आजचा विडिओ खूप छान, तु सगळ भात भरडून आणून ठेवलस तेव्हा एक वाक्य बोललास " हे बघा आमच सोन " हे वाक्य खूप भावल. तुला विनंती आहे. तु रिळ बनवतोस तर आजच्या विडिओ वर रिळ बनव कारण कोकणातील 70% शेती संपली आहे. तु रिळ अशी बनव त्यात पेरणी, लावणी, कापणी हे सगळ करून मग शेवटी माझ्या घरात आलेल हे सोन, हल्ली रिळ चा जमाना झाला आहे तुझी रिळ पाहून एका तरी कोकणी माणसाने पुन्हा शेती करायला सुरवात केली तर तूझ्या हातून खूप मोठ काम झाल्या सारख होईल तेव्हा प्लीज रिळ बनव
खूप छान अनिकेत मी शनिवार रविवार ल येणार आहे गावी येईन तिकडे आणि तांदूळ नक्की घेईन आणि मसाला कधी होणार आहे तसे ऑर्डर द्यायला हवी...आजी आई ल बघून बरे वाटले... मुंबई आलास की MSG kar mala
ARE MITRRA WADA KOLAM NI INDRAYANI 5 5 KG MUMBAILA DENAR KA ? KHUP ICHHA AAHE TUMCHE TANDUL KHANYACHI . PLZ SANG KAY BHAV NI ITHE POHACHNYACHE CHARG . TUJYA REPL VAT BAGHAT AAHE .
अनिकेत वाडा कोलम आणि इंद्रायणी भाव काय आहे ...आणि माझ्या कडे नारळाचं झाड पण आहे ..ते पण तू गावी नेशील का ...तुला देईन मी ...पण मी दहिसर ल राहते ...गोकुळ आनंद हॉटेल chya ethe .....naral pn चांगला झालंय .....
आजचा विडिओ खूप छान, तु सगळ भात भरडून आणून ठेवलस तेव्हा एक वाक्य बोललास " हे बघा आमच सोन " हे वाक्य खूप भावल. तुला विनंती आहे. तु रिळ बनवतोस तर आजच्या विडिओ वर रिळ बनव कारण कोकणातील 70% शेती संपली आहे. तु रिळ अशी बनव त्यात पेरणी, लावणी, कापणी हे सगळ करून मग शेवटी माझ्या घरात आलेल हे सोन, हल्ली रिळ चा जमाना झाला आहे तुझी रिळ पाहून एका तरी कोकणी माणसाने पुन्हा शेती करायला सुरवात केली तर तूझ्या हातून खूप मोठ काम झाल्या सारख होईल
तेव्हा प्लीज रिळ बनव
छान व्हिडीओ,माहिती छान👍👍👍
Thank u
Indrayani tandul Kay rate aahe??
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Thank u
छान व्हिडिओ. प्रथमेश कसा आहे. तांदळाला चांगले गिरायक मिळु दे. आजी मुंबईतच राहणार का?. स्वेता कशी आहे. 👌🏼👍🏼❤
स्वामी समर्थ मस्त चिकन रेसिपी मस्तच व्हिडिओ
Thank u
Vada kolam kiti rupeye kilo aahe.
वाडा कोलम च रेट काय आहे
Whts up kara
WhatsApp number ky ahe amhala hi order deyachi ahe
अनिकेत पहिली कमेंट माझी कोलकर मला अक्षयलापन बोलोमी तांदूळ विष ई बोलुचा हा कोल ऊचल सोन्या❤
खूप छान ❤
Khupach Chan👌
Thank u
चांगली माहिती दिली तांदळा बद्दल
वाडाकोलम चार भाव काय आहे
Vada kolam cha ret kay ahe
खुपच छान विडियो दाखवला
Aniket ji W app no dyana wada kolam baddal vicharaicha ahe
Indrayani tatu prise kay ahe ani gharphoch kara ka
Shti Swami Samarth
EK No,.........Very nice, mast
Indrayani tandul kasa kilo detos
Wada kolam ani indrayani tandlacha ret kalav
Nice viedo मस्तच 👌👌👌💞💞
Pahili cament dada ❤
Vada kolm cha kasa kilo aahe
Whts up plz
तांदूळ चा rate pahije
Sangli has the big market for red dried chilies.. Mostly u may visit on Saturday the bazar day aniket
Ho nakki janar ahe
Brother Aniket ur very good cook yummy
Thank you so much
खुच सुंदर
Goa la tandul denar ka?
👌
छान
Thank u
करुळ जवळ का तरंदळे जवळ आमच्या तरंदळयात पण भाताची गिरण आहे.सावंतवाडीत तरंदळया...
Wada kolam kasa kilo
कल्याण ला राहायला आहे इंद्रायणी तांदूळ मिळेल का
Very nice vlog ❤
Rice Kasa Kilo Mala Navi Mumbai la Miltil ka😊
Sampurn video 👌👌tumchya gav che vatavaran ekach number distey..👌👌
Thank u
Good rice business started.
What about masala. Pls take care of shweta. ❤
Lavkarch suru hoil
Bhau mi pn ahe hingoli madhe vasmath cha ya mg hingoli madhe
Ha kay bharich
Beautiful video
Kase kilo.aahet dada tandul
Whts up kara
तुमच्या मालवणी मसाले चे काय.
मागच्या वर्षी मला मिळाला नव्हता. यावेळी मिळेल का आणि कधी.
वाडा कोलम तसेच इंद्रायणी तांदुळाचा रेट काय आहे तो कळवा
Pune la milel ka rice
Ho
Video khup Chan hota
Saglyanchi kalji ghe Sweta chi jast kalji ghe.
Whatsup no la message kela.indrayani tadul hava tycha
खूप छान अनिकेत मी शनिवार रविवार ल येणार आहे गावी येईन तिकडे आणि तांदूळ नक्की घेईन आणि मसाला कधी होणार आहे तसे ऑर्डर द्यायला हवी...आजी आई ल बघून बरे वाटले... मुंबई आलास की MSG kar mala
Lavkarch suru hoil
Indrayni kasa kilo
Whts up kara
छान विडिओ वाडाकोलम कसा किलो आहे
Whts up plz
Wada kolam 25 kg Mira road la miltil ka? please reply
Ho
Mi kalwa la rahte. mala wada kolam pahije aahe kiti rs kilo?
Whts up kara
मला इंद्रायणी तांदूळ गोवा पणजीला पाहिजे. कसा किलो आहे?
Sonam kasa kg aahe dombivli la pahije
Whts up kara
Wada kolam rate plz
Whts up kara
Ksa kg edrayani rice ksa kg
Whts up plz
Indrayani cha kay rate aahe
Whts up kara
डोंबिवलीला मिळेल का तांदूळ वाडा कोलम
Ho
Indrayani aani wada kolam cha rate kiti aahe
Whts up kara
तांदळाचा रेट काय
sangli madhe mirchicha top mal astoy karan me tithun ghetoy
Thank u
Sonm rice ksa kg
65 rs
इंद्रायणी तांदूळ आहे काय
Ho
Indrayani cha rate kiti
Whts up kara
आमच्या कडे 55रू किलो आहे
Mirachi have asel tar sang
Ho
कसा किलो आहे इंद्रायणी तांदूळ
Whts up lz
Idrayani Rice Ahe ka??Kase Kilo
Whts up kara
What's up No
Mast
Thank u
वाडा कोलम 25 किलो मिळेल का ठाण्यामध्ये
मी वाशी मध्ये राहते मला इंद्रायणी तांदूळ मिळेल का
Ho
अस अनिकेत कुठे मिळते भाकरी ठाणयाला व मि नंबर सेव्ह करते तांदुळ घेण्यासाठी मिसेस दिक्षीत
Panchpakhadi
वाडा कोलम कसा किलो आहे सोनमचा भाव सांग
Whts up plz
मला पण वाडा कोलम मिळेल का
मी देवरूख ची आहे तुमचं गिव कोणतं
मी खारेगावात ठाणे मला दंद्रायणी तांदूळ पाहिजे.
सांगलीला मिळेल का तांदूळ
Ho
मी बोरीवली गोराई येथे रहाते वाडा कोलम भाव किती 50 किलो पाहिजे.
वाडा कोलम 25kg, basmati 10kg हवा आहे, मी कल्याण ला राहते, मिळेल का?
तादळाचे दर पाठव ना ...
मी बोरीवलीला रहाते. मला वाडा कोलम तांदूळ २५ किलो हवा. तो आपण आमच्या पर्यंत कसा पोहोचवाल.
Whts up kara
वाडा कोलम काय रेट आहे. 10 किलोचा
अन्नपूर्णा तांदूळ काय रेट
सोनम तांदूळ काय रेट आहे
एली टो काय रेट आहे.
मी दिव्याला राहतो मला भेटतील का वाडा कोलम काय भाव आहे
Mala wadakolam pahije
तांदूळ कसे किलो देतोस
इंद्रायणी 10kg
कोलम तांदूळ आहे का, मीं ठाण्यात राहते
Ho
अनिकेत मला एक क्विंटल तांदूळ पाहिजे ते पण विदर्भात अमरावती ला.रेट कसा लावला ते सांग रिप्लाय वाट पाहतेय.
Whts up la msg kara 7738002260
तादंळाचे दर पाठव..
वाडा कोलम चा भाव काय आहे.
Whts up kara
आईंच डायटींग सुरू आहे ना? ...
❤
मला मुलुंडला मिळेल का??
Ho
Aniket vatnat lasun ghalat nahi ka 😊😊
Ghatleli nantr
मला इंद्रायणी तांदुळ पाच किलो पाहिजे दहिसरला
मला 20 किलो इंद्रायणी वा 20 किलो वाडा कोलम हवा आहे. ठाणे ला
Whts up kara
Indrayani rice 5 kg pahije rate kai
Video khup mast astat
Whts up kara
दादा ईदारयणी चार दर काय आहे विकणार आहे का मी दिव्या ला राहते तुझी आत्ये मला ओळखते श्वेता कशी आहे.
ARE MITRRA WADA KOLAM NI INDRAYANI 5 5 KG MUMBAILA DENAR KA ? KHUP ICHHA AAHE TUMCHE TANDUL KHANYACHI . PLZ SANG KAY BHAV NI ITHE POHACHNYACHE CHARG . TUJYA REPL VAT BAGHAT AAHE .
Whts up kara
मला वाडामोल पाहीजे
मला वाडा कोलम हवा आहे
मी ठाण्याला राहते
Thank u milel
अनिकेत मी ठाण्यात राहते. मला तांदूळ मिळतील का?❤❤❤
Ho
Mala Pahije Ahet
Ha pathvto
Chan hota video
अनिकेत वाडा कोलम आणि इंद्रायणी भाव काय आहे ...आणि माझ्या कडे नारळाचं झाड पण आहे ..ते पण तू गावी नेशील का ...तुला देईन मी ...पण मी दहिसर ल राहते ...गोकुळ आनंद हॉटेल chya ethe .....naral pn चांगला झालंय .....
Ho nein na pan mi thanayt rahto 😅
Maza dukan ahe holsal and retal
Whts up kara na