Raosaheb Danve | भोकरदनमध्ये माझ्या मुलाचा विजय निश्चित तर कन्नडमध्ये संजना जाधव निवडून येईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 83

  • @laxmanjadhav9667
    @laxmanjadhav9667 15 часов назад +30

    मुलगा मुलगी घरणेशाई बंद होणार हे मोदी साहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू बर का साहेब

    • @suvarnamohite6873
      @suvarnamohite6873 7 часов назад

      घराणेशाही बंद झाली पाहिजे

  • @digambarbambarde4928
    @digambarbambarde4928 10 часов назад +9

    Santosh, Sanjana doghehi padanar he 100% barobar aahe

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 20 часов назад +13

    शेतीमालाचे भाव काय आहेत. सोयाबीनचे भाव किती आहेत, कपाशीचे भाव काय आहेत ते सांगा?

  • @SadashivGaikwad-sh9hk
    @SadashivGaikwad-sh9hk 12 часов назад +8

    तुम्ही काय ही बोला . खोटे बोला शेतकरी राबराबुन त्या शेतकऱ्याला विचारा उत्पादन खर्च बाकी काय राहील ते विचारा.घराणे शाही संपणार.

  • @rahulgaikwad3935
    @rahulgaikwad3935 17 часов назад +11

    मराठा आरक्षणावर बोलत नाही मोदी

  • @kautikkorde3737
    @kautikkorde3737 20 часов назад +16

    सोयाबीन 6000,मका 3000,कापूस10000करा साहेब

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 10 часов назад +5

    पांढऱ्या पायाचा जीथे गेला ती सीट पडतेच हे लोकसभेला जनतेने अनुभवलेले आहे,राहीली गोष्ट रावसाहेब दानवेची तर आता त्यांची उतरती कळा सुरू झाली.

  • @swaraj-gts
    @swaraj-gts 20 часов назад +10

    Sanjana danve padnar

  • @pravinpalkar1019
    @pravinpalkar1019 20 часов назад +11

    मनोज दादा जरांगे म्हणतील तसं

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 7 часов назад +2

    शांत आणि संयमी दादा. छान विश्लेषण केले आहे. फक्त महायुती🎉🎉

  • @laxmanjadhav9667
    @laxmanjadhav9667 15 часов назад +4

    Ekbadat video टाका साहेब कोरोना काळात तूम्ही एखाद्या मोतीला गेला म्हणून

  • @janardantupe9594
    @janardantupe9594 19 часов назад +6

    हमी भाव काय झालं साहेब...

  • @Machchindradandge-iv4ng
    @Machchindradandge-iv4ng 16 часов назад +4

    कोणीतरी होईल साहेब
    पण तुमचा नाही होणार
    हे तुम्हाला पण कळलं

  • @ambikalakshmi3005
    @ambikalakshmi3005 4 часа назад +1

    Only family members political in India no for common people

  • @atmaramsahane585
    @atmaramsahane585 20 часов назад +8

    Only dada 🪷

  • @MujahidShaikh-g6s
    @MujahidShaikh-g6s 18 часов назад +4

    Aaram kara

  • @PrakashShelke-xb2vo
    @PrakashShelke-xb2vo 7 часов назад +1

    कार्यकर्त्यांच्या . मुलगा उभा करायचाना एखादा . .

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 20 часов назад +2

    फक्त सावे साहेब येणार.

  • @umesh6748
    @umesh6748 20 часов назад +5

    Harshvardhan jadhav yenarach

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 6 часов назад +1

    asech.Tumche.Dost.BANSI.Patil.Atole.Ahae

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 7 часов назад +1

    याची दोन्ही कार्टी दणकून पडणार 😂😂😂

  • @somnathmirge2400
    @somnathmirge2400 20 часов назад +2

    Nice

  • @PrakashShelke-xb2vo
    @PrakashShelke-xb2vo 7 часов назад +1

    2000 डीलर ने घेतले

  • @PrakashShelke-xb2vo
    @PrakashShelke-xb2vo 7 часов назад +1

    गरिबासाठी महागाई कमी करा

  • @RohidasPunekar
    @RohidasPunekar 6 часов назад +1

    Sc st वर्गाचे ऊमेदवार पन तुमच्या मुलांच्या जागेवर ऊभा राहीले आसते ना

  • @patolenarayan9277
    @patolenarayan9277 9 часов назад +1

    युवकांना रोजगार नाही.दोन कोटी देणार होते मोदी साहेब त्यावर बोला

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 17 часов назад +1

    only dada

  • @harshdawahulkar9825
    @harshdawahulkar9825 10 часов назад +2

    म्हणून दगड फेक केली काय?

  • @ShivhariWayal
    @ShivhariWayal 7 часов назад

    शेती मालाच्या भावावर बोला दानवे साहेब

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 9 часов назад +1

    आमाला सगळ माहीत आहे

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub 8 часов назад +3

    तुझा मुलगा 100टक्कैपडणार

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 20 часов назад +5

    Ganpat danve,

  • @jubairoddinsayyed3368
    @jubairoddinsayyed3368 19 часов назад +3

    सिल्लोड सोयगाव विधानसभा म.वि.ए. की युतीचा आमदार निवदून का

  • @santoshbilhare5639
    @santoshbilhare5639 7 часов назад +1

    दाजी मी बेघर आहे मला घर करून द्या

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 9 часов назад +1

    शेतकरी वर्गाला शेतीमाल भाव बाबत बोला. मराठा आरेक्षण काय?

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 7 часов назад

    हरलेल्या मानसावर जबाबदारी हाच मोठा जोक आहे

  • @official-hg3eh
    @official-hg3eh 8 часов назад +3

    संतोष भाऊ दानवे फिक्स आमदार ✌️✌️

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 9 часов назад +1

    ओन्ली बीजेपी 👍👍

  • @Ganga_sKing
    @Ganga_sKing 17 часов назад +2

    मेंग कोणाला म्हणतात तिकडे

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 6 часов назад

    Only dada

  • @haroonpathan3686
    @haroonpathan3686 25 минут назад

    अरे TV9 वाले साहब यह संभाजीनगर कहां पर आता है

  • @BhaskarEthape
    @BhaskarEthape 10 часов назад +2

    मॅनर्स लेस लोफर नेता

  • @rameshwerbawaskar6822
    @rameshwerbawaskar6822 11 часов назад +1

    शेति.माला.भाव.बोला

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 8 часов назад +4

    तुझी मुलगी सुद्धा पडणार

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 6 часов назад

    सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नाला बगल देऊन बाकीचं भारूड सांगून काय उपयोग ..?? लोकसभेला तेच विधान सभेला होणारच, त्यामुळे घाबरले दिसता ...😂😂😂😂

  • @dinkar26gk
    @dinkar26gk 8 часов назад

    यांच्या घरातच आमदार, खासदार पाहिजेत दुसऱ्यांना कधी संधी. सगळ्या योजना हया सरकारी तिजोीतून होत असतात. योजनांचे श्रेय यांनी लाटू नये. हे लोकांना लाथा मारतात यांना निवडून देवू नये.

  • @Mandar-sw5ci
    @Mandar-sw5ci 20 часов назад +3

    Kiti vishwas ahe

  • @devidasdhole4386
    @devidasdhole4386 4 часа назад

    पाटील म्हणतील तसा

  • @haroonpathan3686
    @haroonpathan3686 22 минуты назад

    दानवीर साहब आपने वह एक कार्यकर्ता को लात क्यों मरे थे

  • @RekhaTidke-u3g
    @RekhaTidke-u3g 11 часов назад +1

    Radayala rumal 23tarkhela javal theva

  • @manojmete277
    @manojmete277 4 часа назад

    , शेतकरी विरोधी बीजेपी सरकार सोयाबीन भाव 3800

  • @ganeshchaudhari5256
    @ganeshchaudhari5256 Час назад

    दाणे साहेब तुम्हाला माहिती नाही लोकं महा विकास आघाडीच्या साईटना आहे तुम्ही तुमचं ढोल नका वाचत जाऊ

  • @PremilaJadhav-v3z
    @PremilaJadhav-v3z 8 часов назад

    💐👌👌✌👍🙏🏻🙏🏻

  • @Sunil_kakde
    @Sunil_kakde 9 часов назад +2

    कन्नड 100 टक्के पडणार 😅

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 9 часов назад +2

    बबन लोणीकर पडला आता

  • @mahendrapatil453
    @mahendrapatil453 Минуту назад

    Dada ata aram kara

  • @bapusahebkadam6473
    @bapusahebkadam6473 2 часа назад

    शेतमालाचे काय

  • @jayshreebhosale7124
    @jayshreebhosale7124 Час назад

    Tumchi tari mulakhat tari ka phavi😢

  • @ashokghogre2670
    @ashokghogre2670 9 часов назад +1

    ह्याच्या मुळे घरि बसवलं

  • @SudhakarMagar-zk2dl
    @SudhakarMagar-zk2dl 4 часа назад

    Tu pdla aata poraci bari

  • @JayeshPatil-c6i
    @JayeshPatil-c6i 2 часа назад

    याच पोरग आणि पोरगी दोघेही उताणे होणार आहे

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 8 часов назад +3

    तुझा मुलगा लय आपटून पडणार