Shri. Krishna Salunke & Shri. Omkar Dalvi @ LKSS.18
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- श्री. ओंकार दळवी आणि श्री. कृष्णा साळुंके यांचे पखवाज सहवादन
ताल - धमार, नगमा - अभिषेक शिनकर,
अतिशय सुंदर वादन, पढंत व हात दोन्ही तयार, बोल उपज विलक्षण तयारीचे,
वादनात आनंद आणि ताळमेळ विलक्षण होता
Shri, Krishna Salunke & Shri. Omkar Dalvi played together on the Pakhawaj at LKSS.18 in Lonavala Khandala (Residential) Sangeet Sammelan of ABHIJAT Music Forum
खूपच अप्रतिम,
सूर आणि ताल एकत्र ऐकण्यास मिळाले....
The superb drumming technique is obvious, IMO. What impresses me is the exactitude of Krushna's enunciation of the syllables...he doesn't seem to miss a single consonant. WOW(!) Above and beyond all this...what an exuberant expression of soulful energy!
हरी ओम,
पखवाज किंवा मृदुंग ईतक्या सुंदर रितीने शास्त्रीय संगीतात वाजविता येतो हे पहिल्यांदाच पाहीले. पखवाज फक्त वारकरी भजनासाठी असा माझा समज होता. तो या दोघा नवोदित कलाकारांनी पुसून काढला. मी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर होतो.
नवोदित कलाकार एवढा वाजवेल का विचार करा मोठे वादक आहेत दोन्ही
ज्याला कोणाला संगीतातल थोडंसं जरी कळत असेल ना तर तो ,तुमचा Fan झाल्याशिवाय राहणार नाही.❣️🙏👌🚩
तिघेही उत्तम कलाकार आहेत .💐
I follow bothe of them regularly. अप्रतिम छोटा शब्द आहे या वादनासाठी..... 🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम 👍👌🙏🌹
वा कृष्णा साळुंखे महाराज
खुप छान 😊
जे गोड निरूपण देत आहेत ते आमच्या अभिनव कॉलेज चे principal Aahet 🤗🙏....aani god vadan Krishna ji Omkar ji
सुंदर....
1no.omkar dada and krushana dada...
दोन्ही गुरुजींना सास्टागं नमस्कार 🙏🙏🌷🌷
खूप छान वादन गुरुदेव 🙏❤️❤️
Kya koi table ka show hota hai toh vo bhi please upload Kare 😅
khupch chhan🙏👌👌
Khupach sundar
🙏🙏🙏🙏🙏🙏🏻
Far chan
Omkar Dalavi sir mob no dya
🙏👌
🙏👌