मग ठरवा शेतकऱ्यांनो तुमचा भाव तुम्ही बघू किती दिवस कांदा आलू लसूण अजून पालक वगैरे घरात ठेवू शकता का मग व्यापारी जर 10 किलो माल घेतो त्यामधलं त्याला 2-3 किलो उरते विकणे पर्यंत ही रिस्क 5% शेतकरी घेतील ही पण पूर्ण शेतकरी घेऊ शकतो का?? 🙏 कस आहे सर्व जण आपापल्या ठिकाणी योग्य आहेत ok भाऊ 🙏🙏 बाकी तुमचे अभिनय एक नंबर आहेत 🙏🙏
@@vipulghatol2242 😂😂😂 पेट्रोल डिझेल चा कांड कोणी करून ठेवला हे बघितलं आहे का तु गॅस 2013 मथे 1036 चा होता हे बघितलं का तु अरे खरच हिंदू असणार तर बगाल आणी केरळ ला कोणी राहते का तुझं त्यांना विचार मित्रा कशी दशा आहे तिथे हिंदू ची
लयी भारी समजून सांगितलं भो तुन
एक नंबर भावा.. 👌👌शेतकऱ्यांची ही वेदना सरकार ले कधी समजणार काय माहिती..?
हसत खेळत सामाजिक प्रश्न हाताळण्याची तुझी हातोटी विलक्षण आहे.
हे सत्कर्म तू सतत चालू ठेव. तुला मनःपूर्वक आशीर्वाद.
अगदी सत्य परिस्थिती आहे भाऊ... कृषिप्रधान देशात शेती करणारा शेतकरी च हवालदिल झाला आहे . ..
एक दम बरोबर आहे
खूपच छान
🙏👍विशाल भाऊ तुझे व्हिडिओ पाहल्याशिवाय दिवस जात नाही......तुमचे सत्य परिस्थितीवर बनवलेले व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो..... धन्यवाद....👍🙏
विशाल भाऊ तुमचे व्हिडिओ समाज प्रबोधन करणारे असतात, विनोद असावा परंतु त्यांतून काहीतरी बोध व्हावा असा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्हाला मानाचा मुजरा
Best reel ever ...acting . background music ..and concept
💪बळीराजा👌
भाऊ एकच नंबर
Vishal special like... Great great job... Kadachit ata लोकांना शेतकरी कळेल आशा करतो
Right 👍
Vishal Pisat The Rising Star of Maharastra 😍
हे फक्त शेतकरी समजू शकते
अगदी बरोबर
Best ever reel by you vishal! शेतकऱ्यांचं ❤ तुमच्या सारखं असतं, विशाल!
शेतकरी खते, बियाणे, किटकनाशके, पेरणी यंत्र, नांगरणी वखरणी डिझेल पेट्रोल नट बोल्ट पंप पाईप वायर अशा प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो.
Ek no 1 bhau
Mi pn Amravatikr
विशाल भावा तुझे विडीयो आपल्या खुप आवडतात .😊🙏
Vishal Bhai pahali bar kisi ki video achi lagi hai ❤❤❤❤❤❤
डोल्यात पाणी आलं. एक नंबर भावा🙏🥹🥺❤️
सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
शेतकरी दादांना सर्व प्रकारच्या करां पासून सुट द्यायला हवी
विशाल भाऊ पहील्यांदाच तुम्ही खुप छान सामाजिक गोष्टी वर बोललात अन् तेही एक नंबर
Jay divshi shetkari swat sathi pikvan.. Tumi mansa fadun khan barobar ahe line.... 🙏🙏🙏Santa chi jat ahe shetkari
काळजात पोहचलं
खूप छान विशाल दादा अप्रतिम आणि मार्मिक संदेश
😭😭 barobar
Great 👍
👍👍
Vishal dada.....❤
Great vishalbhau 👌👌
Wah re mazhya raja
ek no. video Vishal dada👌👌
व्हिडिओ बघण्याचा आधीच लाईक केला❤
Ak nambar viashal
Mst😢😢
❤
हे पटलं बुवा आपल्याला
पुढील विडिओ करीता अनेक शुभेच्छा 💐
No 👍1 ek
Best Reel Of 2024.....I will share this across all....❤❤❤❤
वा भावा खूप छान
मग ठरवा शेतकऱ्यांनो तुमचा भाव तुम्ही बघू किती दिवस कांदा आलू लसूण अजून पालक वगैरे घरात ठेवू शकता का मग व्यापारी जर 10 किलो माल घेतो त्यामधलं त्याला 2-3 किलो उरते विकणे पर्यंत ही रिस्क 5% शेतकरी घेतील ही पण पूर्ण शेतकरी घेऊ शकतो का?? 🙏
कस आहे सर्व जण आपापल्या ठिकाणी योग्य आहेत ok भाऊ 🙏🙏
बाकी तुमचे अभिनय एक नंबर आहेत 🙏🙏
सत्य परिस्थिती
Khup chan maseg dila bhau
विशाल भाऊ तुमचे विडीओ काहीतरी बोध घेण्यासारखे आहे 👌👌👍🏻👍🏻
Ek number bhava❤❤
Great Vishal da..❤
१no. भाऊ 🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Perfect bhava 😢
Best work
जबरदस्त विशाल भाऊ ❤
Jbrdst Vishal bhau
❤❤
Best vdo ever....keep it up ..bro
खरं आहे भाऊ तुम्ही शेतकऱ्याच खरं दुखणं सांगितलं
He mast....
👍👌👌👌
Khup chan
मी शेतकरी.. या रील ला अफाट लाईक..❤
👍❤
स्क्रिप्ट कोण लिहीते! थोडक्यात पण खूप आशयघन.
Changala bhai
Vishal bhau follow karato bar tule
सरकारच्या डोक्यात कचरा अडकलाय तो साफ करेल का कुणी
🩷
अडानी लोकांना शेतकरी व्यथा काय समजनार
सरकारनेच वाटोळं केलं
Jo paryant he samaj nar nahi to paryant shetkari Vikas nahi
मोदी आले मनून शेतकऱ्याला खूप बर झाल नाही तर मी कापूस 3000,4000 हजार नी विकला आहे आणी गहू 1000,1200 नी विकले आहे सोयाबीन 2000 नी विकलं आहे
Ho n mi aadhi petrol 200 an gas 20000 khat 2000 ru ch ghet hoto aata fakt petrol 105 an gas 1000 an khat 1200 che gheto 😂
@@vipulghatol2242 😂😂😂 पेट्रोल डिझेल चा कांड कोणी करून ठेवला हे बघितलं आहे का तु गॅस 2013 मथे 1036 चा होता हे बघितलं का तु अरे खरच हिंदू असणार तर बगाल आणी केरळ ला कोणी राहते का तुझं त्यांना विचार मित्रा कशी दशा आहे तिथे हिंदू ची
@@vipulghatol2242 आणी मुस्लिम कॉग्रेस पार्टी च्या टाईम मथे रेट काय होते मालाला हे मला तु सांग पाठव लवकर लिस्ट
1 - गहू
2- सोयाबीन
3- कापूस
@@vipulghatol2242 पेट्रोल डिझेल कांड कोणी होता माहिती का तुला.
2013 ला मुस्लिम कॉग्रेस पार्टी होती गॅस चा रेट 1036 आहे
Bjp Muslim party ahe
140cr मधून 60करोड शेतकरी असल्यावर सुद्धा सरकार पुढे मागण्या करण्यापेक्षा स्वतःचा सरकार बनवा... जगाचा पोशिंदा बळीराजा जगला तरच जग जगेल..
👍👍
❤❤
❤
खूप छान
❤❤❤❤
❤
❤❤
❤
❤