Kaul Maharashtracha:महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कोणाला? कोणतं सरकार चांगल वाटतं?
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- Kaul Maharashtracha:महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कोणाला? कोणतं सरकार चांगल वाटतं?
#kaulmaharastracha #vidhansabha #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
बहुजन फक्त महाविकास आघाडी सोबत
मी मराठा आणि माझ मतदान महायुती ला 🚩
48 मुसलमान तर 40 बौद्ध यांची पसंती जर महाविकास आघाडीला असेल तर महाविकास आघाडी या दोन समाजांना त्यांच्या टक्केवारीनुसार उमेदवारी जाहीर करील असा आम्ही संबोधतो40सीटबौद्ध समाजाला तर 50 उमेदवार मुसलमान नक्कीच उभे करतील महाविकास आघाडी
😂😂✌🏻👌🏻👌🏻
Ok goda maidan samor ahe.s mag😂😂 aamhala pan boudh mantat@@prabhakarraypure7896
पैसे घेऊन केलेला सर्वे
घंटा
Sakal cha survey mhanje , sakal pawarancha ahe 😂😂
Only MVA jinknar
Baudh lokanchya ghara gharat vanchit bahujan aghadi ahe❤
मराठा समाज हा महायुती मागे 1 टक्का ही नाही..🚩
सातारा मतदारसंघातल्या आहे मी. आमचं पूर्ण गाव bjp la मतदान करत. आमच्या गावातले ७० टक्के मराठा आहेत. त्यामुळे तू नको काळजी करू
@@fasteat6244 तुमचं गाव करत असेल..पुढे करनार नाहीत...तू एकटा मतदान कर..आणि मराठा समाजाला आरक्षण पासून वंचित कर..आम्ही तर निष्ठावंत मराठे आहोत.आम्ही 6 कोटी मराठा समाजाच्या उज्वल भविष्याचा विचार करणार..आणि भाजपा हद्दपार करनार... जय शिवराय 🚩🧡💪🏻
Satara chi seat kon aanli
@@SHIVPRATAP_96K निष्ठावंत मराठ्यांना नेहमी पवारांच्या सारख्या नेत्यांनी फसवले
दादा तुला आरक्षणातील काय कळत @@SHIVPRATAP_96K
Where we want to go from here , should be decided.
Mahayuti only
Mahayuti jinknar ❤
अरे तुम्ही शेतकरी वर्गाची पसंती कमी दाखवली उलट जास्त पसंती आहे महा विकास आघाडीला
हिंदूंनो पाहून घ्या मुस्लिम आणि बोध मत तिकड का जातायत आणि आपण कुठ जायचं
शाळेत गेला होता का सर्वे करायला निघाला
सगळे हिंदू भाजपा महायुती सोबत समान नागरी कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा साठी राज्यसभेवर जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी विधानसभेला जास्तीत जास्त आमदार निवडून द्या.हिंदू बौद्ध जैन शीख धर्मीय विचार करा लोकसंख्या वाढवून देशांवर कोण कब्जा करत आहे.
😂😂 gujrati ajinda 😂
@@sssss4534Ani tu Muslim league cha
Aale Gujarat che ydz jha2 😂😂😂😂😂
उच्चवर्णीय म्हणजे नेमके कोण..... यांची टक्केवारी एकूण लोकसंख्येत किती....
हिंदुत्व ❤️🚩
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
Mva ❤❤
महाविकास आघाडी फक्त❤
आम्ही छत्रपतींचे मराठे आहोत, जरांगेचे नाही. आमच हिंदुत्वाला सर्वोच्च स्थान असेल. धर्माशी तडजोड नाही. मरेण पण आम्ही भाजप सोबतच राहणार. जय श्रीराम 🚩 🚩🚩
जय श्रीराम
Aicha Dana mg tuza
माझ मत महायुतीलाच 🚩🚩🚩🚩🚩
सर्व हिंदू जे आहेत त्यांचा पाठिंबा bjp ला ❤
बौद्ध मतदार आता वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे
चुकीचा सर्वे बौद्ध मतदारांची पसंती वंचित आहे
Only mva
SC,ST,OBC, gheun chalnari fakt vanchit aahe 🧡💙💛💚
हिंदू महायुती सोबत ❤🚩
बौद्ध पन 🥰😎
Nahi
@@svchavantkcp487 मुस्लिम अब हमें समझाएंगे
आदिवासी समाजाचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे.
आदिवासीयांनो तुम्ही फक्त धनगरांना st मध्ये आरक्षणास पाठिंबा दया.
@@LaxmanDhaygude-v1r 😂😂😂
धनगरांना आदिवासी आरक्षण मिळू न देणं हेच आमचं धेय्य आहे. त्यासाठी पाहिजे ते कायदेशीर प्रयत्न आम्ही करणार
येणार तर भाजप च
Only VBA, fake surveys
delulu
Ha survey cha formula VBA sathi dakhau naka....karan ya aadhi pratyek samuha cha survey kadhi pahila nahi VBA chi dhasti paksha pexa patrakarani jast ghetali disate 😂😂😂😂😂
V B A 🎉🎉🎉🎉🎉
Ab ki baar Jarange sarkar❤
अब की बार भाजपा तडीपार
जो हिंदू हित कि बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा कट्टर मराठा
आरे शेतकरी शंभर टक्के म वि आघाडीला पंसती आहे
बरोबर आहे महाविकास शेतकऱ्याला केळ देणार आहे😮😮
बरोबर आहे तुमचं
कारण सगळे साखर कारखाने, दूध संघ शिक्षण संस्था, द्राक्ष बागायतदार संघ, ऊस संघ मविआवालांचे तर आहेत त्यांना नाही पाटिम्बा दिला तर कसं चालणार ऊस कोण नेणार?
दूध कोण घेणार?
मुलं शिक्षण कुठे घेणार?
हा सर्वे अगाडीच्या फायड्यासाठी केला आहे
Mahayuti ❤❤❤
Aho BJP ch yenar
Prastapitanchya raajkarnacha vanavaa petavun chala andharaakadun prakashakade!
#voteforvbaonly
⚡💯☝️
❤ माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना विनंती करतो की आता फक्त आणा आपल्या स्वतःची ओळख व आपल्या आदिवासी समाजाचि ओळख करून देणारा पक्ष तो म्हणजे ❤ जय भारत आदिवासी पक्ष ❤ महाराष्ट्र राज्य जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा
Pawar साहेबांचा नातेवाईकांचा चॅनल आहे हा विश्वास ठेऊ नये
आदिवासी समाज ९०% महाविकास आघाडी ल मतदान करणार निकाल आल्यावर कळेलच . ....
बोगस पोल शेतकरी माविकास आघडीला80%
सर्वे करणार्याची कोणा खाली गेली होती?
बौद्ध समाज फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आणि करतो कारण वंचित बहुजन आघाडी ही स्वाभिमान व नैतिकतेवर चालणारा पक्ष आहे म्हणून बौद्ध मतदान म्हणजे VBA
सरसकट कर्जमाफी केली नाही
मुस्लिम,ओबीसी, बौद्ध आणि आदिवासी समाज हा पुर्णपणे "वंचित बहुजन आघाडी" या पक्षाबरोबर आहे. आता एकच "जय वंचित। जय ओबीसी। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪
वंचित आघाडी
Vba
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी काय पण काय दाखवतोस साम टीव्ही
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
😂
बीजेपी शिवसेना जिंदाबाद जय सेवालाल संजय राठौर बंजारा
Only vba ❤❤❤
मुस्लिम सामाजिक विषय
थोडक्यात उच्च वर्णीय लोकाचे सरकार आहे म्हणून त्याची पसंती सुद्धा याच सरकार ला आहे...
कधी kela भाऊ तू सर्वे 🙏🙏🙏🙏tula आम्ही येडे आहोत म्हणजे 😂😂😂
जातिवाद लावून देण्यात मीडिया एक नंबर वर आहे
जाति मध्य भेदभाव कल चैनल😅😊😂
Are O B C mva ke hai
मनसे
He kay calculation...total mahavikas aghadi 100% ASE yetat ka kadhi
शेतकरी 80 टक्के
अरे व्वा ! "साम "वाले सर्वेक्षण छान आहे .......मग आता एकूण 288 जागांवर 90 मुस्लिम, 88बौद्ध ,60 आदिवासी 22गरीब वर्गातील, 10 उपेक्षित वर्गातील व 18 शेतकरी वर्गातील याप्रमाणात उमेदवार उभे करायला हवेत ....हे पण साम वाल्यांना माहीत असणार. 😂😂😂😂
Report
आम्ही बौध्द आहोत लाख रुपए दिले तरी वंचित सोडुन कुणालाच मतदान करत नाही जिव गेला तरी चालेल
मी शेतकरी महायुतीला कधीही मत देणार नाही माझी सोयाबीन 2014 ला 4550 रुपये प्रति क्विंटल ने विकली होती आणि 2024 ला 4250 ने विकली मग महायुतीला कसं मत द्यावं शेतकरी विरोधी सरकारचा मुर्दाबाद
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉mva win
Election madhe jat kadhanare he ch news wale lok aahet
Mva
म्हणजे आम्ही येडे..
BJP येणार (मी मराठा आहे तरी सांगतो मी आणि माझे पूर्ण घर मित्र मंडळ BJP लाच मत देणार ❤) सर्दुद्दिन उधहौदिन ल नाही
काय धाकवतंय हे तुम्हाला तरी समजलं का?
90 मारून सर्व्ह केला वाटत 😅
Mva ला मराठा समज नाही का y
मराठा मुळीच b j p मतदान करणार नाही
amhi karu na
Maratha samaz MVA la kiti takke sangna
मीडिया ला मी विनंती करतो जात काही केल्या जात नाही तुम्ही अस हे जातीच विष पेरू नका 😢😢
सोयाबीन ला भाव नाही
भाजपा कोणालाच नको
Mahavikas aghadi
कांग्रेस पवार हे दलित आणि मुस्लिमांचे मत घेउन यांचे आमदार व उधदव उबाठा हे BJP सोबत जानार असतील तर मत देऊन काय फायदा, उघडा डोळे बघा निट.. 🙏🏻
बौद्ध वेट्रिक दलित (अनेक जाती,) महा आघाडी बरोबर aahe
Only VBA
Aani umedvar sarv maratha!
Ky dakhavata He pn kalat nahi
मराठा समाजाचा विरोध आहे महायुती ला.. तुम्ही काय सर्वे करता
महायुतीला मराठा समाजाची टक्केवारी दाखवू नका महायुती मराठा समाजाच्या मनातून उतरलेली आहे
मराठा समाज भाजप कडे नाही जाणार सर्वे वाला शाळेत गेला होता का
Are ha sam tv पैसे घेतो फक्त
म्हणजे 62% श्रीमंत च सरकार आहे हे
शेतकरी आणि इतर मागासवर्गीय यांचे 22% व्वा
Saglyat jasti vote obc karnar ahe aghadi sarkar
अरे बाबा पैसा फेको तमाशा देखो सर्व्ह काय कामचा नाही सर्व्ह च उलट होते सर्व पैसा बोलता है लोकशाही ची सर्व मोडतोड झाली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
चुकीच्या बातम्या शेतकरी महावीकास आगाडी बरोबर आहेत
पञकार वर्ग 80%
Ladegi bjp jitegi bjp
मराठा समाज हा भाजपचा Core मतदार आहे मराठा हिंदुत्ववाच्या नावावर नेहमी भाजपलाच मतदान करतो पण मराठा फक्त शरद पवारांनाच मतदान करतो अस भासवल जात 👍
Sam tv pawarachi ....csds aam amdmi chi
90% baudh samaj ha vba sobat ahe kahi pn faltu surve taku nka😅
ह्या दोन्ही पेक्ष्या प्रत्येक मराठी माणसा साठी मनसे बरी
BJP 🚩🚩
लोकांना वेड्यात काढतात.
मूस्लीम 90% आहे
सर्वात जास्त रोष भाजप वर असेल😊
पैसे घेऊन केलेला सवे