नम्रता ताई, असीम आनंदाचा ठेवा स्वामींच्या भक्तांसाठी तुम्ही खुला करून या आधी दिलाय अणि यापुढे देताय.. कोटी कोटी आभार, प्रणाम... 🙏🙏🙏स्वामींची गौरव गाथा लिहून, youtube वर कथाभाग सांगून तुम्ही आम्हा स्वामी भक्तांवर अनंत कोटी उपकार केले आहेत... आता हा अणि यापुढील भाग म्हणजे आमची पूर्व पुण्याई फळाला असल्याचेच चिन्ह आहे... स्वामी तुम्हाला सदैव उत्तम आरोग्य देवोत आणि स्वामींच्या लीलांच्या डोहात आकंठ न्हाऊन निघायचे भाग्य आम्हाला मिळो... हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.. श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏🌹👏👏👏👏👏
नम्रता ताई आपण केलेले स्वामींचे संशोधनाचे कार्य खूप महत्वाचे आहे... स्वामिंबद्दल आम्हाला जास्तीत जास्त अधिकृत माहिती मिळते..स्वामींच्या अजून जवळ जाण्यासाठी त्यांना काय आवडत काय नाही हे समजून घेण्यासाठी नक्कीच मदत होते.. बखरींमध्ये नाही ते आपण १५० वर्षानंतर शोधून काढले, ते आमच्या समाजासमोर सादर केलेत.. आपल्या कार्याला सलाम आहे... आम्ही खूप खूप आतुरतेने तुमची वाट पाहत असतो... आज आपल्याला पाहून ऐकून खूप आनंद झाला समाधान वाटले.. स्वामी सुत महाराज यांच्या बद्दल आपण दिलेली माहिती आवडली अजून ऐकण्यास उत्सुक आहोत... लवकरच आपला प्रबंध पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना...🙏 काका आपल्याला ही धन्यवाद एवढा पाठपुरावा करून हा भाग प्रसारित केलात...🙏
नम्रताताई नमस्कार. तुम्ही श्री स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घेतलंत .किती पुण्यवान आहात. तुमचं चित्र पाहताना सुद्धा परम आनंद होत आहे. श्री स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल अनेक माहीत नसलेले भाग आम्हाला तुम्ही उपलब्ध केलंत त्याबद्दल तुमचे शतशः आभार. मीना सुधीर कबे
किती छान माहिती सांगता तुम्ही.. मला नेहमी वाटत तुम्ही माझ्या मावशी काकू आज्जी असायला हव्या होता म्हन्जे मी दिवस रात्र तुम्हाला सोडल च नसत. काका तुम्हाला खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे अम्हाला हे वीडियो पहयाल मिलतात.. पुढच्या वीडियो ची आतुरता.. 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... तुम्ही जी स्वामिसेवा करत आहात या वयात ती खूप छान आहे..या सेवेसाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य आणि सदृढ आऊष्य लांभो 🙏
खूप भारी, आजपासून काही दिवस फक्त तुमच्या व्हिडिओज ची वाट बघणार 😊 अरविंद काकांना खूप खूप THANK YOU आणि नम्रता मॅडम चे मनापासून आभार 🙏 तुमचा प्रबंध लवकरच आम्हाला मिळो ही स्वामींचरणी प्रार्थना 😊
नम्रता ताई, आपल्याला परत एकदा पाहून, ऐकून खूप आनंद झाला.... आपल्याकडून खरंच खूप मोठे कार्य झाले आहे...होत आहे 🙏🌹 आपणास मनापासून शुभेच्छा 💐 खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👍👍 मनापासून आभार 🙏🌹 🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏
नमस्कार काकी..... श्री स्वामी समर्थ कश्या आहात...काळजी घ्या तब्येतीची.... आता माझ्या मनावरची स्वामी सुता न विषयीची घालमेल दूर होईल. स्वामींना खूप मी विनवणी केली....मला सुता न विष यी ऐकायचे आहे....पण नम्रता काकी न कडून. 🌼 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼 🌼 श्री स्वामी सूत महाराज की जय 🌼
🌳Shri Swami Samartha
Jay Shankar🌲 🛕🌸🙏
श्री स्वामी समर्थ 🎉🎉
खुप छान माहिती मिळली ताई धन्यवाद! श्री स्वामी समर्थ
खूपच छान
Shree swami samarth wagholi pune
🌺🙏🙏🌺
Jai Gajanan 🙏
ताई खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळते ऐकून मन भरुन येते तुम्हाला स्वामी खूप उंदड देवो ही स्वामी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ. श्री आनंदनाथ महाराज. 🙏 धन्यवाद आणि नमस्कार आदरणीय काका, नम्रता ताई
Khoop khoop dhanyvad tai 🙏🏻
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
Thanks 🙏
नमस्कार धन्यवाद
सर्व ऐकताना मन भरून येते तुमची कथन करण्याची शैली पण अप्रतिम आहे
Khup sundar sanshodhan ani sadarikaran . Manala sparsh karanare vivechan . Kaka ani Namrata tai na namaskar 🙏 Dhanyawad 🙏 Ani subhechha 🙏
तुमच्यामुळे स्वामींच्या माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.खूपच छान सांगता
श्री स्वामी समर्थ
नम्रता ताई, असीम आनंदाचा ठेवा स्वामींच्या भक्तांसाठी तुम्ही खुला करून या आधी दिलाय अणि यापुढे देताय.. कोटी कोटी आभार, प्रणाम... 🙏🙏🙏स्वामींची गौरव गाथा लिहून, youtube वर कथाभाग सांगून तुम्ही आम्हा स्वामी भक्तांवर अनंत कोटी उपकार केले आहेत... आता हा अणि यापुढील भाग म्हणजे आमची पूर्व पुण्याई फळाला असल्याचेच चिन्ह आहे... स्वामी तुम्हाला सदैव उत्तम आरोग्य देवोत आणि स्वामींच्या लीलांच्या डोहात आकंठ न्हाऊन निघायचे भाग्य आम्हाला मिळो... हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.. श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏🌹👏👏👏👏👏
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
॥ श्रीस्वामी समर्थ॥ माई खुप छान.
हे खरं आहे का तुम्ही सांगितलेल
Khupch sunder. Amhi ter मनाने लगेच अक्कलकोट ला गेलो. नमस्कार ताई. अनेक शुभ आशिर्वाद आणि अरविंद सरांना नमस्कार.
Swami sutancha kavya kivva swaminvar kelela abhangacha pustak kuthey milel
आई आ़पणास नमस्कार .
आपण श्री स्वामी समर्थ आणि श्री शंकर महाराज यांच्या बद्दल हि माहिती दयावी .हि आपणास नम्र विनंती.
@@gajanangurav5774 चॅनलवर प्ले लिस्ट पहा. दोघांवरही भरपूर भाग झाले आहेत.
नम्रता ताई नमस्कार आपला अनुभवाचा ठेवा स्वामी भक्ता साठी खूप खूप मोलाचा आहे
Aum shrre guru Dev swami ji.kote kote vandan ❤
आपणा उभयतांना सादर प्रणाम.नव्या उत्साहाने ताईंनी श्री स्वामीसूत यांचे चरित्र विवरण सांगायला घेतलेय.
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय शंकर महाराज की जय हो
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
नम्रता ताई आपण केलेले स्वामींचे संशोधनाचे कार्य खूप महत्वाचे आहे... स्वामिंबद्दल आम्हाला जास्तीत जास्त अधिकृत माहिती मिळते..स्वामींच्या अजून जवळ जाण्यासाठी त्यांना काय आवडत काय नाही हे समजून घेण्यासाठी नक्कीच मदत होते.. बखरींमध्ये नाही ते आपण १५० वर्षानंतर शोधून काढले, ते आमच्या समाजासमोर सादर केलेत.. आपल्या कार्याला सलाम आहे... आम्ही खूप खूप आतुरतेने तुमची वाट पाहत असतो... आज आपल्याला पाहून ऐकून खूप आनंद झाला समाधान वाटले.. स्वामी सुत महाराज यांच्या बद्दल आपण दिलेली माहिती आवडली अजून ऐकण्यास उत्सुक आहोत... लवकरच आपला प्रबंध पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना...🙏
काका आपल्याला ही धन्यवाद एवढा पाठपुरावा करून हा भाग प्रसारित केलात...🙏
धन्यवाद स्वामी
खूप दिवसांनी बरे वाटले तुम्हांस बघून
नम्रताताई नमस्कार. तुम्ही श्री स्वामींचं प्रत्यक्ष
दर्शन घेतलंत .किती पुण्यवान आहात. तुमचं चित्र
पाहताना सुद्धा परम आनंद होत आहे.
श्री स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल अनेक माहीत
नसलेले भाग आम्हाला तुम्ही उपलब्ध केलंत
त्याबद्दल तुमचे शतशः आभार.
मीना सुधीर कबे
किती छान माहिती सांगता तुम्ही.. मला नेहमी वाटत तुम्ही माझ्या मावशी काकू आज्जी असायला हव्या होता म्हन्जे मी दिवस रात्र तुम्हाला सोडल च नसत.
काका तुम्हाला खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे अम्हाला हे वीडियो पहयाल मिलतात..
पुढच्या वीडियो ची आतुरता.. 🙏
श्रीस्वामीसमर्थ!!!
Shree Swami samarth maulee
नम्रताताई तुमच्या प्रबंधाची आम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघत आहोत🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... तुम्ही जी स्वामिसेवा करत आहात या वयात ती खूप छान आहे..या सेवेसाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य आणि सदृढ आऊष्य लांभो 🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
दादा व ताई तुमचे आभार मानते तुमचे कार्य खुप महान आहे . ताई स्वामीचरित्रात स्वामीसुतांन विषयी थोडक्यात माहिती आहे .
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ 🙏
नम्रता ताई खुप सखोल माहिती ऐकायला मिळते आपल्या कडून
आपल्या आणि काकांच्या चरणी माझा 🙏🙏
नमस्कार आपल्याला. एवढी सविस्तर माहिती मिळवून आम्हाला सांगितलीत. ग्रेट. धन्यवाद
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Aattuubai.namsskar❤
Shree Swami Samarth
ताईंनी तपशिलासह छान अनुभव कथन केले आहे..🙏🏻 आणि असे अनुभव आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल काकांचे आभार 🙏🏻🙏🏻
Shree Swami samarth
Shree swami samarth 🙏
Shri Swami Samarth 🌸🌸🌸🙏🙏🙏
खूप भारी, आजपासून काही दिवस फक्त तुमच्या व्हिडिओज ची वाट बघणार 😊
अरविंद काकांना खूप खूप THANK YOU आणि नम्रता मॅडम चे मनापासून आभार 🙏 तुमचा प्रबंध लवकरच आम्हाला मिळो ही स्वामींचरणी प्रार्थना 😊
Swami 🕉
Shri Swami Samarth 🙏
स्वामीसूत महाराजांचे मित्र खत्री आणी पंडित यांचे वंशज् या बद्दल माहिती आणी कामठीपुरामध्ये जिकडे सुत् राहत तिथे मठ आहे का
नम्रता ताई, आपल्याला परत एकदा पाहून, ऐकून खूप आनंद झाला....
आपल्याकडून खरंच खूप मोठे कार्य झाले आहे...होत आहे 🙏🌹
आपणास मनापासून शुभेच्छा 💐
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👍👍
मनापासून आभार 🙏🌹
🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी समर्थ..
🙏🙏🙏
किती इथंबूत माहिती नम्रता मॅडम सांगतात सगळं चित्र डोळ्या समोर उभं करतात
अगदी खर 🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹ही गोष्ट अत्रा निट कळली, स्वामी चरित्रात याचा माहिती थोडक्यात होती
खूप छान
🙏
नमस्कार काकी..... श्री स्वामी समर्थ
कश्या आहात...काळजी घ्या तब्येतीची....
आता माझ्या मनावरची स्वामी सुता न विषयीची घालमेल दूर होईल.
स्वामींना खूप मी विनवणी केली....मला सुता न विष यी ऐकायचे आहे....पण नम्रता काकी न कडून.
🌼 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼
🌼 श्री स्वामी सूत महाराज की जय 🌼
Shri Swami Samarth 🙏 🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Shree Swami Samarth
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹