फौजीबरोबर असणाऱ्या काही अस्मरणीय क्षण || उडीसाच्या काही आठवणी | सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 207

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 месяца назад +19

    आमच्या एरियात कुणी बोलत नाही फारसं, पण मला बोलायला खूप आवडतं😢आज सकाळपासूनच चीड चीड होत होत, शिवाय तब्बेतही बरी नव्हती, अगदी मनापासून सांगते भारती तुझा व्हिडीओ बघून मला फ्रेश वाटलं, मन खुश झालं माझं, तू जिथं पण जाते सर्वांची मने जिंकूनच घेते ग❤❤

  • @sunitagotsurve6560
    @sunitagotsurve6560 3 месяца назад +20

    दोन दिवस खूप मिस केलं स्वाती भारती तुम्हा दोघींना माझे दोन दिवस खूप बोर गेले

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 3 месяца назад +4

    खुप छान उडीसा मस्त आठवणी तर येणारच

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 месяца назад +2

    खूप छान मस्तच 👌👌👍
    भारती तुमचा स्वभावच असा आहे कां जाल तिथं सगळ्यांना आपलसं करुन घेता.❤
    अशाच गोड आठवणी जपण्यात खरा आनंद मिळतो.🙏♥️

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 3 месяца назад +4

    दोन दिवसा पासून आतुरतेने व्हिडियो ची वाट पाहत होतो रेगूलर व्हिडियो का नाहीटाकला भारतीता ई काही झाले का स्वातीताईला बर नाही का असो हरकत नाही आजचा न्हिडियो छान होता जून्या आठवणी येणे पण फार महत्वाचे असते (गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ) विसरता येत नाही भारतीताई तुम्ही दोघी तशा फारच गोड स्वभावाच्या आहेत त्यामुळे तुमच्या खूपच मैत्रणी असतीलच त्यात शकाच नाही ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 3 месяца назад

    खरच ताई खूप छान विडिओ होता किती छान वेगवेगळ्या ठिकाणी पहाता येतो निसर्ग मजा मस्तीकरतायेते

  • @priyankamuchandikar7035
    @priyankamuchandikar7035 3 месяца назад +5

    ताई खुप मिस केलं तुम्हा दोघीना विडियोची वाट बगत होते तुम्ही दोघी फारच गोड आहात ❤❤

  • @sonusarika5966
    @sonusarika5966 3 месяца назад +3

    तुम्हाला bagun kup mast vat

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +1

    दोन दिवस खूप मिस केलं आजचा व्हिडियो खूप छान मस्त आठवणी

  • @kirannarayane626
    @kirannarayane626 3 месяца назад +26

    Vlog ale nhi na tr karmat nhi savay lagley roj bghaychi...plzz daily takat ja na vlog...😔😔

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 3 месяца назад

    मस्त ओडिसा च्या म्हैत्रींनी केळीच्या पानावर जेवण मस्त.

  • @PadmajaChavhan
    @PadmajaChavhan 3 месяца назад +1

    मला व्हिडिओ खुप आवडला स्वाती खुपचं छान आहे

  • @user41752
    @user41752 3 месяца назад +1

    Udisache vlog khup sundar aahe ,kiti chhan parisar ,quarter ,ndi,konala yaweshe watel tithun ,friends pan chhan ,aani tu swataha tithe astana kiti sundar disat hoti ,Ajun udisache vlogs bghyla aawdtil😊

    • @user41752
      @user41752 3 месяца назад

      Aatta jya jimichu sadhyanche fation aahe ti sadi tumchya friend circle madhye tewha 1 kini ghatleli aahe

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 3 месяца назад

    👌👌🌹

  • @annapurnakitchenrecipe8810
    @annapurnakitchenrecipe8810 2 месяца назад

    गवतपासून बनवलेले महादेवाची पिंड कशी बनवली मस्त आहे ❤👌🤗

  • @shitalpachare2095
    @shitalpachare2095 3 месяца назад +2

    ताई तुमच्या मैत्रिणीच्या आठवणी ऐकून डोळ्यातच पाणी आले ओ

  • @sudarshanphulzalke6783
    @sudarshanphulzalke6783 3 месяца назад

    😍😍khup chan video

  • @nathajiirkarIrkar-gd5yf
    @nathajiirkarIrkar-gd5yf 3 месяца назад

    ताई दोन दिवस खूप वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची❤❤❤

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 3 месяца назад

    खुप छान तुमचे विडीओ आहेत

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 3 месяца назад

    Bharti u r super n continue ur friendly nature where ever you are. God bless you dear.

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 3 месяца назад

    तुम्ही नक्की उदिसाला जाऊन या. छान vlog होता. भारती तू दिसते सुंदर तसे मन पण सुंदर आहे तुजे

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 3 месяца назад

    Nice video

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 3 месяца назад

    खूप chan vedio 🎉 तुझ्या look मध्ये खूप फरक पडला aahe chan enjoy kelay बघुन mast watale🎉

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 3 месяца назад

    तुमचे व्हिडीओ खुप छान आहे एकदा पाहिल्या नंतर सतत पाहवेसे वाटतात खुप छान

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 3 месяца назад +1

    खुप मीस केल ताई दोघीना

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 3 месяца назад +2

    खूप वाट बघितली दोन दिवस व्हिडिओ ची ❤

  • @latamore9544
    @latamore9544 3 месяца назад

    छान

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 3 месяца назад

    🎉shree Swami Samarth tai .🎉

  • @ShivPatil-t5m
    @ShivPatil-t5m 3 месяца назад +2

    Khup chan ahe tai video

  • @artidoke7576
    @artidoke7576 3 месяца назад

    Khup chaan

  • @AashaLakde
    @AashaLakde 3 месяца назад

    Khup mast enjoyment 😊

  • @shubhangithombare822
    @shubhangithombare822 3 месяца назад

    ताई तुम्ही छान आठवणी जपून ठेवल्या आहेत आम्ही पण असच बाहेर आहोत दिल्ली ला माझे Mr.cisf मध्ये आहेत पण आम्ही अस काही करत नाही आम्ही जेवढ्या मैत्रिणी अहो त आमच्या सगळ्यांचे मुलं खूप लहान म्हणजे तीन ते पाच वर्षाच्या आतील आहेत आहेत पण खूप छान वाटलं तुमचा आजचा vlog पाहून खरंच आम्ही पण इथून पुढे प्रयत्न करू एकत्र येण्यासाठी

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 месяца назад

    मस्तच आठवणी चा व्हिडिओ आहे

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 3 месяца назад

    भारती स्वाती दोन दिवस झाले तुमचा विडीओ नाही खुप बोर झाल पण छान झाल तुमचा आज विडीओ आलाय खुप छान वाटले मन शांत झाले आहे❤❤❤

  • @RajveerSingham-j3w
    @RajveerSingham-j3w 3 месяца назад

    Video chi khup vat bagitle taei

  • @anumahalle3585
    @anumahalle3585 3 месяца назад

    Khupach chan aahe udisa ajun udisamadhale chan chan vlog taka

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 3 месяца назад +1

    खूप छान उडीसा चा विडिओ मस्त पण दोन दिवस कंटाळा आला विडिओ नाही

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 3 месяца назад

    RUPALI kadam
    Kup kup sunder video Aahe
    आपलया जुनया आठवणी पण आपलयाला खुप खुप आनंद देत असतात. 😊👍👍👍

  • @saman8803
    @saman8803 3 месяца назад

    Mi pann hotye odisala 3 varsh kharch khup chann hai odisala

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 3 месяца назад

    Khup chan aathvani tai ❤❤

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti 3 месяца назад

    Khup chan tai don divs khup vat bgitl

  • @prasadarao6255
    @prasadarao6255 3 месяца назад +1

    Bharti looked cute and beautiful at 3.12

  • @manjulokhande9364
    @manjulokhande9364 3 месяца назад

    Khup chan

  • @simpletosmart1
    @simpletosmart1 3 месяца назад

    Kontya post var hote fouji sahab ...

  • @nishadhole7736
    @nishadhole7736 3 месяца назад +2

    खूप मिस केलं तुमच्या दोघी बहिणींना❤❤

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 3 месяца назад

    खूप मिस केला आणि तुम्ही तुमच्या दोघींना❤❤😊😊😊🎉🎉

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 3 месяца назад

    Khup miss kele kharch Khup kalji vatat hoti

  • @seemabornare5761
    @seemabornare5761 3 месяца назад +9

    दोन दिवसापासुन खुप विडीयोची वाट बघत होते आज खुप बर वाटल

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 месяца назад +1

    तुमचा स्वभाव च खुप छान आहे जिथे जाता तिथ किती प्रेमाने जोडता छान वाटलं पाहून. दाजींच्या रिटायर मेंट चा vilog आजच शेर करा खुप दिवस झाले वाट बघत आहे 😊 छोटे दाजी आहेत तोपर्यंत दोघांचा स्टगल शेर करा 😊 स्वाती ताई च्या पण अश्या काही आठवणी असल्या तर ते पण बघायला आवडेल 😊 उडीसाचा उरलेला पार्ट लवकरच टाका 😊

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 3 месяца назад

    खूप छान ताई 🎉🎉❤❤❤

  • @LataThombare-u9z
    @LataThombare-u9z 3 месяца назад

    खूप छान ताई . मला पण माझ्या मेञिणी चीआठवण आली

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 3 месяца назад

    ताई खूप छान विडिओ आहे 👌👌

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 месяца назад

    ❤❤❤❤❤khup chan vlog.

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 3 месяца назад

    👌👌👌

  • @aarohishinde5460
    @aarohishinde5460 3 месяца назад

    Hi tai तुम्ही जर उड़ीसा la janar asal tr जगन्नाथ पुरी, आणि कोणार्क temple,१०८ पिंडी आहेत te विसरु nka kharch खुप chan आहे आम्ही vishapapattnam la अस्ताना अशीच ट्रीप kadli होती आता गोवा posting आहे जगन्नाथ पुरी बद्दल तिथल्या फ्रेंड ला विचारा खूप chan आहे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 месяца назад

    Look kup Chan diste

  • @vanitalande5359
    @vanitalande5359 3 месяца назад

    Tai tumche vichar khup chhan aahet❤

  • @jayshreenarsale4605
    @jayshreenarsale4605 3 месяца назад

    Wov nice tai ......mi pan soldiers wife ahe mi khup miss karte . Mi tumche video khup time pahate khup chan vatat.

  • @laxmanbhup8270
    @laxmanbhup8270 3 месяца назад +3

    छान अग मी पण जम्मू काश्मीर ला खूप मिस करते तिथल्या लेडीज ना खुप आठवणी येतात

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 месяца назад

    👌👌👌👌👌 bharti tu khup activ aahe tula avadhi energy kuthun yete super women👌👌

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 3 месяца назад

    ताई व्हिडिओ खूप भारी होता आणि होती टमाट्याची चटणी खूप खरच छान लागते मी कधीतरी करते

  • @appag5252
    @appag5252 3 месяца назад

    Tai mi andhra Pradesh varun bagto ekade pan sem asech ahe

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 3 месяца назад +2

    दोन दिवसापासून तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत होते .मला वाटायच का बरं व्हिडियो पाठवत नसतील ?
    कारण तुमचे व्हिडीयो म्हणजे एक मनावरचं ताण कमी होतोच पण खूप काहीतरी शिकण्या सारख असतं .
    खरोखर भारती स्वाती तुम्हाला सांगते मला खूप कंटाळा आला .

  • @MayaPawar-n4k
    @MayaPawar-n4k 3 месяца назад

    Kerala madhe kuth hota tai

  • @JayshriTajane-u7n
    @JayshriTajane-u7n 3 месяца назад

    ओडीसा चे व्हिडिओ बघायला खूप आवडेल भारती ❤

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 2 месяца назад

    खूप छान ताई विडिओ ताई ओडिसाचा

  • @pushkarghorpade4416
    @pushkarghorpade4416 3 месяца назад

    Don divas khup khup miss kel..

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 месяца назад

    खुप खुप छान विडिओ होता 👌👌👌👌👌👌👌

  • @sarikawankhede840
    @sarikawankhede840 3 месяца назад

    Lonavala la pan zal aahe...

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 3 месяца назад +1

    Khup miss kel doghinna maze mr- pn civilian hote aata retire aahet ❤❤

  • @navneetkarale5807
    @navneetkarale5807 3 месяца назад +1

    ताई तुम्ही खुप छान वीडियो बनवता आम्ही रोज तुमच्या वीडियो नचुकता बघतो तुम्ही आणलेल्या शमी चे झाड़ जरा जवळून् दाखवा आम्ही आणले पन तो झाड़ लवकर कूटे भेटत नय म्हणून लोक खोट शमी चा झाड़ देतात ......🥰

  • @MakarandJadhav-qb4dw
    @MakarandJadhav-qb4dw 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ आहे 😊

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 3 месяца назад

    Mi pn he sagale enjoy kel ahe jamnagarala.....

  • @jyotibabar3409
    @jyotibabar3409 3 месяца назад

    Retirement videos tak tai

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 3 месяца назад

    Khuppppp ch chan aahe. Tumche friend sarcal 👌👌 aani Orisa pn mast 👌👌 aahe.

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 месяца назад +1

    स्वातीताई आजारी आहेत का दोन दिवस झाले व्हिडिओ का टाकलेला नाही

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 3 месяца назад

    खुप सुंदर 📸 video झाला ताई

  • @aa-ku8kb
    @aa-ku8kb 3 месяца назад

    Chan video..pn ek correction ..ti ghatna Lonavla yethil bhushi dam la zaleli aahe..Mahabaleshwar LA nahi

  • @vishvambharlandge
    @vishvambharlandge 3 месяца назад

    सॉरी आमच्या घरात पण फौजी

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 3 месяца назад

    Khup chan vatal aaj tumcha video pahun

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 3 месяца назад

    Nice

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 3 месяца назад +1

    Tai दादांच्या रिटायरमेंट चा व्हिडीओ आजच टाक. आता तू सांगितलस तर पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही.....plz plz आजच टाकायचा प्रयत्न कर ....❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 3 месяца назад

    Lkvr लवकर व्हिडिओ टाका ताई....khup miss krto aamhi ...n mazi mulgi 9yr chi aahe ti pn दिवसातून जेव्हा टाईम milel tevha tumcha video pahti ti sudha khup miss krti aahe....

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos 3 месяца назад

    Miss u all of faujji family ❤❤

  • @madhurigotmare7236
    @madhurigotmare7236 3 месяца назад

    Odisha la kuthe Rahat hoti.

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 3 месяца назад +2

    Ag ताई मी किती वेळा check केले ग आला का विडिओ

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 3 месяца назад

    आजचा व्हिडिओ पन छान होता
    ❤❤

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 3 месяца назад

    Chan

  • @pallavipadwal2509
    @pallavipadwal2509 3 месяца назад

    ❤❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 месяца назад

    Tai tu pahile kup Chan diste hoti look dress

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 3 месяца назад

    ताई खरंच खूप सुंदर आहेत आठवणी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी दोन दिवस व्हिडिओची फार वाट पाहिली

  • @diptighule4647
    @diptighule4647 3 месяца назад

    Bharti you are the only allrounder women

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 3 месяца назад

    भारती तू खरोखर दोघी हुशार तर आहातच पण आयुष्य कस जगायचं ,आणि ते ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंदकसा मिळवायचा ते तुम्ही आम्हाला शिकवता,मला तरी तुम्ही इतक्या आवडता की ,नकळत माझ्याकडून असे बोल येतात की देवा ह्या मुलींचा खूप उत्कर्ष होउदे,खूप प्रेम येत मला,आमच्या जावई बापुना नमस्कार सांग😊,माझ्या सुना पण हुशार आहेत,पण लांब अमेरिकेत आहेत,त्यांना तुमचे व्हिडीओ मी shair करते

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963 3 месяца назад

  • @dishapatil6561
    @dishapatil6561 2 месяца назад

    Tai hindi channel ch name kay hot

  • @durgadandare5436
    @durgadandare5436 3 месяца назад +1

    Khub miss kel tai❤❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 3 месяца назад +1

    लोणावळा ईथे जाल ते भुशी डयाम तेथे

  • @dipakdarkonde1891
    @dipakdarkonde1891 3 месяца назад

    हाय ताई मी पण जळगावचे आहे

  • @meenahiree
    @meenahiree 3 месяца назад

    खूप मिस केला विडियो

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 3 месяца назад

    Play button celebration kadhi karanar