मित्रांनो, या चॅनलद्वारे मी माझे मत सर्वांसमोर मांडत असतो काहीजणांना ते पटते काहीजणांना पटत नाही . पण या सर्व गोष्टींमागे माझा उद्देश हा चांगलाच असतो Instagram: www.instagram....
म्हैस व्यायल्यानंयर दूध देण्याचा बहर हा साधारणतः तीन महिन्यांचा असतो नंतर हळूहळू म्हैस दूधाला कमी येते पण सरासरी दिवसाला १२ लिटर दूध देणारी म्हैस असेल तर एका वेताला साधारणतः २५००-२६०० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते
Murha is best
3000 लिटर वार्षिक किती लिटर ची म्हैस देते???
म्हैस व्यायल्यानंयर दूध देण्याचा बहर हा साधारणतः तीन महिन्यांचा असतो नंतर हळूहळू म्हैस दूधाला कमी येते पण सरासरी दिवसाला १२ लिटर दूध देणारी म्हैस असेल तर एका वेताला साधारणतः २५००-२६०० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते
@@creative7469 मी गाई घेऊ की म्हैस?? सांभाळायला कुठली सोप्पी???