छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर कन्नड मध्ये वारं फिरतंय ? | Chhatrapati Sambhajinagar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #vidhansabha #vidhansabhaelection2024 #chatrapatisambhajinagar #shivsena #shivsenaubt #mahayuti #mahavikasaghadi #chandrakantkhaire #sandipanbhumre #imtiazjaleel #aurangabad #udhavthakkarey #eknathshinde #abdulsattar #pradipjaiswal
    #prashantbumb #ambadasdanve #vilasbhumre
    मंडळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी तीन मतदारसंघ हे जालना लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात येतात. सद्यस्थितीला छत्रपती संभाजी नगरच्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आठ तर शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे. त्यामुळे एकूणच या मतदारसंघातील ताकद पाहता महायुती आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदिपान भुमरे हे निवडून आल्यामुळे, शिवसेना शिंदे गट आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरला. या नव मतदार संघामध्ये असणारे सद्यस्थिती, आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकतं याचाच घेतलेला हा आढावा.
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии •