वर्षा तुझ्या माहेरी खूप छान पद्धती आहे बघून खूप छान वाटलं एक नवीन पद्धत कळली प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण तुझ्या माहेरी खूप छान पद्धतीने तुझ्या आईने जे पाळणा म्हटला तो खूप छान वाटला
माझा मुलगा 9 वर्षाचा आहे बाळंतपणानंतर 5 महिने माहेरी होते तेव्हा माझी आई माझ्या मुलाला आज सेम रामाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणून जोरजोरात झोका घालत तेव्हा बाळ पटकन झोपी जाईल त्याच पाण्यात आम्हीआम्ही 5 भावंड लहानपणी झोपलो होतो आज आहे रामाचा पाळणा म्हणताना मला अगदी तेच चित्र दिसलं आणि ऐकू आलं ❤❤❤
आईने गाणं छान सांगितले मला लय आवडलं एक लाईक आई साठी करते किती आनंदी आनंद सगळी कडे लक्ष्मी आली स्वामी समर्थ महाराज की जय स्वामिनी ठेव खूप छान बारसं झालं गं 12 वीचा मी बघितलंच नव्हतं कोणाचंच तुझंच बघितलं आमचं तेराव्या दिवशी मी घरी आली होती सिजर झाल्यावर म्हणून काही कोणाच्याच बारावीला गेली नाही ना कोणाच्या सातवीला नाही ना कोणाच्या पाचवीला नाही पहिल्यांदा तुझं बघत आहे खूप छान वाटते
आजींनी छान पाळणा म्हटला.. बाळाचे नाव सुंदर आहे ❤❤❤ वर्षा एवढ्या लवकर जास्त खाली वाकत नको जाऊ जमिनीवर पण नको बसायला टाके जरी बाहेरून कोरडे झाले तरी आतून जखम भरायला वेळ लागतो .. डॉक्टरांनी सांगितले असेलच तुला तरी पण काळजीने कमेंट्स केली ..
Deva chya navane nav theu naye karane kadhi apan raagani awaj detoy kadhi.rogavtoy tar kas devache nav thevlyane aapn khup vichar karto ki waiet bolu ki nahi karan apli mul mhatliki kadhi na kadhi apan tyana raagavto ch
Tai tumhi police kuthumb yojanetun c section delivery keli ka m pn preganent aahe tai maza 6 month aahe mla pn pahila mulgach aahe Ani 2 preganancy aahe mla pn asch vatat k ak mulgi vhavi tai
वर्षा तुझ्या माहेरी खूप छान पद्धती आहे बघून खूप छान वाटलं एक नवीन पद्धत कळली प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण तुझ्या माहेरी खूप छान पद्धतीने तुझ्या आईने जे पाळणा म्हटला तो खूप छान वाटला
आई ने गान छान सांगीतले मला लय आवडल एक लाईक आई साठी
दादा स्वामी चा क्रृपेनी तुमाला मुलगी झाली आहे स्वामिनी ❤️नाव छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
आजीचे पाळण्याचे गाणे खूपच छान वाटले 👌🏻😊
varsha Krishna Shri combination for yours princess name... srisha... mast hoil
श्रीजा नाव ठेवा
ताई स्वामींच्या कृपेने झाली स्वामिनी स्वामिनी नाव ठेवा छान वाटतंय😍😍😍😍
श्रीशा वर्षा श्री कृष्णा छान वाटेल
मामे बहिण खुप संस्कारशील आणी सुंदर आहेत 🙏🙏धन्यवाद
श्रीशा नावं ठेव छान आहे... Nice vlog
ताई माझ्या भाची चे नाव श्रीशा आहे
वेदिका , सम्रुद्धी , अनन्या , क्रिषा , काव्या , सिद्धी , स्वरा , प्रज्ञा , शर्वरी नुर्वी
माझा मुलगा 9 वर्षाचा आहे बाळंतपणानंतर 5 महिने माहेरी होते तेव्हा माझी आई माझ्या मुलाला आज सेम रामाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणून जोरजोरात झोका घालत तेव्हा बाळ पटकन झोपी जाईल त्याच पाण्यात आम्हीआम्ही 5 भावंड लहानपणी झोपलो होतो आज आहे रामाचा पाळणा म्हणताना मला अगदी तेच चित्र दिसलं आणि ऐकू आलं ❤❤❤
समर्था नाव thev ताई ❤
Shirisha
Family Combination name: श्रीशा🎉
Tai me Kiti khusha zale tula pari jale mnun 😘
Me khup vat paht aahe Balachi 7 years zal mla baby nahi he 😥😘😥😥 sawmi mazi echya kdhi purn Krtil KY mahite 😘😥😥
श्री समर्थांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त झाले आहे" स्वामीश्री" नाव ठेव
Shrisha thev dada chan ahe❤
Mi kal dream mdhi hech vichar krt hote ky nav thevtil baba😅 wait krt hote 😅❤
Waa खूपच छान खूप छान vatale. ❤🎉
*🌺स्वामीनी🌺* 🙏🏻👌🏻
Aaji ka nahi aale balachi?
Rajavika God sarsvati
Aaich je song y na ts haldila ashich chal aste
आईने गाणं छान सांगितले मला लय आवडलं एक लाईक आई साठी करते किती आनंदी आनंद सगळी कडे लक्ष्मी आली स्वामी समर्थ महाराज की जय स्वामिनी ठेव खूप छान बारसं झालं गं 12 वीचा मी बघितलंच नव्हतं कोणाचंच तुझंच बघितलं आमचं तेराव्या दिवशी मी घरी आली होती सिजर झाल्यावर म्हणून काही कोणाच्याच बारावीला गेली नाही ना कोणाच्या सातवीला नाही ना कोणाच्या पाचवीला नाही पहिल्यांदा तुझं बघत आहे खूप छान वाटते
श्रीशा
श्रीशा
Ira😊
Varsha tuza face ka utarala ahe kontya tension made basli ahe jeva balacha palna halvat hote teva ka upset hotis ekdam chehra padaun basli ahe 😞
Shrisha theva chan ahe
शरण्या नाव छान आहे
Shree aani shreesha
Swamini theva nav
Swamini teva swamincha aashirwadane zali aahe mahnun tai dada
एकदम छान पद्धतीने बारसे करतात कोल्हापूर पेक्षा वेगळी पद्धत आहे🎉🎉❤❤
Swamini name chan ahe maza mulich name swamini ahe
Mazya bhachi ch naav mi shreeja theval aahe
Khup chan Tai program...❤❤
वामिका, जयती, वृंदा, गीता,देवी, देविका, दिशा, दिक्षा, रत्ना, प्रारब्धा, प्रिशा, मिताली, काव्या, किया, रिया, रेवा, रेवती, रीमा, रसिका,
Jauydya ashwarya ch thevun dya
Kharach aai Ani bhaujai great
Ukhana kuthe ghetlach nahi
आत्याचा काम आहे नाव ठेवायच
Ho shri ani shrija chan aahe
Samarthan ch chan ahe
Swaminshi
Shree Swami Samarth Dada Tai
जिजाई ठेवा
❤
श्रावणी
आमच्या कडे पण अशीच पध्दत आहे बारशाचीआईंनी पाळणा खूप छान म्हणाल्या खूप छान आवाज आहे बाळाची नावे छान आहेत ❤❤
आमच्या कडे पण अशीच पध्दत आहे बारशाचीआईंनी पाळणा खूप छान म्हणाल्या खूप छान आवाज आहे बाळाची नावे छान आहेत ❤❤
वर्षा आणि दादा तुम्हाला स्वामींच्या कृपेने मुलगी झाली स्वामींच्या नावाने नाव ठेवा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Tai narayni thev nav
Sanvika
Shreeja chan ahe 🎉❤
Swara
आजींनी छान पाळणा म्हटला.. बाळाचे नाव सुंदर आहे ❤❤❤ वर्षा एवढ्या लवकर जास्त खाली वाकत नको जाऊ जमिनीवर पण नको बसायला टाके जरी बाहेरून कोरडे झाले तरी आतून जखम भरायला वेळ लागतो .. डॉक्टरांनी सांगितले असेलच तुला तरी पण काळजीने कमेंट्स केली ..
श्री समर्थांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त झाले आहे" स्वामीश्री" नाव ठेव
श्री समर्थांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त झाले आहे" स्वामीश्री" नाव ठेव
श्री समर्थांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त झाले आहे" स्वामीश्री" नाव ठेव
सह्याद्री❤..जिला सह्याद्री सारखी सुंदरता आणि भव्यता लाभेल😊
मिहीका, कृपाली, अदविका, स्वरा, ऋतुजा, सई, राही, रिया, शमिका, ईरा.
Nice video ❤🥰varsha swamini nav thav Khupch chan swami ch god bless you ahi 🎈👸
Jyoti Bodke from niphad child name is sanika
सई नाव छान आहे ...बाकी. तुम्ही आई बाबा आहात तुमच्या आवडीने ❤
Deva chya navane nav theu naye karane kadhi apan raagani awaj detoy kadhi.rogavtoy tar kas devache nav thevlyane aapn khup vichar karto ki waiet bolu ki nahi karan apli mul mhatliki kadhi na kadhi apan tyana raagavto ch
Tai tumhi police kuthumb yojanetun c section delivery keli ka m pn preganent aahe tai maza 6 month aahe mla pn pahila mulgach aahe Ani 2 preganancy aahe mla pn asch vatat k ak mulgi vhavi tai
Nice vlogs dear love you ♥️😊😍😘
बारसे दसऱ्याला करा सवा महिना होतोय तोपर्यंत
तस्मै नाव ठेव वर्षा
Krishna दादाची .... कृष्निका ❤
Nice ❤️
Thanks 🤗
@@Varshachoudhari wc ❤️
ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
Varsha tu face reveal karayla pahije hota ❤
Radha🎉 👣👶🤰🤱🧑🍼👣👣👣❤️🧡🙂
श्राव्या ....
श्री दादा ची श्राव्या , शरण्या , देवी
❤
खरच झोप होत नाही दादा आमचं असच होत आहे आता
Anadi, Kanika , Shiva, prajakta, rupali.
Khup sundr jhala program 🎉❤
swanandi, tulsi, vrunda, nandini, manjiri
शार्वी नाव ठेवा खुपचं छान आहे
खूप सुंदर कार्यक्रम...🎉🎉🎉🎉
Purvmee, sarvdnya,aadya.
Sasu sasare nahi aale ka baghayla
Samartha, Smarnika, shreewali
श्रीशा असं नाव ठेव ताई
शूरा
युवराज्ञी, राजवि
मसत 👌👌
शिवांश आणि शिवरक्षा
Nice dear varsha
Shreeja naav thav Chan aahe
Tirtha jija ovi zan vatay
Ho swamini naav chaan aahe
आकृती. आक्काच्या आकृती.
Parnika cha arth parvati
श्रीशती नाव ठेवा.
Shambhvi pn chan ahe name