जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
आपल्या महारा्ट्राचे इतके श्रीमंत खाद्य पदार्थ आहेत पण आपण लोक फक्त पंजाबी आणि south indian खातो.... मी सर्वांना विनंती करतो 🙏🙏 कृपा करून परप्रांतीय दिशेस खण्या पेक्षा आपले दिशेस खात जा
जेव्हा आगरी कोळी महाराष्ट्रात काना कोपऱ्यात जातात तेव्हा पूना कोल्हापूर सातारा आसे बारीच गाव हायेत खाण्याचा स्वाद घेतात परतेकाची चव घेणारे खवय असतात ताई तुम्ही छान केलाय बिंधास्त
Me ithun parcel ghetle hote atishay shila masa ani chav ajibat changli nahi tya peksha hya ground chya back sidela burjichi gadi ahe tithe mase pan bhetha tithe fresh ani test ek no. Aste
तेलाचा बाजार आहे, एवढे तेल खाल्ले तर तब्येतीचे तीन तेरा वाजतील😦😧 ह्या ताईला एक विनंती आहे की तेल कमी वापरा मग सर्व ठीक आहे. तुमच्या कामासाठी शुभेच्छा🎉🎉
ताई मी पण एक छोटा व्यवसाय करतेय पण इतकं तेल नाही घालतं... जसं जेवण आपण खाऊ किंवा आपल्या घराच्या ना देय तस करा.. तेल कमी वापरा... मासे, चिकन आणि मटण यामध्ये चरबी असल्यामुळे स्वतःचे ऑइल असते... कृपया तेल कमी वापरा व्यवसाय म्हणून नाही तर आवड म्हणून करा नाहीतर लोकांच्या तब्येतीची हानी होईल... बाकी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
ताईची खाणावळ पुण्यामध्ये आणि ताईच्या खाणावळीमध्ये कांदा कापायला कोण तर भैय्या! आणि पुण्यात राहून ताई त्याच्याशी हिंदीत बोलते!? आणि ब्लाॅगर पण शेवटी गुटका खाल्याप्रमाणे मासे खाताना हिंदीच्या कुबड्या घेऊन बोलतो " टेस्ट मे जान है कुछ " . वा रे पुण्यनगरी थोड्या दिवसांनी पुणे तिथे भैय्ये नाहीत उणे असे म्हणत मराठी तरूण नाक्यावर गुटक्याची फक्की मारत बसतील.
Address - रुद्र मच्छी खानावळ, Pwd ground, Navi sangvi, Pune
दर काय आहे❓
Time of opening
Pimple gurav
aami titalech new sangavi
Thank u dada❤❤❤ match aste kaym ata jewyachi soy zali❤❤❤❤
पुढचा वाटचालीस शुभेच्छा ताई तुला 😊आगरी कोळी समाजाला पुढे घेऊन जा ✨जय एकवीरा 🚩🔥
Narkachya vatchalit pn shubhecha. ☺ varti asach manus fry variety asnar
जय एकवीरा🙏
पुणे mde kute pn , My Sweet Friend ❤❤bol yr plz😊
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤ जय महाराष्ट्र ❤
Marathi mhan re .. apan marathi aho sagle
ओ दादा इकडे या आणि तेलाच्या डब्यात उडी घ्या...😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😅😅😅
😂
😂😂😂😂😂
भरपूर तेल ओतले म्हणजे चविष्ट नॉनव्हेज रेसिपी होते असा गैरसमज दिसतोय ताईंचा..कमी तेल आणी मसाल्यांचा योग्य वापर करून पण नॉनव्हेज डिश चाविष्ट होऊ शकते.
त्याला कट बोलतात. असेच असते . कोल्हापूर ल जा मग कळेल कट काय असतो.
Ho, nakkich.kadhitari khayala he thik aahe pan varanvar....
Tu nko yeus khayala
@@realfact7977 nahich yenar...tu kha
@@Happyforever123SK marathi mansala mage kasa khechaycha te changle jamte
आपल्या महारा्ट्राचे इतके श्रीमंत खाद्य पदार्थ आहेत पण आपण लोक फक्त पंजाबी आणि south indian खातो.... मी सर्वांना विनंती करतो 🙏🙏 कृपा करून परप्रांतीय दिशेस खण्या पेक्षा आपले दिशेस खात जा
@@theannabellenights122gu kha😂😂
चिकन रस्सा, मटण रस्सा ❌
तेल रस्सा ✅
तेलाचा पूर्ण डबा ओतलेला दिसतय 😂😂
😂😂😂
Ohhh fully cholesterol dish 😂
Ha na... Yala fukatch milat mhanun ky pn takto ha... Yala kitivela sangitl aiktch nahi ha...
नाही तो तेलाचा कड आहे, पाणी आणि मसाला एकत्रित करुन थोड्या तेलात फोडणी देतात पाण्यावर तेल तरंगत राहतं म्हणून आपल्याला तसे वाटते.
लोक तर्री खूप मागतात म्हणहण
1 acidity
2 obesity
3 BP
4 Heart attack
Least goes on😅😅😅😅😅
Hech karat raha zindagi bhar😂
👍
Ha na bhai Yana kay mahite khavacha aapla kasa aste jevaaan @@AjayPatil-gf7jz
List
ANYTHING COCKED ON FIRE...IS A BURNED+DEAD FOOD.....😮😮😮
जेवणापेक्षा तुमचं बोलणंच गोड आहे ताई
हे बरोबर आहे😂😂
Jevan goad asayla ti Kay pedha vikat aahe kay
मुळव्याध होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
डर गया मर गया
Aagri jevan kadhi khalay ka tar samjel kay chav aste te
@@kailaskadu2307त्याला झेपणार नाही.
Kahi pan boltos tu. Ekhadya la encourage karaycha tar demotivate kartos
😂😂
हे लोक व्हीडिओ बनवतात पण शहरात कुठे आहे ते नाही सांगत पण ताव जरुर मारतात त्यात ते जाता विसरून 😂
सांगवी पुणे.....
कृपया पिन केलेली Comment पहा
V@@PurandharEntertainmentvr tond krun kha nrdyala adkel 1divs 😂😂😂
@@mohinimasane1165😮😂😂😅
एवढे सगळेजण लाईक करतात,.. सगळ्यांना चिकन मच्छी मटण डाळ भात भाजी पापड लोणचं सगळं काही आवडतं यं.... सर्वजण पोट भरून जेवत राहा... खाण्यापिण्यावरून कोणाचाही मन दुखवू नका.... गॉड ब्लेस यु....❤❤❤❤
जेव्हा आगरी कोळी महाराष्ट्रात काना कोपऱ्यात जातात तेव्हा पूना कोल्हापूर सातारा आसे बारीच गाव हायेत खाण्याचा स्वाद घेतात परतेकाची चव घेणारे खवय असतात
ताई तुम्ही छान केलाय बिंधास्त
Me ithun parcel ghetle hote atishay shila masa ani chav ajibat changli nahi tya peksha hya ground chya back sidela burjichi gadi ahe tithe mase pan bhetha tithe fresh ani test ek no. Aste
खूप छान ताई साहेब जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र जय सनातन धर्म
खुप छान उद्योग...ताईंना मानाचा मुजरा
कालच जेवण केलं ताई तुमच्या हॉटेलवरती
सर्व पदार्थ चव खूपच मस्त आणि जबरदस्त आहे,,
👌❤️❤️🔥🔥😋😋😍😍🌹🌹
तुम्ही एकदा टॉप मध्ये येऊन जावा सगळी तुटून पडतील😊😊😊😊❤❤❤🎉🎉
Kay kitmat hoti partek thalichi
तेलापासून रस्सा बनवलाय की पाण्यापासून बनवलाय..अवघड प्रश्न पडलाय....मजबूत खा आणि आणि लवकरच स्वर्गाच तिकीट फाडा...😂😂
तेल मोफत आहे का ताई
मी दत्त जयंती पासुन सोडुन दिल खयाच .नॉनव्हेज ख्याला माझा येतो पण काय आता राहिल्या फक्त आठवनी🙏😊
मी पण खूप मटण खाल्ल पण 1 वर्ष झाले सोडून दिलं. जीवनात खूप छान बदल झाला. जो खातो त्याला अडवायच नाही . आपण खायचं नाही. दूध तूप खा. जीवनात खूप बदल होईल.
दादा असा जीव नका मारू अहो जे आवडेल ते खाल्लं पाहिजे.
चव नाही आणि खूप महाग आहे आम्ही जाऊन आलो
आपलं पापलेट
😂
Kharach tumhi gele hote ka nahi ka cav me janar hote
Msg kara
ह्याला काय जातंय फुकट खाऊन रिल टाकायला😅😂
Wow हे खाद्य पदार्थ पाहून तोंडाला 😮 पाणी सुटले कुठे आहे आपले स्टॉल... मला कळवा 👏 धन्यवाद 🌹🌹🌹
Aho.pan.tumhi.tar.hindu.ahat.na.hindu.lok.tar.chicken.mutton.khat.nahi.na.mag.kas.kay.😂😂😂😂
@@rubinashaikh3950
Aho..Tumhi Bhartat kuthun aalat?? Batlele..Talwar baghun salwar sodnare te tumhich na? tumhi tar Mouj habi ....😂😂Mouj hi Mouj 😂😂 mag Mobile, RUclips?? Social media?? Haram aahe Mouj madhe!! 😂
❤. काळे ताई आगे बडो हम तुम्हारे साथ है ❤जय आगरी जय कोळी 🎉🎉
ताई कडे तेलाची फॅक्टरीच आहे जणू😂😂😂😂
Palm oil asal 😂😂..
ताई कृपया तेलाचा वापर कमी करा बाकी छान वाटतंय
तेल 😮😮😮😮 बापरे
आणि आपल पापलेट नाही 🤦🤦🙆🙆🙆
हे आहे फ्राय पापलेट असं म्हणावं 😔😔🤦🤦🙆🙆🤔🤔🥳🥳🥳🥳🥳
चांगले तेल असेल तरच चांगली चव येते.खुप मस्त....
Pn koli fish curry red orange colour chi asate itka bhadak colour nasto
एकाच वेळी किती बोलते, ही, तेल भाजी पण आहे 😂😂
मूळव्याध ला निमंत्रण 😅😅..
कोमल ताई छान बनवलं नक्की येतो सह कुटुंब सह परीवार.....
Bhai khup chan video banvto...pan khaychi paddhat chenge kar...as kom kat
Really selute your work and your job Tai ❤❤
तेल मटण, तेल चिकन वा मस्त 👌🏻
Vahha dekh ke hi man bhar gaya
एवढं तेल आम्ही ऑस्ट्रेलियात १ वर्ष वापरतो. उगीच नाही आपलं सरासरी जीवनमान ५० वर्षे आणि ऑस्ट्रेलियात ७० वर्षे
हो कळल तु ऑस्ट्रेलिया मध्ये आहेस ते 😅.
Tel free bhetto Ka ithka takta tr
जय आगरी कोळी , जय महाराष्ट्र ❤❤
ताई कोळी आगरी जेवण पुण्यात म्हणजे लई भारी राव...
बापरे पूर्ण तेलाचा डबाच ओतलेला दिसतोय
Fake.aagri.koli.hai.ha
No. Tasty ahe. Me Khup vela khallay. Mumbait pan aani Ithe pan.
अबे तू खाई तपहाय मंग बोल
लोक मागत असतात तर्री तर्री म्हणून ठेवा लागतो
Mala fish curry khalyar 2 days julab zale khalklun
कोळी लोक खूप भारी असतत माश्या च्या मध्ये आधीच एवढं तेल असता तुम्ही कोणता डोकं लावताय असला अजून
तेलाचा बाजार आहे, एवढे तेल खाल्ले तर तब्येतीचे तीन तेरा वाजतील😦😧
ह्या ताईला एक विनंती आहे की तेल कमी वापरा मग सर्व ठीक आहे. तुमच्या कामासाठी शुभेच्छा🎉🎉
एकदाच डिश घ्या, आणि हप्ताभर त्यात बोईल्ड भाज्या आणि पाणी टाकून खावा की!!😅
भावी वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई 🎉🎉
Service provide madhe sudharna kara
Ani rate pramane quantity PN serv kara baki sarv thik aahe
5 बॉल 11.. मागे match चालू आहे 🏏❤️🏏🙌🏻😅
Khup chaan 😊.. Pudchya suttit nakki bhet dein 😊.. Loads of love and respect from Australia (India within) ek punekar 😊
कोल्हापुरात चालु करावे
लवकरच मी स्वतः चालू करत आहे.... 👍
Madam.chan.khanval.aahe.ashich.khanaval.vidarbhat..wardha.ye the.chalukaravi.chan.chale.
Bhava tu video khupach chaan banavto pn script changli lhi🙏🏻🙌🏻
💯
💯
ताई दादा आपणांस शुभेच्छा. कष्टाला नक्कीच फळ मिळते.
Me jaun alo chav nahiye kahich
😂
खूप मस्त पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
ही बया तर सगळ्यांना काम सांगते😂😂
Khup chan Tai sarva padartha testy vatayet🙏
Tel kiti ghatlay.. neet bag yedzvya 😂😂
खाना खाने का तरीका थोडा casual हे 😂😂
Nice 👍, if anyone 's foods are clean,healthy and tasty then everyone likes its and will buy it .KEEP IT UP
Amhi visit kela ahe etha avdha kahi khass nhavta ani price khup ahe
Khup Chan all fish mutton Kari chicken congratulations
Thobad war kelach
Kutracha sheput vakade..te.vakfhacha..
Bhaiya Kanda limbu katke do thoda 😡
तुम्हीच मराठी त्यांच्यासोबत बोलणार नाहीत मग ते शिकणार कधी.. सुधरा अजुन वेळ गेलेली नाही
महाराष्ट्रात मराठीच 🚩
खूप छान ताई.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏🥰🥰
दादा काय सांगू माझ्या तोंडतात पाणीच आले 😋😋😋😋
खूप छान आमच्या मुलाचं नावं रुद्र आहे आम्ही नक्की येणार हॉटेलवर
अगं ताई बस्स कर की, जिभेला पाणी सुटलंय 😋👌🤗
Khup chaan....love you Pune
*फुकट खावू.. पुणेकर भाऊ..😂*
On progress Marathi people. Good wish for Future.
पत्ता द्या ताई मी ड्राइवर आहे,मी कोल्हापूर चा आहे,कोल्हापूर to पुणे रोज च सर्व्हिस आहे.आणी मी खादाड आहे.😂अनि मला लाज नाय, खायला भेटल की सुट्टी नाय.😂
Mag Tila pan khasiil
ताई मी पण एक छोटा व्यवसाय करतेय पण इतकं तेल नाही घालतं... जसं जेवण आपण खाऊ किंवा आपल्या घराच्या ना देय तस करा.. तेल कमी वापरा... मासे, चिकन आणि मटण यामध्ये चरबी असल्यामुळे स्वतःचे ऑइल असते... कृपया तेल कमी वापरा व्यवसाय म्हणून नाही तर आवड म्हणून करा नाहीतर
लोकांच्या तब्येतीची हानी होईल... बाकी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
दादा आम्ही ताईं कडे जाऊन आलो आहोत या ताईकडची मच्छी फ्राय असो किंवा चिकन असो सगळच एकदम छान एक नंबर घरगुती जेवणासारखीच चव असते..
पण कोठ आहे हे
पण कोठ आहे लोकेशन काय आहे 🙋👍
आपली भाषा बोलली असती तर काम भारी झाला असता 😊
खूप छान एक नंबर
एकदा तरी टेस्ट गेवाच लागेल 😋
Wow chan recipe send kara amhala
मुळव्याध व हृदय रोगच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा😅
खूप छान 😊, 💯👌👌
99 Missed Calls From Diabetes 🤣
Jevan pan chan. tumchya bolnyat kiti sakhrecha godva aahe...
फीश ची साईज लहान असेल तर रेट पण कमी घ्या,तुमचे रेट दुसऱ्या पेक्षा जास्त आहेत,आम्ही तुमच्या ईथे जेवन केले आहे कस्टमर पुन्हा पुन्हा आले पाहिजे ताई
ओ दादा या तेलाच्या डब्यात उडी घ्या...
खाऊन बघितलं आहे.. खूप तेल वापरतात
कोमल ताई काळे एकच नंबर जेवण आहे❤❤❤🎉❤❤❤
बहुतेक पाम तेल 80% discount मध्ये मिळतंय ह्यांना म्हणुन वतलय पाहिजे तेवढं....😅😂
ताई नक्की येणार फिश खायला सांगवी येथे रुद्र खानावळ
छान आहे आपली बोली भाषा 👍👌🙏
जर mutton, मच्छी कायायची असेल तर खान्देश ,चवदार ,रुचकर,चमचमीत मसालेदार युक्त , तरिदार एकदा अलात तर कोणत्याही हॉटेल मध्य खा, खातच राहणार.
भावा पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं अन्न कोकण कोल्हापूर आणि सांगलीत मिळतं 😂😂😂
ताईची खाणावळ पुण्यामध्ये आणि ताईच्या खाणावळीमध्ये कांदा कापायला कोण तर भैय्या! आणि पुण्यात राहून ताई त्याच्याशी हिंदीत बोलते!? आणि ब्लाॅगर पण शेवटी गुटका खाल्याप्रमाणे मासे खाताना हिंदीच्या कुबड्या घेऊन बोलतो " टेस्ट मे जान है कुछ " . वा रे पुण्यनगरी थोड्या दिवसांनी पुणे तिथे भैय्ये नाहीत उणे असे म्हणत मराठी तरूण नाक्यावर गुटक्याची फक्की मारत बसतील.
😂😂😂😂😂
एक नंबर अतिशय सुंदर काळे ताई
God bless U... Marathi people should do business ❤😎😎
एक दम छान
व्वा..मस्त जेवणाची सोय..👍👍
Very nice.. adress plz
गरम मसाले कमी वापरून चविष्ट बनवा 👍
चविष्ट पण पाहिजे मसाले पण नको मग खाऊच नका ना साहेब फक्त शिजवून खाव मग 😅
Khup chan
All the best👍💯
😂food with engine oil 😂😂😂.. after our body in shedd😂😂😂
मांसाहारी भोजन ला चव नाही तादळाची भाकर चबडा आहे मी ये नारा नाही 😢😢😢
वीडियो बघुनच पेट भर गया
लै महाग आहे बाई,, घरी बनवलेलं परवडलं.
Best of luck Tai
Mast tai Koli आगरी msg 1 nom tai