छान माहिती!! विशेषतः मराठी मधून ऑटो जगतातील माहिती मिळत आहे हे खरंच खूप छान आहे!!! तुमच्याकडून ऑटो क्षेत्रातील सर्वच माहिती याच चॅनल वर मिळेल याची अपेक्षा आहे!!
अभिषेक सर तुम्ही माझे गुरू आहेत तुम्ही मला गाडी चालवायला शिकवली तुमचे व्हिडिओ यक वर्षापासून पाहतो आहे खूपच छान माहिती दिली मी कुठे ड्रायव्हिंग स्कूल मध्ये गेलो नाही तुमचे व्हिडिओ पाहून गाडी चालवायला शिकलो गाडी घेऊन दीड वर्ष झाले आज कुठे ही गर्दीत घाटात चड उतार वर गाडी चालवतो आज परफेक्ट आहे तुमच्यामुळे आरटीओ समोर परफेक्ट ट्रायल दिली लायसेन्स मिळाले आहे यवडे मात्र खरे आहे की गाडी स्वतःची असायला हवी तरच गाडी चालवायला लवकर शिकतो अभिषेक सर धन्यवाद सर महादेव पुराणे पाटील औरंगाबाद
धन्यवाद सर तुम्ही इतकं लिहिलं आणि तुम्हाला व्हिडीओ आवडतात,पण मी गुरू वगैरे नाही ,मी तुमच्यातलाच एक आहे आणि माझं इतकंच म्हणणं आहे की प्रत्येकाला गाडी चालवता यावी आणि त्या बद्द्ल माहिती पण असावी.
अत्यंत उत्कृष्ट माहिती. एक माहिती विचारायची होती कि बाहेरून CNG किट फिट केल्यामुळे गाडी च्या शॉक absorber किंवा chassis वर काही load येतो का? आणि एक दोन चांगल्या CNG kit che नाव सुचवू शकाल का ज्या 35 k ते 45 k मध्ये येतील
Hi, Thank you for info. Ek second swift dekhi hai. Tyach madhye 2nd hand Lovato cng kit ahe... Ani te 4 month ago. RC madhye endrose hotat ka second hand cng kit
Mala 2011 juni i10 kappa 1.2 sports model la cng kit basvaychi aasel tar successful aahe ka aani kitti average deyail gadi ? Aani navi fiaber cng taki kay aahet tyamule Kay fayada aahe ?
इतक्या सुंदर मराठी मध्ये व्हिडिओ सादर केल्या बद्दल लाख लाख धन्यवाद..
ज्यांना CNG किट बसवायची आहे त्यांनी न चुकता हा व्हिडीओ संपूर्ण पाहावा... खुप महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त माहिती... धन्यवाद...
अभिषेक सर तुम्ही दिलेल्या माहितीमुळेच मी माझी वँगनर VXI गाडीला CNG बसवण्याचा विचार करत आहे.खूप छान सविस्तर माहिती सांगितली.धन्यवाद !!!!!
छान माहिती!! विशेषतः मराठी मधून ऑटो जगतातील माहिती मिळत आहे हे खरंच खूप छान आहे!!! तुमच्याकडून ऑटो क्षेत्रातील सर्वच माहिती याच चॅनल वर मिळेल याची अपेक्षा आहे!!
Company konti vapravi
very good
Yevde video pahile cng baddal. Pan tumchya sarkha pahilach.. Marathi manus number 1
अभिषेक सर तुम्ही माझे गुरू आहेत तुम्ही मला गाडी चालवायला शिकवली तुमचे व्हिडिओ यक वर्षापासून पाहतो आहे खूपच छान माहिती दिली मी कुठे ड्रायव्हिंग स्कूल मध्ये गेलो नाही तुमचे व्हिडिओ पाहून गाडी चालवायला शिकलो गाडी घेऊन दीड वर्ष झाले आज कुठे ही गर्दीत घाटात चड उतार वर गाडी चालवतो आज परफेक्ट आहे तुमच्यामुळे आरटीओ समोर परफेक्ट ट्रायल दिली लायसेन्स मिळाले आहे यवडे मात्र खरे आहे की गाडी स्वतःची असायला हवी तरच गाडी चालवायला लवकर शिकतो अभिषेक सर धन्यवाद सर महादेव पुराणे पाटील औरंगाबाद
धन्यवाद सर तुम्ही इतकं लिहिलं आणि तुम्हाला व्हिडीओ आवडतात,पण मी गुरू वगैरे नाही ,मी तुमच्यातलाच एक आहे आणि माझं इतकंच म्हणणं आहे की प्रत्येकाला गाडी चालवता यावी आणि त्या बद्द्ल माहिती पण असावी.
खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत आपण CNG बद्दल !!! Keep it up !!!
खूप छान माहिती आणि योग्य मार्गदर्शन ते पण मराठी मायबोलीतुन धंण्यवाद 🙏
छान व सुटसुटीत तसेच हळुवार माहिती दिली सर जी👍
अतीशय महत्वाचे, मार्गदर्शन बरेच गैरसमज दूर झाले सर
अभिषेक भाऊ तुमचा व्हिडिओ खूप व्यवस्थित आणि माहितीपूर्ण आहे असेच अजून व्हिडीओ करत चला आम्हाला बघायला नक्की आवडेल
खूप छान माहती आणि खुप सरळ भाषेत समजून सांगतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏
अभिषेक सर खुप अनमोल माहिती दिली CNG बद्दल मराठी मध्ये खुपच छान आणि तुम्हाला धन्यवाद साहेब🌹🌹🙏🙏
समाधानकारक व सुरेख मार्गदर्शन 👍🏻
एकदम खास माहितीचा व्हिडीओ सांगण्याची पद्धत एकदम खास जबरदस्त
Sir, CNG baddal khup changle margadarshan kele aahe , aapanas khup khup dhanyawad....
अतिशय सुंदर व माहितीपुर्ण विवेचन ,,,, धन्यवाद सर
अतिशय योग्य मार्ग दर्शन , आणि उपयुक्त माहीती.
धन्यवाद
पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chan mahiti Dilya baddl khup khup dhanyawad Rathod Saheb.
खुपच छान आणि दुर्मिळ विश्लेषणपुर्ण माहिती.
आभारी आहे.
खूपच सुंदर माहिती
खूप छान माहिती दिलीत साहेब. .. धन्यवाद !!!!
खुप चांगल मार्गदर्शन आहे सरजी
खूप छान माहिती दिली आहे.. धन्यवाद 🙏
उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद.
परवडेल अशी खुप छान माहित दिली आहे मित्रा धन्यवाद..
सर खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan mahiti dilit cng baddal abhishak sir dhanyawad
Khup chan mahiti dili dhanywad sir🙏🙂
कृपया योग्य सी एन जी तंत्रज्ञ फिटर ची माहिती मिळेल का,अतिशय चांगले मार्गदर्शक आहात आपले अभिनंदन
Seltos la cng chalel ka
अत्यंत उत्कृष्ट माहिती. एक माहिती विचारायची होती कि बाहेरून CNG किट फिट केल्यामुळे गाडी च्या शॉक absorber किंवा chassis वर काही load येतो का? आणि एक दोन चांगल्या CNG kit che नाव सुचवू शकाल का ज्या 35 k ते 45 k मध्ये येतील
Excellent information and detailed instructions. Thanks
अगदी सहज समजून जावी असी भाषा शैली आणी माहिती खुप छान सर
फार छान समजावले
one of the best video on cng.....great brother
sir mi celerio cng gheu ki baleno delta घेऊन aftermarket seq cng kit basu ... best suggest me
Very detailed info available in single video....good job
Very very important knowledge, thank you sir.
एकदम मस्त लेख माहिीपूर्ण आहे
खूपच छान 👌माहिती दिली ब्रदर
सुंदर माहिती, तीही सुस्पष्ट मराठीत धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
छान बोलतात. महत्वपूर्ण माहिती दिली 🙏
Chevrolet Beat top model 2014 model madhey advancer compatible aahe ka. Jaruri aahe ka advancer
Very good technical information. Good Anchoring.
अतिशय सुरेख उत्तम माहिती
फारच सुन्दर मार्गदर्शन 👏 आता फक्त हे काम मुंबईत कुठे उत्तम होईल ते सांगण्याची विनंती
without passing cng kit वापरला तर् rto पासुन् काही प्रॉब्लेम् आहे का
वा फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
सुस्पष्ट मार्गदर्शन सर,
खुपच छान
Excellent information with all details. Genuine information...
mala khup sunder mahiti milali, sarv doubt clear zale thank u very much
1600 CC इंजिन साठी किती किलो टॅन्क वापरले पाहिजे
Thank you..khup chan mahiti dili.
Good Information Abhishek dada 🙏👍👌
Excellent & very important information... Great video... 👍
खुप छान चालली माहीती मिळाली
खूप सुंदर माहिती 👌👌
The best explanation
माझी wagnar vxi आहे तीला cng kit बसवाची आहे मोडले आहे 2015 after market चांगलं राहील का
माहिती साठी धन्यवाद .. एक प्रश्न आहे.. cng किट लावल्यावर आपल्या motor insurance मध्ये काय फरक पडतो?
Good info I've few queries
1) what about endorsements of RC from after market 2 ) what about cng impact on insurance claim if it is from after market
खूप छान माहिती दिली
मी सुद्धा माझ्या wagonr VXI ला CNG करण्याचा विचार करत आहे
त्यासाठी ही माहिती मला उपयुक्त आहे असे वाटते
Hi,
Thank you for info.
Ek second swift dekhi hai.
Tyach madhye 2nd hand Lovato cng kit ahe... Ani te 4 month ago.
RC madhye endrose hotat ka second hand cng kit
Swift vxi amt मध्ये cng kit कोणते बसवावे . माइलेज किती मिळेल. Model Dec.2023
खूपच छान अशी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
After Installed what effect on car suspension it's compulsory weight for car?
Khup chan explanation Dada keep it up
खूप छानमाहिती देता
Awesome dude .given fabulous information
सीएनजी किट बाहेर जिल्ह्यात लावली तर RTO मध्ये प्राॅब्लेम होईल का
No any issue.. Go ahead
Very good information Thank You Sir.
Sir cng basvlyane car ch engine kharab hote ka? Ani tyachi life pan kamo kami hote ka?
Khup chhan mahiti dili abhari ahe
सर अतिशय छान माहिती दिली. माझा प्रश्न असा आहे की,after market CNG लावल्यावर तो Rto कडून approval होत नाही काय?
Me new super carry ghetoy tar advancer Laun gheu ka
Mala 2011 juni i10 kappa 1.2 sports model la cng kit basvaychi aasel tar successful aahe ka aani kitti average deyail gadi ?
Aani navi fiaber cng taki kay aahet tyamule
Kay fayada aahe ?
2021 skoda rapid madhe cng kit install karu shakto ka.. on warranty risk.. pls suggest
भाऊ, एकदम छान माहिती दिलात...👌👌
महाराष्ट्रात कोठे मिळेल परफेकट टेक्निशियन cng किट बसवण्यासाठी ते सांगाल काय
Mazhi gadi i20 aahe Mala cng basavayacha aahe tar those guide kara konta basau te, konakade basau outside ki showroom
सर खुप छान माहीती दीली . धन्यवाद सर
Car che hafte baki astil tari lavu shakto ka cng. Ka hafte clear zalyavr lavu shkto.
Sir तुमचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात कृपया CNG car la Engine maintenance बाबत माहिती द्या
Balena sigma sathi cng co. Konti use karu
Navi mumbai madhe best cng fitter
Me second hand gaadi ghetliye tar cng lavlyavar 200 km one go madhe jau shakte ka. Gaadi(mumbai to satara)
Khup changli màhiti dili maruti eeco 7 seter konti cng kit basvavi pcmc. Madhe. Kon changle basaun
Milel
Use ful information provided. Thank you
खूपच छान माहिती धन्यवाद
CHAN mahiti. me punyat rahato. Mala suggest kara. Kuthun basavu CNG.
Maroti Suzuki Swift dizar Diesel gadi cng hotil ka sir
खुप छान माहीती 👌👍
खूप सुंदर माहिती दिली सर
Sir vokswagen
Passat car
2010 model
Cng kit lagel ka....urgent reply
आपणास विनंती आहे की आपण सी एन जी आॅटो रिक्षांची पण जुन्या गाड्या साठी किट बद्दल माहिती हवी आहे.तो पण व्हिडोओ
टाका.
दादा cng बद्धल छान माहिती दिली त्यात suspension वर काय परिणाम होतो त्यावर विडिओ बनवा please ।अगेन thanks
खुपच महत्वपुर्ण माहिती
Very good information
Corolla altis 1.8 ला सि एन जी चालेल का
धन्यवाद सर, खुपच छान पद्धतीने सर्व माहिती मांडली आहे,
पुण्यामध्ये मेकॅनिक आहे का? की फिटिंग अगदी व्यवस्थित करून देईल
Mahalaxmi auto pune
@@dnyandeokatkar7367 address please
Sir mahinyacha runing 500 km ahe tr cng lavava ka
CNG convert kelyanantr car insurance ch ky
Good. Steatment. Abhishek
Cng bike la basvata yeto ka
ALTO 2007 model la konti kit lagel & expected price?
सर माझ्याकडे 2013 ची ईरटीका आहे तर कोणत्या कंपनीचे सीएनजी किट बसवलेले चांगले राहील