सर... माझी मुलगी इलेमेंटरी ला बसलेली आहे. बाजू रंगकाम करण्यासाठी योग्य तो ब्रांडेड कंपनीचा व योग्य त्या प्रकाराचा ब्रश सांगावा. आणि चित्रातील बाजूचे (कडा) रंगकाम करताना कोणता योग्य तो ब्रश वापरावा याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे. सहकार्य अपेक्षित आहे....आपले एकुण व्हिडिओ बघितले. समाधान झाले. प्रेरणादायी आहेत.
कोर्स इयत्ता बारावी नंतर असतो त्यासाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा पास असणे आवश्यक असते या अभ्यासक्रमाचे विषय पुढील प्रमाणे आहेत स्टील लाईफ मेमरी ड्रॉईंग डिझाईन मातीकाम कागद काम कला इतिहास इत्यादी
माझा मुलगा पुढील वर्षी नववी मध्ये जाईल. त्याच्या शाळेत एलिमेंटरी परीक्षेबाबत काही माहिती नाही. आपण या परीक्षेला शाळेच्या माध्यमाशिवाय इतर मार्गाने बसू शकतो का सर
तुमच्या जवळ जिथे ड्रॉइंगच्या परीक्षेचा सेंटर आहे तिथे तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता तशी चौकशी करा या ड्रॉइंगच्या परीक्षा कुठल्या सेंटरला होतात तिथे डायरेक्ट तुमच्या मुलाचा फॉर्म भरू शकता किंवा शाळेतल्या सर्व मुलांचा फॉर्म तुम्ही शाळेमार्फत ही भरू शकता
🙏🙏मा. गोरे सर चिञकला विषयी अनेक विषयी सविस्तर माहिती दिली व अप्रतिम सादरीकरण केले.आपल्याला कार्याला शुभेच्छा... धन्यवाद..
मनःपूर्वक धन्यवाद, सरजी
Khup chan sirrr
Thank you
सर... माझी मुलगी इलेमेंटरी ला बसलेली आहे. बाजू रंगकाम करण्यासाठी योग्य तो ब्रांडेड कंपनीचा व योग्य त्या प्रकाराचा ब्रश सांगावा. आणि चित्रातील बाजूचे (कडा) रंगकाम करताना कोणता योग्य तो ब्रश वापरावा याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे. सहकार्य अपेक्षित आहे....आपले एकुण व्हिडिओ बघितले. समाधान झाले. प्रेरणादायी आहेत.
कॅमलिन कंपनीचे ब्रश वापरा झिरो नंबर एक नंबर तीन नंबर पाच नंबर आणि सात नंबर
@@artmastergore thank you sir...
Sir thanks for explaining
Thanks
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙇🏻♀️🙏 सर
मनस्वी धन्यवाद
Thanks Sir 😊
Aapki video hame 1.5x speed par dekhni padti hai😜
Lekin aap bahot achaa explain karte ho 🤗
thanks
Are mai bhi 1.5× speed par dkhi hai😜
ekdam sahi bola
I like eta
Your video is so helpful to students
Thank you
Sir colour madhe pani kiti aani kas takaych he sanga please
Thank you sir
खूप छान सर 🙏 सर 2021 मध्ये ग्रेड एक्झाम एलिमेंटरी इंटरमिजिएट ची परीक्षा होणार आहे का? सर प्लीज माहिती द्या 🙏
हो,
त्यावर चर्चा चालू आहे
कालच आमच्या संघटनेचे शिष्टमंडळाने त्या संदर्भात मुंबई येथे भेट दिली आहे
@@artmastergore Thanks sir 🙏
Thanku sir..
Sir thanks for explaining ❤
Always welcome
Thanks for video sir
खूपच छान सर
Thanks
Thanks sir
Welcome
Thanku sir khup chhan information
बाकीचे व्हिडिओंचा बारकाईने अभ्यास करा
❤
Very nice Sir 👍🏻
Welcome
, thank you so much sir 🙏🙏
Most welcome
sir thank you for telling
Thanks
Sir तुम्ही khup छान mahiti दिली त्याबद्दल धन्यवाद
Thanks
खुप छान sir.thanku,🙏
Outline बद्दल एखाद्या video mdhe माहिती दिलेली आहे का sir?
स्मरण चित्राच्या बऱ्याचश्या व्हिडिओमध्ये आउटलाइन बद्दल माहिती आहे स्पेशल त्यावर व्हिडिओ नाही
@@artmastergore 🙏🙏
Hi sir. Me Abhijeet Ghule. Mi changle chitra kadhto. Pan tumchya class chi fee aani jaaga sangavi.
मी क्लास घेत नाही
Very nice sir🎉🎉🎉
Thank you 😊
Very nice sir
Sir oil postar mhanje (तेल खडू वापरले तर छान दिसते का की watercolor use karayla havet
आपण कोणत्या रंगांमध्ये चांगलं काम करू शकतो त्यावर ठरवा रंग सगळे चांगले आहेत आपली वापरण्याची पद्धत प्रॅक्टिस कशात आहे ते पहा
अतिशय उत्तम सर 🙏
Thanks
Khup chhan sir
खूप मनःपूर्वक धन्यवाद
Very nice sir 💐
Thank you 😊
खूप छान 👍
Thanks 😊
Sir you can make leaf, flowers, and line design please make these
And wich pencil we can vse
hello sir I asked you question
what is differant between object drawing and still drawing?
i hope you can say somthing
ऑब्जेक्ट ड्रॉइंग मध्ये तीन वस्तू येतात आणि स्टील लाईफ मध्ये सात वस्तू येतात त्याचबरोबर कपडा येतो ड्रेपरी येते
thanks sir
@@artmastergore thank you sir
Pepper Tep konti wapraychi te sanga ( rangwaychya aadhi) Thanks 🙏
मास्किंग टेप किंवा आयब्रो टेप आधी ती घरी वापरून पहा
सर! देवनागरी साठी कुठल्या कंपनीची शाई व कटनिब पेन असावा. पेपर कुठला असावा. हे साहित्य कुठे मिळेल. कृपया मार्गदर्शन करा.
छान माहिती आहे सर 🙏🏻धन्यवाद
Thanks
Sir, elementary drawing sathi kiti shades che oil pastel lagtil??
ऑइल पेस्टल हे बारा सेडचे घेतली तरी चालतील जास्त शेडचे असतील तर अधिक चांगले
Im watched your all video
Thank you 😊
Very nice
Thanks
Sir you are very great 😊
Thanks
Sir chhan mahiti sangitali tumhi mi kalach tumchya channel la suscribe kel
Thank you
@@artmastergore 😊
खुप छान सर
Thanks
Sir,
Can i use soft pastel in intermediate???
No
Thnx sir
Brush कोणत्या कंपनीचे वापरायचे आणि किती size चे वापरायचे ??..
13 5 7 पॉईंट चे कॅमल कंपनीचे वापरा
Sir side face kase kadhave ??
छान माहिती
Thanks
Thank sir mazhi mulgi elementri denar ahe
Welcome
👌👌
Thank you
*very nice video*
Thanks
Sir water pot sathi kay vaparave
Sir mala aapla RUclips channel mahit navta aaj mazea sir ne aamhal ealimetri chi study karneasathi tumcha RUclips channel sangitle😊😊😊
Thank you so much
Please share video to your friends also..
Hmm good sir thx 😊
Welcome
इंटरमिजिएट परीक्षेसाठी ऑइल पेस्टल कलर वापरू शकतो का
हो वापरू शकता
Ok
Video of drawing collection
Sir, ATD course baddal mahiti dya ani tyacha abhyaskram kasa asto te pan sanga , Please
कोर्स इयत्ता बारावी नंतर असतो त्यासाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा पास असणे आवश्यक असते या अभ्यासक्रमाचे विषय पुढील प्रमाणे आहेत स्टील लाईफ मेमरी ड्रॉईंग डिझाईन मातीकाम कागद काम कला इतिहास इत्यादी
माझा मुलगा पुढील वर्षी नववी मध्ये जाईल. त्याच्या शाळेत एलिमेंटरी परीक्षेबाबत काही माहिती नाही. आपण या परीक्षेला शाळेच्या माध्यमाशिवाय इतर मार्गाने बसू शकतो का सर
तुमच्या जवळ जिथे ड्रॉइंगच्या परीक्षेचा सेंटर आहे तिथे तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता तशी चौकशी करा या ड्रॉइंगच्या परीक्षा कुठल्या सेंटरला होतात तिथे डायरेक्ट तुमच्या मुलाचा फॉर्म भरू शकता किंवा शाळेतल्या सर्व मुलांचा फॉर्म तुम्ही शाळेमार्फत ही भरू शकता
धन्यवाद सर 🙏
Sir , elementary cha sarava Sathi konti book buy karachi
Elementary exam me konse colours use kare
सब अलाऊड है कोई भी करो पोस्टर वॉटर कलर ऑइल पेस्टल क्रेऑन्सिल
🙂👍
Thanks
sir fabrica acrylic colours vaprle tr chlel ka ?
No
Carmel compeny is World best company
Acrylic colour chaltel ka
Sir I am a biggener so it will no ok to by a premium poster colour please answer sir it is my first time to elementary
Ok you can use student poster colors
Sir which color should I use for elementary , like water colour poster colour or oil pastel
Any of this
i would suggest poster colours
Sir memory drawing la poster colour aivaji oil pastel vaprle tar chalto ka ani tyacha grade var parinam hoto ka
Sir
We have paper in 5 days can we use soft pastels
Sir drawing draw karnysathi konti pencil use karaychi
HB
Sir,how to change name in elementary drawing certificate??????? Plz reply sir🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir memory drawing la poster colour aivaji oil pastel vaprle tar chalto ka ani tyacha grade var parinam hoto ka
No
Sir memory la konte colour वापरणे गरजेचे आहे
कोणतेही वापरा आपण ज्या कलर मध्ये जास्त प्रॅक्टिस केली आहे जे कलर सोपी वाटतात वापरायला ते वापरा
Can i use doms poster colours
Yes
Hard brush कोठून घेतले
इंटरमिजिएट परीक्षेसाठी कोणते कलर योग्य आहे
आपण ज्या कलर मध्ये जास्त प्रॅक्टिस केली आहे ते कोणते कलर वापरा जे कलर वापरायला सोपे जातात
Ok sir & thank you
Elementary memory drawingcha 2023 question paper dakhva na plsss
चैनल वर आहे
Mala pan art teacher Banach ahe Kay Kay karav lagel ? mahiti Dya na please.
आर्ट टीचर डिप्लोमा करा,
तुमच्या भागांमधील एखादे चित्रकला महाविद्यालय असेल तर त्यांच्याशी संपर्क करा
Sir communal harmony drawing meaning kay hai
Thank you sir🙏
Welcome
"पावसात खेळणारी मुले." हा स्पर्धेचा विषय आहे ईयत्ता 5वी कसे चित्र काढावे
पावसात खेळणारी मुले याचा चॅनेलवर व्हिडिओ आहे खूप सुंदर आहे तो पहा
Sir, background la konta brush vapraycha
Sir, elementary sathi pahije, plz reply sir
मोठ्या साईजचा
@@artmastergore thank you sir 🙏
Crown ce brush cangle ahet ka
Kaise use kare vo colour
Sir memory drawing madi water colour compulsory aahe ka me elementary student
तसं काही नाही
Kontya Company che Paint Brushes Changle astat?
Camlin
@@artmastergore 🙏🏻 Thank u 😊
Sir can we use sketch pens
Yes
Sir intermegate sathi apan oil pastel use karu shakto ka ?
Ho
Sir which thing we can use in this exam like watercolor sketch pen crayons colour pencil ??
ruclips.net/video/PbkooT-HmgQ/видео.html
हा व्हिडिओ व्यवस्थित पाहणे व्हिडिओची लिंक वर दिलेली आहे
elementary/internate exam ?
@@artmastergore k
Sir elementary Pariksha Madhe brush pen chaltat ka pls sanga sir
Ho chaltat
Sir mi elementary dili mala A grade bhetla aahe mi only pencil colours vaparle Doms che
खूप खूप अभिनंदन
I am proud of u sir
Thank you 😊
Sir caryons are allowed for elementary exam?
Yes
Thank u sir
I am your student.....🙏
Thanks,
Please share video to your friends also..
Welcome
Sir thank you for explanation but sir colour ka pura set kitne ka aata hai
Please store me pucho
We use a cake colours
Yes
Fine art chalel kaa
Sir acrylic colours chalel ka
नो
Sir intermidiat exam madhe pencil colours use kele trr chalel ka
Ho
Elementary and Entermiget ya pariksha kitvit astat.
इयत्ता पाचवी पासून तर वय वर्ष 18 पर्यंत आपण कधी देऊ शकतो
सर कॅमलिन कंपनीची C18 कशी वापरावी प्लीज सांगता का?
?
Sir mala brush data ka elementary Pariksha aahe tar please sir