विनोद निकोले हे प्रामाणिकपणे लोकांची कामे करणारे, सर्वसामान्य नागरिकांना सहज भेटणारे हाडाचे कार्यकर्ते आहेत, आमदार म्हणून पुन्हा निवडून आल्यास खर्या अर्थाने ग्रामीण विकास होणे शक्य आहे, त्या मानाने विनोद मेढा यांचे कोणतेच कार्य जनतेच्या माहीतीत नाही. विनोद नावाने जनतेची दिशाभूल होण्यास वाव आहे.
विनोद निकोले यांना विजयी करा जय जोहार जय आदिवासी
Vinod nikole जिंदाबाद जिंदाबाद रहेगा
विनोद निकोलेंचा विजय निश्चित आहे
❤
विकत घेतात पण त्यांनी पण स्वतःहून नाय स्वतःला विकले पाहिजे लढत आहे ही हार या जित लढायची
विजय फक्त आणि फक्त विनोद निकोले साहेब च्या होनार
कितीही जोर लावा, जो सच्चा अन्यायाविरुद्ध लढणारा म्हणजे निकोले साहेबांचाच विजय होणार 🎊🎉👑
@@navinkanhat5669 एकतर्फी जिंकणार
पैशा सबकुछ नही है इन्सान सबकुछ है
ब वि आ चे सर्व मतदार आता निकोले साहेबाना मदत करणार .
Gujrati vikat ghet ahet marathi manasala
पैसा ही सबकुछ है
Vinod Nikole cpm aayega
Aayega to Nokole hi
मत खाण्याच विषय नाही पैसे कीती खाल्ले ते पण सांगा
Gujarati zola Chapp kha mg... Adivasi lokanche haal paha.... highway.. express way..bullet train falt Gujarati lokansathi hot ah
विनोद निकोले हे प्रामाणिकपणे लोकांची कामे करणारे, सर्वसामान्य नागरिकांना सहज भेटणारे हाडाचे कार्यकर्ते आहेत, आमदार म्हणून पुन्हा निवडून आल्यास खर्या अर्थाने ग्रामीण विकास होणे शक्य आहे, त्या मानाने विनोद मेढा यांचे कोणतेच कार्य जनतेच्या माहीतीत नाही. विनोद नावाने जनतेची दिशाभूल होण्यास वाव आहे.
नाही
विनोद चा विजय सोपा होण्यासाठी
अप्पा च राजकारण
नाही समजणार कोणाला
𝗠𝗼𝗻𝗲𝘆 𝗽𝗼𝘄𝗲𝗿 💸💰
बारा बापाचा आहे हा बापाला विसलं वाटत
विनोद मेढा जिंदाबाद
Tu gelaa City che karykarta naahi
Vinod medha 101 takke jinkanar.
विनोद मेढा ही आयेगा 23 तारीख को देखो... 👍
@@madhu.patara5837 रस्ते पे
😂
@@madhu.patara5837 २३ तारीख को रस्त्यावर आयेगा 🤣😂