Chadhavila Patta Kamarevari - Phulrani | Subodh B, Priyadarshini, Vaishnavi| Priyanka,Sharayu,Nilesh
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Song - Chadhavila Patta Kamarevari
Movie - Phulrani
Singers - Priyanka Barve & Sharayu Date
Music - Nilesh Moharir
Lyricist - Guru Thakur
Choreographer - Subhash Nakashe
Arrangers/Programmers - Nilesh Moharir
Additional Programming - Nilesh Dahanukar
Recorded by - Avadhuut Wadkar at Ajivasan Sounds
Mixed & Mastered by - Ajinkya Dhapare at The Sonic Station
Assisted by - Virat Bhushetty
Live Rhythm Arrangement & Dholki - Satyajit Jamsandekar
Bulbultarang - Kishor Mohite
Guitars - Manish Kulkarni
Cast - Subodh Bhave, Priyadarshini Indalkar, Vaishnavi Andhale, Ashwini Kulkarni
Production House - Fincraft Media & Entertainment Pvt Ltd
Producer - Jaee Joshi, A Rao, Swanand Kelkar
Director - Vishwas Joshi
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi
Great... खूप छान कलाकृती... आपले मराठी कलाकार इतके उत्कृष्ट आहेत हे पाहून खूप छान वाटते.. फक्त, appalya रासिक लोकांनी मराठी ला प्राधान्य दिलं पाहिजे... खूप छान दिसतात दोघी... लावणीला मस्त न्याय दिलाय.. लिखाण - गुरूजी चा नाद खुळा.
Guru Thakur ❤❤❤
Etake shabd kase suchatat ky mahit ❤❤❤
प्रियदर्शनी मॅडम तुम्ही एकदम सुंदर दिसत आहात तसेच तुमचे एक्सप्रेशन देखील अत्यंत सुंदर तुम्हाला मराठी अधिकाधिक पिक्चर मिळो हीच देवा चरणी प्रार्थना💐😊😇💯 अत्यंत सुंदर नृत्य
नृत्य म्हणजे सुंदर दिसणे नाही ओ मॅडम😂😂
टेक
😊😊❤😊😊
😊😊😊😊😊😊😊😊
15 /20 varshe satat kahi marathi abhinetrini marathi chitrpatat monopoly nirman keli aahe....dusrya navin mulinna sandhi milne kathin aahe....
It’s marathi,South Indians,rajasthani and gujaratis who are maintaining true Bharat culture…utmost respect for them
Gujrati Rajasthani
Tu kon aahe re
And those non marathi people making Maharashtra trash place!
Our culture means Marathi is not your culture it's our culture...Marathi people are very different in every thing don't compare yourself with them
वाह ! एकदम झकास लावणीं.. नृत्य.. संगीत.. गीताचे बोल आणि गायन... 👏👏😍
खुप सुंदर डान्स केला आहे प्रियदर्शनी मॅडम. तुम्हाला प्रथमच नृत्य करताना पाहिले.अप्रतिम हास्यजत्रा मध्ये तुम्ही हिट आहातच. डान्स मध्येतर कमालच केली.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
शरयू, प्रियांका तुमचे कौतुक किती करू? संगीताच्या साधनेची फलश्रुती आहे ही. मधल्या सगळ्या लकेरी अप्रतिम, अप्रतिम. दोघींच्या नृत्याइतकाच तुमचा आवाज ही एकमेकात मिसळून, मधाळ झाला आहे.
विशेषतः चढविला, कमरेवरी हे शब्दोच्चार❤❤❤❤
माता सरस्वती प्रसन्न होवो
लावणी.. चढविला पट्टा कमरेवरी ही अतिशय सुंदर आणि मादक लावणी आपल्या भेटीला फुलराणी या चित्रपटातून आलेली आहे आणि याच लावणी मध्ये खूप उत्तम असे नृत्यदिग्दर्शन माझे गुरु श्री सुभाष नकाशे सर आणि मीनल ताई भिके यांनी केले तर मी तरी माझ्या नृत्याच्या कार्यक्रमामध्ये ही लावणी नक्की घेणार आहे तर तुम्ही देखील ही लावणी नक्की सादर करा... अप्रतिम लावणी 😊🥰❤️👍
Sir tumhi pn khup mast lavani krta really big fan ❤️🔥
Khup khup thanks 👍🥰❤️
Wah !! Sundar composition by Nilesh Moharir and sung fabulously by Priyankabarve and @Sharayudate !! Lyrics, music and excellent musicians.. all make for a wonderful Marathi Lavni that is crisply rendered by these trained singers ..is thrilling to hear everytime 👌👏🏻👏🏻❤😊
अप्रतिम झालेय गाणे ! पण एवढ्या सुंदर गाण्याला तेवढेच चांगले नृत्य दिग्दर्शन आणि छायाचित्रण हवे होते .. मराठी चित्रपटात चांगल्या गाण्यांचे एवढे मातेरं का करतात , देवच जाणे ! विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटातील छाया चित्रण बघितल्यावर तर आपण खूपच दरिद्री आहोत , असेच वाटते !
कारण,,,,,,,,, दक्षिण भारतात कर्नाटक, तमिळनाडू,आंध्रप्रदेश,केरळ,येथील थियेटर मधे तेथील मूळ भाषेचे चित्रपटच चालवले जातात ते हिंदी आणि इतर भाषेला आजिबात भिक घालत नाहीत, त्यामुळे तेथील फिल्म इंडस्ट्री आपोआप बळकट होतात, आपल्या महाराष्ट्रात तसे नाही आपल्या येथे भारतातल्या सगळ्या राज्याचे चित्रपट चालवले जातात ही मराठी चित्रपटसृष्टीला लागलेली मोठी कीड आहे
Fabulous composition! And outstanding singing specially by Priyanka mam!
निलेश मोहरीर, गुरू ठाकूर हे एकत्र आले की काहीतरी वेगळं आणि अफाट करतात 🫡 फुलराणी अभूतपूर्व यश नक्कीच मिळवेल 👏
Priyadarshani apart from being very beautiful, she is highly versatile actress and a very talented dancer.
Nileshji mohrir- सुंदर रचना,.. हे हीगाणं hit होणार!!
प्रियदर्शनी!!! खुप छान
एडिट कुणी केलाय व्हिडिओ, अरे ही action film नाही लावणी आहे! धड एक स्टेप पूर्णवेळ कॅमेरा नाही, नुस्ता झूम इन झूम आऊट.. कट, कट आणि कट
Camera थोडा still असला की आनंद घेता येतो गाण्याचा... असो, आम्ही काय प्रेक्षक
बोललो तर कळेल...
actually bro baryach thikani sync pn nahi zal
Yes right... Ani ti duri dancer pn thodi veglich dance kart ahe I guess te lapvayla itka edit karava lagat ahe
अगदी बरोबर... लावणी म्हटल की फक्त नाचन नव्हे... अदाकारी म्हत्वाची असते लावणीत...गीत,संगीत,गायन, कलाकार सगळ कस चांगल असताना..जेवढी लावणी ठसकेबाज दिसायला पाहिजे होती तितकी दिसत नाही...
Ho ha filmi event shoot karnara aahe.....
Event madhe long angle ghenar chehryache expression disatach nahi....kadhi prekshakanche darshan....
सातारा
नेमक आणि आवश्यक अस चांगल लिहल आहे
ही खरी लावनी आहे महाराष्ट्राची ❤, अप्रतिम सादरीकरण , लावनीच्या नावाखाली अश्लील चाळे करणार्यांणी काहीतरी शिकावं यातून...
प्रियदर्शिनी,सुंदर दिसते, नाचते, अभिनेत्री, काय आहे, हे पण, known आहे, so I feel,, जसे, fulrani, chya निर्माते दिग्दर्शक, yani, hi ek opportunity, present केली, Tashich, marathitil sarv namvant, निर्माते दिग्दर्शक yani सुधा, तिला, asech sundar roles cinemat द्यावे, ticha freshness, vavar khup, refreshing aahe tichya smile, sarkha,, all the best to team fulrani, and the beautiful fulrani Priydarshini
Priyadarshani is proving that is the right choice for this movie. Lavni was so unexpected from her but she has managed to pull off effortlessly 👏👏 diste suddha khupach chan, ani tichi galaverchi khali ter 😍😍🔥🔥fakta sadi thodi better asayla havi hoti
नादखुळा गाणे ..हे गाणे मी earphones लावून एकलो ..एकदम कडक...ढोलकी सुद्धा कडक वाजवली आहे पठ्याने....👌👌
वाह .....कौतुक करावं तेवढं कमीच.....
आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांकडून तुमच्या चित्रपटाच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
महाराष्ट्राची हास्येजत्रा या कार्यक्रमाने खूप नवीन कलाकारांना चमकवलं
बापरे इतका सुंदर आवाज ❤️❤️
मला वाटलं श्रेया घोषाल आहे की काय 🙄🙄🙄🙄 जबरदस्त कंपोझिशन जबरदस्त डांस सगळ एकदम ओके ❤️❤️❤️❤️❤️❤️
Exactly ! मला सुद्धा आधी वाटलं श्रेयाचा आवाज आहे. Priyanka and Sharayu have done a great job !
वैष्णवी चे मनःपूर्वक अभिनंदन, सुंदर दिसण्यासोबतच उत्कृष्ट अभिनय आणि नृत्य केल्याबद्दल..!!👍🏻👌🏻
मराठी चित्रपट आता तुझ्यासारख्या नवीन अभिनेत्री असूनही दर्जा टिकवुन ठेवणारा वाटू लागला आहे...तुला अनेक शुभेच्छा आणि तुला पुन्हा अनेक चित्रपटात पाहण्याची मनःपूर्वक ईच्छा..
Fabulous song incredible singing incredible choreography soo brilliant Direction everyone have done fantastic work everyone have done amazing Job
Khupch chaan aprtim 👌👌👌 piryadarshani khupch sunder experience 👌👌❤️
सगळे उत्तम शब्द, संगीत लावणी 👌👌👍👏
पोषाख बाजीराव मस्तानी सिनेमाचे काॅपी केल्यासारखे वाटले , विशेषतः रंग आणि साज 🙏
बाजीराव मस्तानी पोशाख अप्सरा आली मधून copy केला असं वाटत... 😅❤❤❤❤
हो ना ❤
Priyadarshini looks so sober here.. lots of love for your first movie.. superb
Very nice music Arrangement & also banjo & live Rhythm ❤️❤️❤️
Gaane kadak ❤
Ky nrutya kelay kamal😃🤩🙌👏👌super 🥀
wow faboulous song. glad to hear marathi singers . was looking forward to the local singers singing . pls give them more and more singing chances.
Awesome Vaishnavi
गुरू ठाकूर सर... नाद नाय करायचा..
Thanks to
Lyricist Guru Thakur ❤❤
Best Lavni Song ❤❤❤
प्रियदर्शीनी यांना दिलेल्या गायीकेचा आवाज हटके आहे,असे आवाज लावणीला शोभतात ,गायीकेला गाॅड गीफ्ट,खुप छान.😢
❤❤खूप छान
प्रियदर्शिनी #nextleadinglady in Marathi cinema.
प्रियदर्शनी 😍
South actress चा feel येतो तुम्हाला पाहिल्यावर...
लावणीच्या आवाजातील सुसंस्कृतपणा लाजवाब... 🤔👍
priya.. too good. you have rocked.... we r ur fans from sony mhj
हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून पाहावा..❤
Maharashtra chi hasyjatra rocks❤
प्रियदर्शिनी मस्त👌👌👌God bless you ❤
प्रियांका बर्वे 😘
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप खूप छान.गान खूप खूप छान गायला आहे.आणि music hi खूप बेस्ट
Hi
प्रियदर्शिनीबाई खुप सुंदर नृत्य केलं तुम्ही आणि सहकारी मुलींनी खुप सुंदर नृत्य केलं आहे तुम्हाला खुप यश मिळो आणि खुप उत्तम उत्तम आरोग्य मिळो आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा मिळो
Apratim synchronization in dance!!
New song to my Playlist
हे गाणं खूप गाजणार 💯
I'm not biased. पण प्रियदर्शनी ही या लावणी नृत्यात वैष्णवीपेक्षा उजवी वाटतेय. इतक्या most awaited सिनेमात डान्स करणारी अभिनेत्रीही डान्समधे उत्तम असायला हवी होती.
कदाचित हा लावणी नृत्याचा competition scene असल्यामुळे दिग्दर्शकानेच प्रियासमोर तसं casting केलं असेलही. पण वैष्णवीनेही या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अभिनयासोबत dancing skillसुद्धा वाढवायला हवी.
Anyways.. नटसम्राट गोखलेजी, फुलराणी हा ब्रॅंड, सुबोध आणि प्रियदर्शनीसाठी हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहणार..🤟♥️
प्रियदर्शनी ❤❤
fabb fabb song and stepppp,,,priyadarshani uttm nachliyyyy superbbbb... i like it....jagrutii
Ending was superb ❤
लावणी पहायला दाढी मिशा नसलेले हिरो👍
excellent पेशकश...
cheerful performance
Priye......khup Sundar disteys💝
अप्रतिम लावणी ! प्रियदर्शिनी खूपच सुंदर दिसत आहे.
Priyadarshani Killed It!!!❤❤👌👌👏👏😍😍💯💯🔥🔥🔥🔥
Priyadarshani..khup Aashirwad.. shubhechha 💐🌹
पुन्हा एकदा गुरू ठाकूर .... अप्रतिम रचना... सलाम सर 💕
Priyanka Barve mast
My humble request to directors get some Dancers properly during such great songs we have many dancers in Marathi dancers actresses
Omg Super lavani 😀🔥❤️ 👌
तो दिवस दूर नाही मराठी पिचर संपूर्ण भारतता प्रदशन होतिल
Thank u for giving opportunity to sharayu date ❤️ ....
Looks like inspired by उगवली शुक्राची चांदणी from दे धक्का
एकदम झकास लावणी 🔥🔥🔥
अप्रतीम❤❤❤❤
Congratulations vaishnavi 👌
लावणीचा ठसका नाही , अभिनयात
वा सेट किंवा पोशाख यापेक्षा नृत्याला प्रथम प्राधान्य दिलेले बघून खूप बरं वाटलं
Vaishnavi la marathmola look ekdam sundar disat ahe.
Superb Priyadarshini mam & tram
खूप खूप अप्रतिम
निलेश मोहरीर दादा मराठी संगीतकारांनी लावणी साठी काय एकसारखीच चाल द्यायचा नियम घालून घेतलाय काय? ही चला उगवली शुक्राची चांदणी या गण्यासारखीच आहे.
जरा आपल्या मराठी चित्रपटाला पूर्वीपासून लावणीचा खूप मोठा इतिहास आहे अनेक जुन्या संगीतकारांनी खूप चांगल्या चाली दिल्यात त्याचा अभ्यास करा.
संगीतकारांना अभ्यास करायला सांगणाऱ्यांनी आधी स्वतः काहीं गोष्टींचा नीट अभ्यास करावा. लावणी प्रकारचा एक ढाचा असतो ज्यात काही जागा, expressions ही गृहीत असतात. त्यामुळे तुमचा गैरसमज झालाय. ही लावणी अजिबात शुक्राची चांदणीची copy वाटत नाही. नीट ऐका. ह्या गाण्यात अनेक नावीन्यपूर्ण ओळी आहेत ज्या ह्याआधी कुठल्याच लावणी मधे आलेल्या नाहीत. ही गोष्ट आपल्या सारख्या हुशार जाणकाराला जाणवली नाहीं ह्याचं आश्चर्य वाटतं. धन्य आहात आपण🙏
गुरू ठाकूर यांचे सुंदर शब्द, निलेश मोहरीर यांचे अप्रतिम संगीत, आणि लावणीचा दिलखेचक पदन्यास.
सगळंच छान जमून आलय.
निलेश संगीताने तुमच्या बाजी मारली हं
प्रिय ..तू खरंच आम्हाला प्रिय आहे
❤️❤️👍👍🔥🔥Bhari ch na yaar🔥🔥🔥 ♥️♥️
Sharyuu kay aavajjjjyyyy
प्रियदर्शनी खूप खूप सुंदर दिसतीये गाण्यात❤️❤️😍😍😍👑👑🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
Priyadarshani beutiful ❤
खुप छान
Shevatchi dholki bharich hoti ekdam👌💯💯
Guru Thakur.... 🔥
😍👌
Wow kya corographi ahe
Sabkuchh Great !!!
Ugavali shukrachi chandani... Sarkhi chal aahe
❤❤❤
Khup chan lawni
Mhanje pinga g pori ya ganya pekshahi chan
Waiting for phulrani ❤️
Priyanka aani sharayu ne ky gayal aahe song 🎵😍😇
छानच👌👌
Classic. प्रियदर्शिनी सुंदरच.
When I have seen this dance I remember aswaryia and maturity dixit in devastating movie Dolores dolre
Luv u priyadarshini
साडी नेसण्याची कोणती पद्धत आहे ही
कारण लावणी la ह्या प्रकारची साडी नाही घालत
उगाच त्या संजय लीला भन्साळी che अनुकरण मराठी चित्रपटात तरी करू नये
बरोबर
Congratulations Vaishnavi
Beautiful song
Masst 👌
मस्त लावणी 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥