ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ | Dhyas ha jeevala pandharisee jau | Bhajan | Jai Shree Ram
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- Lyrics :
ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ
पंढरीचा राणा डोळे भरुनी पाहू
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
भक्तीचीया काजा विटेवरी ठेले
गोड नाम विठ्ठलाचे गाऊ
पंढरीचा राणा डोळे भरूनी पाहू
सावळे हे रूप पुतळा प्रेमाचा
कासे पितांबर टिळा कस्तुरीचा
सावळे विठाई अंतरात राहो
पंढरीचा राणा डोळे भरूनी पाहू
तुकोबा अभंग गाई चंद्रभागा
साथ देई वारा भजनाच्या रंगा
आनंद लुटाया वारकरी होऊ
पंढरीचा राणा डोळे भरून पाहू
___________________________________________________________________________
या कवितेत, लेखक म्हणजे एक भक्त, तो ध्यान किव्हा तपस्या करून पंढरपूर येतो आणि पंढरपूरच्या स्वामीच्या दर्शनासाठी प्रेमाने आपली डोळे भरतो. त्याच्या पार्श्वभूमीवर अजून एका भक्ताची भेट होते, ज्याने परब्रह्माच्या दर्शनासाठी त्याच्या भक्तीच्या कामांना विटेवरी ठेले. ह्या सर्व घटनांपासून लेखक प्रेमाच्या भक्तीपथावर चालत असतो.
In this poem, the author, being a devotee, embarks on a journey of meditation or spiritual practice towards Pandharpur and longs to behold the divine sight of Panduranga, the presiding deity of Pandharpur, with love. Along the way, he encounters another devotee who has renounced worldly desires in pursuit of the ultimate truth, symbolized by the meeting with Parabrahma. Through these experiences, the author traverses the path of devotion and love.
अतिशय सुंदर अभंग गायन 👌🙏🌹
खुप छान 🙏🙏👍
धन्यवाद! 🙏 तुमचं आभार! 👍
नवदुर्गा भजनी मंडळाला राम कृष्ण हरी खूपच छान सुंदर गायन आहे ताई तुमचे
धन्यवाद! नवदुर्गा भजनी मंडळाच्या ताईंचं गायन खरोखरच सुंदर आहे. "राम कृष्ण हरी" असं तुमच्या तोंडून ऐकणं हे खूपच प्रेरणादायी आहे. ताईंना माझ्या शुभेच्छा! 🙏🎶
खूप खूप सुंदर ताई अभंग
Mast Bhajan aahe😊
धन्यवाद! तुमचं हे म्हणणं खूपच आनंददायी आहे. 😊🙏
👌🏻🙏🏻खूपच छान लता बाळा आणि भजनी मंडळ 🙏🏻👌🏻😊😊
छान भजन व साथकरी मंडळी
खुपच छान भजन आहे
Sundar Bhajan
Khupch chan bhajan
खूपच सुंदर गायन नवदुर्गा भजनी मंडळ❤
खुप सुंदर
khup khup sunder bhajan
Khupch chan BhajanAahe
अप्रतिम
👍👍🙏
🙏
छान छान
Mast mast
Lihun pathva
Khup sunder bhajan ahe
So sweet ! But vaikunthicha rana ! Ase ahe !
Lihun patva
Please check the description.
Lihun. Pateva
Please check the description.
खूप खूप छान 🎉
खूप सुंदरछान