Solapur : माढ्यातील जनतेशी ३० वर्ष गद्दारी केली, संजय कोकाटेंची MLA Baban Shinde यांच्यावर टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 48

  • @amargole6886
    @amargole6886 2 месяца назад +23

    पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून येणार

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 2 месяца назад +10

    फिक्स आमदार शिवतेजसिंह मोहिते-पाटील

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +26

    माढ्यातील जनतेने बबन ला बदलायला पाहिजे

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav6935 2 месяца назад +3

    ओन्ली मोहिते पाटील समर्थक

  • @kedarkatkar6393
    @kedarkatkar6393 2 месяца назад +16

    त्यांना पराभव दिसायला लागलाय
    तुम्ही म्हणालात होता शंभु महादेव्हाला साकडं घातलं हे खरं होतय

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 2 месяца назад +18

    दादा तुम्ही खरोखर खरे बोलले आहात पण खरे बोललेला न्याय भेटत नाही

  • @RohanJadhav-uc6pd
    @RohanJadhav-uc6pd 2 месяца назад +2

    बरोबर आहे सर

  • @mohandeshmukh5431
    @mohandeshmukh5431 2 месяца назад +2

    Mohite patil

  • @MaheshKabade-kf6fc
    @MaheshKabade-kf6fc 2 месяца назад +1

    अगदी खरं बोलताय कोकाटे साहेब तुम्ही

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 месяца назад +1

    माढा तालुक्यात आता एकच हवा चालणार ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील साहेब जे सांगतील तोच आमदार होणार

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 2 месяца назад +1

    भावी आमदार साहेब बरोबर आहे

  • @mukundgawandhare3693
    @mukundgawandhare3693 2 месяца назад +2

    Next CM

  • @SomaShinde-ck7ee
    @SomaShinde-ck7ee Месяц назад

    कामाचा बोला भावी आमदार

  • @siddshwarKhot
    @siddshwarKhot 2 месяца назад +6

    तू एका वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होता लगेच एकनाथ शिंदे कडे गेला लगेच तिकीट भेटावं म्हणून महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे कैवारी आमची लाडके शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीत गेला तरी पण तुला तिकीट भेटला असं वाटतंय

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 2 месяца назад +1

    साहेब घेणार.नाहीत जर घेतलस तर जनता वेगळाच निर्णय घेईल

  • @MaheshKabade-kf6fc
    @MaheshKabade-kf6fc 2 месяца назад

    एकदम खरं बोलताय कोकाटे सही

  • @siddshwarKhot
    @siddshwarKhot 2 месяца назад +3

    तुम्ही किती दिवे लावले ते जनतेला माहीत आहे

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 месяца назад

      किती वर्ष माढ्याचे आमदार होते दिवे लावायला

  • @SomaShinde-ck7ee
    @SomaShinde-ck7ee Месяц назад

    तुम्ही काय केलं ते सांगा

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 2 месяца назад +2

    मग ते निवडून कसे येतात.जनतेच्या मनात ते आहेत म्हणून

  • @siddshwarKhot
    @siddshwarKhot 2 месяца назад +2

    कोकाटे बाबा माढा तालुक्यामध्ये आपला एकही कारखाना नाही

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 месяца назад +1

    मनोज दादा पाटिल सांगतील तोच निवडूण येणार

  • @DigvijayShinde-v9k
    @DigvijayShinde-v9k 2 месяца назад +3

    तू किती छान आहे सगळ्यात दुनियाला माहित आहे संजय कोकाटे

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 2 месяца назад

    Good

  • @b0ss904
    @b0ss904 2 месяца назад +1

    तुम्ही तालुक्यातील जनतेची काय काम केली ते सांगा लोक काम करणाऱ्या माणसाला विसरत नाहीत

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 2 месяца назад

    काहीही म्हणा पण बबनराव शिंदे यांच्यावर आजही जनतेचा विश्वास आहे.त्यांनी पवार साहेबांची माफी मागून विषय संपवला पाहिजे.तुतारी घेतली तर विजय निश्चित आहे.

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 2 месяца назад

    Madha Only shivtejsingh mohite pati

  • @siddshwarKhot
    @siddshwarKhot 2 месяца назад +2

    तुम्ही माढा तालुक्यासाठी किती कामे केली एखादं तर एका गावामधून काम दाखवा आपलं डिपॉझिट वाचवा आपल्याला ते तिकीट भेटेना असं वाटतंय अपक्ष राहिल्यावर डिपॉझिट वाचवा

  • @anilwagh9387
    @anilwagh9387 2 месяца назад +1

    S K Fortune नावाच्या पुण्यातील कंपनीने माझे पैसे बुडवले
    लोकांकडून काम करून घेतात आणि नंतर पलटतात

  • @prashantkashid8265
    @prashantkashid8265 2 месяца назад +2

    खरे बोलले साहेब

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +6

    महाड येथील जनता आडमुठे अडम अंगठी 72 आहे बबन ला बदला ह्यावेळेस

  • @MangeshKshirsagar-x2b
    @MangeshKshirsagar-x2b 2 месяца назад +1

    nivdun kase ytat mag

  • @siddshwarKhot
    @siddshwarKhot 2 месяца назад +2

    आपले ठेवायचे झाकून लोकांचे उघडून बघायचे

  • @gopinathgaikwad4328
    @gopinathgaikwad4328 2 месяца назад +1

    Khar ahe baba

  • @VijayPawar-v6e
    @VijayPawar-v6e 2 месяца назад

    H kokate tuzaya icha dana

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 2 месяца назад +4

    शिंदे कुटुंबावर येवढे का ओरडता तुम्ही, शिंदे कुटुंब तुम्हाला ओळखत ही नाही आणि बघत ही नाहीत तुम्ही उगाच त्यांच्याकडे सारखे नाव ठेवता ऐवढे तुमच्या पोटात का दुखते.... तुम्ही जेवढे पक्ष बदलले तसे शिंदेनी काही केले नाहीत पवार कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत.
    पहिले तुम्ही मोहिते पाटील समर्थक, नंतर त्यांच्यातह पवार घराण्यासारखे केले, प्रतापसिंह, जनसेवा, राष्ट्रवादी काँग्रेस, मंग भाजप, मंग शिवसेना परत शिंदे गट परत राष्ट्रवादी काँग्रेस हि काय सगळ्या पंक्तीत जेवणारे तुम्ही व तुम्ही ज्यांचे समर्थक तै नेते तुमचे

  • @mandartare1767
    @mandartare1767 2 месяца назад +1

    Shinde sirname wale bahutek saghle gaddarch astat😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂