❤" भुतकाळातील घडलेल्या घटना ह्या वर्तमान काळाशी जोडुन भविष्यातील नात्यात कोलदांडा घालुन घेण्यासारखी परिस्थिति देखील निर्माण होऊ शकते. म्हणुन त्यावर पांघरून घालणे योग्य."
अप्रतिम कथा.. एक नवरा आपल्या बायकोच्या मागील गोष्टीचा किती सुंदर निराकरण करून संसारात गोडवा आणला, आणि भूतकाळातील होणारा नवरा नशिबी नव्हता हे सत्य जाणून दिले... मुलाने पण आई- बाबांचे सुख पाहिले, आईची जीवाची तगमग बाबांची खंबीर साथ मुलाचे घेतलेले निर्णय या सर्व पद्धतशीर मांडल्या आहेत. आणि विशेष म्हणजे वाचताना डोळ्यात पाणी आलं.. अभिनंदन आपले
फारच सुंदर कथा आहे कथा फारच आवडली आपण विक्रम आहोत आणि आपणाला अशी सुंदर - त्रिशला मिळावी . असो कथानक फारच छान आहे . धन्यवाद .
धन्यवाद 🙏
एक सुंदर कथा वाचण्यात आली फार छान वाटलं
धन्यवाद 🙏
फारच सुंदर कथा खरतर आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना परत घडतील हा विचार मनात येऊ देणे चुकीचे आहे.
धन्यवाद 🙏
❤" भुतकाळातील घडलेल्या घटना ह्या
वर्तमान काळाशी जोडुन भविष्यातील
नात्यात कोलदांडा घालुन घेण्यासारखी
परिस्थिति देखील निर्माण होऊ शकते.
म्हणुन त्यावर पांघरून घालणे योग्य."
अप्रतिम कथा..
एक नवरा आपल्या बायकोच्या मागील गोष्टीचा किती सुंदर निराकरण करून संसारात गोडवा आणला, आणि भूतकाळातील होणारा नवरा नशिबी नव्हता हे सत्य जाणून दिले...
मुलाने पण आई- बाबांचे सुख पाहिले,
आईची जीवाची तगमग
बाबांची खंबीर साथ
मुलाचे घेतलेले निर्णय
या सर्व पद्धतशीर मांडल्या आहेत.
आणि विशेष म्हणजे वाचताना डोळ्यात पाणी आलं..
अभिनंदन आपले
धन्यवाद 🙏☺️
Farchsunder ahe hi katha
Sarvach jan samajdar ahet ..wachan surekh zale shewat god zala hechan zale dhanywad.
धन्यवाद 🙏☺️
Very nice n interesting story ! 😊
Thankyou 🙏
खूपच छान कथा
धन्यवाद 🙏
Very nice story.
Thankyou 🙏
अप्रतिम कथा ❤
धन्यवाद 🙏
Very nice story 👌 👍 👏 😀 🎉🎉
धन्यवाद 🙏
🎉🎉👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Nice story
Thankyou 🙏
फारच छान शेवट अतिशय सुंदर 🌹❤️❤️👌
धन्यवाद 🙏
Very nice part thank you
Thankyou 🙏
Khupach chhaan
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर कथा आहे नेहमी च्या चाकोरी बाहेरची आहे काही तरी नवीन वाचायला मिळाले म्हणून आनंद झाला अशाच कथा पोस्ट करा धन्यवाद ❤❤
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर कथा आहे.
धन्यवाद 🙏
👌👌👍
Khup Chan Ashi jr mule prtyekala astil tr vrudhashrmaci grjc kay mast ktha vatli thanks
धन्यवाद 🙏
फार सुंदर कथा आहे
अशाच कथा सादर करा
आपणास शुभेच्छां देत आहे आभार आशीर्वाद
शेवडे वय 84 दादर मुंबई
धन्यवाद आजोबा 🙏
विदेशात जाऊनही जात डोक्यातून जात नाही ह्याला जर संस्कृती म्हणत असाल तर नको अशी संस्कृती
.h
Kahani chgyla pan basuri cha aawaj eaiku watat nahi kahani eaiktna shant eaiku watao man laun eaikal tarch eaiku watao
Ok धन्यवाद 🙏
खूपच सुंदर कथा.
धन्यवाद 🙏