ताई खूप छान संच आहे एकदम मस्त आवाज फक्त एकच विनंती आहे आपल्याला आयोजकांनी संपर्क केला की त्याना कार्यक्रम चा खर्च कमी सांगा आणि आयोजकांना सहकार्य करा मंजे आपले प्रोग्रॅम हे जास्त लागणार आणि समाजात बाबाबासाहेब जास्त प्रमाणात पोहचू ऊ शकू जय भीम क्रांतिकारी
बौद्ध समाजातील काही सरकारी नोकरीत असलेल्यांना समाजातील लोकांना सहकार्य केले पाहिजे असे आम्हाला दिसत नाही.गीत लिहितांना विचार करावा.आता समाजातील लोकांकरीता आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी काय करावे ते सांगा.
जय भीम ताई
अतिशय विवेकपूर्ण अंतर्मुख करणार वास्तवादी गीत सादर केले 🎉🎉🎉
अतिशय प्रेरणा देणारे गीत ताईने गायिले
गीत प्रेरणादायी आहे..... बाबासाहेब आंबेडकरांची महती काव्यातून छान व्यक्त केली.....👌👌👌🌺🌿
मंजूषा ताई जयभीम
एक आगळा वेगळा लूक....
खूप छान
आपल्या गाण्या बद्दल काय बोलू
अप्रतिम
संगीत साज भन्नाट
खूप छान
सप्रेम जयभीम ताई
गीत फार प्रेरणा दायी आहे.
जयभीम ताई
Manjusha tai aawaj khup manjul aahe navaprmanech jaybhim tai 🌹🌹🌹
Jay bhim jay lahuji tai 🙏 khup chhan👍
Khup chhan git Gayle tai ne jai bhim tai la & lekhakana
Jay bhim pawarsaheb....
ताईसाहेब....जय भीम
Jay bhim Tai
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🌺🌺
Jay bhim 🙏
ताई खूप छान अभिनंदन
Super.tai.jaibheem👌👌👌👌
Jay bhim ताई फ़ार छान
Jay bhim tai 💙
Nice ताई gan msat gayat tai
Tai my very best song
किती गुणगान गावे तुझे,निर्भीडांची आई अशी उपाधी, करु का गुणगान तुझे,तुझ्या अस्तित्वाने सारा जमाना आनंदी दिसे..
(-राहुल गमरे,रत्नागिरी,महाराष्ट्र)
❤so sweet song
जय भिम ताई वास्तव दायक गणित आहे.
गित
जयभीम ताई खुप छान गाईल
💪💪💪
Jay bhim 💙🙏 namo budhay 💙💙🙏🙇♀️💯😎 tai
🎉🎉❤❤❤
Tai tumach geet kalhajala lagt
ताई खूप छान संच आहे एकदम मस्त आवाज फक्त एकच विनंती आहे आपल्याला आयोजकांनी संपर्क केला की त्याना कार्यक्रम चा खर्च कमी सांगा आणि आयोजकांना सहकार्य करा मंजे आपले प्रोग्रॅम हे जास्त लागणार आणि समाजात बाबाबासाहेब जास्त प्रमाणात पोहचू ऊ शकू जय भीम क्रांतिकारी
ताई तर लाजवाब आहेतच पण ढोलक वाले दादांनी मन जिकलं, सविनय जयभीम...!!!
Tai geetkar kon aahet
बौद्ध समाजातील काही सरकारी नोकरीत असलेल्यांना समाजातील लोकांना सहकार्य केले पाहिजे असे आम्हाला दिसत नाही.गीत लिहितांना विचार करावा.आता समाजातील लोकांकरीता आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी काय करावे ते सांगा.
😢❤❤😊🎉🎉😢😮
काही करून फायदा नाही, गरीब असताना मदत केली तर परिस्थिती बरी झाल्यावर विरोध कुणाला करातो तर ज्याने मदत केली त्याला च,
कमाल झाली 🙏🙏
नोकरीस लागले यांनी काय करावे तुमच्या विचारांनुसार
Nilesh pawar ramai
Vijay aso vanchit bahujan Aagad ichha
Jay bhim tai