Devendra Fadanvis and Amruta Fadanvis Majha Maha katta | देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस कट्ट्यावर
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #DevendraFadanvis #AmrutaFadanvis #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPmajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
माणूस... अतिशय मेहेनत करून इतक्या उंचीवर जाऊन...जमिनीवर पाय ठेवून असतो...याचे उत्तम उदाहरण देवेंद्र जी...व खंबीर, हुषार, स्मार्ट अमृता जी
अमृता जी तुमच्या स्वतंत्र विचारांचा मला नितांत आदर आहे... तुमचा त्याग, तरीही स्वताची उन्नती करून छान सहजीवन जगत आहात.
Hats off both of you 🇮🇳
Devendra fadanvis... यांच्या मधे एकच अवगुण आहे तो म्हणजे लबाड बोलणे....
@@mh2485 tyacha shivay politics madhe options nahi.
Sagale ch bolatat
@@gajanan3788 पण ह्याचे प्रमाण जरा जास्त आहे...इतरापेक्षा
लबाड पेशवा अनाजीपंत
Mast
देवेंद्रजी सारखे निरागस , सालस, आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पदी असणे हे आपले सौभाग्य आहे.
जलयुक्त शिवार ही सर्वोत्तम योजना देवेंद्रजी यानी राबवली आणि लाखो शेतकरी सुखी झाले आहेत.
स्वच्छ,सुंदर,मनमोकळी मुलाखत पाहुन मनात आदराची भावना आणखीन वाढली
देवेंद्र जी खांडेकर यांना चांगली जाणीव करून दिलीत रोज सकाळी यांचे माईक संजय राऊत यांच्या घरासमोर असतात.
खूप सुंदर मुलाखत
अगदी बरोबर 👆👆👆
नान्याच्या दोनी बाजु तपासुन पाहावे
उत्कृष्ट आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.
एकदम बरोबर 👍🙏
तुमचं आडनाव खरं आहे का?? 😂😂
Abp maza ने अजून चांगला anchor घेतला असता जो छान प्रश्न विचारू शकतो तर सगळ्याच मुलाखती अजून रंगल्या असत्या. शेवटी विषय मनोरंजनाचा होता...
मस्त दिली खंड्याला...
🤣🤣
देवेंद्र फडणवीस १०० % CM होणार पूर्ण बहुमत घेऊन 👍...
2050 la.
2024 👍 DF for CM of Maharashtra
@@Matrabhumindia👈🧐 मदरसा छाप 😂😂🤣
देवेंद्र फडणवीस अतिशय हुषार, अभ्यासू, चारित्र्य संपन्न नेता, असाच नेता मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला
त्यालाच निवडून दिलेलं.
२०१४ आणि २०१९ दोन्ही वेळा
देवेंद्र जी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जरी तुमच्या परिवारातले शेवटचे राजकारणी ठरणार, पण तुम्ही अनेकांच्या राजकारणाचा शेवट करणार हे मात्र नक्की... 🚩
Exactly after all he is B. Dirty thinking n thoughts of jadnis.
True 🔥🔥
शिवसेना फोडली याला बाळासाहेब ठाकरे यानंचा तळतळाट लागल्या शिवाय रहाणार नाही
2023 महाराष्ट्राला लागलेला कलंक
अतिशय सुमार दर्जाची मुलाखत घेणारे राजीव खांडेकर... ह्या माणसाला पत्रकारिता नाही राजकीय पक्षाचे प्रवक्तेपद द्या. (मावा आघाडी चे )
अप्रतिम.. निर्भीड.. दिलखुलास.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन
राजीव खांडेकर तुम्ही तुमच्या घाण स्वभावाप्रमाणे ओंगळवाण प्रश्न सुरुवातीलाच विचारलाय. राजकारणापेक्षा पत्रकारितेची पातळी किती घसर्ली आहे याचा जरा विचार करा की. हातात मीडिया आहे म्हणजे तुम्ही स्वतला देव समजता का?
मराठी मीडिया तर फार दर्जाहीन झाली आहे
खांडेकरांनी हीच हिंमत आपल्यापुढे बिस्किटं फेकणार्यांसमोर दाखवली असती का?
👍
बरोबर सुरवातच ओंगळवाण्या राजकारणाने
खांडेकर शेवटी संपादक आहे.तो मालक सांगेल तसेच बोलतो. राजकारण सोडून मी १०० प्रश्न देऊ शकतो.
😛तीन चाकी वसूली सरकार चा चाटू चमचा 😆😂🤣
ABP माझा ला खांडेकर सारखा ---- सोडून दुसरा कोणी बुद्धिवंत मिळत नाही का ?
Please खांडेकरचा बुध्दांक check करा
काय nonsense सारखे प्रश्न विचारले आहेत ?
फडणवीस सारख्या फर्ड्या वक्ता आणि उत्तम हजरजबाबी व्यक्ती समोर हा खांडेकर 😂😂😂😂
खांडेकर साहेबांनी आणि अन्य पत्रकारांनी स्वतःला शहाणं समजणे सोडून द्यावे
Sahi
निखिल वागळेसाहेब नेहमी आठवत राहतील
निखिल वागळे यांना लोकांची मनधरणी करता आली नाही
Agreed
With u always
केंद्रात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र 👍👌🙏
🙏🙏कोणी कितीही मोठा असला तरी या व्हिडीओ तुन एक मात्र नक्कीच मान्य करायला हवे की आपल्या अर्धांगणी शिवाय जीवन जगु शकत नाही 👍👍
Tas kahi nastay mag Yogi adityanath kas karatat
Tu kay modi la boltoy kay
🧐गप रे अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषयी माहिती आहे का 🤔
Khandekar is Rajdeep of Marathi media.. सर्वांचे शाब्दिक फटके खाल्लेला एकमेव पत्रकार म्हणजे राजीव खांडेकर..
मि पुन्हा येईन...
देवेंद्र जी ..येनारच येनार... पून्हा पून्हा येनार
@Mauli K जली.. जली 🤣
@Mauli K काय लिहिले ते तुला तरी कलते आहे का. कदाचित ज्यास्त झाली असेल-झोप निवांत
Devendra ji deserves to be PM..Apart from Political party, he is very intellectual..and now has become too Humble & speaks sensible- Dr.Ashwini
Yes he deserves but he lost in 2019 ..... ratris khel chale
@@user-tr6ke9hh8s I'm not BJP समर्थक or अंवभक्त..after watching his interview, I just feel- Dr.Ashwini
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
mag desh kehvach British lokakade gela asata parat freedom sathi ladav lagel murkh kuthala ek no fasavnis ahe
Gapp bas lavdya
इक चांगले नेते आहेत फडणवीस साहेब...खरोखर मुख्यमंत्री म्हणून 100% सोबत...खूप हुशार आहेत ते आता ही ते मुख्यमंत्री वाटतात
खांडेकरजी!! एकदा स्वत: च्या कुटुंबासह abp माझा वर या...कधीतरी स्वतः ही सुमार प्रश्नांना सामोरे जा.... स्वतः ही जरा उत्तरे शोधा.... 😀😀
Very good suggestion
खरंच बालिश प्रश्न सुमार दर्जा कीव येते एबीपी ची 🤗
महाराष्ट्र चे भविष्य देवेंद्र फडणवीस आहेत
कशाच अंधारमय भविष्य तुम्ही पेशव्यांची हुजरेगिरी करा
@@avinashdeshmane7829 आमच्या हिते पेशव्याच्या कंपनी मध्ये बहुजन समाज मुले आणि मुली काम करतात त्यांना पण तुम्ही हुजरेगिरी म्हणणार का. का त्यांनी पेशवे ची कंपनी आहे म्हणुन काम सोडून दयावे
@@avinashdeshmane7829 Ahet te peshwe mg ? mg kay?
देवेंद्र फडणवीस साहेब ✌️❤️🔥👍👍👍
देवेंद्र या महाराष्ट्र राज्याचे भूषण आहेत भविष्य आहे
Khandekar should not ask such questions like Mamu and Mami Not dignified question
मला वाटतं की याला टरबूज म्हणतात त्यावर ही प्रश्न विचारायला हवं
Will he say same thing to Sharad Pawar , what ppl call him or in social media?
@Saurabh Pimpalkar perfect reply brother....👍👍👍😂
@@tamrajkilvish9215 shame on you.. don’t show your level
@@bunbun5441 are hatttt
छान मुलाखत....
Such an innocent and sincere couple... Devendra ji is very faithful
🤣🤣🤣🤣
3z
@@kharepranay2 can not write much na hence just smiley na.. education must be below 12th standard for sure..
उत्कुरुष्ट मुख्यमंत्री माझे आणि माझ्या संपूर्ण परिवाराची इच्छा आणि मुख्यमंत्री म्हणूंन फडणवीस जी यांनाच माझ्या सह माझ्या संपूर्ण परिवाराचे मतदान देणार जय महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस खरोखरच खूप अभ्यासू व शांत धिरगंभीर व्यक्तिमत्त्व आहे
🤣🤣🤣🤣
Devendra Fadnavis, sadev jantechya manat ♥
माझ्या घरातला मी राजकारणातला शेवटचा...हे वाक्य शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी म्हणू शकतील का कधी?
Khup valid prashna Mandla.. nice
Jar aaplya nantr koni deserving candidate asel tr ka nahi..For example Aditya Thackeray, Je aaj aaplya Pada la jo nyay det aahe te pahun tr nakkich vatt ki te ya sathi apvad aahet
@@omkarshivalkar889 kharach aditya thakre sodun purna shiv sena madhe dusra konich yogya vyakti nahi ka? Mantri pada sathi??
Shiv Senecha next adhyaksha thakre gharanya vyatirikta koni honar ka??
He gharane shahi nahi ka??
@@Ayumr2389 baghitla na Yogya vyakti ? Aapli yogyata Jithe vapryachi sodun kase ithe tithe palale
Iam not inntrest
Great person
एकच वादा।देवेंद्र दादा।मुद्देसूद, मार्मिक आणि मोजक्या शब्दात दिलखुलास गप्पा यासाठी देवेंद्र दादा आणि परिवाराचे आभार। जय श्रीराम।।🚩🕉️🙏
महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांनाच निवडून दिलं होतं. उद्धट ठाकरे ला नाही.
अतिशय हुशार आणि प्रगल्भ माणूस
आणि swanskari माणूस
कधीही खालच्या पातळीला जाऊन बोलणार नाही👍🙏
mrs मुख्यमंत्री शिवाय स्वतःची स्वतंत्र ओळख असलेली एकमेव व्यक्ति म्हणजे अमृताजी फडणवीस👌🏻🙏🏻👍गोड जोडपे ❤️
सक्षम नेतृत्व महाराष्ट्र राज्य
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री.. श्री देवेंद्र फडणवीस जी 🙏
मामु वगैरे इथे विचारायची जशी हिंमत दाखवली, तशी महाराष्ट्रातले अनेक नेते आहेत त्यांना अनेक नावाने संबोधतात ते कट्टयावर आल्यावर त्यांना देखील तुम्हाला असे असे म्हणतात हे विचारावे...
पहिल्या बॉल मध्ये च विकेट काढली देवेंद्र जी नी पत्रकार ची
Khup sundar Devendraji, aamhi kayam tumchya barobar aahot🙏
चाटू लाळगाल्या खांडेकर निव्वळ किळसवाणा प्रकार आहे तुझ्यात हिम्मत असेल तर असे प्रश्न mva मधील नेत्यांना किंवा त्यांच्या बायकोला विचारू शकतो का?
देवद्रजी आपला भविष्य काळ नक्कीच उज्ज्वल आहेच.
When Amruta gets trolled ,MVA keep guiet while when Mrs Thackeray gets trolled immediately MVA reacts and took actions against it. Not fair
Nice jodi. Devendra ji संवेदनशील, हुशार, अभ्यासु आणि समजुतदार व्यक्ती आहेत. Amruta ji is also brain with beauty.
Devendraji next cm of maharashtra
An extremely refined n cultured couple. Devendraji is always a pleasure to listen to. But Amrutaji floored us today with her outspokenness n straight
on-the-face talk.
🤣🤣🤣🤣🤣🤣🧏🏻♀️🧏🏻♀️🧏🏻♀️🧏🏻♀️
आदरणीय श्री राजीव खांडेकर आपण महाराष्ट्र संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू
साहेब आपला प्रांजळ स्वभाव समोर येतोय हे अगदी योग्य आहे अमृता मॅडम आपण ट्रोल करणाऱ्याला घाबरत नाही हे योग्यच आहे शेवटी चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करत आपल्या कामावर लक्ष देणे हे कधीही चांगले साहेब आपण लवकरच मुख्यमंत्री व्हाल आणि टीकाकारांना त्याची चपराक बसेल यात कुठलीही शंका नाही
Extremely talented person honest , knowledgeable, perfect analysis , perspective phadnvis saheb 👏👏👏👏god bless u
खूप खूप छान मा देवेंद्र फडणवीस साहेब भावी पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा CONGRATULATIONS to all of you and best wishes for your
राजकारणात माझ्या घरातला मी शेवटचा असेन...
kahi nete aahet, jyanche natu sudha rajkarnat aahet
@@siddharthupadhyay4246
Natu che por pn
नाहितर 12 मती
पप्पू गांधी 😁
Nice interview
Only devendra ji deserves as cm of Maharashtra
फारच् सुंदर मुलाखत देवेन्द्रजी व् अमृता दोघंही छान
बोलतात देवेंद्र तुम्हाला राजकीय कर्किर्दिची खूप
खूप शुभेच्छा
महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब,,🚩🚩
Best CM of Maharashtra - Only Devendraji
🚩👍👍 great DF
Very nice saheb
Devendraji apan family vishai ji bhumika mandalit ti atishay yogya ani vicharpurvak dilit khup khup dhanyawad
After Narendraji, only Devendraji! The two humble men of politics
Love you sir bottom of my heart, not just being a good and learned politician, but , being a very good human, the way you respect your wife is just commendable.......
मला श्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत खूप आवडली त्यांनी दोघांनी छान उतरे दिली धन्यवाद.
॥
Both are made for each other.
देवेद्र. स।हेब. खरे व. विच।र. वेत. म।नुस
देवेंद्र फडणवीस भारी व्यक्तिमत्व.
Deva Bhau🔥
ही जोडी किती संयमाने बोलते आहे यातून त्यांच्या वरचे संस्कार दिसून येतात..म्हणूनच ही जोडी सांस्कृतिक संस्कारी महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. कोणाला कितीही प्रतिकूल प्रयत्न करूद्या...या जोडीचे भविष्य ऊज्वल आहे.
बुद्धीमान, चारित्र्यवान, देशप्रेमी,सुसंस्कृत, सुशिक्षित,देशप्रेमी दांपत्य ...👍👌👌👌👌
खूपच छान, दोघंही बुद्धिमान आणि कर्तृत्ववान.
Joke
Graceful couple in all aspects
Social.
Intellectual.
Political.
Cultural.
Mr. Khandekar is also precautions about it.
The way he is questioning shows it.
खुप छान मुलाखत एबीपी माझा 🙏 अश्याच अजून मुलाखती घ्याव्यात ही विनंती 🙏
वा वा!
मस्त झाला कार्यक्रम.
देवेंद्र फडणवीस उत्तम नेतृत्व
बाकी राजकारणी लोकांच्या बायका अमृताजी सारख्या हुशार, अभ्यासू नसल्याने ते यांना ट्रोल करत असतात.......
खूप छान फडणवीस दांपत्य ,आपली सर्व प्रश्नांची उत्तरे छान प्रकारे दिलीत. दोघेजण वेगवेगळ्या क्षेत्रात असुनही ,आपले संसारातील सुर छान, मस्तच जुळतात. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
.. ❤️❤️👍🏽👍🏽
शेतकर्यांच पण हित जपणारा नेता ,
नाहीतर आहेत आपले जानते???
हात जोडून तुम्हाला नमन करतो. तुमच्या एवढी ट्रोलिंग सहन करणारी जोडी महाराष्ट्रात नाही.
जाणीवपूर्वक राजकीय विषय तुमच्या घरापर्यंत घेऊन जाणारे कुत्रे हे या महाराष्ट्रात आहेत.
पण तुमच्या पाठीशी आम्ही आहेत.
He is future CM and hopefully go to Delhi someday !! Very intellectual, sharp administrative skills and good orator
Ob nn
महविकास आघाडीचा संपादक abp माझाचा
Devendra ji,
Tumha Aaj je kahi aahat swatah chya mehnati ne sangharsha ne aahat,
Great 👍👍👍
Dusra ekhada aasta tar hya pakshantargat virodh, Kamali cha dwesh, baghta ekhada kadhi ch nirash zala aasta
Wish you all the best wishes.
Keep it up👍👍
What a respect to each other yet independence of personality.
Very interesting and sensible interview. Best wishes to Shri Devendra Ji . Looking forward to your era in Maharashtra yet again.
मी
Devendraji❤
Only devendrji Kay takat asel aplyat hech samjat nahi pn aple vuchar khupch chan
Clearly politics has effected there personal life… both are good people though..,
Devendra Ji great CM Maharashtra
Devendra and Amruta Fadanvis no 1
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अथवा त्या नंतर देवेंद्र साहेब हे अजातशत्रू व्यक्तीमत्व आहे अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे विदर्भात लाखो मित्र कमावणारे स्वच्छ प्रतिमा असलेले उमदं व्यक्तीमत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके देवेंद्रजी.... त्यांना मानाचा मुजरा
खरे संस्कार खरे व्यक्तिमत्व 👌
Salute to Devendraji !! Hum tumhare saath Hai forever and always
देवेंद्र फडणवीस प्रचंड हुशार आहेत हे पदोपदी जाणवतं
ABP New
Tumhi khup chhan rajkaran karta....
Our next CM of Maharashtra !!!
Decent .... Gentle .... Best.... Person Shri Devendra Phadnavis... Deserves to Be CM.... Again !
Devendra ji is a true leader. His language, attitude, image, duties towards public is really compendable.
खरं आहे फडणीस साहेबांनी खांडेकर चूप केलं
Devendra is a PM material and country needs such leaders. Madam Fadnavis should note this and help him in his mission. She is in limelight due to her husband and not on her own, however, talented, brave, sincere, honest or hard working she may be. She or her activities should not affect her husband's progress in politics. This is all one can say in all sincerity and humbleness.
We love you both... Sweet program. Dashing amrutaji and devendraji
अतिशय सुरेख
चांगली विचार सरणी चांगले मन चांगली वृत्ती मला आपला खुप अभिमान वाटतो अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद
Ho fakta tevdha Mami la sanga Gan mhnun dakhava aikda
Studious, hardworking, honest, innocent and a personality dedicated to nation. A person who cares for people in true sense. Wishing bright future to Maharashtra under the able leadership of Devendra ji.
😂😂
Totally agree
Ek number cha boring
😅啦啦啦啦啦啦啦啦啦来了
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
अप्रतिम मुलाखत 👌👌