खुपचं छान.... सर्व कलाकार अगदी छान अभिनय करताय....mazpn chot s gav aahe ...aani mazya gavalapn 150 varshachi akhandit parampara aahe .... नाट्य कलाकार सर्व गावातील मंडळी आहे .... तुमच्या टीमचा अभिनय छान आहे
अप्रतिम नो चॅलेंज आणि अतिशय सुंदर लावणी साकारली आहे खुप खुप आवडली त्याच बरोबर या वेब सिरीज मध्ये चोंग्या आणि डाॅलीचा अभिनय भाग 1 पासुन ते आतापर्यंत खुप छान आहे अतिशय सुंदर वेबसीरीज आहे खुप मोठं नाव होईल महाराष्ट्रात हळूहळू आपला पमु बाबर मु पो पुळूज ता पंढरपूर
सर्व कलाकारांचे मनापासून आभार तुम्ही सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित सादर करत आहात पण हा काळ 2000 साल च्या अधोगरचा होता तो निघून गेला आहे पण आज ती माणसे जे त्या वेळी हालचाल करत होते त्यात आम्ही पण सामील आहोत पण कधी बोलायला जमल नाही ते पाहिल्यावर शाळेतील आठवणींना उजाळा मिळतो तुमच्या टीमचे मी मनापासून स्वागत करतो व ईश्वर चरणी हिच प्रार्थना असेल की तुम्हाला लवकर मोठा प्लेट फ्रॉम भेटावा आणि आणि महाराष्ट्रातील रसिकांचे तुम्ही मनोरंजन करावे. बाकी एक विशेष माझ्यासारखे महाराष्ट्रातील जवान आर्मी मध्ये सर्विस करतात यांना तुम्ही या वेब सिरीज द्वारे एकांतातून बाहेर काडले आहे Best of luck 👍 👍
डॉली,काजल एकदम खरं बोलल्यात यार तुम्ही दोघीजण खरच पुढचं कोणी बघितलं कालच 4/2/2022 ला माझा मित्र आम्हा सर्वांना हसणारा अचानक सोडून गेला miss you bhava😥😥😥
प्राजी सारखी मुलगी या देशात पाहिजे ...त्याची कलाकारी बघा प्रेक्षक हो त्याच्या लक्ष फक्त शिक्षणावर आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे त्याला नाहीतर आज काल च्या मुली फक्त शाळेत त्यांचे पालक म्हणतात शाळेत जा म्हणून नुसते जाता त्याच्या लक्ष आस्ते केव्हा शाळा भरते आणि केव्हा सुटते ....पण त्यांना कोणीतरी सांगा की त्यांच्या पालकांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आस्ते त्यांच्या आई वडिलांनी जे दिवस काढले ते त्यांना ना येवो म्हणून त्यांना शिक्षणासाठी ते कष्ट करून त्यांना शिकवतात आणि मुल आणि मुल त्यांच्या कष्टाचं वातूळ करतात ...
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/BestFP_RummyCircle
हॅलो
Kata rutla g bai rutla... Last seen kdkkkk 🔥🔥🔥🤩🤩♥♥♥😎😎😎😎😎💃💃💃💃💃💃
लय भारी आपली भूमिका
डॉली चा नादच खुळा आहे राव
काजलची एक्टिंग खूप भारी आहे कलाकार खूप चांगले आहेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Thanks sir
@@RavikiranShinde143 बंद केली काय वेबसिरीज लवकर भाग टाका ना प्लिज
मन प्रसन्न झाले खुप खुप छान सर्व कलाकारांचे मनापासुन अभिनंदन
kdkkkkk Sonya Dorling 👌❤️😍
डॉली मस्त ॲक्टर आहे... 👌👌
डॉली लय भारी.....,♥️ ❤️
डायलॉग एक. नंबर...... एपिसोड म्स्तच....👍👍
Kaddk असेच vedio बनवत रहा आम्ही बघत राहा आणि हसत 🤣
राहू लाईक पण करणार की ओ ....❤
Hi
काजल च काम खूप कडक आहे
चोग्या लय भारी अभिनय करतो
Thanks
Khatarnak episode 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खरोखर आहे ❤️
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Nice भाग मस्त होता
मला खूप आवडतो रूष्या
Ty
Kashasathi
Dolly ek no❤️ ...mastch
Lavni jabarr keli sanika 💥🤩
Nice टाईम जासत करा एपिसोडच काजल च काम मसत आहे
प्राजक्ता आणि राहुल जुळवा राव
खुपचं छान.... सर्व कलाकार अगदी छान अभिनय करताय....mazpn chot s gav aahe ...aani mazya gavalapn 150 varshachi akhandit parampara aahe .... नाट्य कलाकार सर्व गावातील मंडळी आहे .... तुमच्या टीमचा अभिनय छान आहे
सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉
next episode....
Bhari Anna papya
अप्रतिम नो चॅलेंज आणि अतिशय सुंदर लावणी साकारली आहे खुप खुप आवडली त्याच बरोबर या वेब सिरीज मध्ये चोंग्या आणि डाॅलीचा अभिनय भाग 1 पासुन ते आतापर्यंत खुप छान आहे अतिशय सुंदर वेबसीरीज आहे खुप मोठं नाव होईल महाराष्ट्रात हळूहळू आपला पमु बाबर मु पो पुळूज ता पंढरपूर
Kharcha lay kadak
खरंच लई मस्त आहे 👌👌👌👌
Very very nice
ऋषिकेश लय भारी
Ty bhau
Patil brand👑😎
खूप खूप छान एपिसोड खूपच मस्त मला खूप आवडला मस्त 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
खतरनाक
सर्व कलाकारांचे मनापासून आभार तुम्ही सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित सादर करत आहात पण हा काळ 2000 साल च्या अधोगरचा होता तो निघून गेला आहे पण आज ती माणसे जे त्या वेळी हालचाल करत होते त्यात आम्ही पण सामील आहोत पण कधी बोलायला जमल नाही ते पाहिल्यावर शाळेतील आठवणींना उजाळा मिळतो तुमच्या टीमचे मी मनापासून स्वागत करतो व ईश्वर चरणी हिच प्रार्थना असेल की तुम्हाला लवकर मोठा प्लेट फ्रॉम भेटावा आणि आणि महाराष्ट्रातील रसिकांचे तुम्ही मनोरंजन करावे.
बाकी एक विशेष माझ्यासारखे महाराष्ट्रातील जवान आर्मी मध्ये सर्विस करतात यांना तुम्ही या वेब सिरीज द्वारे एकांतातून बाहेर काडले आहे
Best of luck 👍 👍
Rusha bhawa ek no ❤️❤️❤️
Ty bhau
Ek number episode
डाॅली ॲक्टर मस्त आहे👍👍👍😎
Siddheshwar Shinde सर acting खूप,Chan Mast 👌👌
कडक निर्माते
Mst episode......🤣😂😂😂
चोग्या लय भारी ऐक्टिग करतो राव
प्राजी आणि राहुल्या ची लव स्टोरी जास्त दाखवा प्लीज
Kadak na bhoo
Mast
Marri bahiii pan aahe yat 🥰
मस्त सिरीज आहे
I like dolly character.. 😘😘
Waiting for 1 M❤️ keep it up
Lay bhari ❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान
डॉली आणि शभू एकदम kadkkkkkkkkk, 😘😘😘😘😘😘😘
Dalichi acting lay bhari
प्रेम म्हणजे प्रेम आहे👉❤👉❤👉❤❤
Kdk shiddhu kaka 🔥🔥
Dolly ani chongya subeb acting
💃💃💃🔥🔥Kadakkkkkk 🔥🔥💃💃💃
कावळा बसायला आणि फांदी तुटायला💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
My fevrut dolli 💕💕🥰🥰 nadach khula.
काजल नंबर1 अॅक्टर आहे
Chongya lay bhari bolto 🤘✌️
Ek No Shiddhu kaka
Rushi bhau 1no ❤️❤️
Khup chan kalakar ahet sarav tim ki Pi tap👍👍👍👍
Kdkk
डॉली,काजल एकदम खरं बोलल्यात यार तुम्ही दोघीजण खरच पुढचं कोणी बघितलं कालच 4/2/2022 ला माझा मित्र आम्हा सर्वांना हसणारा अचानक सोडून गेला miss you bhava😥😥😥
किशोर 🤩
Rusha bhava ek no
Ty bhau
प्राजक्ता ची डेअरीग एक नंबर
Super kadeek and nice
डॉली एकदम मस्त आभिनय केला आहे🔥🔥
Kdkkk 🔥👍
Shinde sir mastch
✌️🔥
Kajal chi acting ek no
कडक 👌👌👌💐💐💐
❤️Prajiii...😍😍😍
No 1comedi chongya
Kdkkkkk Roshi Dorling ❤️😍😍👌
Ty bhau
@@rushiwaykar5239 लवकर टाका भाग प्लिज
@@dilipgavhane7738 ok
Kdkk Rushi bhav 😍🔥
Ty bhau
DOLLY 😍
Rushi Bhau 💥🙌
डाली तू मस्त बोलते स
1no
प्राजी सारखी मुलगी या देशात पाहिजे ...त्याची कलाकारी बघा प्रेक्षक हो त्याच्या लक्ष फक्त शिक्षणावर आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे त्याला नाहीतर आज काल च्या मुली फक्त शाळेत त्यांचे पालक म्हणतात शाळेत जा म्हणून नुसते जाता त्याच्या लक्ष आस्ते केव्हा शाळा भरते आणि केव्हा सुटते ....पण त्यांना कोणीतरी सांगा की त्यांच्या पालकांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आस्ते त्यांच्या आई वडिलांनी जे दिवस काढले ते त्यांना ना येवो म्हणून त्यांना शिक्षणासाठी ते कष्ट करून त्यांना शिकवतात आणि मुल आणि मुल त्यांच्या कष्टाचं वातूळ करतात ...
🤩🤩🤩
Chan
Kharr aahe dolly quality pahije. Prem karyala 💯💯💯💯👌👌👌👌👌👌
Very nice episode.
डॉ ली प्राजक्ता काजल यांचा नादच खुळा आणि चोग्याचा पन अभिन भारी आहे रूषाभाऊ चोग्याच तेवढं जमवा
Waiting for 1M 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
👌👌👌👌
Lavani nice
Doly मस्त
जबरदस्त
👌👌
तुका म्हणे कस जस होईल तस😂😂
🥰🥰 khup chan ❤️❤️😂😂😂😂😂
🤩
Rushi nice act 👑
डॉली, प्राजी, काजल लय घाण इज्जत काढता मुलाची 😁😁
Praju no 1 😍👌
Character avadala rusha ch apalyala 😍❤️
Ty bhau
@@rushiwaykar5239 किती दिवसाला एपिसोड टाकणार
Jar Sunday la ato sakali 9 wajta
Dada Mast👌👌