संपूर्ण थाळी अतिशय उत्तम, सगळे पदार्थ खूपच छान 👍 कलर कॉम्बिनेशन उत्कृष्ट मला असे वाटले की जादू व्हावी आणि ही संपूर्ण थाळी माझ्या समोर प्रकट व्हावी 😅😊 मला फार आवडले सगळे पदार्थ खूपच छान 👍🙏
Ek number tai khup sundar and tumhi jai patri mai patri tadkyat takta te khate velis ala ki kadu lagat nahi ka karan me takte and nemke khate velis kadu lagte please solution sanga thanks
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद माझे रेसिपी बुक वगैरे नाही आहे माझ्या सर्व रेसिपी आहेत ते आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड आहेत आणि पुढे पण मी छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे😊🙏
खऱ्या अन्नपूर्णा आहेत तूम्ही ताई खूप शांत पणें सहज सोप्या पद्धतीने इतका मोठा प्रमाणात स्वयंपाक करता तूम्ही ऑर्डर घेता की घरीच mess म्हणून चालवता 😊😊❤❤ खूप सुंदर
काजू आणि कांदा आपण ते शिजवून घेतलेला आहे त्याच्या मधले पाणी काढून काजू आणि कांद्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ते पाणी भाजी मध्ये नंतर नाही घालायचे आहे😊🙏
रक्षाबंधन ची अप्रतिम थाली 1नंबर👌👌👌
सर्वच पदार्थ अतिशय उत्तम आहेत. ग्रीन पुलाव आणि काजू मसाला खूपच आवडले.😊
अगदी उत्कृष्ट आणि परिपूर्ण अशी ही सात्विक थाळी खूपच भारी
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खुप सुंदर थाळी कीती मन लावून केली रुपाली तुझ्या सगळ्या रेसिपी आवडतात खुप खुप छान👌👌👍😊
ताई पहिला नमस्कार तुला तुझ्या रेसिपी मला खूप उपयोगी पडतात कारण माझ्या घरात खूप माणसं आहेत नेहमी प्रमाणे छान धन्यवाद
अप्रतिम, ताई स्वयंपाक करण्याची सुटसुटीत पध्दत व स्वच्छता, प्रमाण व वेळ खुप छान ❤❤
संपूर्ण थाळी अतिशय उत्तम, सगळे पदार्थ खूपच छान 👍 कलर कॉम्बिनेशन उत्कृष्ट मला असे वाटले की जादू व्हावी आणि ही संपूर्ण थाळी माझ्या समोर प्रकट व्हावी 😅😊
मला फार आवडले सगळे पदार्थ खूपच छान 👍🙏
Khup Chan kaku recipe,kaku kalajamun recipe share kara
👌🏼👌🏼👌🏼rakshaabandhanachya hardik shubhechha ! ! !
खूप छान बनवली आहे थाळी 👌🏻👌🏻
खूपच छान असतात काकू तुमचे सगळे पदार्थ 👍👍👍
👌🏼👌🏼खूप छान
अतिशय उत्तम थाळी विशेषतः green pulao अप्रतिम 😋😋🙏
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद या रक्षाबंधनला ग्रीन पुलाव नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतो😊🙏
🙏
Khup Chan, Tumchya saglyach Recipe Chan astat
तुमची रेशीपी लगेच समजते खुप छान असते .
एक नंबर 👌साक्षात अन्नपूर्णा🌹
Khup chan thali ahe tai
लई भारी ताई 🙏😋😋
रक्षाबंधनला ❤ अशी थाळी खाऊ घातल्यावर भैया खुश होईल😮
😊🙏
Very nice recipe 👍
खुपच छान रेसिपी दाखवली ताई आणि खूप छान समजुन सांगितले धन्यवाद
Awesome recipes tai, thanks
खूप छान रेसिपी ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात 😊😊
तुमच्या कमेंट बद्दल आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup Chan video mi udya ashich thali banvte
Khupch chan.
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
खूपच छान ताई 👌👌👌मी तुमच्या सर्व रेसीपी बघते आणि त्या करते सुद्धा ❤❤❤
ताई तुम्ही खरच ग्रेट आहात. ☺️☺️🤗🤗
तुमच्या कमेंट बद्दल कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Ekdam masta tai
खूप खूप धन्यवाद😊🙏
Ek number tai khup sundar and tumhi jai patri mai patri tadkyat takta te khate velis ala ki kadu lagat nahi ka karan me takte and nemke khate velis kadu lagte please solution sanga thanks
Amazing👍😍
Khupch chan recipe 🎉😂❤
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan aahe thali
Very nice 🙏🙏
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊
खुपच छान 👌👌👍👍
Mla tumchi recipe book milel k bcuz tumchya recipe khup chan astat pl reply me .
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद माझे रेसिपी बुक वगैरे नाही आहे माझ्या सर्व रेसिपी आहेत ते आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड आहेत आणि पुढे पण मी छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे😊🙏
Ok
खुप छान ताई पंचपकवान थाळी 👌👌🙏🙏
Khup apratim tai
Khupach chhan 👌👌Thali
Khupach chaan
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Mast 👌 👌
Khupch mast
Khup ch Chan
खुप छान ताई तुम्ही खुप मेहनती आहात
तुमच्या कमेंट बद्दल व माझ्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
बघताक्षणी खावेसे वाटते
काजू करी खूपच छान
खऱ्या अन्नपूर्णा आहेत तूम्ही ताई खूप शांत पणें सहज सोप्या पद्धतीने इतका मोठा प्रमाणात स्वयंपाक करता तूम्ही ऑर्डर घेता की घरीच mess म्हणून चालवता 😊😊❤❤ खूप सुंदर
1 number thali
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
खूपच छान
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात ताई
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup mast ahe
ताई खुप खुप chan 🎉🎉🎉
Apratim recipe ❤❤
Khup sunder
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
खूप छान बनवली आहे रेसिपी ❤😍👍 मी तुमच्या चॅनलला भेट दिली आहे आता तुम्ही पण या आमच्याकडे दीदीं 👍
भेंडी चे प्रमाण kg मध्ये किती घेतले ताई
Khupach chan
Kande. Kaju kiti. ghetle
👌👌👌Allways superbbbb recipe Mam From Ashwini.....😊
1नंबर😊❤
Please give measurements in description box. Will be helpful
Mastch
Thanks 👍
Background music kami volume asta ter far bare zale aste
Super 👌
Thank you! Cheers!
Ek thali la kharch kiti ala, majuri sodun ?
100 लोकांसाठी सांबार शिरा भातसाठी साहित्य सांगा. मदर इंडिया तांदूळ
❤❤❤
ताई तंदूर रोटी ची रेसीपी दाखवाना
👌👌
😊🙏
far apratim
👌😋😋
😊🙏
Tai tumhi avdhya lokanche andaj kshe kadhtat
👍👌
Khup chaan mast 👍 Tai while boiling kaju and onion do we have to add water?
काजू आणि कांदा आपण ते शिजवून घेतलेला आहे त्याच्या मधले पाणी काढून काजू आणि कांद्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ते पाणी भाजी मध्ये नंतर नाही घालायचे आहे😊🙏
@@RupamsRecipe ok thank you 👍
भात झाल्यावर गरम असताना हलवले की भात शित मोडत नाहीत का
हो बरोबर आहे गरम असताना भात जर आपण हलवला तर भाताची शेती मोडतात अगदी अलगद हाताने गरम भात हलवावा😊🙏
Measurements please dya
Typhoon Tumi khub Chand might delay
Bhendi nahi fry keli tre chikat honar na
थोड्या प्रमाणात जर करायची असेल तर थोड्या तेलावर फक्त परतून घ्यायची चिकट होत नाही 😊🙏
@@RupamsRecipe ok thanku
Tai praman nahi dile.
Khupch chhan
खूप छान,👌🏻👌🏻
अप्रतिम खुप छान
खूप छान
1 number thali
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
Khup chan
धन्यवाद😊🙏
👌👌
धन्यवाद😊🙏
Khup chan
खूप छान
👌👌
Khup chan