#ops

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • जुनी पेन्शन योजना लवकरच मिळणार एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सभा संत शिवराम महाराज विद्यालय भंडारा येथे संपन्न झाली. एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष उमेश सिंगंजुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देणारे याची का करते प्रदीप महल्ले दीपक सचिन पिसे विठ्ठल धोटे मुख्याध्यापिका अर्चना भोयर विचारपीठावर उपस्थित होते या सभेत श्री प्रदीप महल्ले म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय आपली बाजू भक्कम असून सर्वोच्च न्यायालय न्याय देणार जुनी पेन्शन चा निर्णय होणार तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्तनावर बोलताना म्हणाले 1.नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन न्यायालयाच्या माध्यमातून मिळू शकते श्री. महल्ले न्यायालयीन लढाई लढत आहेत.

Комментарии • 12

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 3 дня назад +1

    1997 la niyukti pasun school

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 Месяц назад +1

    only ops

  • @sangitaraipure1675
    @sangitaraipure1675 Месяц назад +3

    🎉🎉🎉🎉

  • @mominabduljabbar4424
    @mominabduljabbar4424 Месяц назад +1

    We want old pension

  • @shamsundarwani7815
    @shamsundarwani7815 Месяц назад +1

    Aho sir coutachi konati tarikh ahe te sangana ka he mhanale an te mahanale

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 Месяц назад +1

    OPS OPS LAGU KARO ONLY PENSION

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 Месяц назад +1

    2005 purvi jya teaches chi niyukti aahe tyana juni pension lagu aahe

  • @dhanrajkshirsagar4984
    @dhanrajkshirsagar4984 Месяц назад

    निवड दिनांक 7/10/2005ची आहे व शिक्षण सेवक चा आदेश 7/2/2007ला दिला.व से.नी.दि..30/1/2021आहे
    तर जुनी पेन्शन योजना लागू होईल का माहिती द्यावी
    नमस्कार

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 Месяц назад +1

    Only ops pan khadhi जीव thakla sir 2017 la retired zalay

  • @NarmadaPathak-y8o
    @NarmadaPathak-y8o Месяц назад +1

    Only ops