मी सुद्धा मराठीच आहे .आणि माझ्या मते .मराठी माणसाचा एक चुकतं की तो ....बाकी लोकांच्या रेस मध्ये स्वतःला.... इमाजिन पण करू नाही शकत....आणि आधीच हार मानतो....... आणि सरळ दुसऱ्याच गुलाम बनतो...😐
सर प्रेरणा देण्यापेक्षा स्वतः एखादा व्यवसाय केला आणि त्याची बॅलन्स शीट लोकांसमोर ठेवली तर जास्त आदर्श वाटेल. कारण कोणताच यशस्वी व्यावसायिक असल्या प्रकारचे लेक्चर ,क्लासेस घेत नाही. आणि अशा प्रकारचे लेक्चर, क्लासेस घेणारे यशस्वी उद्योजक आहेत हे कधीच पाहण्यात आलेले नाही
mi snehal siracha 2 days cha workshop kel.maz total mind change zal.apan marathi manus ekhadi gost karu shakto he siranchya workshop kelyawar kalal.total mind change zal.buisness madhehi growth zala.
Thanks for amazing talk Mr. Snehal, they are really helpful. In fact you've mentioned 7 traits for successful businessman :) Rule 1: Have great power of intent Rule 2: Focus on Vision Rule 3: Don't be super busy, find some free time to be more creative and productive Rule 4: Focus on building great team : Delegation - create team at whom you can believe and delegate to achieve more tasks & income Rule 5: Focus on Relationship : Your network decides your net-worth Rules 6: Focus on your habits ( Personal & Professional ) : Good habits result in great success Rules 7: Focus on your strength : Identify unique strength within yourself
Increasing Network = Increasing your Daily working hours = Multiplication of Money(Networth)= Business-Class with "Network-Marketing(Generation-Plan)-Business".....👍
एखाद्या विद्यार्थ्याला जर तुमचा सेमिनार आवडला नाही तर तुमचे कार्यकर्ते त्या व्यक्तींच्या मागे लागणार का? आणि मुळात जर तुम्ही इतके श्रीमंत असाल आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवण्यासाठी इतके उत्सुक असाल तर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने पुढचा सेमिनार अटेंड करण्यास मनाई केली तर त्यात काय चुकलं? ज्यांना उल्लू बनवायचे त्यांनी बघत राहा आणि अशा लोकांना प्रोत्साहन देत रहा. मी तर वाचलो बाबा.
मी सुद्धा मराठीच आहे .आणि माझ्या मते .मराठी माणसाचा एक चुकतं की तो ....बाकी लोकांच्या रेस मध्ये स्वतःला.... इमाजिन पण करू नाही शकत....आणि आधीच हार मानतो....... आणि सरळ दुसऱ्याच गुलाम बनतो...😐
Marathi manus ky swatachi layki galvlis
Guup re
छान मार्गदर्शन मी मार्च 2020ला वयाच्या 57व्या वर्षी स्वतः चा व्य वसाय सुरू केला आहे आपले मार्गदर्शन नक्कीच उपयोगात येईल
👌👌👌
खूप प्रेरणादायक
सर प्रेरणा देण्यापेक्षा स्वतः एखादा व्यवसाय केला आणि त्याची बॅलन्स शीट लोकांसमोर ठेवली तर जास्त आदर्श वाटेल.
कारण कोणताच यशस्वी व्यावसायिक असल्या प्रकारचे लेक्चर ,क्लासेस घेत नाही.
आणि अशा प्रकारचे लेक्चर, क्लासेस घेणारे यशस्वी उद्योजक आहेत हे कधीच पाहण्यात आलेले नाही
mi snehal siracha 2 days cha workshop kel.maz total mind change zal.apan marathi manus ekhadi gost karu shakto he siranchya workshop kelyawar kalal.total mind change zal.buisness madhehi growth zala.
He workshop kas karta yeil
तुम्ही खूप चांगली माहिती देता सर thank-you
❤ छान sir
साहेब तुमचे प्रत्तेक व्हीडीओ पुर्ण असतात. माहीती आणी नीती ने परिपूर्ण भरलेले असतात......
जय स्नेहल निती......❤
खूप छान मार्गदर्शन केले साहेब
खूप छान सर मार्गदर्शन छान दिले धन्यवाद मनापासून छान वाटले
6 steps
Very Good
आभारी आहे साहेब 🙏
अगदी बरोबर सर
Josh talk खूप भारी आहे
खूप छान मार्गदर्शन केले ..
सर तुम्ही खूप भारी काम करताय
खूपच प्रेरणादायी
खुप सुंदर माहिती सांगितली. आवडली.
Thanks sarji ❤️🙏
छान माहिती सांगितली आहे सर.
धन्यवाद 🙏😊👍
सर अगदी बरोबर मराठी उद्योजक
सगळी कामे स्वतः वरती ओढून
कायम Bj राहतो.
फक्त गोडबोळणारा माणूस आहे हा.....पैसे घेऊ पर्यंत गोड बोलतो नंतर काम करत नाही.....स्नेहलनिती वर विश्वास ठेऊ नका
कशाच्या आधारावर बोलताय आपण?? काही समजू शकेल का??
छान सर
Thanks for amazing talk Mr. Snehal, they are really helpful. In fact you've mentioned 7 traits for successful businessman :)
Rule 1: Have great power of intent
Rule 2: Focus on Vision
Rule 3: Don't be super busy, find some free time to be more creative and productive
Rule 4: Focus on building great team : Delegation - create team at whom you can believe and delegate to achieve more tasks & income
Rule 5: Focus on Relationship : Your network decides your net-worth
Rules 6: Focus on your habits ( Personal & Professional ) : Good habits result in great success
Rules 7: Focus on your strength : Identify unique strength within yourself
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौ
त्यामुळे तुमच्या डोक्याला टेन्शन नाही
Very nice, help ful information.
I think its best line...
To find your strength..
खूप छान माहिती सर ग्रेट
This issue is justified
Congratulation welcome
Raj karnyan peksha, tumcha speech ne kahitari farak padel samajat.
Great speeech
Excellent
Right talking sir... I proud of you
धन्यवाद सर
Books reading chalu kelya pasun , Tumi je sangitay te samjayla lagal. Thanks sir u are the best sir.....
धन्यवाद! असेच प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
riyaz Aga air kont book aamal pn saga ki
Sir tumche busenes training ghayache aahe contact dya
Mla book pahije te kote v kse milnar te sanga please
Really great sir
Thank you sir❤❤
This is a very inspiring video and great guidlines for conducting buisness. I've seen your video part 6 now i want to see your part 7 .
Good conversation for business
सर आपणास प्रत्यक्षात भेट हवी आहे आपलाच सुधाकर कांबळे कोल्हापूर
लय भारी सर
छान साहेब
Jabardast sure
1 no sir...
Nice work sir
Thank you So much kamde Sir
Yes mla awdli sir,,👍
Superb sir...hats off..
Khoop chhan Sir
सर अमेझिंग .आणि खूपच मार्ग दर्शक होत .
khup cchan mahiti dili
Thank-you so Mach sir
खूप छान business मध्ये तुमचा सल्ला हवा असेल तर कॉन्टॅक्ट कसा करायचा प्लीज सांगा
Nice tips
Excellent sir
Khup chaan, Sahib 👌.
Informative video sir thank you so much sir ❤💯🙌
Very nice snehal sir
Nice sir khup sundar
Dear and respected sir, it is really amazing, life transforming, time testing video.
nice speech sir
You are told Amazing strategy of business... Thank you very much sir
Increasing Network = Increasing your Daily working hours = Multiplication of Money(Networth)= Business-Class with "Network-Marketing(Generation-Plan)-Business".....👍
SIR GOOD AMEZING
Really great....
❤❤ very good information ❤❤
Khup chan
Very good knowledge
सर खूप छान माहिती दिली आहे
खूपच छान माहिती दिली आहे .
Amazing direction👏👏👏👍👌🤝
nice video
Good morning to you Sir 👍
Inspiring Video
1no sir
Very nice
Very nice motivation sir
Nice sir😊
Thank you very much sir
I watch your video to improve my Marathi
Very nice speech sir
Thank you so much Sir
Good
Khoop chan
Good 👍
Very Nice 👍
vheri vheri good
Extra Ordinary
ग्रेट sir
VERY NICE SPEECH SIR
1 no vid
जय श्री राम ❤
एखाद्या विद्यार्थ्याला जर तुमचा सेमिनार आवडला नाही तर तुमचे कार्यकर्ते त्या व्यक्तींच्या मागे लागणार का? आणि मुळात जर तुम्ही इतके श्रीमंत असाल आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवण्यासाठी इतके उत्सुक असाल तर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने पुढचा सेमिनार अटेंड करण्यास मनाई केली तर त्यात काय चुकलं?
ज्यांना उल्लू बनवायचे त्यांनी बघत राहा आणि अशा लोकांना प्रोत्साहन देत रहा.
मी तर वाचलो बाबा.
Nice
Khup chaan sir
Nice sir
Now I follow you sir.... thank you
Great. Sir
Wow it's really very useful
माझ्या मूलाला बोलायचं आहे पण माझ्या कडे तुमचा फोन नंबर नाही आहे
गुड
Business sathi kashacha vichar kela pahije
Nice video Sir
Ty sir
Khupch bhari