Sanjay Raut LIVE | Maharashtra Election Result | Vidhan Sabha | 25 November 2024 | ABP MAJHA LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии •

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 4 часа назад +66

    आर तुम्ही विरोधी पक्षांनी काय बांगड्या भरल्या का रान उठवा ना evm विरोधात.

    • @tarunsone5198
      @tarunsone5198 3 часа назад +6

      Proof lagtat ugich bombalun kay sadhya hot nahi

    • @Poojadreamers
      @Poojadreamers 3 часа назад +2

      Barobar sagali yekatr janata Yeun bhandal pahije

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 2 часа назад +2

      वरळी मध्येही ईव्हीएम होते बरं

    • @Chup-8
      @Chup-8 2 часа назад

      बरोबर आहे.😂😂

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 4 часа назад +68

    पोस्टल ballot मतमोजणी चालू असताना महाविकसं आघाडी
    आघाडी वर होती

    • @bvv948
      @bvv948 2 часа назад +3

      काय राव MVA 1मिनिट सुधा आघाडीवर न्हवती

    • @priyachore6468
      @priyachore6468 22 минуты назад

      Kiti khota bolaay

  • @moryatech4
    @moryatech4 4 часа назад +79

    100% गडबड झाली...

  • @prakashvinchurkar2015
    @prakashvinchurkar2015 4 часа назад +49

    तुमचेच लोक तुम्हाला मत देत नाही 😂😂😂😂

  • @nilak1257
    @nilak1257 4 часа назад +36

    पण तुम्ही काय करणार... निवडणूक आयोग तयार नाही... सर्वोच्च न्यायालयात न्याय नाही....
    केवळ मिडिया bite.. देऊन उपयोग आहे

    • @tarunsone5198
      @tarunsone5198 3 часа назад

      😂 media bite la purave lagat nahit na bhau kahihi badbadl chalat

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 3 часа назад

      Aho dada sagalyaa center vr jo umedwar cha manus asto ka nahi mg ha ka bombalt aahe aata hyalaa v news reporter naa aarthar road------------ wat bagat aahe

  • @S.V.4470
    @S.V.4470 2 часа назад +13

    नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था आहे तुमची 😂

  • @nileshbankar6249
    @nileshbankar6249 4 часа назад +32

    तू काय दिवे लावले की तुला निवडून देऊ

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 3 часа назад

      बस गुजरात चा गु खात आता.

  • @divineshadowsfa981
    @divineshadowsfa981 4 часа назад +39

    लोकसभेला आक्षेप नाही घेतला बाबा, मी निकाल मानायला तयार नाही, मी मोदींना पंतप्रधान मानायला तयार नाही. अरे, तु आहेस तरी कोण बाबा अन तुला कोण विचारतंय. तु तर स्वतःच्या भरवश्यावर आमदारही बनू शकलेला नाहीस. त्यामुळे तोंड बंद ठेवा आता 😅

    • @rd8912-z8y
      @rd8912-z8y 3 часа назад +1

      Tyacha Rajyasabha pan avghad ahe

    • @divineshadowsfa981
      @divineshadowsfa981 3 часа назад

      @rd8912-z8y तेच बोललो मी. इतर आमदारांना मत देऊन यांना राज्यसभेत पाठवावं लागत अन ह्यांचा तोरा पक्षप्रमुखांसारखा 😅

    • @baburaonarayansathe5567
      @baburaonarayansathe5567 3 часа назад

      तुझ्यायला नवरा आहेत राऊत

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 2 часа назад +1

      Baburao tuzyaa aa iiii cha aahe ka Navarra raut 😂😂😂😂

    • @divineshadowsfa981
      @divineshadowsfa981 2 часа назад

      @@baburaonarayansathe5567 अरे चाट्या किती चाटशील एखाद्याची, चुकीचं काही बोललो का मी, तर्कशील बोल. अन जशी तु त्याची बाजू घेतोय यावरून नक्की लक्षात येतंय की तुझा बाप कोण अन तुझ्या आईवर उडवून घेतोस ह्याला ते 😂

  • @prasadphule8349
    @prasadphule8349 4 часа назад +22

    गांजा रडू नको 😂

  • @Toyo-b7q
    @Toyo-b7q 4 часа назад +41

    अरे आता तरी थोबाड बंद ठेव थोडे दिवस

    • @avinashmehetre1649
      @avinashmehetre1649 3 часа назад

      थोडे दिवस नाही तर कायमचे तोंड बंद कर.

    • @KiranPawar-e6t
      @KiranPawar-e6t 16 минут назад

      😂😂

  • @sagarthak1987
    @sagarthak1987 4 часа назад +68

    काही ही झाल तरी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त शिव सेने सोबत पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ulhaschunekar7407
      @ulhaschunekar7407 4 часа назад +1

      किती मिळाले

    • @ulhaschunekar7407
      @ulhaschunekar7407 4 часа назад

      गद्दार ठाकरे तुमच्या बरोबर आता कोणी नाही फक्त मुस्लिम घेऊन बसा आता

    • @VivekSawant-r7t
      @VivekSawant-r7t 3 часа назад +1

      आम्ही पण

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 3 часа назад

      ​@@ulhaschunekar7407तुम्हीच वाटले, तुम्हाला माहित नसावं का

    • @DineshPanvalkar-d2t
      @DineshPanvalkar-d2t 3 часа назад +1

      तुम्ही सोबत रहा पण ई व्ही एम बाबद आवाज ऊठवला पाहिजे

  • @dilipwalavalkar7494
    @dilipwalavalkar7494 3 часа назад +10

    स्व.हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब यांच्या विचाराशी तुम्ही प्रतारणा केली. हिंदूंची मते गृहीत धरलीत. अत्यन्त हीन भाषेत तुम्ही. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी यांचेवर टीका केलात. त्याची शिक्षा दिली मतदारांनी..

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 3 часа назад +7

    घ्या निवडणूक बॅलेट पेपर वर जे सत्य आहे ते समोर येऊ देत

  • @kishorpatil7249
    @kishorpatil7249 4 часа назад +16

    याच गोष्टीमुळे हे लोक पडले

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 2 часа назад +6

    2014 ला मोदी लाट होती तेव्हासुद्धा असा रिझल्ट आला नाही.आणि त्या मोदी लाटेत स्वतंत्र ठाकरे सेना लढूनही 63 जागा आणल्या.आणि आता ना मोदी लाट ना भाजपाची लाट उलट भाजपाविरुद्ध संताप असूनही हा रिझल्ट म्हणजे लोकशाहीवर घाला घातल्यासारखा आहे.महाराष्ट्र शोकसागरात आहे.महाराष्ट्र शाप देत आहे

    • @SatishPatil-od7cw
      @SatishPatil-od7cw Час назад

      तेव्हा हिंदुत्व धरून होते, आता नाराहे तपकीर दलला हू सुववर झाले 😂😂😂

    • @avinashpatil1255
      @avinashpatil1255 Час назад

      ​@@SatishPatil-od7cwया देशात शिवसेना ठाकरे सारखे धगधगते हिंदुत्व कुणाचेही नाही

    • @SatishPatil-od7cw
      @SatishPatil-od7cw 28 минут назад

      @@avinashpatil1255 ते धगधगते रक्त सहकुटूंब सोनियाच्या पायावर नतमस्तक झाले तेव्हाच हिरवे झाले, आता फक्त उरला तो पिंजरा,

  • @ashabagwe7607
    @ashabagwe7607 4 часа назад +18

    ते काहीही करतील उद्या बॅलेट पेपर काउंटिंग करणाऱ्याला पण कोटीच ऑफर देतील

    • @NIKHIL_SPEAKS
      @NIKHIL_SPEAKS 3 часа назад

      Ballet paper ke transparently count kele jate karyakartayn samor. Prakriyela 4 diwas lagtat . Pan prashn 5 varshacha ahe.

    • @tarunsone5198
      @tarunsone5198 3 часа назад

      पूर्वी मतपेट्या पळवणे , बोगस मतपत्रिका मिसळणे असले प्रकार चालत , आता ते होत नाहीत हीच खरी या लोकांची पोटदुखी आहे

    • @tarunsone5198
      @tarunsone5198 3 часа назад

      ​@@NIKHIL_SPEAKS tu tar sushikshit vatato , pan congressi asashil 😅 mhnun evm evm karto ahe

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 2 часа назад

      ​@@tarunsone5198shiklele lokach jast afawa pasaravtat . Tyanchya mana sarkha nahi zala ki chidchid konacar kadhaychi kalat nahi .

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 часа назад +13

    तुम्ही तर लय खालच्या पातळीचे बोलू लागली स्त्रियांना..... नाची डान्सर

    • @sgharmony5431
      @sgharmony5431 46 минут назад

      अहो हा एक नंबरचा मूर्ख माणूस आहे.. याच्या बोलण्या आणि वागण्यामुळे.. उद्धव ठाकरेंना अपयश आला आहे.. याला लाथ मारून हाकलून द्यायला हवे...

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 4 часа назад +13

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 4 часа назад +9

    ☎️.... 100% गडबड आहे

  • @rohidaspatil6410
    @rohidaspatil6410 4 часа назад +8

    झारखंड मध्ये evm बरोबर आहे

    • @JanJagruti-s3u
      @JanJagruti-s3u 2 часа назад

      Tithe gadbad krayla adhi tithe bjp nhvti.tyamule tithe ...

    • @avinashpatil1255
      @avinashpatil1255 Час назад

      Evm जिथे पाहिजे तिथेच कमिअधिक प्रमाणात छेडछाड केली जाते

  • @Wonderking2988
    @Wonderking2988 2 часа назад +3

    राऊत साहेब अगदी बरोबर बोलत आहेत.MVA la स्पष्ट बहुमत दिला आहे जनतेनी.. गुजराती गु नाही खाल्लं महाराष्ट्र नी..

  • @Darara631
    @Darara631 4 часа назад +8

    Sanjay Routh sahebanche Dhanyawad Asech chalu Rahu De

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 2 часа назад +3

    अब आप लोगों को practically क्या करना है ये सुनिश्चित किजीए ... गड़बड़ी तो हुई है 100%
    हरियाणा में भी सेम यही हुआ था । आपने कांग्रेस पर तंज किया था हरियाणा चुनाव पर

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    राज्यसभेत आता तोंड नाही

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 3 часа назад +2

    महायुती चा विजय मान्य नाही
    चौकशी व्हावी

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 3 часа назад +4

    एबीपी माझा पत्रकारांना विनंती आहे इलेक्शन झालेले आहे तुम्ही आता दुसऱ्या बातम्या दाखवा तीच तीच कॅसेट वाजवू नका नाहीतर लवकरच तुमचा टीआरपी कमी होईल आणि त्याच त्याच लोकांच्या मुलाखती घेऊ नका नाहीतर असं व्हायचंय एबीपी माझा लोक कंटाळा येईल

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 2 часа назад

      Hich gosht mi nehami sangat ahe abp maza , tv9, saam tv, zee24tass ,pudhari news, lokamat18 he sagale news Channel nehami vatavarn bigdvaych Kam karat aahet , hynaa dharun haanl pahije 😂😂😂😂

    • @vk3032
      @vk3032 2 часа назад +1

      यांचे तोंड दाखव नका दिवस खराब जातो

  • @subhashterekar9750
    @subhashterekar9750 4 часа назад +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 2 часа назад +2

    101% टक्के evm झोल आहे.महाराष्ट्रात भाजपविरुद्ध उद्रेक असताताना असा रिझल्ट येणे हे जनतेसाठी शॉक आहे.

  • @surajbhadrge3160
    @surajbhadrge3160 4 часа назад +9

    Jay Maharashtra 🎉🎉

  • @firojpatel6643
    @firojpatel6643 3 часа назад +2

    १००% True, next श्रीलंका

  • @UjjwalaBhosale-q8j
    @UjjwalaBhosale-q8j 4 часа назад +8

    निकाल पाहता जे विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा दान करुन निवडून दिले असे वाटतात. इव्हीएम घोळाने.

    • @Growmore618
      @Growmore618 3 часа назад

      रोहित पवार ला तसेच दान करून दिलाय....

  • @manojkubal-n5d
    @manojkubal-n5d 2 часа назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @krishnatsapkal8581
    @krishnatsapkal8581 2 часа назад +1

    जण आंदोलन उभारलं पाहिजे

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 4 часа назад +6

    कुठे ही जल्लोष नाही

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 2 часа назад +4

    धांधली तो हुई है 100%

  • @aale338
    @aale338 4 часа назад +6

    वंचित ला 50 60 जागा मिळाल्या तर आम्ही त्यांना आमच्या आघाडीमध्ये सामील करून घेऊ असं म्हणताना तो आंबेडकरांचा अपमान आहे असं वाटलं नाही का

    • @user3ck437GhQ
      @user3ck437GhQ 3 часа назад

      He ashech ahe
      Ambedkarancha, Shivaji rajyanchya vanshajannacha apman krtat

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 4 часа назад +3

    बॅलेट पेपरमध्ये भा ज प गडबड करणार नाही कशावरून?

    • @sgharmony5431
      @sgharmony5431 43 минуты назад

      भाऊ काही गडबड नाही... हा एक नंबर खोटारडा आहे... ईव्हीएम मशीन मॅनेज केल्या असत्या.. तर आदित्य ठाकरेंचा पराभव झाला असता की नाही.. साधी आणि सोपी गोष्ट आहे.. ह्या लबाड माणसाला म्हणून काढून टाका.. सतत खोटं बोलतो..

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 3 часа назад +1

    पूर्वी बाळासाहेब म्हणाले होते..‌ हा विजय बाईचा, गाईंचा की शाईचा!

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 3 часа назад +5

    मुलुख मैदान तोफ

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 2 часа назад +1

    बॉलेटपेपर वर निवडणूक घ्या

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 3 часа назад +1

    राऊत साहेब तुम्ही हरले हे कबूल करा मी सुद्धा सेनेचा कार्यकर्ता होतो पण तुमच्यावर आमचा विश्वास नाही

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 2 часа назад +1

    काकणेवाडी तालुका पारनेर येथे 1400 मतदान आहे 2600 मतदान झाले हे कसे होऊ शकते

    • @surashesantosh94
      @surashesantosh94 48 минут назад

      खर आहे का 2600 झाले ते

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 3 часа назад +2

    राज ठाकरेंना बरोबर घेण्याबद्दल उध्दवजींनी काय मत व्यक्त केलं ते बघा. योगींजींनी सांगितलं बटेंगे तो कटेंगे. जरा ऐका त्यांचं.

  • @rajashrinathe5541
    @rajashrinathe5541 Час назад

    सर्वात पहिले म्हणजे सर्वानी उठाव केला पाहिजे आणि नविन मतदान झाले पाहिजे

  • @pramod57
    @pramod57 3 часа назад

    Why do you broadcast these ?

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 3 часа назад +1

    परत निवडणूक घेणे गरजेचे आहे लोकशाही वाचणे गरजेचे आहे सरकार कोणाचे ही असू देत ..अन्यथा लोकशाही धोक्यात आहे.

  • @varshakamble8674
    @varshakamble8674 4 часа назад +1

    Upay kay atta

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 4 часа назад +1

    राऊत साहेब सगळं त्यानच आहे सर्व विकत घेतल आहे

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 4 часа назад +6

    राऊत साहेब correct 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pramodrathod9365
    @pramodrathod9365 4 часа назад +3

    आहो साहेब रस्त्यावर या

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 3 часа назад

      AC naahi aahe road var...Saheb na AC chi hawa pahije.

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 3 часа назад +1

    लोकांनी समजावं राऊत काय म्हणतात ते बरोबर आहे ते कोणत्या पक्षाचे आहेत हे सोडून द्या.

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 3 часа назад +1

    Kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार कोणीही वाढविले नाहीत ! मोदीने पण.. माझ्या शापातून कोणीही सुटणार नाही !

  • @dadakhandebharad6980
    @dadakhandebharad6980 2 часа назад

    राऊत साहेब आपलं कार्य थांबू नका अजून शिवसेना थोडे शिल्लक आहे सकाळ-संध्याकाळ बोलत रहा

  • @ashabagwe7607
    @ashabagwe7607 4 часа назад +3

    कुर्ला मध्ये कुडाळकर च की काय एवढ काम आहे की निवडून आलंय

  • @SureshKundale-x6e
    @SureshKundale-x6e 4 часа назад +1

    मुबंई मधले ठाकरे चे वरचेस्व काहीहीकरून काढायचे आहे मोदी la अमित सहा ला

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 Час назад

    एकदाशी हिरव सोडून बाळासाहेब यांच्यासारखे कट्टर भगवे बना..बदल नक्कीच होईल....

  • @PrashantPatil-xq6os
    @PrashantPatil-xq6os 3 часа назад

    ह्याला उभे केले तर त्याच्या घरचे पण देणार नाहीत मत😂

  • @VaishaliThakare-u2d
    @VaishaliThakare-u2d 2 часа назад +1

    Sir Uthav kara EVM virodhat

  • @khushalwanjari8819
    @khushalwanjari8819 2 часа назад +1

    ई व्हीऐम हटाव देश बचाव

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme Час назад

    100% घोळ आहे

  • @nitinprabhudesai3588
    @nitinprabhudesai3588 2 часа назад

    अहो नांदेड लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे व सर्व सहाही विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार निवडून आलेत. आपण खोलात जाऊन या गोष्टीचा तपास केला पाहिजे.

  • @pallavitalawdekar521
    @pallavitalawdekar521 2 часа назад

    100%गडबड

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 2 часа назад

    लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम बरोबर होते मग आताच कसे बरोबर नाही.. तेव्हा का नाही ईव्हीएम बद्दल आरडाओरडा केला.

  • @Djrockstar1947
    @Djrockstar1947 3 часа назад +1

    Abp maza la विनंती आहे ki Sanjay Raut cha interview घेत नका जाऊ

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 часа назад +2

    सकाळी 7 वाजता कॉमेंट takli मि बॅलेट पेपर असे पर्यंत mva पुढे असते evm उघडले की नंतर पुढे जाते लोकसभा हरयाणा महाराष्ट्र same fact आहे 6 tv news madhe टाकली त्यातली 4 पोस्ट डिलिट केलेत आणि याचे डोळे आता तो आता पत्रकार परिषदेत सांगतोय

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 4 часа назад +6

    👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @Indiangirlsks
    @Indiangirlsks Час назад

    आम्ही जिंकलो की evm बरोबर..आम्ही हरलो की evm खराब... असं कसं चालणार?

  • @user-ps7fn4sh9t
    @user-ps7fn4sh9t 3 часа назад

    राउत साहेब आता पुढे आपण ह्या सर्व घड़ामोडिवर एक्शन काय घेणार लोक वाट बघतात

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 3 часа назад

    जनतेने नाकारलं हे मान्य करा. कारण काही ही सांगा जनतेने नाकारले.

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 3 часа назад +2

    आयोगाने त्याच्यात खुप मोठी गर्बड केली आहे हे नक्कीच

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 Час назад

    राऊत साहेब evm विरोधात आंदोलन करा

  • @pankajchavan7640
    @pankajchavan7640 4 часа назад +1

    खरे आहे ह्या सर्वाला चंद्रचूड जबदार आहेत

  • @Rahul-01-c7h
    @Rahul-01-c7h 2 часа назад

    Baat to sahi hai 🙂

  • @rahulipatil3658
    @rahulipatil3658 2 часа назад

    Radya

  • @atulk9749
    @atulk9749 4 часа назад +3

    न्यूज वाले आता पन दाखवत आहे याला 😂😂 आवाज चिमला पन

  • @mukeshvekhande4635
    @mukeshvekhande4635 2 часа назад

    ह्या बातम्या मग लगेच का समोर येऊन सांगितल्या नाहीत...😂😂😂

  • @vikramsuryawanshi9194
    @vikramsuryawanshi9194 51 минуту назад

    शिवसेना दोन्ही गट एक करा 2019 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहे राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र करा त्यांच्या जागा सुद्धा गेल्या वेळेला होत्या तेवढ्या आहेत नुकसान फक्त काँग्रेस चे झाले आहे

  • @KiranPawar-e6t
    @KiranPawar-e6t 18 минут назад +1

    Sudhar bhau

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 часа назад

    वाटलं होतं की हा भोंगा बंद होईल....

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 Час назад

    तुम्हाला शिवसेनेतून हाकललं पाहिजे त्या शिवाय मतं मिळणार नाहीत..

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm Час назад

    भारतीय जनता पार्टी एएम मशीन मध्ये बिघाड केला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला जास्त मतदान पडलं

  • @sunilk_
    @sunilk_ 4 часа назад +5

    East or West
    Sanjay Raut is Best 🎉🎉❤❤

  • @ujvalaambilwade7364
    @ujvalaambilwade7364 2 часа назад

    पत्रकार हा माणसाची मुलाखत का घेतात हेच मला कळत नाही😂

  • @rameshkarite7251
    @rameshkarite7251 2 часа назад

    मला असं वाटत खूप मनापासून उध्याव साहेब आणि राज आहे सोबत राहिले तर कोणाची हिम्मत नाही होणार महाराष्ट्र मधे कोण नजरेने बगेल

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 4 часа назад +8

    अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी काय कर्तबगारी केली म्हणून जनता तुम्हाला निवडून देईल

    • @khandeshi_hk_04
      @khandeshi_hk_04 4 часа назад +1

      खरं आहे आजुन कोरोना यायला पाहिजेल

    • @NIKHIL_SPEAKS
      @NIKHIL_SPEAKS 3 часа назад +1

      COVID la sarvoccha Kam kela .. modinchya report nusar. Ani global level la Mumbai la milalelya awards nusar

    • @Poojadreamers
      @Poojadreamers 3 часа назад

      Gu kha gujaratyancha m

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 2 часа назад +2

      तू कोरोना मध्ये वाचला म्हणून तू आज बीजेपी ला मतदान करू शकला... 😂

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 2 часа назад

      ​@@mukeshbobade4449uddhav thakre ni vaccine tochali kay😂😂😂

  • @invento-o5v
    @invento-o5v 46 минут назад +1

    Shant bus therdya atta ghari bas

  • @The_MAS-1
    @The_MAS-1 Час назад

    आंदोलन करा मीडिया बाईट देऊन उपयोग नाही. शिवसेनेनी लास्ट कधी आंदोलन केलं होत त्यांना सुद्धा माहित नाही. फक्त EVM नाहीतर ती बुलेट ट्रेन प्रोजेक्ट थांबवा मुंबई ते पुणे अस करा तो प्रोजेक्ट या साठी आंदोलन करा

  • @bvv948
    @bvv948 2 часа назад

    काय राव MVA 1मिनिट सुधा आघाडीवर न्हवती

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm Час назад

    आणि मसाले ला मतदान केलं का ते धनुष्य मनाला पडायचं बटन दाबल्यानंतर

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm Час назад

    पंजाला मतदान केलं का ते कमळाला मतदान पडायचं व्यायाम मध्ये घोटाळा आहे एम मशीन मध्ये

  • @atulpatil9487
    @atulpatil9487 4 часа назад +2

    राज उद्धव एकत्र या

    • @सदासुखी
      @सदासुखी 4 часа назад

      कशाला? एकत्र खंडणी वसूल करायला?

    • @Poojadreamers
      @Poojadreamers 2 часа назад

      Barobar ahe😊

  • @psm4727
    @psm4727 Час назад

    लोकसभा जिंकली evm ok
    आता हरले, नो ओके
    विचित्र

  • @tarunsone5198
    @tarunsone5198 3 часа назад

    अरे संजय तू निवडणुकीला उभारला तर तुझी बायको पण तुला वोटे देणार नाही

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 3 часа назад

    जनते ला आणि कार्य कर्त्या ना ग्रुहित धरू नका, बीड् चा जिल्हा प्रमुखांना तडकाफडकी काढणे सुषमा अंधारे च्या माध्यमातून 😅😅 कसा पक्ष वाढणार, आत्म परीक्षण करा

  • @ulhaschunekar7407
    @ulhaschunekar7407 4 часа назад

    अजून पत्रकार चोळत आहेत

  • @sangitahejib6037
    @sangitahejib6037 4 часа назад +1

    महाराष्ट्र आम्ही जिंकतो महाविकास आघाडी

  • @VivekSawant-r7t
    @VivekSawant-r7t 3 часа назад

    राऊत साहेब तुम्ही आणि बाळा नांदगावकर यांनी पुढाकार घेऊन दोघांमध्ये मध्यस्थी करा.मग बघा महाराष्ट्रात चमत्कार.

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 3 часа назад

    तुमच्या अंगाचा तिळपापड झालेला पाहून अतिशय आनंद होत आहे.

  • @sabbydlima7713
    @sabbydlima7713 4 часа назад +4

    Samanya Sanjay Raut Saheb 🚩🚩🚩🚩well said

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 4 часа назад

    सकाळी ९.०० वाजताची रडारडजत्रा.