राजेसाहेब देशमुख परळीचे मविआ उमेदवार?,politics,interview,Rajesaheb Deshmukh,Dhananjay Munde,viral,4K

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • बीड लोकसभेनंतर आता परळी विधानसभेची सेट संपूर्ण राज्यात चर्चिली जात आहे. या हाय प्रोफाईल लढतीमध्ये धनंजय मुंडे यांना कोण टक्कर देणार असे प्रश्न विचारले जात असताना आता राजसाहेब देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा सभापती राहिलेल्या राजसाहेब देशमुख यांचा जनसंपर्क दांडगा असून ते परळीत धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक गावाला प्रतिडाव देण्यास सक्षम असल्याचे बोलले जात आहे. परळीचे मैदान आपण मारूच अशा आत्मविश्वासही त्यांच्यात दिसून येत आहे. याच संदर्भात आम्ही त्यांची रोखठोक मुलाखत घेतली.
    एकदा ऐकाच..!
    #election #Parli #DhananjayMunde #RajeSahebDeshmukh #politics #BJP #NCP #interview #mulakhat #4K #viral #rajesahebkadam

Комментарии • 145

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. Месяц назад +19

    राजेसाहेब देशमुख हे मालेगावचे आहेत नंबर एकचे कार्यकर्ते आहेत हाडामासाची सगळे समाजाबद्दल सगळ्याबरोबर गोडी गोविंदाने होऊ शकते आणि हे आमदाराच्या लायकीची माणस आहेत त्यांना जरूर आमदारकीचे तिकीट मिळावे

    • @pranitatule19
      @pranitatule19 20 дней назад +1

      माकेगाव चे आहेत

  • @mayajagtap817
    @mayajagtap817 Месяц назад +19

    योग्य माणसाची निवड अभिनंदन सर माया जगताप मुंबई

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Месяц назад +6

    मा, श्री, राजेसाहेब भाऊ देशमुख
    रोखठोक निर्भीड तरूण तडफदार अभ्यासु जे पोटात ते ओठावर असलेल परळी विधानसभा क्षेत्राला लाभलेल योग्य नेतृत्व याना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Месяц назад +23

    आमचे लाडके नेते राजेसाहेब देशमख only आमदार👍👑👏

  • @SpideeMan4109
    @SpideeMan4109 Месяц назад +34

    देशमुख साहेब , आज परळी मध्ये खूप घान वातावरण केले आहे , येथील राजकारणी घराण्याने, आज बदल झालाच पाहिजे , फिक्स आमदार देसुख साहेब............
    ........मी एक परळीकर

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +28

    राजासाहेब देशमुख 100% निवडून येतील🎉

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 Месяц назад +51

    परळी मधील घराणेशाही संपुष्टात आणावी सर्वसामान्य जनता तुमच्या सोबतीला राहील

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Месяц назад +12

    सर्व सामान्यांचा नेता आदरणीय मा.श्री.राजेसाहेब देशमुख साहेब 💯❤️🔥👑🚩🚩🚩

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Месяц назад +8

    आता सारे बाजुला व्हारे आला रे आला जनतेच्या मनातील राजा
    राजा सारखे मन मना सारखा राजा
    मा, श्री, राजेसाहेब भाऊ देशमुख साहेब यांचा विजय असो

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 Месяц назад +17

    सर्वसामान्यांचा नेता राजेसाहेब देशमुख साहेब

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Месяц назад +15

    देशमुख साहेब 💯❤️🔥👑🚩🚩🚩

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 Месяц назад +7

    विजयी भव देशमुख साहेब परळीचे भावी आमदार

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Месяц назад +5

    मना सारखा राजा व राजा सारख मन म्हणजे चं राजेसाहेब देशमुख लढा बिनधास्त आख्या मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार एक मराठा लाख मराठा व साथ देणार तुम्हाला आमित भैया देशमुख तुमच्या पाठीशी आहेत लढेगे भी हम जीत भी देगे

  • @swagattarkase5294
    @swagattarkase5294 Месяц назад +9

    खुप खुप शुभेच्छा साहेब

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Месяц назад +4

    भा राजेसाहेब देशमुख साहेब आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत जय बळीराजा ❤❤❤❤❤❤❤

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 Месяц назад +13

    देसमुख सहेब आपण यगेय बेले धन्यवाद

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 Месяц назад +10

    एक नंबर देशमुख साहेब

  • @amardeepjadhav3143
    @amardeepjadhav3143 Месяц назад +20

    आपणास लातूर मधून सुद्धा अमित देशमुख यांची 100% मदत होईल

    • @ajay5849
      @ajay5849 Месяц назад +3

      Deshmukh na दोन्ही आमदार कसे निवडून येतील ही परळी कर बगतील

    • @amardeepjadhav3143
      @amardeepjadhav3143 Месяц назад

      @@ajay5849 विकासाच्या बाबतीत कुठं देशमुख घराणे आणि कुठे मुंढे घराणे

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Месяц назад +31

    मी एक धनगर पण जातीवादी आणि हुकूमशाही, शेतकऱ्यांची वाट लावणारा धनु मुंढे ला पाडण्यासाठी मी मतदान करणार आणि आमचे सगे सोयरे बी भाण्या ला मतदान करणार नाही.

    • @eknathtakras3237
      @eknathtakras3237 Месяц назад

      तुला लाज वाटते का जात सांगायला..

  • @arshadshaikh2837
    @arshadshaikh2837 Месяц назад +8

    भावी आमदार राजेसाहेब देशमुख

  • @RameshSakhareOfficial
    @RameshSakhareOfficial Месяц назад +16

    गरिबांचा आधार आहेत राजे साहेब देशमुख 🔥🔥🔥

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +44

    दलित मराठा मुस्लिम 12 बलुतेदार गरीब वंजारी देशमुख साहेबांना निवडून देणार

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Месяц назад +3

      वंचित चा एकही उमेदवार महाराष्ट्रात निवडून येणार नाही फक्त मत विभाजन करून त्याचा भाजपला फायदा करून देणार आहे
      वंचितचा उमेदवार मराठा असेल आणि राष्ट्रवादीचाही वेगळा असेल सगळ्यांचे विभाजन...धनंजय मुंडेच निवडून येणार ही नक्की आहे...

  • @kamalakarkadam6051
    @kamalakarkadam6051 Месяц назад +7

    आगे बढो साहेब हम तुम्हारे साथ है

  • @vishaldeshmukh9946
    @vishaldeshmukh9946 Месяц назад +3

    राजेसाहेब भाऊ देशमुख फिक्स आमदार 100%

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 Месяц назад +5

    शंबर टक्के देशमुख साहेब निवडून येणार आहेत 🎉🎉

  • @ganeshgaikwad4701
    @ganeshgaikwad4701 Месяц назад +35

    देशमुख साहेब जिंकतील का हरतील हे माहिती नाही पण प्रस्थापितांना घाम नक्की फोडणार

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 Месяц назад +5

    हार्दिक शुभेच्छा राजेसाहेब देशमुखजी.....🌹🌹

  • @shrikantpawar3114
    @shrikantpawar3114 Месяц назад +2

    माननीय राजेसाहेब देशमुख साहेब हे नक्कीच आमदार होणार आणि आणि गोरगरिबांचे कामे ते नक्कीच करणार

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Месяц назад +3

    एक निर्भीड व्यक्तिमत्व उभारता नेतृत्व एक अभ्यासू नेतृत्व अनुभवी आणि उच्च शिक्षित नेतृत्व

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z Месяц назад +6

    बीड मध्ये किती आले आणि गेले पण मुंढे शिवाय पर्याय नाही

  • @user-xf4dj3yj4l
    @user-xf4dj3yj4l Месяц назад +8

    राजे साहेब देशमुख

  • @shrikantkhune3012
    @shrikantkhune3012 Месяц назад +2

    कसलंही पद नसताना सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी सतत लढा देत असणारे व गोरगरीब गरजूंना सदैव मदतीचा हात पुढे करणारे सर्वसामान्य नेतृत्व आदरणीय ॲड माधव आप्पा जाधव हे सक्षम उमेदवार राहतील

  • @kakde.D.l8446
    @kakde.D.l8446 Месяц назад +4

    परळी चे भावी आमदार देशमुख साहेब फिक्स

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 Месяц назад +7

    विजयी भव साहेब

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 Месяц назад +3

    नंबर वन देशमुख साहेब

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +9

    साखर कारखाना खाणाऱ्याला पाडा

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Месяц назад +13

    धन्या संपला आता! मुंडे घराणच संपतय

    • @shriharimunde3382
      @shriharimunde3382 Месяц назад

      तुला माहित आहे का संपायची भाषा करतो तु धनु भाऊ ला संपायला दम नाही कुना मध्ये रे

    • @rahulavhad1257
      @rahulavhad1257 Месяц назад

      🍌🍌🍌🍌

  • @SachinPhad-f1c
    @SachinPhad-f1c Месяц назад +2

    लोकसभा ही जिल्ह्याची होती विधानसभा फक्त तालुक्यात आणि ही परळी आहे कितीबी येऊद्या त्यांना एकटा DM Boss बास

  • @ShriramArsule
    @ShriramArsule Месяц назад +3

    देशमुख तुम्ही उभे राहा परळीत कळल

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +4

    गोदापट्यात खूप वाळू तस्करी झाली आहे ते आत्ता खूप पैसा निवडणुकीत देणार आहेत .

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад +3

    अभिनंदन 💐 💐💐

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Месяц назад +10

    परळी मध्ये धनंजय मुंडे निवडून येणार राजेसाहेब देशमुख वंचित कडून राष्ट्रवादीची दुसरे राहणार आणि यांच्यात मत विभागणी होऊन धनंजय मुंडे निवडून येणार त्यांना कोणी हरवू शकत नाही

  • @ashokaaa3222
    @ashokaaa3222 Месяц назад +3

    परळी परिवर्तन होणार

  • @anillandge4530
    @anillandge4530 Месяц назад +3

    देशमुख साहेब निवडणू येणार

  • @kisanpatil9608
    @kisanpatil9608 Месяц назад +2

    Rajesab Deshmukh 100% MLA

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Месяц назад +3

    भावी आमदार राजेसाहेब भाऊ देशमुख ❤❤❤

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад +5

    मंत्री कंपनी मॅनेज होतात.

  • @dilipaghao3934
    @dilipaghao3934 Месяц назад +2

    महाविकास आघाडी निवडून आल्यानंतर किती टक्के लोकांना नोकरी देणार. सोयाबीनला, कापसाला किती भाव देणार. सगळ्यात धगधगता प्रश्न मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करणार? जाहीरनाम्यात नमूद करावे.

  • @kiran6661
    @kiran6661 Месяц назад +12

    आम्ही परळीकर धनु भाऊ च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार मी एक परळी मत संघातील मतदार ❤

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 Месяц назад +6

    परळीत फक्त धनंजय मुंडे साहेब......!👑🦁🤫💸

  • @karunasolav
    @karunasolav Месяц назад +9

    वाळू माफिया खुप वाढलेत आणि सरकारमधील लोकं त्यांना लागेल तितका सपोर्ट करतात.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Месяц назад +1

    Congrats n best of lk rajesaheb

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 Месяц назад +3

    देशमुख साहेब 100% येणार

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Месяц назад +5

    तुम्ही जरांगे साहेबांच्या मेहरबानीने निवडून आलात
    बाकी महायुती आणि आघाडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

  • @SachinPhad-f1c
    @SachinPhad-f1c Месяц назад +2

    देशमुख साहेब कुठले आहेत मी परळीत असून पहिल्यांदाच पाहिले आहे

  • @user-gy2of3dk2b
    @user-gy2of3dk2b Месяц назад +1

    मुंडे साहेबांनी सुरू केलेले उद्योग सूतगिरणी कारखाने वगैरे बंद पाडणाऱ्या नेत्यांचे राजकारण बंद पाडायला पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय द्यायला पाहिजे

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Месяц назад +2

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Месяц назад +1

    Ha hn vilarao che mage spport la kayam rahila asta tr पूर्वी mla zala astach, vilasrao astanach mla zala asta

  • @ramhanuman8
    @ramhanuman8 Месяц назад +2

    Bhari!

  • @sidheshwarjagtap-sb7if
    @sidheshwarjagtap-sb7if Месяц назад +2

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +3

    बीड जिल्हा येथे फक्त निवडणुकी पुरतेच येतात विकास करायच्या वेळी ते बारामतीला नेतात .

  • @प्रा.संतोषदेशमुख

    परळी मतदार संघातील दमदार नेत्रत्व फक्त Adv माधव (आप्पा) जाधव ✌️

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 Месяц назад +4

    मटका % दारू % कालप % गुळगुळी / चाँदन %जतिवाद हे % नबर वन हेत आहे धन्य ववाद

  • @vishalmurudkar6949
    @vishalmurudkar6949 Месяц назад

    सर्व सामान्यांचा नेता माधव आप्पा भावी आमदार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Parmeshwarkadam-f7w
    @Parmeshwarkadam-f7w Месяц назад +2

    Good

  • @vasantdadapatilhs8490
    @vasantdadapatilhs8490 Месяц назад +2

    Congratulations

  • @deshmukhvd9667
    @deshmukhvd9667 Месяц назад +1

    आता मॅनेज होणारा नको आता विकास करणारा हवा फक्त ॲड माधव आप्पा जाधव ✌️✌️✌️✌️

  • @dattashinde192
    @dattashinde192 Месяц назад +2

    ओन्ली राज साहेब देशमुख ❤❤

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Месяц назад +2

      धनंजय मुंडे निवडून येणार मत विभाजन होणार

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 Месяц назад +6

    रहा उभा परळीत राजकारण आणि मुंडेंची यंत्रणा कशी असते ते कळलं🤫💸. 𝐎𝐍𝐋𝐘 𝐃𝐌 𝐒𝐀𝐇𝐄𝐁....!👑🦁

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад +1

    भावी आमदार माधव आप्पा ✌️✌️

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад +1

    परळी चे आमदार माधव आप्पा ✌️
    बाकी संगळ्या गप्पा ✌️✌️

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 Месяц назад +2

    Good pahilynda parali la ek yogy umedwar bhetnar

  • @musafir1731
    @musafir1731 Месяц назад +3

    ❤❤❤❤❤

  • @sanjayyede1551
    @sanjayyede1551 Месяц назад +2

    Only Raj Makegaon

  • @hanumantshinde6827
    @hanumantshinde6827 20 дней назад

    भावी आमदार राजेसाहेब देशमुख एक मराठा लाखा मराठा

  • @vikasnagre7864
    @vikasnagre7864 Месяц назад +2

    तुम्हीच केल सर्व गोर गरीब लोकाना पतदाना पासुन रोखल

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Месяц назад +1

      अगोदर व्यवस्थित मराठीत लिहायचे शिक.......

  • @sharadjadhav3621
    @sharadjadhav3621 Месяц назад

    माधव आप्पा जाधव परळी विधानसभा भावी आमदार फिक्स 👍👌💐

  • @panditpatil5106
    @panditpatil5106 Месяц назад +1

    Only Dhanannay munde

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад

    परिवर्तन होनार माधव आप्पा आमदार होनार 🚔🚔✌️✌️

  • @deshmukhvd9667
    @deshmukhvd9667 Месяц назад

    ॲड माधव आप्पा जाधवच फक्त भावी आमदार ✌️✌️✌️✌️

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад +1

    परळी नविन आमदार माधव आप्पा जाधव ✌️✌️✌️

  • @ganeshchalak698
    @ganeshchalak698 Месяц назад +1

    Ok विजयी भव❤

  • @GovindChate-li8bt
    @GovindChate-li8bt Месяц назад +5

    D m boos

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Месяц назад +1

    Raja hoil mla,

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +2

    खरा वारू रोकायचा तो बारामतीचा वारू रोका तो खरा वारू आहे नातू पणतू पर्यंत हे लोण चालू आहे घराणेशाही ती रोखली पाहिजे .

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Месяц назад +4

    मशाल❤ तुतारी❤ पंजा❤ बिड परळी

  • @vishalmurudkar6949
    @vishalmurudkar6949 Месяц назад

    परिवर्तन ही परळी मतदार संघाची गरज आहे.......fkt माधव आप्पा भावी आमदार

  • @KundlikSangle-ti7si
    @KundlikSangle-ti7si Месяц назад +5

    तरी d. M यचं येणार

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад

    परळीचा नविन किंगमेकर माधव आप्पा ✌️✌️

  • @Deshmukhkushal
    @Deshmukhkushal Месяц назад +1

    जरागेचेनावघया❤

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад

    बीड चे खासदार बजरंग बप्पा 💪✌️
    परळी चे आमदार माधव आप्पा 💪✌️

  • @factsofindia6635
    @factsofindia6635 Месяц назад +2

    राजेश देशमुख आमदार

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 Месяц назад +2

    Lambh Ahe election

  • @deepakkatkade2837
    @deepakkatkade2837 Месяц назад +2

    देशमुख साहेब तुम्ही शांत बसा.परळीमधे डिएम आहेत

  • @Parmeshwarkadam-f7w
    @Parmeshwarkadam-f7w Месяц назад +2

    Ak demuk lakh matatha

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад

    धनु भाऊ शिवाय कुणी येऊ शकतं नाही

  • @deshmukhvd9667
    @deshmukhvd9667 Месяц назад

    बस झाल्या गप्पा आता फक्त माधव आप्पा फिक्स आमदार ✌️✌️✌️

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 Месяц назад +3

    मुंडे साहेब विजयी होतील

  • @D.K.Pawar777
    @D.K.Pawar777 Месяц назад

    पवार साहेबाचा नवा किंगमेकर माधव आप्पा जाधव ✌️✌️

  • @vishalmurudkar6949
    @vishalmurudkar6949 Месяц назад +1

    Ad madhav jadhav.....fiks Amdar