skime master fishing rod reel combos 850 ₹ 😱😱🔥🔥 unboxing flipkart

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 6

  • @pavanghate5339
    @pavanghate5339 24 дня назад +1

    मी आताच आत्लौ नासिक ला

  • @MiAdivasiVlogger
    @MiAdivasiVlogger 18 дней назад +1

    मी पण आदिवासी.
    Combo नव्हथा घ्याचा

  • @MiAdivasiVlogger
    @MiAdivasiVlogger 18 дней назад +1

    Combo मध्ये - टेलिसकॉपी रॉड मिळतो, जास्त टिकत नाही. रील पण चांगली नसते. तुला 2000 रु. मस्त सेटअप तयार झाला असता

    • @Villegfishing3.0
      @Villegfishing3.0  17 дней назад

      Subscriber वाढत नाही राहिले भावा

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger 17 дней назад

      @@Villegfishing3.01) 5 - 6 मी. चे विडिओ बनव.
      2) विडिओ मधील महत्वाचा भाग थोडासा सुरुवातीला टाक
      3) thambnail सिम्पल ठेव पण असं कीं बघताच क्लिक करायला पाहिजे. त्यासाठी kaal Fishar चे thambnail बघा
      4) रेगुलर विडिओ टाकत जा.
      5) विडिओ जास्त हलणार नाही याची काळजी घे.
      6) tital विचार करून टाक
      7) चॅनेल च SEO नीट कर
      8) फक्त एक विडिओ viral झालं कीं बस.
      All the Best 👍👍👍