शेतकरीवर्ग, अतिश्रम उद्योगातून उत्पादित मालाला आपल्या देशात कवडीमोल किंमतीत खरेदी केले जाते,याउलट झगमगाट कंपनीतून उत्पादित माल उत्पादन खर्चापेक्षा महागड्या किंमतीत विक्री करून व्यावसायिक कोट्यावधी रुपये कमावतात.
मला लातूर मध्ये पाहिजे भडंग मुरमुरा, किती घ्यावी लागतील पोहच मिळेल व कसं किलो मिळेल. किंवा जर लातूर मध्ये गाडी येणार असेल तर एक पोते घेऊन बघतो क्वालिटी कशी आहे ते बचत गटामार्फत भडंग चिवडा बनवायला सुरुवात करायची आहे.
चांगले आहे पण स्वच्छता नाही चांगले बांधकाम करून ऊद्योगा प्रमाणे करू शकता पण आपल्या कडे सगळे आहे डेव्हलपमेंट ची मानसिकता नाही चालले आहे चालू द्या त्या मुळे आपण मागे आहे
❤ सर्वांना आवडणारे मुरमुरे तयार करण्यासाठी
किती मेहनत ही सारी मंडळी आपल्यासाठी करत असतात . त्यांच्या मेहनतीला सलाम. व्हिडिओ खूप आवडला.
Thnk u 🙏
खूपच छान समजावून सांगितले खूप खटाटोप आहे त पण बघायला छान
खायला पण आवडतात
Thnk u for your response 🙏
खूप छान माहिती मिळाली. खरोखरच मेहनतीचे काम आहे.
धन्यवाद.
खुप मेहनत करावी लागते तेव्हा कुठे मुरमुरे खायला मिळतात खूप छान, 👌👌🙏🙏
कुरकुरीत मुरमुरे 👌👌
🙏🙏
आम्हाला ऐकून छान वाटले व मुरामुरे इतकी मेहनत लागते ते पाहून आश्चर्य वाटले. 👌👌👌
तुमच्या मेहनतीला सलाम, धन्यवाद
Thnnk u
पारंपरिक मुरमुरे खानेमे एक नंबर है,यही मुरमुरा पास्ता,पीझा कोभी पीछे छोड सक्ता है.ईस के अनेक पदार्थ,डिश बन सक्ते है
🙏🙏🙏
त्या कामगारांना लाख लाख सलाम.
Khupach Chann. Dakhavaly. Murmure. Tayar karnyachi padhyat. Dhanyavad
🤗
शेतकरीवर्ग, अतिश्रम उद्योगातून उत्पादित मालाला आपल्या देशात कवडीमोल किंमतीत खरेदी केले जाते,याउलट झगमगाट कंपनीतून उत्पादित माल उत्पादन खर्चापेक्षा महागड्या किंमतीत विक्री करून व्यावसायिक कोट्यावधी रुपये कमावतात.
संपूर्ण माहिती दिली धन्यवाद आभारी आहोत
Thnk u for your response 🙂
तुमच्या मेहनतीला सलाम
🙏🙏
अतिशय सुंदर आहे व्हिडिओ
Thnk u
Chhan mehanat khupach ahe Majhe maherche murmure best 🎉
🙏🙏
जबरदस्त। जयहिंद, वन्देमातरम
छान व्हीडिओ. खूप मेहनत आहे.
Thnk u
आमची पण भट्टी आहे. कराड मध्ये
सातारा जिल्हा.. ❤️😇. मी स्वतः तयार करतो चिरमुरे ❤️
खूप अवघड काम आहे पण हे 🙏🙏🙏
रोजच आहे काम ✌🏻
🙏🙏🙏
Need ur help Ravi bhai
share your email id I will contact you
Want your help in churmure making plz send ur email id I will contact you
It is very hard process,those who are working there all has my Namaskar.very hard work.salam again.
Yes 🙏
Good wark 🌹👌🙏
छान माहिती दिली,👌👌धन्यवाद,🙏🙏
🙏🙏
खूप छान, धन्यवाद
Kup chan hatts off to all the worker.
I have see this from ny childhood in mumbra. Mahatshra
Kup mihant karyla lagty ,,,kup kaljipurk banvly jata ,,,kup chan ,,, very nice 🙏🙏🙏🙏🙏🙏 yammi 👌👌
Awgdh km ahe
नांदेडकर
🎉❤❤❤❤❤खुपच सुंदर आहेत पण फार कठीण काम आहे
बुरगु मुर्मुरा कुठे मिळतो नांदेड़ मध्ये.
धन्यवाद वीडियो छान आहे,खूप माहिती मिळाली.💐
Thnk u
Mstt 👍
Thnk u
Kharach n mi pahilele ahe Nandela Maher ahe amchya ghari khup avdtata vidhrbhat ase murmure nastat👍
खूप कष्टाचे काम आहे.
Hard work
खूपच मेहनत आहे..
Khup chhan aahe pan swachh ta garaj aahe plastic pot vapru naka please.
Kupch mehnat ahe pn mast
Ho n
Kharach khup mehanat aahe.Tari bhav tela kamich.Mary John
Brobr
Cleen and Nice Work
Thnk u
Clean 😂😂😂😂😂
बरेच अवघड आहे मुरमुरे बनवन
खूपच मेहनत करावी
लागते.
🙏👍
खूप मेहनत घ्यावी लागते
नांदेड चे मुरमुरे खुप सुंदर लागतात खायला
Brobr 🙏🙏
Dhanvplastic chya drum madhe garam pani takun bhijavle pan he ghatsk aahe
सुंदर
Thnk u
Great video friend! Like it 🦇
Thnk u
👌👌
🙏
आजपासून मुरमुरे खाणे बंद.
भेळ इतक्या स्वच्छतेत बनते 😂😂😂 है पाहून मन भरून आले. 😂😂😂😂😂
😂😂😂
खूप मेहनत आहे. तरी गरीब खाऊ शकतात.
👍🙏
खुपच मेहनत करावी लागते
Yes
Best
🙏🙏
Pls sir bhadan murmura kasa banvtat he purn deteil vidio dakhwal ka?
Try kru dada amhla kuthe vidoe bhetla tr 👍🙏
खुप मेहनत करावी लागते.
🙏
Mast Sidhu
Thnk u
Thank you
🥰😍🤩
🙏
मारुती पोतदार
🙏
👍
👍
❤
🙏
🙏🙏 धन्यवाद
🙏🙏
खुप मेहनत आहे राव
🙏
एवढ्या उष्णतेत काम करावे लागते
Awgdh km ahe
5:45 mai video mai chawal nikal ne ke bad sukhaya kyu????sir
Ha 👍
@@dspkitchen chawal mai kuch milaya hai ????
Why sukhaya???
Kuch nhi
फ्याक्टरी वाल्या भैय्याच नंबर भेटल का ❤❤
बर्तन धातूचे वापरायला सांगा. धतुका बर्तान इस्तेमाल करो.
😮😮😮
गुरुद्वारयाचा प्रसाद (शिरा) चा व्हिडीओ बनवा
Tyani permission dili tr kru nkki.👍
खुप मेहनत घेऊन तयार केले
🙏🙏🙏
Dada dalva kasa banato te dakhava
Thnk u for your response
Ethun Direrecct vikat kasa ghyachcha
Direct jych jast quantity asl tr d'etat nhitr mondhya mdhe shop ahet khup
खुप मेहनतीच काम आहे राव
right 👍
Sir vo sirf salt val pani hi tha ke usame soda bhi tha??
Nhi fkt mithch pani ast
Address
Odh tuzya premachi bhag 119ani pudhil bhag takana bhag please roj takana
बाहेर गावी विकत पाठवतात काय? त्यासाठी अधिकची माहिती द्यावी!
Location 📍
Kautha
@@dspkitchenतांदूळ कोणते वापरतात? नाव काय आहे तांदळाचे?
Chatisgadh la milto ..tithla ahe .nav mhiti nhi ata
Address bro
धान. म्हणजे काय ?
Te hindi wale dhan manatat tyla
साळ असते ती
साळी चा तांदूळ होतो मग त्याचे मुरमुरे
साळ कोणत्या व्हरायातीची असते.
Chatisgadh chi aste
Mi hydrabadi ni nandedi murmure he ks olkhaych he pahnyasathi aleli hote but tumhi tr 1 dana nai dakhvlela 🙄🙄
दादा आम्हाला इथून हे धन मिडू शकते का
मला लातूर मध्ये पाहिजे भडंग मुरमुरा, किती घ्यावी लागतील पोहच मिळेल व कसं किलो मिळेल.
किंवा जर लातूर मध्ये गाडी येणार असेल तर एक पोते घेऊन बघतो क्वालिटी कशी आहे ते बचत गटामार्फत भडंग चिवडा बनवायला सुरुवात करायची आहे.
मुरमुरे कशापासून बनवतात ?
साळी पासून बनतात
Aplya nanadedche
Yes
Hii
चांगले आहे पण स्वच्छता नाही चांगले बांधकाम करून ऊद्योगा प्रमाणे करू शकता पण आपल्या कडे सगळे आहे डेव्हलपमेंट ची मानसिकता नाही चालले आहे चालू द्या त्या मुळे आपण मागे आहे
120 किलो साळी पासून किती किलो मुरमुरे तयार होतात
Are 200 litar cha dram asate
घोटी चा मुरमुरे प्रसिध्द होतें आता नाही बनवत कोनी
मध्येच एकदां मिठाच्या पाण्यांत काय केलं ते कांहीं कळलं नाही.
मुरमुरा निकालने के लिए कड़ाई से जो जाली का इस्तेमाल किया जा रहा है उसका नाम क्या है
Pata nhi dada o zali Bane ke lete hai o shyd
अरे बाबा टाकी तर दोनशे लिटर ची आहे आणि एकशे वीस किलो साळ टाकली आहे
Plastic drum bucket boiled panisathi vaparu naka please . Arogyasathi khup harmful ahe. Please Note.
🙏👍👍
अहो, पोत्यात काय आहे ?
साळ आहे n
पोत्यात भात आहे
Very unhygienic way of making process..
👍
No hygiene
🙏
Best
Hi
Hi
Hi