणि सादरीकरण आहे होत आणि राहणार ❤
ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला मग भीती कुणाची कशाला हां भीती कुणाची कशाला अरे भीती कुणाची कशाला अग भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे काळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले रंगलास तुही त्यात मीही त्याच प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला हं भीती कुणाची कशाला अरे भीती कुणाची कशाला अग भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे काळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू ग राणी दुनियेची रंक मी सखे खुळा निभावळा सगळीकडे बोंबाबोंब हीच एक हाच दंगा मजला उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे मी तुझी नि तू माझा लाभ एवढा तुला मला पुरे मग भीती कुणाची कशाला हं भीती कुणाची कशाला अरे भीती कुणाची कशाला अग भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला❤❤❤❤
का कसा पण माहित नाही पण अशोक मामा la पूर्ण maharashtra प्रत्येक मराठी माणूस मान समान प्रेम देतो.अशोक मामा kharrc आमी thumala मना पासून प्रेम करतो.purn maharashtra ca ladke mama आहेत thumi.love u lots अशोक mama
Prem karu naka aase mi bolanar nahi kara pan jya konavar prem karanar tyacyabarobar lagna kara aamacya sarakya chuka kara naka lay tras hoto konalahi sanagata yet nahi ❤❤❤❤❤❤❤mazyakadun khuf chuk zali aahe aasha chuka karu naka Raju yewale satara
प्लिज माझ्या चॅनल ला फॉलो करा आणि support करा
🎉🎉🎉😊
❤❤
😅 यू सो सो सो u😅😮😅😮😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😅u@@RakeshSalunke-t5p
Bhai copy right nahi ka aala jr nahi aala tr tumhi kai kel....
90'चे दशक मराठी चित्रपट महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रंजना, देशमुख.वर्षा ऊसगांवकर .निळू फुले,कधीं परत न येणारे दिवस. दर रविवारी सह्याद्री वाहिनीवर सायं ४ वाजता.लहानाचे मोठे झालो.. अजरामर गाणी,दमदार अभिनयाने मराठी चित्रपट गाजवले.
Nakkich
Agadi khr ahe 😊
@@JobsForFreshersBEBTech hoy, agadi tech bagun lahanache mote zalo
Ho na. Atache movie la tya kalachi sr ny yenar. Te diws, te kalakar ch wegle hote
खरचं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
आता जशी पगार कधी होईल याची वाट बघत असतो त्याच्या किती तरी पट 90 च्या दशकातील रविवार🥰 ची वाट बघायचो ते पण दुपारच्या 4 वाजता ची😍 , काय ते सिनेमे, काय ते कलाकार काय तो अभिनय काय ते मनाला भिडतील असे गाणे 🔥🔥🥰. असे दिवस पुन्हा अनुभवता नाही येणार..
टीप -- मी हे सगळे सिनेमे टिवहीवर दुसऱ्यांकडे बघायचो. 🥰🤣🥰
Aamhi pn 4 vajlya ki gharatil SRV aawarun 4 vajata tv samor 10 te 15 manse ektra movie bagayacho an he SRV gavat asayach gav 4 te 6 paryant rikama asayach....an tyat jr light geli tr mg vishayach nvta srvahn linemen la phone....ata ya fkt aathvani rahilya
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार जाहीर..
🪔🌹🎁💫💎💞🎻🎥🏏🇮🇳
*Always Khush!*
Ek no comment..... Lagech update kela tumhi
Please subscribe and support me to help fuel more awesome content!
अशोक मामा म्हणजे आमचा जीव की प्राण आहे
परमेश्वर आमच्या अशोक मामांना दिर्घायुष्य देवो
कितीही नवीन गाणी आली तरी जुन्या गाण्यांना तोड नाही राव,गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी 😢😢😢😢
ZP shala, sunday la divsbhar tv samor ani 4 vajta Ashok saraf yache movie. kharch gele tr divas rahilya aathvani. 😭😭
Khara ahe
Khara ahe
😢
Khar ahe
मराठी माणसाचा मराठी लोकांना आवडणार एकाच star mama आहेत
Hoy
Exactly
मामा नाही अशोक सराफ सर
एक नंबर सुपर स्टार
किती गाणे आले आणि गेले पणं जुने मराठी चित्रपट ज्यात अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे, वर्षा उसगावकर,सचिन पिंगळकर,निळू फुले आणि अशी अनेक कलाकर पुन्हा होणे नाही.पणं ते दिवस आता येऊच शकत नाही.
लहानपणीच्या आठवणी या गाण्यांमध्ये साठलेल्या आहेत....गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤❤❤❤❤❤❤❤
शनिवार रविवार दूरदर्शन, सह्याद्री ब्लँक व्हाईट टीव्ही आणि हे चित्रपट ❤🥺
2024 मध्ये कोण पाहत आहे like करा
मी पण प्रेम माज व्यक्त केल हे गीत ऐकून ❤
फक्त १९९९ ते २००७ पर्यंत, पण एकाच मुली सोबत जेवा मी नववी - दहावी, सोबत असताना आणि पढवीधर होई पर्यंत.. आज आम्हला लग्न करून ७ वर्ष पूर्ण झाली..
अप्रतिम गीत आणि सादरीकरण आहे होत आणि राहणार ❤
❤❤ खूप छान
Nice. Ni-ke9tn
अशी गाणी, असे कलाकार पुन्हा होणे नाही अशोक सराफ मामा
Ashok sir ani laxmikant mule marathi industrial janmala aali ❤
अशोक सराफ सर मराठी चित्रपट चे असली सुपरस्टार आहेत. 🙏🙏
मि हे गाने 2060 नंतर पण ऐकनार आहे❤🎉😊
मी पण
2060 la bhetu😂😂😂😂
अशोक मामा आमचा maharashtra ce ladke star of star आहेत.love u lots मामा
मी हे गाण एका मुलीला ऐकवून प्रेमात होकार मिळवला होता . ❤❤😍😍😍
जबरदस्त भाई शिवटी अशोक मामा फॅन
@@himeshmohitekeyboardist5040 हो भाई . ती सिंधी आणि मी मराठी . आम्ही लग्न केले . २०१३ ला 😊🙏🏻
Lagn kelas na m
@@sushantpowar8644 yes bro
Kya baat hai😅😅👍👍
सुरेश वाडकर. अनुराधा. ताई. आवाज. अप्रतिम. सुंदर. आहे.
Lata didi pan
Ky dholaki ani tabla vajavlay yaar...❤Arun podwal sir hatts off🙏
सर्वांगसुंदर हाच ध्यास, हेच मराठी फळीत.
अप्रतिम हाच शब्द.
अशोक मामा महानायक सुपरहिट अभिनेता 🩷🩷🩷🩷
वर्षा उसगावकर मराठी चित्रपटासाठी गर्व आणि अभिमानाने
अवस्वारणीय गीत आहे हे किती हि वेळा आयक परत परत आयकावेसे वाटते
अप्रतिम. . शब्द नाहीत या गाण्या साठी.....old days
Thanx to BIGBOSS.. Evergreen song la parat lok search karu lagli ahet. ❤
Lahanpani he chitrapat mhanje mejvani asaychi❤
याच song वर आज २०२४ October madhe वर्षा ताईंनी Big boss Marathi madhe Dan's kela 😍
अशी सुंदर गाणी आता होने नाही. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
The sad reality is that the era of Doordarshan is no more… Varsha Usgaokar mam is true natural beauty…And Ashok mama is great as always 🙏🏻Time flies😢
चुकून एका वळणावर् ,
सहज कसे गमतीने भेटलो
उगीच खुळा प्रेमाचा
खेळ आपोआप एक खेळलो.....❤
गाने ऐकुन मन भरत नाहिये ❤
In Marathi industry no one can beat Varsha … she was d only super star …
2024 कोण कोण पाहत आहे
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
मग भीती कुणाची कशाला
हां भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे काळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीन भेटलो
उगीच खुळा प्रेमाचा
खेळ आपोआप एक खेळलो
रंग त्याच खेळाचे
अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तुही त्यात
मीही त्याच प्रेम रंगी रंगले
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे काळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू ग राणी दुनियेची
रंक मी सखे खुळा निभावळा
सगळीकडे बोंबाबोंब
हीच एक हाच दंगा मजला
उगीच उभ्या दुनियेची
काळजी खुळी नकोस वाहू रे
मी तुझी नि तू माझा
लाभ एवढा तुला मला पुरे
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला❤❤❤❤
Lyrics 🔥
Singers 🔥
Actors 🔥
BGM 🔥
Overall 🔥🔥🔥🔥🔥🔥
Old is Gold song....old memories 90s
Old is gold
Missing such wonderful marathi movie and songs
हे गाणे कधीच जुन नाही होऊ शकत. ❤❤❤
अशोक सराफ आणि सुरेश वाडकर बेस्ट परफॉर्मन्स
अशोक. सराफ. वर्षा. जोडी. चांगली. आहे.
हे चित्रपट आम्ही सिनेमा गृहात नाही पहिले जर कोणी ऐकत असेन तर हे सगळे 90, चे चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित करा प्लीज 🙏
खर enjoyment अशोक सराफ सर यांनी केलंय या गाण्यात.... We love u sir....💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
अशोक मामा मराठी चित्रपट सृष्टीचे super star आहेत ♥️♥️
Please subscribe and support me to help fuel more awesome content!
Radhe Radhe Radhe Radhe Krishna ❤❤🎉🎉
Big boss marathi natar kon alay hit
Heart touching nice marathi song love you ❤❤❤❤
Anyone After Bigg Boss Marathi Varsha mam♥️
इस गाने का कोई जवाब नहीं❤❤❤❤
Khup chan gana aahe
❤❤❤❤सर्व मराठी जुन्या कलाकारांना माझ्या मानाचा मुजरा ❤❤
सदाबहार गाण आहे कधीही ऐका नेहमीं ऐकावस वाटत.. अप्रतिम जोडी..
बालपण लक्ष्या अशोक सराफ महेश कोठारे सचिन ❤😢
मन प्रसन्न करणारी गाणी ❤
मराठी गाणी म्हणजे मध..
Big bos bghun kon kon aalay 3 oct 2024 22.24 pm
का कसा पण माहित नाही पण अशोक मामा la पूर्ण maharashtra प्रत्येक मराठी माणूस मान समान प्रेम देतो.अशोक मामा kharrc आमी thumala मना पासून प्रेम करतो.purn maharashtra ca ladke mama आहेत thumi.love u lots अशोक mama
अशोक. सराफ
वाढदिवस. च्या. शुभेच्छा.
Hatts off❤
Suresh Wadkar,Arun paudwal,anuradha paudwal 😊
Ase divas yenar nahit... Nice movies and natural acting
I love you... Varsha ushagwkar... ❤❤❤❤❤❤❤❤❤ mazi aavdti actor aahe hi...
Kon kon bigboss 5 Varun alay varsha Tai la baghyala like kara😂
Ashoksaraf ne sunder dance kela..
Mi he gana roz mazhya pati sobat aikte ❤❤🎉mazha love marriage jhala ahe
Kitihi navin gani yeudya vo pn ya ganyanchi sr kontyach navin ganyana nahi❤❤
खूपच भारी चित्रपट आणि गाणी👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
अप्रतिम अशोक मामा , ❤
अप्रतिम संगीत, अप्रतिम बोल म्हणूनच ही गाणी अमर आहेत
Great singar Suresh ji wadker
Great voice Suresh ji wadker ❤❤❤❤ great song
L❤ lakshay ❤ Ashok love 💕 varsha ❤❤❤❤❤
अप्रतिम गाण 🤞👌 माझ खुपच खूपच आवडीच गाण आहे हे........
Prem karu naka aase mi bolanar nahi kara pan jya konavar prem karanar tyacyabarobar lagna kara aamacya sarakya chuka kara naka lay tras hoto konalahi sanagata yet nahi ❤❤❤❤❤❤❤mazyakadun khuf chuk zali aahe aasha chuka karu naka Raju yewale satara
Big boss madhe aikun alo ithe
👌👌👌👌मस्त 👍🙏❤️
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.
Bhai...kai bhari Gani aahe
Please subscribe and support me to help fuel more awesome content!
Old is gold 😊 ❤
Khup chan song ahe marathi
भारी .......❤
Mazya aavdich gan aahe
काय आवाज ........श्री अनुराधा पौडवाल....... बाप रे😄😄😄
Please subscribe and support me to help fuel more awesome content!
Its 2024 nd still Nostalgia ❤❤❤
उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. स्टोरी
Barobar mitra gele tey diwas parat nahi yenar
Old is gold 👍 nice song❤
मामा तुम्ही वर्षां उसगावकर 1नंबर
अशोक मामा आणि वर्षा मामी एकच नंबर
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
Miss you वर्षा ताई
Ek number song ❤
मरे पर्यंत अशोक मामा फॅन ❤
अशोक. सराफ. वर्षा. उसगाव.र.जोडी. चांगली. आहे.
Old Is Gold ❤
लहानपणी ची आठवण
अशोक. सराफ. मराठी. चित्रपट. तील.खरे
अभिनेता. आहे.
अप्रतिम आशा
varshaji my childhood crush......
Please subscribe and support me to help fuel more awesome content!
कायम आठवणीत राहणारे गाणं
Khrch ahe old tr te old
Lakshmikant aani Ashok mama apratim ❤❤
Please subscribe and support me to help fuel more awesome content!
हे गान ऐकून मला निसर्गाची आठवण येते
ओल्ड इज गोल्ड ❤❤❤❤👌👌☝️
❤❤❤❤❤ chukin eka valanavar sahaj aase bhethalo hi line kalajala bhidhate
Please subscribe and support me to help fuel more awesome content!