आई ची माया मिळेल का ? | YEDESWARI BHAKTI GEET | SONU SATHE | RAVI UTPURE |
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- शुभ आशिर्वाद
आदिनाथ महाराज कांबळे
चंदन कांबळे गुरुजी
**आई ची माया मिळेल का ?**
निर्माता - सुरेश साठे
प्रस्तुतकर्ता - विशाल साठे
गीतकार - रवी उतपुरे
संगीत / गायक - सोनु साठे
संगीत संयोजक - सोनु अजमेरी
रेकॉडिस्ट - प्रसाद कांबळे ( स्वर चंदन स्टुडिओ आळंदी )
टायटल - आई ची माया मिळेल का
PRODUCER - SURESH SATHE
PRESENT BY - VISHAL SATHE
LYRICS - RAVI UTPURE
MUSIC / SINGER - SONU SATHE
MUSIC ARRANGE BY - SONU AJMERI
RECORDISTS - PRASAD KAMBLE { SWAR CHANDAN STUDIO }
TITEL - AAI CHI MAYA MILEL KA
LABEL - SONU SATHE CHANDAN KAMBLE LIVE
#SONUSATHE
#CHANDANKAMBLE
#PRASADKAMBLE
#SWARCHANDANSTUDIO
#SONUAJMERI
#RAVIUTPURE
CONTACT INFORMATION
RAVI UTPURE - 7083773351
SONU SATHE - 8329595719
*काही तांत्रिक अडचणी मुळे माझं गाणं आईची माया मिळल का हे गाणं री अपलोड केलं आहे तर नक्की बघा आणि प्रेम द्या त्रास झाल्या बद्दल क्षमा असावी* 🙏🏻
nahi chan aha
खरच दादा खुप छान आहे
किती हि कैतुक केले तरी कमि पडेल
👌👌🙏🙏🚩 जय यडेश्वरी कूपा
Sou bhau kadddk
Sonu bhau mi tumaca fyan aahe Mala tumac gan lay avadatay mazhepan gane aahe clashik la naki bagha
Mala tumca fon nabbar lagatoy
खुप छान सोनु भाऊ साठे मला खुप आवडतं हे गान♥️♥️♥️♥️♥️
1no Saheb 🌺🌺👏👏👏🌹🌹🙏🙏🌹🌹👏👏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🙏🙏🌹🌹👏👏🌺🌺🌺🌹🌹🌹
पप्पा खरच नेमक काय बोलावं तेच सुचेना मला
जेवढ बोलाव तेवढ कमीच आहे पण
आई येडामायला माझी अंतकरनातुन एकच
प्रार्थना आहे की सात जन्म नाही तर जेवढ्या वेळा मला जन्माला घालशील तेव्हा मला बाप सोनु गुरूच मिळावा love you pappa kharch
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खूप छान दादा 🙏🙏🙏
Kyaaa batt he bhava full kadakkk
Thanks भावा😘
वा दादा
अति सुंदर🙏🙏
Jabardast👌👌
Vire nice
Khup chaan lekhani
Best of luck sonu dada
खूप सूंदर सोनू दादा
लय भारी दादा
Ek number Sonu Bhau ek number Sone Bhav gana Ek Number
Khupp Chan
💝💝💝khup sunder bhava love you so much 💝💝💝
Khup sundar sonu dada 👌👌
खरंच आई नसल्यावर आई भगवती च सांभाळती
Khupch Chan 👌👌👌🙏🙏🙏😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
खरचं सोनू भाऊ गाण ऐकून आईची आठवण आली 😢😢
खरंच सोनू भाऊ अप्रतिम गीत गायलं आहे
तुमच्या गायकीला सलाम आहे दत्ता भाऊचा.
आण्णा भाऊ साठे याच्या जयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐🙏🏼🙏🏼🤝
येडाआई माता की जय
खुप छान गाणं आहे भाऊ ❤❤❤❤❤
Khop chan lay bhari
Aek nanbar Bhau
Lay bhari dada
1 nambar dada
1.cha nambar sonu sir..Aaichi maya ..🌹I love❤ Aai....🌹
डोळ्यात पाणी आलं खरच खूप सुंदर🙏🙏😭😭
हे गाणं काळजाला भिडणारा आहे👌👌👌👌👌
सोनू भाऊ मन जिंकलं तुम्ही ❤️❤️❤️❤️❤️❤️ क्या बात है
एकदम कडक गुरूजी
मस्त 💐💐💐💐👏👏👏👏
अगदी. छान. एकुन. वाटतय. मीरोज. ऐकतेय. छान. गायलय सोनु. भाऊ
khup chyan...
खरंच आई वडील पाहीजेल, आई वडिलांना शिवाय कोणीच कोणाचं नसत ,
👌👌💓👌👌
1 number Sir songs khup chan🙏
नाद खुळा
खुप छान भाऊ👏👏
खूप खूप छान दादा
Sonu sathe 1 nambar👍👍👍👌👌👌
एकच नंबर भावा
दादासाहेब एकच नंबर ❤️
1 nmbar guruji
😍😘
क्या बात हे सोनू दादा मस्त
Mast khup Chan👍
Ek no. bhau...🙏🌹❤️
Khup chan dada...🎤🎶🎵🥰
एकच नंबर
खूप छान गान आहे सोनू भाऊ मी बीड चा सागर खांडेकर. आज मला माझ्या वरलेल्या आईची आठवण येते गान ऐकून. धन्यवाद सोनू भाऊ. आईची माया. मिळणे खूप आवघड आहे. आजकाल
Really very heart touching lines... Sonuji....Nice.... And Raviji
1nabar sonu bau
kdk dada
ऋदयस्पर्शी काळजाला भिडणार गीत आहे खुप छान
खुप छान अतिशय सुंदर गायलं आहे या गाण्याला तोड नाही
Khup sonder dada
एक नंबर गाणं आहे गाणं ऐकून दगडाला सुद्धा पाहणं फुटेल गाणं ऐकताना अंगावरून निस्ता काटा येतो आई विना काय असते हे त्या मुलाला विचारा ज्याला आई नाही सोनू दादा एक नंबर गाणं गायलं तुम्ही
खूप सुंदर आवाज आहे सोनू भाऊ गाण पन खूप सुंदर आहे
कड़क सोनू दादा
Mast geet ahe
Miss you aai
Apratim sundar 🙌😊
खूप छान
Khup Chan dada
Khup chan aahe
शब्दांत सांगता येणार नाही असे गाणे आहे 😊👌👌
Very nice bhau
१ नंबर सोनु भाऊ खूप छान 👌👌
❤ सोनू दादा 1 नंबर गान मी खूप रडलो गान आयकुन सारखं सारखं हेच गान आईकत बसतो मी मला हे गान खूप चांगल वाटत आहे
एक नंबर सोनु दादा लाई भारी एक नंबर
Kharach dada khup Chan song gaile
माझ्या आयुष्या च सत्य गीत आहे... ❤️ माला जन्म दिला माझ्या आईन .... पण माझा संभाळ माझ्या आई काळुबाई अंबाबाई आणी येडामाई ने केला ....❤️❤️ माझ्या आयुष्यात काही कमी पडू दिले नाही आई काळुबाई ने .... ❤️ love you aai kalubai ❤️❤️माझ सर्वस्व माझी आई काळुबाई अंबाबाई आणी येडामाई आहे 🌍🌍
Nice sonu dada
Nice bhau
मस्त गुरुजी
वा दादा
खरच हे गान आई ची आठवन करून देते
मिस यू आई 😌😔
आई शपथ लय भारी गाणं ❤️🙏
🌹🌹🙏🙏🌹🌹🌺🌺 Aae 🌺🌺🌹🌹👏👏👏👏
एकच नंबर सोनु भाऊ
Khup Chan
खरचं खुप सुंदर गाणं आहे
मला लय आवडत हे गाणं
लय भारी गुरुजी
सोनु दादा,लय,भारी,गान
खूप छान भाव ❤❤❤
Sonu Dada 1No
मस्त सोनू दादा
कटक साेनु दादा🙏🙏🙏
Nice mama
Mast dada 1 ch nu
विशाल भावा तुमच्या सगळ्यां वर्ती आईच लक्ष आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गाण आहे 🤗💛
1nob bau ❤❤
👍👍👍🙏🙏🙏
Mast Sonu sir gan kajala lagal
काटा येतोय अंगावर....शब्द ऐकून दादा...👌👌👌😔😔😔
Khup mast ahe dada song
लय. भारी.गायल.सोनु.दादा.
💛💛💛👌
Ek no song aahe 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
radavla dada....kup sunder gane 🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🌺🌺🌺🌺🌺🥰
एक नंबर गुरुजी गानं