नगर - कल्याण मार्गांवर शासन करणार अपघात स्पॉटवर करणार रस्ता दुभाजक l आमदार सोनवणे यांनी केली पहाणी l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 16

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 16 дней назад +2

    एवढा वेळ देणारा आणि दूरदृष्टी ठेऊन काम करणारा जुन्नर तालुक्याचा पहिला आमदार आहे 🚩🚩

  • @nileshkokate5173
    @nileshkokate5173 17 дней назад +5

    एकमेव आमदार ग्राउंड लेव्हल ला काम करणारा आमदार फक्त शरद

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 17 дней назад +1

    कार्य सम्राट आमदार शरददादा सोनवणे आपला माणूस शिवजन्म भूमी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुका

  • @nileshkokate5173
    @nileshkokate5173 17 дней назад +2

    शरद दादा

  • @HelloHi-lo6ww
    @HelloHi-lo6ww 16 дней назад +2

    ज्याप्रमाणे एखादी प्रजाती किंवा रोग कमी होत समूळ नाहीसा होतो तसाच accident मर्डर चे प्रमाण कमी होत नाहीसे देखील होतील...अशीच खबरदारी घेतली तर...त्यासाठीची ही स्थानिक पातळीवरचे उपाय योजना करणे खूपच चांगल्या आहेत...

  • @omsai8325
    @omsai8325 16 дней назад +1

    Khup chan dada

  • @SwapnilKulawade-oj1dw
    @SwapnilKulawade-oj1dw 17 дней назад +2

    दादा फक्त अपघाती स्पॉट नाही तर सगळ्या रस्त्याला डिहवायडर पाहिजेल

  • @Indian_24-ABC
    @Indian_24-ABC 17 дней назад +4

    याला म्हणतात *आमदार*

  • @nileshkokate5173
    @nileshkokate5173 17 дней назад +3

    दादा म्हणायचं राहिलं आहे चुकून शरद झाला आहे समस व

  • @sandeepkalekar3292
    @sandeepkalekar3292 16 дней назад +1

    त्या नंतर लगेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बातम्या दाखवायला चालु केले

  • @kdbhutambare6459
    @kdbhutambare6459 17 дней назад +1

    दादा शिवनेरी पेट्रोल पंप ओतूर येथे नेहमी अपघात होतात.तेथे डिव्हाईड बसवायला पाहिजे.

  • @kishanraodaund5100
    @kishanraodaund5100 14 дней назад

    टोल नाके बंद केले पाहिजे! टोल ला काही तरी मर्यादा हवी आहे! सतत टोल रक्कम वाढविली जाते! फास्टटॅग व रोख रक्कम पर्याय उपलब्ध असला पाहिजे!

  • @PrakashLende-h7i
    @PrakashLende-h7i 17 дней назад +2

    यांना म्हणतात आमदार

  • @sandeepkalekar3292
    @sandeepkalekar3292 16 дней назад

    काल आमदार बोलले ना डबल ढोलकी ते खरं आहे याचा अर्थ

  • @sandeepkalekar3292
    @sandeepkalekar3292 16 дней назад

    वाणी साहेब काल जे टोलनाक्यावर झालं त्या नंतर आमदार शरद दादांच्या बातम्या दाखवायच्या बंद केल्या