आडणी असून पण २ वर्षात कोटींची उलाढाल -उद्योजक राहुल पापळ | Mi udyojak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 341

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 3 года назад +22

    मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात उत्तम विडिओ. ह्याला म्हणतात छत्रपतींचा अस्सल मावळा. इतक्या कष्ट व मेहनतीतून मोठा झाला तरी अजिबात गर्व नाही. पाय जमिनीवर घट्ट. दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती. GREAT आहेस मित्रा. 8वि नापास च काय सांगतोस कुठल्याही MBA ला लाजवशील अशा "आयुष्याच्या शाळेतला " TOPPER विध्यार्थी आहेस तू. खूप खूप शुभेच्छा.

  • @devendravgr
    @devendravgr 3 месяца назад +1

    मराठी मुलांनी एक आदर्श म्हणून हे सगळे ऐकले पाहिजे आणि अंगीकारले पाहिजे,शिवाजी महाराजांच्या बाबतील आदर कशा प्रकारे व्यक्त करावा ह्याचे अत्यंत सुंदर विचार मांडले आहेत 👌🙏🙏🙏

  • @k.b.chavan1607
    @k.b.chavan1607 3 года назад +34

    सर आपण फार ग्रेट आहेत आपण किल्ल्याच्या बाबतीत किल्ला दत्तक घेण्याची गोष्ट केली आणि मन जिंकले

    • @abhimitke1245
      @abhimitke1245 2 года назад

      सर आपण फार ग्रेट आहेत आपण किल्ल्याच्या बाबतीत किल्ला दत्तक घेण्याची गोष्ट केली मन जिंकले

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 3 года назад +5

    दादा हर हर महादेव आम्हीही शिवरायाचे भक्त आहे .तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे आपली लोक काय करताय दुसऱ्याचा धंदा चांगला चालला की लगेचच आपण पण तेच सुरू करतायत .उदा मि स्वता आहे आमच्या गावात 2012 पर्यत फक्त दोन बेकरी होत्या आत्ता 2020 त्याच गावात आकरा बेकरी झाले आहेत .फक्त आमच्या दोघाचे बघुन मला फक्त ऐवढेच सांगायचं आहे एकच व्यवसाय सगळे करु नका आणि आपल्या मराठी माणसाकडे खरेदी करा

  • @pranavsatokar875
    @pranavsatokar875 4 года назад +79

    दादा खुप चांगले आणि सत्य परिस्थिति ला अनुसरुन विचार मांडले 🙏🏻🙏🏻🙏🏻 डोक्यात छ शिवजी महाराज आदि खिशात गांधी जी 👌👌 खुप सुंदर

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 2 года назад +1

    आता पर्यंत ऐकलेलं सडेतोड आणी परखडमत.जबरदस्त मोटिवेट व्हिडीओ होता.मनाला खुपच पटला तुम्हाला मानाचा जयभिम, जय शिवराय जय हिंद.

  • @abhijitraut376
    @abhijitraut376 4 года назад +44

    25 मिनिट मध्ये MBA. सगळ्या कॉलेज मध्ये हेच तर शिकवतात दुसर काय. Perfect सर,जय शिवराय💐💐

  • @firbassproductionfbp2350
    @firbassproductionfbp2350 4 года назад +32

    दादा तुमचे विचार खूपच सुंदर आहेत व्यवसायाबद्दल तर आहेतच पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही जे तुमचे विचार मांडलेत ते खूपच सुंदर आहेत व त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे ...🙏

  • @jayshriborkar2998
    @jayshriborkar2998 3 года назад +5

    राहुल जी तुमचा मराठी माणसाविषयी खरंच खूप अभ्यास आहे. व ती परीस्थिती सत्य आहे.हे दोष दूर करून तुम्ही यशस्वी झाला आहात.अभिमान वाटतो.
    हे खरं आहे. तुमचा अपमान झाल्याशिवाय प्रेरणा निर्माण होत नाही.

  • @ramachandraaswale5990
    @ramachandraaswale5990 3 года назад +2

    आपली लायकी बँकेची पासबूकच ठरवते हीच सत्य परिस्थिती आहे हा विचार खूप प्रेरणादायी आहे धन्यवाद...🙏🍦

  • @Dr.TukaramMundhe2406
    @Dr.TukaramMundhe2406 4 года назад +14

    मेहनत,चिकाटी,सातत्य व ध्येयपूर्तीसाठी आपण केलीली धडपड अनेक तरुणांना स्फूर्ती देणारी आहे.वेळ व पैसे अतिशय महत्वाचे.
    मी उद्योजक 🙏🙏🙏

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Месяц назад +1

    आदर्शवत

  • @aryapetsandagrofarm7087
    @aryapetsandagrofarm7087 3 года назад +9

    अर्ध्या तासात साहेबांनी जो आदर्श दिलाय
    बुद्धी freshhh च झाली राव
    काय मोलाचा अनुभव आहे

  • @shrimanti31
    @shrimanti31 3 года назад +21

    unlike का आले असतील ? एवढ्या छान विडिओ साठी..बहुतेक unlike करणाऱयांना सरांनी सांगितलेले सत्य पचलेले नाही..

    • @amolsaste1496
      @amolsaste1496 2 года назад

      Kasa kalta unlike ahet te

    • @amolsaste1496
      @amolsaste1496 2 года назад

      Avdhe lok pahtat kadhi kadhi chukun pn hot asta mazykdun pn zaly asa barych Vela.

  • @vaibhavjadhav3926
    @vaibhavjadhav3926 4 года назад +7

    आत्ता पर्यंत चा सर्वात छान आणि प्रेरणा देणारा व्हिडिओ👏👏👏👏👏

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 4 года назад +6

    प्रवास उद्योजकतेचा खूप छान मांडलंय👌👌👍👍

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 3 года назад +7

    खूप काही शिकवलं दादा तुम्ही, धन्यवाद.

  • @shankargawali3606
    @shankargawali3606 4 года назад +17

    सर दंडवत तुम्हाला
    निस्वार्थ खर पोटतिडकीने बोलणारे संत आहात तुम्ही
    स्तुती करायला शब्द नाही माझ्या कडे
    खुप सुंदर वक्तृत्व

    • @abhijeetgorde3380
      @abhijeetgorde3380 3 года назад

      दंडवत प्रणाम

    • @aravind.bansod
      @aravind.bansod 3 года назад

      शब्दा ची रचना खूप छान दादा

  • @rahulambavane6701
    @rahulambavane6701 3 года назад +1

    नावात राहुल आहे म्हणून सहज ऐकू लागलो पण मला एवढं आवडलं की मी आत्ता पर्यंत जगातील सत्य परिस्थितीची जाणीव एवढी समर्पक पणे कोणी मांडताना कधीही ऐकली नाही धन्यवाद सर

  • @VaibhavBVaim
    @VaibhavBVaim 3 года назад +3

    आवडीच्या क्षेत्रातून पैसे मिळवणं हा उद्देश पाहिजे कारण त्यात जास्त आनंद आहे अस मला वाटतं पण धन्यवाद सर खूप प्रेरणा मिळाली.

    • @amolsaste1496
      @amolsaste1496 2 года назад

      Right,tithe kantala ala tahan bhuk asa kahi nasta.ani je ky krto apn te khup prabhavipne karto. Tyasathi shaley jivnqt yogya margdarshan milyla havy pqrteykala.

  • @warana369
    @warana369 2 месяца назад

    भारीच 👌👏👏👏प्रेरणादायी 👍❤शुभेच्छा 🙏🙏🙏अभिननंदन 💐

  • @balkrishnarawool3450
    @balkrishnarawool3450 3 года назад +1

    सर नमस्कार आपणास शुभेच्छा खरच आपण आपल्या अनुभवाने माहिती दिली व मराठी तरूणांना खूपच सुंदर मार्गदर्शन केले. तरूणानी खरच यामध्ये खुप काही घेण्या सारखं आहे

  • @shivrajpatil9395
    @shivrajpatil9395 11 месяцев назад +1

    जबरदस्त अनुभव, तुम्हाला तर sir phd व्यवहाराची दिली पाहिजेत

  • @ashokthakare2528
    @ashokthakare2528 3 года назад

    खरंच महान आहात आपण. इतरानी प्रेरणा घेऊन आपल्यासारखेच मोठे झाले पाहिजे. ज्या क्षेत्रात आवड असेल त्यामध्ये असेच इतरांनी आपल्यासारखे यशस्वी उदयोजक झाले पाहिजे.

  • @appa7164
    @appa7164 3 года назад +7

    खूप छान. तुमच्या प्रामाणिक मार्गदर्शन साठी धन्यवाद

  • @sandeshkalbhor3647
    @sandeshkalbhor3647 3 года назад +1

    खूपच छान माहिती दिली सर...आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण जगावर सुद्धा राज्य करू शकतो

  • @dhanashrichorge8940
    @dhanashrichorge8940 3 года назад +2

    अभिनंदन राहुल , तुझ्या आईच्या कष्टाचे चीज केलं. लाडाची कुल्फी आम्ही खातो छान आहे,

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 года назад +2

    Great

  • @vikasovhal8625
    @vikasovhal8625 4 года назад +3

    खूप छान सर , खूप प्रेरणा मिळाली तुमच्याकडून , Great Sir

  • @sangrampatil7277
    @sangrampatil7277 2 года назад +1

    Great sir

  • @ganesh_speaks
    @ganesh_speaks 3 года назад +9

    सुरुवातीला वाटलं की 25 मिनिटाचा व्हिडिओ कोण बघणार? शेवटी वाटले की व्हिडिओ लवकर संपला.

  • @prashantbhoyarekar3952
    @prashantbhoyarekar3952 4 года назад +8

    Rahul ji Must Best wishes From Pradnya Refrigeration Engineering Group 🙏🙏👍👍

  • @bhagwatkachgonde3098
    @bhagwatkachgonde3098 4 года назад +4

    खूपच छान मार्गदर्शन केलंय..🙏

  • @shekharshinde5893
    @shekharshinde5893 3 года назад +2

    Gud mi olkhto personally tumhala ..... bibvewadi mdhe rahto.....tumhi kiti struggle krun mote jhala he dolya smor ahe ..... ek ek shabd khup molacha ahe tumcha yatla....

  • @santoshdaphale807
    @santoshdaphale807 4 года назад +7

    एकदम बरोबर आहे सर 👍सर आपल्या बरोबर बोलायची ईच्छा खुप झाली आहे, कृपया नंबर share करावा...

  • @ivinayak24
    @ivinayak24 3 года назад +2

    Perfectly said... You are right.

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 3 года назад +2

    मस्त मार्गदर्शन शुभेच्छा💐💐

  • @anuradhajadhav9008
    @anuradhajadhav9008 3 года назад

    Sir tumi khup chan margdarshan kelat . Thanks sir

  • @audootwadekar1426
    @audootwadekar1426 3 года назад

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद

  • @shivavhad5881
    @shivavhad5881 4 года назад +2

    खूपच प्रेरणादायी आहे...
    कडू खर बोलण्यासाठी खरच धाडस लागते...
    तुमच्या उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा
    🌹🌹🌹🎊🎊🎊

  • @samarthyalanjekar6356
    @samarthyalanjekar6356 3 года назад +3

    great speech salute to you sir

  • @mahendratare9776
    @mahendratare9776 Месяц назад

    अतिशय सुंदर

  • @omkarambekar6471
    @omkarambekar6471 3 года назад +2

    साहेब,नामदेवराव जाधव हे माझे आदर्श आहेत.
    त्यांची पुस्तके नक्की वाचा. 🙏🏻

  • @roopa5666
    @roopa5666 3 месяца назад

    Hats off sir, each evey word have worth👍 thankyou 🙏

  • @tanmaydhapke644
    @tanmaydhapke644 3 года назад

    खूपच प्रेरणादायी सर

  • @vandanadave9987
    @vandanadave9987 3 месяца назад

    Khup khup bhaari sir🎉

  • @Love-kj7ge
    @Love-kj7ge 3 года назад

    Khrch khup chan mahiti milali sir...

  • @ashokjadhav4465
    @ashokjadhav4465 6 месяцев назад

    खूप खूप छान..... 👌

  • @rohitlade6209
    @rohitlade6209 3 года назад

    खुप छान सर
    सलाम तुमच्या कर्तुत्वाला

  • @manojkamble3671
    @manojkamble3671 3 года назад

    Jayanti Quality business Deshprem loyalty Success Zabardast speech Rahul bhaya Salam

  • @vasundharaingale2715
    @vasundharaingale2715 3 года назад

    Sir apan khup chan paddhitine samjavle

  • @programmingway3625
    @programmingway3625 3 года назад

    दादा आजच्या मुलांनी तुमचा आदर्श घ्या वा.... Inspired

  • @rajeshkumbhar9932
    @rajeshkumbhar9932 3 года назад +2

    Great... Wonderful... Speech... Very inspirational... 👍👍👍👍

  • @amolfuluke1650
    @amolfuluke1650 4 года назад +3

    Chan sangitla sir tumhi satya paristiti she hi

  • @sachinmalve...1638
    @sachinmalve...1638 3 года назад

    नमस्कार सर खुप छान मार्गदर्शन केलय धन्यवाद 🌹🌹🌹😊

  • @7dyshall986
    @7dyshall986 4 года назад +2

    Ataparyant pahilela sarvat Spashtavaktepana aslela Motivational video . Kharach mast guide kelay sir apn

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 4 года назад +3

    खुप छान विचार मांडलेत, सूचना पण अत्यंत योग्य आहेत.

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp 3 года назад

    Great speach ahe sir maharaj ani tyanchya jayanti naddel khup chan bolat tumhi

  • @pawsofindia_91
    @pawsofindia_91 3 года назад

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @jyotikamble5841
    @jyotikamble5841 4 года назад +22

    चांगलं सांगितलं
    माझ्या हि व्यवसायआहे त्याला मोठा करण्यासाठी धडपड चालू आहे
    पण आता सगळेच कुल्फी विकायला सुरुवात करू नका

    • @dipalishewale5497
      @dipalishewale5497 4 года назад

      Mam tumhi ksla business krtat mla suggest kra business khi tri

    • @rahulsalunkhe249
      @rahulsalunkhe249 3 года назад

      Jyoti kambale nay karat

    • @nitinpanchal2345
      @nitinpanchal2345 3 года назад

      जबदस्त विचार आहेत , मराठी पोर गावात शायनिंग मारत फक्त फिरत आसतात

  • @R.K.english
    @R.K.english 3 года назад

    फार छान.

  • @jayprakashpatil3340
    @jayprakashpatil3340 4 года назад +1

    एकदम बरोबर

  • @sonamshinde5954
    @sonamshinde5954 4 года назад +3

    Khupch Sundar Sir

  • @ganeshhh_fitness3836
    @ganeshhh_fitness3836 Месяц назад

    Most valuable video ❤

  • @manojashinde4792
    @manojashinde4792 3 года назад +1

    खूप छान

  • @MonicaDForweightloss
    @MonicaDForweightloss 4 года назад +6

    Wonderful sir

  • @nishapawar9856
    @nishapawar9856 3 года назад

    Sir, khup chhan margdarshan kele, dhanyawad.

  • @shubhamadsul5379
    @shubhamadsul5379 3 года назад

    👌👌👌 Ekdam jabardast bolat Dada . khup changle vichar aahet aaplya samaja baddal.

  • @gurudattacollection8781
    @gurudattacollection8781 2 года назад

    thanks lots off sir

  • @dhulenn9486
    @dhulenn9486 Месяц назад

    Chhan.vatal sir.

  • @ranjitmaral7470
    @ranjitmaral7470 3 года назад +1

    🙏🙏
    Great Sir

  • @dadasahebpatil1619
    @dadasahebpatil1619 4 года назад +4

    Khup chan sir

  • @shivanandnula6609
    @shivanandnula6609 4 года назад +2

    Uttam Vichar 💯

  • @Sunil-dw1xv
    @Sunil-dw1xv 3 года назад

    Great sir khup chaan vichar

  • @swapnalisfunnylifestyle2820
    @swapnalisfunnylifestyle2820 3 года назад

    Tumchya anubhavacha amhala nakki upyog hoil, khupch mast, sir.

  • @sk-ky6cp
    @sk-ky6cp 3 года назад

    खुप छान विचार मांडले सर

  • @balajighule9406
    @balajighule9406 3 года назад

    साहेब खुप भारी सांगितले
    अभिमान वाटला 🙏🙏

  • @jayshriborkar2998
    @jayshriborkar2998 3 года назад

    प्रेरणादायी विचार

  • @ratnaparkhimadam4042
    @ratnaparkhimadam4042 4 года назад +3

    Nice advice

  • @hemantsawakhande8807
    @hemantsawakhande8807 3 года назад

    Khup chan motivated

  • @vardhamanhatgine2557
    @vardhamanhatgine2557 3 года назад

    खूप खूप छान 👏👏👏

  • @shrikantpatil1805
    @shrikantpatil1805 4 года назад +3

    Very Inspirational....👌👌👌👌👍👍👏👏

  • @hemashirodkar8745
    @hemashirodkar8745 4 года назад +2

    खूप छान..👌

  • @amitjadhav3974
    @amitjadhav3974 3 года назад

    खुप छान विचार आहेत सर तुमचे.

  • @TheOpposition
    @TheOpposition 4 года назад +2

    अप्रतिमच🙏

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 4 года назад +7

    Nice sir

  • @KSAwareness456
    @KSAwareness456 3 года назад

    Khoop chhan vichar ahet tumache...tumchya mehantila salam...tumachi ashich pragati hovo

  • @anandabadhe1575
    @anandabadhe1575 3 года назад

    Very nice sir good information & experience I will be try better for successful

  • @sailghadi8232
    @sailghadi8232 3 года назад +1

    Thanks sir😊🙏

  • @vishaldakhore8137
    @vishaldakhore8137 4 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ankushjadhav9165
    @ankushjadhav9165 3 года назад

    खरंच खूप छान व्हिडिओ आहे सर.....

  • @Patriotic-NationFirst
    @Patriotic-NationFirst 3 года назад +4

    Great thought 👍
    Really your word making me inspire to do something in the field of everyone like most.

  • @ultimatetalent2373
    @ultimatetalent2373 4 года назад +2

    Khup chan

  • @shreepadkhot9227
    @shreepadkhot9227 3 года назад +1

    प्रत्येक मराठि मुलाने ऐकावे असे शद्ब बोलुन गेलात तुम्ही सर
    खरे छत्रपती ज्यांना समजलेत आणी छत्रपतींचे विचार ज्यांनी अंगीकारलेत तो माणुस एक चांगला उद्योजक बनलेला असेल.
    मराठी मुलांनो आता तरी लाज सोडुन जागे ह्वा.

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 4 года назад +2

    lovely imprasebel salut sir

  • @kiransathe6140
    @kiransathe6140 3 года назад

    Real person and talking right thing and everyone should follow him.

  • @sachinshelke207
    @sachinshelke207 3 года назад

    Khup chan sangitla sir thank you jay shivray

  • @digambarkamble8390
    @digambarkamble8390 4 года назад

    खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद....

  • @kailasphapale1098
    @kailasphapale1098 4 года назад +1

    खुप छान दादा .