Sanjay Raut परिवाराचा आणखीन एक घोटाळा बाहेर आलेला आहे - Kirit Somaiya-tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 197

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 2 года назад +6

    आईला.. या sommyane राऊत ला खरच नागडा उघडा केला राव...

  • @dhananjaypatil319
    @dhananjaypatil319 2 года назад +4

    किरीट भाई महागाई वर पण ई डी लावा महागाई का होते तो पण घोटाळा बाहेर काढा गरीब जनता तुम्हाला धन्यवाद देईल

  • @rajanbhopatkar1604
    @rajanbhopatkar1604 2 года назад +32

    कष्टाने एक बंगला , 2 फ्लॅट व 8 प्लॉट हे उघड झालेले ,लपलेले किती देव जाणे . मुंबई करांनो शिका यांचे कडून , आपल्याला 1 फ्लॅट manage करता करता आपली त्रेधा तिरपीट का होते आहे विचार करा

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 2 года назад +45

    Tv9 चेनेल चे पत्रकार व संपादक संजय राउत ना त्यांच्या घोटाले व ed द्वारा मिलकत जप्ती बाबत खोचक प्रश्न का विचारत नाही,जस सोमैया ना खोचक प्रश्न विचारतात.

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 2 года назад +34

    राऊतचे हातवारे, नाच पाहून तो किती गांगरला हे दिसते

  • @charudattathoke6385
    @charudattathoke6385 2 года назад +31

    असे प्रश्न संजय राऊत यांना हे पत्रकार का विचारत नाहीत? का संजय राऊत यांनी या पत्रकारांना काही फायदा करून दिला आहे. एवढे दिवस संजय राऊत झोपले होते ❓ ते स्वतः संपादक पत्रकार आहेत. असे प्रश्न विचारा.

    • @deepakmantri2189
      @deepakmantri2189 2 года назад +3

      अगदी बरोबर.... असले प्रश्न राऊत ला विचारावे

    • @neetajaywant566
      @neetajaywant566 2 года назад

      Sold media

  • @chandrakantshegokar9567
    @chandrakantshegokar9567 2 года назад +25

    मानसिक संतुलन बिघडलं आहे राऊत साहेब

  • @umadeshpande7932
    @umadeshpande7932 2 года назад +38

    सही किरीट सोमय्या साहेब!!

  • @paragmhatre.1812
    @paragmhatre.1812 2 года назад +19

    काढा साहेब लवकर काढा ...
    सगळे सगळे घोटाळे बाहेर काढा .....
    बाकी कोणी तुम्हाला काहीही म्हणो पण सर्वसामान्य जनता मात्र लई लई खुश आहे तुमच्यावर ....

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 2 года назад +40

    What a confidence.. Great somyaji👍👍

  • @AV-ij7fd
    @AV-ij7fd 2 года назад +2

    सोम्यया केलेल्या आरोपांचे पुरावे दिले मग राऊत सहेबानी पण पुरावे देवून सोम्ययावर कारवाई करावी सरकार आपलेच आहे रोज उठुन प्रसारमाध्यमांत प्रचार करण्यापेक्षा एक ही बार दूध का दूध पानी का पानी निदान जनता जनार्दन सम्जदार आहेच की मविआ चे सरकार जनतेचे किती काम करत आहेत

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 2 года назад +20

    किरीट सोमय्या हे पूरावानिशी बोलत असतात ते कधीही मोघम आरोप करीत नाही

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 2 года назад +3

    हा बरोबरच बोलत आहे

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 2 года назад +25

    किरीट सोमय्या साहेब 🙏🏻
    जबरदस्त

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 2 года назад +11

    यांना खोदून खोडून विचारतात. पण सत्ताधाऱ्यांच्या कलाने घेतात.

  • @shridarshankandale4544
    @shridarshankandale4544 2 года назад +4

    Great 👍

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 2 года назад +2

    जामीन अर्ज 11, तारखेला आहे, कर नाही डर तो तु पोलिस कडे का गेले नाही. घाबरतो कशाला, पुरावे नाहीत तर

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 2 года назад +1

    खाखा खाल्लं आता बाहेर काढा सर्वांचे पैसे भरा सरकारी तिजोरी

  • @yuvakatta247
    @yuvakatta247 2 года назад +26

    सोमय्या का वार कभी खाली नहीं जाता...

  • @vijayjagtap4190
    @vijayjagtap4190 2 года назад +8

    सोमय्या यांचे राऊत यांचे वरील आरोपांमुळे राऊतांना उत्तर देताना खूपच शारीरिक , मानसिक त्रास होताना दिसतो.

  • @girishkarandikar
    @girishkarandikar 2 года назад +32

    What Kirti Somayya says is correct? If Sanjay Raut has proofs he should submit to court or at least show in media so that we can know who is right.

    • @maheshchavan1240
      @maheshchavan1240 2 года назад

      Yes ofcourse of correct then court take action

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 года назад

      Even when his govt took action against Arnab Goswami, they did not take permission of to open closed case of Anvay Naik.. Ak-47 armed police were sent to pick up Arnav at the middle of night that is insane.. Only a tyrant govt can do this and even when they are still in power, they are playing victim card...

    • @Adhyatmkendra
      @Adhyatmkendra 2 года назад

      Absolutely right 👌

    • @mahenchavan8086
      @mahenchavan8086 2 года назад

      Wichcourt?rsscourt?

  • @ganeshparab2408
    @ganeshparab2408 2 года назад +5

    हे सर्व पत्रकार राउतना किंवा महविकास आघाडीला का नाही झोंबनारे प्रश्न विचारत

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 2 года назад +12

    किरीटी सोमय्या बरोबर

  • @vrishalivijaybagwe3570
    @vrishalivijaybagwe3570 2 года назад +1

    सोमय्या एक नंबर,पुरावे मिळतात म्हणून हे होते ना...मानले मी किरीट भाऊ ना...great going...udhhav jii सोमय्या तुम्हाला उघडे करणार..करा आरोप,असतील पुरावे तर टाका आता.....बगल देत आहेत...शिवसैनिक जागा हो....हे फक्त सैनिकांना वापर करतात काल पण सर्व जोडे मर आंदोलन करत होते ..वाईट वाटते.....

  • @dnyandeokhalekar9177
    @dnyandeokhalekar9177 2 года назад +1

    संजय राऊत पुरता नागवा केला मानसिक संतुलन बिगडलेला

  • @user-kq9mp8qu6q
    @user-kq9mp8qu6q 2 года назад +1

    Saheb agdi barobar 🙏🙏🙏🙏

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 2 года назад +11

    सच्चा देशभक्त

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 года назад +2

    आता राज्य आपल्यावर होणारे आरोप मिटवण्यासाठी मविअा चालवत आहे.

  • @vrishalivijaybagwe3570
    @vrishalivijaybagwe3570 2 года назад +1

    Mi ek जनता म्हणून बघ्याची भूमिका घेणार...पुरावे,fir,chaukashi, अटक......ह्याला मी न्याय mante...फुकट आरोप कोणी कोणावर करेल त्याने जनतेने गोंधळात पडू नये.....सत्य समोर येणार......

  • @sunilrajeshirke3278
    @sunilrajeshirke3278 2 года назад +11

    किरीटी खरा लढवय्या सत्य मेल जयते जय शिवराय रयतेच्या लुटीचा क्षमा नाही हेच हिंदवी स्वराज्य

  • @smita_kokitkar
    @smita_kokitkar 2 года назад +5

    त्या संजय कडे पुरावे असतील तर ते द्या आणि ते भाजपाच्या साडे तीन नेत्यांविषयी काय झालं ते ही सांगावं.

  • @shatrughnasalvi6374
    @shatrughnasalvi6374 2 года назад +2

    Good job sir 👌

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 года назад +6

    शिवसैनिकांनो विचार करा लाठ्या काठ्या तुम्ही खाल्या या नेत्यांना मोठे केले ह्याचे पराक्रम बघा आतातरी सावध व्हा

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 2 года назад +9

    गलत काम करने वाले के खिलाफ पुरावे दो कोर्ट में गुनाह करने वाले पकड़े जाऐंगे

  • @preetamjagdale2145
    @preetamjagdale2145 2 года назад +8

    Ek number 👍👍👍👍👍👍

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 2 года назад +7

    जितके गुन्हे जास्त तितक्या चौकशा जास्त.

  • @Justallbuddy
    @Justallbuddy 2 года назад +3

    MARATHI MANUS MANTAT ANI MARATHI MANSALACH LOOTLAR

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 2 года назад +1

    Tv9 हे currupt person la support करत का? तुमचे reporter सोमय्या यांना प्रश्न विचारnya पेक्षा S राऊत यांना का नाही विचारत

  • @sunildighe5011
    @sunildighe5011 2 года назад +10

    सोमय्या छान

  • @rushibz7554
    @rushibz7554 2 года назад +2

    एक नंबर

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 2 года назад +1

    शिवसेना संपविण्यासाठी शरद पवाराने संजय राउताचं केलंय माकड. ते नाचतंय त्यांच्या तालावर. तसं तोंडघशी पडलंय पण एकदा असं पडेल की चालायची ताकद राहणार नाही.

  • @SNPatil-zn2gg
    @SNPatil-zn2gg 2 года назад +1

    देशद्रोह म्हणजे काय तेवढं कळलं तरी पुष्कळ झालं. का फालतुगिरी करण्यासाठी राजकीय शक्ती वाया घालवता ,एवढ्या साठी तुम्हाला प्रतिनीधीत्व दिलं का लोकांनी .

  • @milindramteke9645
    @milindramteke9645 2 года назад +9

    All political leaders should have ED let's come to facts towards voters like you also 🙏

  • @uttammore143
    @uttammore143 2 года назад +6

    साहेब तुम्ही बरोबर बोलथाय

  • @krishnashinde2848
    @krishnashinde2848 2 года назад +11

    सोमय्या साहेब यांना सोडू नका
    जय भाजपा

  • @rameshpednekar2269
    @rameshpednekar2269 2 года назад +1

    Raut saheb ekdam NARVAS vatat.. somaya saheb you are great.

  • @sunildighe5011
    @sunildighe5011 2 года назад +6

    शिवसेनेचा टांगा पलटी घोडे फरार ,काय जनतेची लुट

  • @MHIndia-xz4ul
    @MHIndia-xz4ul 2 года назад +13

    छान किरीटभाई

  • @user-gz9ro7zo1p
    @user-gz9ro7zo1p 2 года назад +9

    मी पण तुमच्या पिशवीमध्ये rs.5000 टाकले होते नेमके या पैशाचा झालं काय

    • @sandipraodeshmukh8268
      @sandipraodeshmukh8268 2 года назад

      एवढा दानशूर आहे का, लबाड कुठचा

  • @sahadevgurav1877
    @sahadevgurav1877 Год назад

    तुझ्या पक्षात जे गेले आहेत त्यांचे घोटाळे माफ केलेस वाटते

  • @rajunaik26
    @rajunaik26 2 года назад +3

    I love u sommaya

  • @ramsolankar6558
    @ramsolankar6558 2 года назад +2

    Only BJP 👍👍👍👍👍

  • @jemes2669
    @jemes2669 2 года назад +6

    Saheb🚩👍🌷👌✌️🙏🙌🙌

  • @santoshghumare3700
    @santoshghumare3700 2 года назад

    आत्तापर्यंत किरीट सोमय्या यांनी जेवढे शंभर कोटी केले त्याच्या पुढची आकडेमोड येत नाही साहेबांना तेवढाच आकडा दिसतो

  • @mohankadam624
    @mohankadam624 2 года назад +2

    आम्ही शिवसैनिक वडापाव खाऊन जगू पण आमच्या नेत्यांनच्या भ्रष्टाचाराला साथच देऊ .
    आम्ही सर्व सैनिक देवाजवळ प्रार्थना करत आहेत की आम्हाला ही राऊत सारखे गरीब बनव .

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 года назад +4

    संजय दादा, तुम्ही सोमय्या वरचे आरोप सिद्ध करा. तुम्ही फक्त बोलण्याचे काम करीत आहात. जेल च्या पिंजऱ्यात जण्या अगोदर हे कराच. एक माझा सल्ला ऐका, तुमची तब्बेत बिघडत चालली असेल तर एकदा तपासणी करून घ्याच. तिची शिसेनेला गरज आहे.

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 2 года назад

    तुला कवडीचीही किंमत नाही.

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 года назад +3

    Crush Converted shameless Shiv Sena leaders

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 2 года назад +1

    TV 9 editor kholun marali ki tumach Kiritaji ni
    Sanjya la ase vichara

  • @prakashchougule4775
    @prakashchougule4775 2 года назад

    सोमय्या जरा विकास कामांच बघा.नौटंकी बंद करा.

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 2 года назад +2

    किरीट सोमय्या साहेब अतिशय पधतशीर आणि पुराव्यसहित बोलत आहेत, आम्हा मराठी शिवसैनिकाना लाजीरवानी गोष्ट की आमच्याच कष्टा चा पैशावर या मजा चालू आहे काय वाटत असेल सहेबाना.

  • @vrishalivijaybagwe3570
    @vrishalivijaybagwe3570 2 года назад

    Nuste आरोप करून काय फायदा....तुमचे सरकार आहे, करा चौकशी......आना आरोप समोर. udhhavji...हा निसर्ग आहे,उघड तर होणारच तुम्ही,जर दोषी असाल तर...असतील documents tar aana pudhe.

  • @abhimanyusahu3795
    @abhimanyusahu3795 2 года назад +1

    Kriti somay sahab zidabad

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 2 года назад +1

    Kadha ghotale baher

  • @alasingrathod2166
    @alasingrathod2166 2 года назад +2

    संजय राऊत जे तुम्हाला बोलतात ते सर्व खरच आहे,तु आहेस तसा,

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +3

    तुमच्या बारवाल्यांची वसूली बद्दल बोला, कुणी सांगितले, कुणासाठी केले , अजून सुरू आहे का.

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 2 года назад

    हा तोतरा खोटे बोलतो सर्व मुद्दे बनवतो भाजपच्या फडणवीसच्या सह्याने त्याचे सरकार आहे ते सर्व ed cbi shyane दबाव आणतात कपटी फडणवीस

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 2 года назад

    बीजेपी ला शरम वाटली पाहिजे असला बेशरम माणुस बीजेपी चा प्रवक्ता , ज्याने INS विक्रांत चे पैसे हडप केले तो हसुन मिडीया ला सांगतोय, पुरावे असतील तर ऊध्दव ला द्या ,पोलिसांना पण नाही.

  • @sandippatil2084
    @sandippatil2084 2 года назад

    🙏🙏

  • @namdevshinde5419
    @namdevshinde5419 2 года назад

    Somyya saheb ..tumhi .... karvayi kara .....ajun baher kada ...

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 2 года назад +1

    Vikrant che Jamvilele paishe bobadya kirit pachup Shakat nahi

  • @arvindhanchate9206
    @arvindhanchate9206 2 года назад

    तो तो तो tala

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 2 года назад

    किती फालतु हसतो

  • @maqboolmotlani4143
    @maqboolmotlani4143 2 года назад

    Saheb mahgae var bola

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 2 года назад

    पळाले

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 2 года назад

    घोटाळे ते करतात,तु चोर्या करतो.

  • @namdevghayde2834
    @namdevghayde2834 2 года назад +1

    Somyyaji sarwa purawe tumcha jawadch aahe Kay baki karyakrte Kay kart aahe

  • @dadabhaujadhav9927
    @dadabhaujadhav9927 2 года назад +1

    सोमया यांना काहीच काम नाही आपल्यावर सुद्धा चांगलीच वेळ येणार त्यावेळेस माहिती पडेल सांभाळून रहा

  • @vishwanathsalagame2324
    @vishwanathsalagame2324 2 года назад +1

    He murkh reporter log Somaiya var aropa baddal ka vicharate ? Mukhya mudda bajoo karayacha Ani time waste karayacha...

  • @25021983joh
    @25021983joh 2 года назад

    Purna ayushya jaat ek gharasathi

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 года назад

    सोमय्या चया बाजुने कमेंट करणारे विक्रांत चे जमा केलेलें पैसे तुमच्या बापाचे होते का पैसे जमा केले हे तर खरं बोलतो मग तो भ्रष्ट चार नाही का

  • @vishalgawari2215
    @vishalgawari2215 2 года назад

    Bhai te raut tula kharch marl ...

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 2 года назад +1

    राऊत आणि या तोतल्या यांना काही दिवस आत टाका म्हणजे दुसरे जनतेचे विषय येतील

  • @xahoorgafoor4823
    @xahoorgafoor4823 2 года назад

    Chawat

  • @vaibhavpatil8657
    @vaibhavpatil8657 2 года назад +1

    Rout mule mahapalika janar shiv sena chya hata tun.

  • @fabonengineering4187
    @fabonengineering4187 2 года назад +1

    लायकी दाखवली संजुभाऊंनी...!!
    कमरेखालची भाषा वापरून किती महाराष्ट्राची इज्जत घालवणार...!!
    अरे आवरा या संज्याला...

  • @vicharesubhash4715
    @vicharesubhash4715 2 года назад +1

    तुझी सुरक्षा काढ आणि शिवसैनिकांच्या समोर ये

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 2 года назад +4

    भा, ज, पी चा विजय असर,

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 года назад

    Tumche theva zakun 18 cha khulasa tari kar

  • @shivajikhomanee2349
    @shivajikhomanee2349 2 года назад

    सत्याची कास धरा पक्ष नेता माझा तुझा नाती गोती बापूला ठेवा सर्व नेते जमिनिवर येतील

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 2 года назад

    tondatun supari kadhun bola 😁

  • @mahenchavan8086
    @mahenchavan8086 2 года назад

    Totlya!court,agency,saretumche?nahj,,?tar

  • @sampatchaudhari555
    @sampatchaudhari555 2 года назад

    Hey lai notakki ahe Yeda zala ka smile kartoy

  • @milindpendharkar
    @milindpendharkar 2 года назад +1

    सोमय्या पुरावे देतात, राऊत ने पुरावे द्यावेत, आरोप कोणताही येडा करू शकतो

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 2 года назад

    Haa sarva paisa gorgaribana upyogi hoil,aata m m palika bjp Kade naki janar

  • @sunilbhogawade9187
    @sunilbhogawade9187 2 года назад

    Atta sagle zopale kaa

  • @santc2678
    @santc2678 2 года назад

    'Shena pati'laich bighadle astil,ek tar 'maanela'already 'haani' jhalelich ahe,tyana neet ' ubhe'hi rahta yaet nahi ase aikle,bichare 'chee-m'.🥺😣😡😍

  • @mahanandashetty3235
    @mahanandashetty3235 2 года назад

    Kirit somayyana maja prashna aahe tumche BJP che koni brashtchari nahi aahet ka? Mag tumhi he MVA che nettyavar aarop 2014 madhe ka nahi keli? Karan shivsena tumchya barobar hoti mhanun ka? Sakali utlya barobar tumchya ani BJP chya netyancha vat vat bagayla ani ikyla amhi tumhala nivdun dila ka? BJP cha agenda vikas astana

  • @sunilbhogawade9187
    @sunilbhogawade9187 2 года назад

    Modi saahebani hyat laksh devun hyanchi property japt keli tar dudh ka dudh aur piano ka paani hoil

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 2 года назад +1

    तोतला महागाईवर बोल पेट्रोल किती भाव झाला खाण्याच्या तेलाचे भाव काय हरामखोर लोकांनो AC त बसुन टेच काम जनतेने तुम्हाला दिल काय