‘संतमाले’तले पाचवे संत निळोबाराय यांच्या चरित्राचा वेध || गोपाल महाराज पितळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • जरूर बघा... संत निळोबाराय यांचं
    क्रांतदर्शी चरित्र
    🚩 ज्या शिष्यासाठी तुकोबा वैकुंठाहून सदेह परत आले, त्या निळोबांच्या चरित्राची वैशिष्ट्ये
    ▪️ महाराष्ट्रात जे संत पंचायतन आहे,
    त्यामध्ये ‘निळोबां’चं पाचवं स्थान !
    ▪️ वारी सोहळ्यात निळोबांच्या पालखीचा
    आठवा मान
    ▪️ तुकोबांना जगद्गुरु हे संबोधन
    निळोबांनी दिलं... शिष्याने गुरूला
    दिलेली जगातली पहिली पदवी !
    ▪️ तुकोबांना कळसाचे स्थान तर निळोबा
    हे जणू त्या कळसावरचा झेंडा !
    ▪️ पुंडलिक वरदा हा गजर ही निळोबांची
    देणगी !
    ▪️ जगातलं दुसरं उपोषण निळोबारायांनी
    केलं !
    ▪️ निवृत्ती ते निळोबा या प्रबोधन
    मालिकेतील निळोबा हे शेवटचे संत !
    ▪️ अर्वाचीन काळात सांप्रदायिक संरचना,
    आचारपद्धती, कीर्तनाचे नियम ही घडी
    बसवण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान !
    संत निळोबारायांच्या चरित्रातील या सर्व वैशिष्ट्यांचा वेध घेण्यासाठी ➖
    गोपाल महाराज पितळे
    संत बाळाभाऊ महाराज संस्थान,
    श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर, मेहकर (जि. बुलडाणा)
    चलभाष ९०११८५२९८८
    विनीत - श्वासानंद सेवा मंडळ, मेहकर

Комментарии • 15

  • @GhanshyamJatale
    @GhanshyamJatale 29 дней назад +1

    राम कृष्ण हरी माउली 🙏👍🌹🌹🌹🌹🌹

  • @dhananjaygadge4201
    @dhananjaygadge4201 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏💐🌺

  • @माधवमहाराजवडगावकर

    ज्ञानमंदिराच्या उन्नत उदात्त धर्मरक्षक स्वसंवेद्य अशा पवित्र परंपरेचे अवगाहन करत आपल्या समर्पित भावनेतून आदर्श निर्माण करणारे ज्ञानमंदिराधिपती श्रीमन्महाराज बाबासाहेब पितळे यांचे उत्तराधिकारित्व आपण समर्थपणे चालवणारच हा विश्वास हे प्रवचन ऐकून निर्माण झाला गोपाल महाराज....

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 года назад +1

    खुप छान 👌🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @kishorsurjushe5706
    @kishorsurjushe5706 3 года назад +1

    ओम् ब्रह्मी श्वासानंदाय नमो नमः 🙏🌹
    ओम् श्री लक्ष्मी नृसिंहभ्यो नमो नमः 🌹
    🙏🌹🌹🙏,,

  • @gayatrikulkarni9357
    @gayatrikulkarni9357 3 года назад +1

    🙏🙏🙏

  • @rajeshlahane4146
    @rajeshlahane4146 3 года назад +1

    🙏जयहरी🙏

  • @shreeyashkulkarni4888
    @shreeyashkulkarni4888 3 года назад +1

    🙏🙏🙏

  • @gopalpitale652
    @gopalpitale652 3 года назад

    🙏🙏🙏