अंत्यविधीचे भाषण कसे करावे ? हे अत्यंत मार्मिक पद्धतीने सांगितले आहे. मस्के सर तुम्ही सांगत असलेली दर्जेदार मांडणी,युट्युब वरील एकमेव मांडणी आहे.खूपच हृदयस्पर्शी भाषण रचना आहे. तुमचे युट्युब वरील व्हिडिओ पाहायला लागल्यापासून मी निर्भीडपणे बोलायला लागलो आहे. माझ्या बोलण्याचे सर्व श्रेय तुमच्या भाषण प्रशिक्षण मार्गदर्शनाला आहे. सप्रेम नमस्कार गुरुवर्य प्रा. बाळासाहेब मस्के सर 🙏🙏
अंत्यविधीला केल्या जाणाऱ्या भाषणाची नितांत आवश्यकता होती सर. कारण हे भाषण करायचे म्हणजे खूपच कठीण. सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा? याचा काही ताळमेळ लागत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी भाषण करताना गोंधळ उडून जातो. अंत्यविधी च्या भाषणात थोडं फार जरी चुकल,तरी अंगलट येण्याचे काम आहे. त्यामुळे हे भाषण खूप काळजीपूर्वक कराव लागत. तुम्ही दिलेल्या या माहितीमुळे आम्हाला अंत्यविधीचं भाषण करणं सोपं जाईल हे मात्र नक्की..
खूपच छान माहिती स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांना दिल्यानंतर आपले ज्ञान वाढते आणि त्याला उजळा मिळतो त्याच प्रमाणे मस्के पाटील आपण काम करत आहात 🌹👌👌👌💐💐💐🤝🤝🌹💐💐
अंत्यविधी मध्ये आदरांजली अर्पन करण्याची भावना असते परंतू भावना कश्या व्यक्त करायच्या या संदर्भात मार्गदर्शन लाभत नाही... आपल्या या व्हिडीओमुळे वक्त्यांची मोठी अडचण दूर झाली...
सर, तुमचे भाषणं चांगलें असते,मि शिकलो भाषणाचे तयारी झाली, असंच भाषण पाठवत जावा मस्तच असते राव , इतरांपेक्षा हि ज्ञान आहे तुम्हाला .
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अंत्यविधीचे भाषण कसे करावे ? हे अत्यंत मार्मिक पद्धतीने सांगितले आहे. मस्के सर तुम्ही सांगत असलेली दर्जेदार मांडणी,युट्युब वरील एकमेव मांडणी आहे.खूपच हृदयस्पर्शी भाषण रचना आहे. तुमचे युट्युब वरील व्हिडिओ पाहायला लागल्यापासून मी निर्भीडपणे बोलायला लागलो आहे. माझ्या बोलण्याचे सर्व श्रेय तुमच्या भाषण प्रशिक्षण मार्गदर्शनाला आहे. सप्रेम नमस्कार गुरुवर्य प्रा. बाळासाहेब मस्के सर 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
खुप खुप सुंदर दादा
🙏🙏🙏
अंत्यविधीला केल्या जाणाऱ्या भाषणाची नितांत आवश्यकता होती सर. कारण हे भाषण करायचे म्हणजे खूपच कठीण. सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा? याचा काही ताळमेळ लागत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी भाषण करताना गोंधळ उडून जातो. अंत्यविधी च्या भाषणात थोडं फार जरी चुकल,तरी अंगलट येण्याचे काम आहे. त्यामुळे हे भाषण खूप काळजीपूर्वक कराव लागत. तुम्ही दिलेल्या या माहितीमुळे आम्हाला अंत्यविधीचं भाषण करणं सोपं जाईल हे मात्र नक्की..
धन्यवाद...
खूपच छान माहिती स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांना दिल्यानंतर आपले ज्ञान वाढते आणि त्याला उजळा मिळतो त्याच प्रमाणे मस्के पाटील आपण काम करत आहात 🌹👌👌👌💐💐💐🤝🤝🌹💐💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
छान!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर आहे 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Very nice sir
🙏🙏🚩🚩
छान
एक नंबर
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
सरजी,
खरच ज्या ठिकाणी काय बोलाव हेच सुचत नाही अशा ठिकाणचा व्हिडीओ येत आहे मनल्यावर प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे.
नक्कीच आज तीन वाजेपर्यंत दुसरा व्हिडीओ येत आहे सर ...
फार छान !
🙏🙏🙏
छान दादा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
आवडला
🙏🙏🚩🚩
खूप छान सर
धन्यवाद...
एवढी महत्वूर्ण माहिती सहसा कोणी सांगत नाही सर. तुम्ही जी माहिती सांगत आहात, ती एकदम प्रभावी आहे. आम्ही भाषण कसे करावे या विचाराने प्रभावित होत आहोत.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chan
🙏🏻🙏🏻
सर मस्त
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🎉 खूप छान भाषण
धन्यवाद
Dhanyawaad sir
जय हरी
👍 छान..
धन्यवाद 🙏🙏🙏
Jay shivray sir
जय शिवराय 🙏🏻🙏🏻
❤ 👏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
जबरदस्त
धन्यवाद 🙏🙏
अत्यंत मार्मिक जय हरी
जय हरी 🙏🏻🙏🏻
लवकर दुसरा भाग टाका
आज तीन वाजेपर्यंत " दशक्रिया विधीचे भाषण कसे करावे ? " हा भाग टाकत आहोत ...
Bhari
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
अंत्यविधी च्या वेळी भाषण कसे करावे व काय मुद्दे असावेत हे आपन भाषणरंग युटुब चॅनल माध्यमातून सांगितले धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
अंत्यविधी मध्ये आदरांजली अर्पन करण्याची भावना असते परंतू भावना कश्या व्यक्त करायच्या या संदर्भात मार्गदर्शन लाभत नाही... आपल्या या व्हिडीओमुळे वक्त्यांची मोठी अडचण दूर झाली...
धन्यवाद सर 🙏🙏🙏
नासे ते पुनरपि दिसे
ओके