मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे
होय अगोदर मुलगी पाहून पसंत केली जाते... त्यासाठी वेगळा असं काही कार्यक्रम नसतो, दोन्ही घर (मुलाचे व मुलीचे घर) यांच्या मध्ये बोलणी होते.... दोन्ही कडून होकार असेल तर नातेवाईक, गावकरी यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यातील पहिला कार्यक्रम म्हणजेच पसंती व चहापानी कार्यक्रम पार पाडला जातो.

अगदी बरोबर👍😊
खूपच छान आहे व्हिडिओ मस्त 👌👌👍👍❤️❤️
Thank you so much 😊🙏
Nice one. Also editing. I also from mhasala taluka
Thank you so much 😊
Khup chaan jay sadguru🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
जय सद्गुरु🙏
Hii
Khup chhan hota video chaha panicha 🥰👍😘❤️
धन्यवाद 🙏😊
पुढचा जन्म कोकणातील घरात द्यावा 🙏🏻
सुंदर व्हिडिओ, परंतु voice over सुरवाती पासून नसल्यामुळे connect होता येत नाही.
अगदी बरोबर पॉइंट बोललात... धन्यवाद🙏
Khup chan👌😊
Thank you😊
👌👌👌
धन्यवाद 😊
👌👌
धन्यवाद 😊
Khupach chaan
Thank you😊
Agodar mulgi pahun ..pasnt asli tr ha program krtat ka ..ki direct ch krtat
होय अगोदर मुलगी पाहून पसंत केली जाते... त्यासाठी वेगळा असं काही कार्यक्रम नसतो, दोन्ही घर (मुलाचे व मुलीचे घर) यांच्या मध्ये बोलणी होते.... दोन्ही कडून होकार असेल तर नातेवाईक, गावकरी यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यातील पहिला कार्यक्रम म्हणजेच पसंती व चहापानी कार्यक्रम पार पाडला जातो.
Nice vlog. 👍🏻
धन्यवाद 😊
Lovely video 📸
👌🏻👌🏻
Thank you😊
Khupch mast
धन्यवाद 🙏😊
Nice vlog ... keep it up ❤️
Thank you 😊
Khup chan
Thank you😊
आणखी बनवा vlog
हो नक्की👍
👍👍
But khup chaan padhat
धन्यवाद 😊🙏
Nice
Dhanywaad😊
🤩Very nice.... 👍🤟
👉कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये वसलेले माझे छोटेसे गाव तेथील चहापाणी कार्यक्रम ✨🤗नक्की पहा.ruclips.net/video/NB5sL5siGDc/видео.html
Itkya lokat tar lagna houn jata aajkal
Ho khar aahe🙂
Tumcha gav kutal
Mast
Thank you😊🙏
👌👌
Thank you😊
Khup chan
Thank you 😊
Nice
Thank you😊