खरोखरच कार छान माहिती सांगितली त्याकाळी एक आणा दोन आने बाराणे😢 आठ आने पाच आणे इत्यादी त्याकाळी त्याची किंमत आज लाखो रुपायला सुद्धा ऐणार नाही नव्या पिढील आज लाखो रुपयाचे महत्त्व सुद्ध कळत नाही हे फार मोठे दुदैव आहे😂😂😂😂😂😂
आपले म्हणणे समजू शकतो. अंकातील जाहिराती मांडणे हा मुख्य उद्देश आहे. अंक pdf स्वरूपात उपलब्ध नाहीय. Views पेक्षाही ह्या जाहिराती पुढे आणणे महत्वाचे वाटले, म्हणून हा प्रयत्न केलाय सर.🙏
खूप छान माहिती !
छान संग्रह व माहिती
खूपच छान! अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली. 👍🙏😀
धन्यवाद
छान आम्हास सुध्दा मागे घेऊन गेलात किती छान 4 आणे प्लेट भजी मिळत होती सायकल चे पम्पचर सुद्धा 4 आणे हवा भरणे फुकट होते 1972 साली आमचे काळात
खरोखरच कार छान माहिती सांगितली त्याकाळी एक आणा दोन आने बाराणे😢 आठ आने पाच आणे इत्यादी त्याकाळी त्याची किंमत आज लाखो रुपायला सुद्धा ऐणार नाही नव्या पिढील आज लाखो रुपयाचे महत्त्व सुद्ध कळत नाही हे फार मोठे दुदैव आहे😂😂😂😂😂😂
वा, विषय खूप छान. पण आपल्या वाचनात आणी निवेदन करण्यात सुधारणा होण्याची गरज आहे.
Farach Sundar 👌👌👌
Vdo बनवण्या आधी स्वतः वाचनाचा सराव करावा
खूप छान, धन्यवाद
आभारी आहे
Very good information is heated by you
❤❤❤
३४.११ मिनीट,आम्ही त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवींचे पूर्ण नांव आहे,असे शिकलो होतो.यात बापुजी ऐवजी बाळकृष्ण असे छापले आहे.
दिवाळी अंकाची माहिती छान सांगितली आहे. हा अंक प्रत्यक्ष पहावयास मिळेल का? समक्ष येऊन पाहू.
आमच्याकडे आहे. पुण्यातील कार्यालयात. आपला नंबर दिला तर पत्ता पाठवू शकतो.🙏
फालतू timepass.. सरळ त्या अंकाची pdf कुठेतरी टाकून द्या व लिंक द्या.. RUclips वर वाचून नुसते फालतू views मिळवायचे
आपले म्हणणे समजू शकतो. अंकातील जाहिराती मांडणे हा मुख्य उद्देश आहे. अंक pdf स्वरूपात उपलब्ध नाहीय. Views पेक्षाही ह्या जाहिराती पुढे आणणे महत्वाचे वाटले, म्हणून हा प्रयत्न केलाय सर.🙏
कोणाला काही वाटो पण अम्हाला उपयुक्त व मजेशीर अनुभव मिळाला आपले आभार.