महाराज तुम्हीं पण मुलीचं आहात पण कीर्तन परंपरा हे ऐक मुलानेच सुरू केली... हे सत्य आहे... मुली सगळ काही मुलांचे बघून बघून करतात... हे पण तितकेच सत्य आहे
मुलगा असो की मुलगी असो, हा भेद नाही, मुलीने सासू-सासरे सेवा करावी, लागेल, मुलाने आई-वडिलांची सेवा करावी, काम करत असताना मुखी रामनाम असावे, तोच श्रेष्ठ 🙏 जय श्रीराम, जय योगेश्वर, 🙏 जय श्रीकृष्ण
श्रेष्ठ मुलगा नाही किंवा मुलगी नाही श्रेष्ठ ते जे तुकोबाराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक सात्विक असला म्हणजे मुलगा असो की मुलगी असो ते श्रेष्ठ आहे राम कृष्ण हरी
महाराज तुम्हीं पण मुलीचं आहात पण कीर्तन परंपरा हे ऐक मुलानेच सुरू केली... हे सत्य आहे... मुली सगळ काही मुलांचे बघून बघून करतात... हे पण तितकेच सत्य आहे
जुगलबंदी पन्ना पन्ना ऐकावे असे वाटते फारच छान आहे जुगलबंदी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
वा शिवानी ताई खुप बरी आवाज बरी आहे धन्यवाद
छान आहे किर्तन.
खूप खूप छान❤❤
रामकृष्ण हारि
Superr👍👌👌
Mm
राम कृष्ण हरी माऊली
आयकुन खुप खुप समाधान वाटल दोनी महाराजाचां आवाज गोड आहे
Ram Kushner hari
तेच तेच प्रतेक किर्तनात दुसरा अभंगावर चिंतन करा आमच्या गावात हेच सांगितले आणि ४० गावात हेच चिंतन
मुलगा मुलगी दोन्हीही श्रेष्ठ
😂😂😂
Nice
मुलगा असो की मुलगी असो, हा भेद नाही, मुलीने सासू-सासरे सेवा करावी, लागेल, मुलाने आई-वडिलांची सेवा करावी, काम करत असताना मुखी रामनाम असावे, तोच श्रेष्ठ 🙏 जय श्रीराम, जय योगेश्वर, 🙏 जय श्रीकृष्ण
Uuu
असं नाहि होऊ शकत मुलगा हा खरोखर श्रेष्ठ आहे... मुलगी श्रेष्ठ आहे हे खोटं समाधान आहे...
Q
जय जय राम कृष्ण हरि
मुलगा मलगे दोन्ही श्रेष्ठ आहेत
सासू-सासरे यांची सेवा मुलगी श्रेष्ठ आई-वडिलांची सेवा करेल तर मुलगा श्रेष्ठ
Very good my sisters.
Apratim sundar 🚩🙏🔥
मुलगा ही नाही मुलगी ही नाही आई वडिलांची सेवा करील ते श्रेष्ठ होय
तुमचे सगळे किर्तन सारखेच जरा
राम क्रुष्ण हरी🙏🙏छान जुगलबंदी किर्तन🤹♂️🙏🙏
@@rameshwarjagtap31317:01 😅😊😅
Very nice 👍👍
1का गादीवर 2 महाराज ही कुठली कीर्तन परंपरा
Hi navin parampara aahe bhau
राम कृष्ण हरी ताई
ध ओल जय लोक ऋत
😢
राम कृष्णहरी
मुलगा श्रेष्ठ नाही आणि मुलगी पण श्रेष्ठ नाही जो आई ,वडिलांची सेवा करतो तोच श्रेष्ठ आहे
राम कृष्ण
@@जुगलबंदीकीर्तनतडका p
@@nikitapathare552 राम कृष्ण हरी
मुलगा श्रेष्ठ नाही आणि मुलगी पण श्रेष्ठ नाही जो आई वडीलांची सेवा करतो तोच श्रेष्ठ आहे
Ày
Ramprasad Govinda Chaudhari Post Mastr Mul Zali Bara Pani Pgi Toch Khra🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Good नियोजन
कडाक जुगल बंदी
खुप छान ताई
श्रेष्ठ मुलगा नाही किंवा मुलगी नाही श्रेष्ठ ते जे तुकोबाराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक सात्विक असला म्हणजे मुलगा असो की मुलगी असो ते श्रेष्ठ आहे राम कृष्ण हरी
Oiitee
@@vaibhavkadam1506 .....
He kalat asate tr ha vishay ghetalach nasata...
Manus aahie ki nahie Ra 2023 nice
Very nice dii
Airport
हा फक्त मनोरंजनाचा खेळ लावलाय पैशा साठी काय पण
शान कीर्तन केलं महाराज, मलकापूर, बुलढाणा
Gyezz
Ram krushna hari
खूप छान
Boys are good
Kirtan parmparecha tamasha kelay asha lokani
👍👍👍👍👍,🎉,
Mulgi serest
जय हरी माउली उधना
📱
आगल
जोआईवडीलाचीसेवाकरीलतो
श्री संत मुक्ताई 🙏
लक्ष्य थेजवसथसज़दफभ
ताई तुमचा
Nice bkvas
आवळे जावळे नारदमुनी
Tume over acting karta he me manto n
Number Patwa
7517065775
❤❤❤😂😂😂😂😅😅😅😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉
Taeech contact number ahe ka
Ka
डबल बारी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि
Ramkrishna Hari
छान .महाराज
खूपच छान कीर्तन
Very nice 🙂🙂
Ramkrishna Hari
खूप छान किर्तन